Reading (England) लाख मोलाच्या गप्पा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • जे नाटक बघताना प्रेषक तीन तास अभिनय करतात ते उत्तम नाटक.

КОМЕНТАРІ • 14

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 Рік тому +5

    नमस्कार श्री.शरद पौंक्षे ,प्रथम आपल्या मी नथूराम गोडसे बोलतोय ह्यासाठी आपले मन:पूर्वक अभिनंदन.असे सत्य ऊघड करणारे नाटक आणि आपला अभिनय पुन्हा होणे नाही.आपला,रमेश श्री.देव वय ७७ बी.ई..इतर खूप बोलायच आहे.पण असो आपला चाहता .ठाणे.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому +1

    मस्त मस्त मस्त

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial Рік тому +3

    वाह 👍🚩

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 Рік тому +1

    माफीनामे vachun दाखवा manje २-५ जिले jyana सावरकर hindu होते हे कळतील कितीही बोंबलोत फिरलो तरी आणि आपण देह त्याग केला तरी गांधी ग्रेट हे पुसता येणार नाही😂😂😂

    • @hdkloh6857
      @hdkloh6857 10 місяців тому

      नेहरू/गांधींनी एक आठवडा जरी अंदमानात कोलू फिरवला असता तर तिथेच देहाचा त्याग केला असता..😊

  • @shubhangikulkarni3187
    @shubhangikulkarni3187 Рік тому +1

    विडिओचा आवाजच येत नाही

  • @sureshagale3534
    @sureshagale3534 Рік тому +1

    खुप छान

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 Рік тому +1

    🙏🙏💐💐

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 Рік тому +2

    पैसे फेका, भाषण aika

  • @madhavibhide8943
    @madhavibhide8943 Рік тому +3

    नमस्कार ह्यालाखमोलाच्या गप्पा ऐकण्यासाठी वाट पहात होते व्हिडीओ द्रुष्टीस पडला खूप छान वाटलं गप्पा ऐकून धन्य वाद शरदजींना माझ्या लेकीचे घर आपल्या
    चरण स्पर्शाने पावन झाले.

  • @mithilarege830
    @mithilarege830 Рік тому +3

    छान गप्पा

  • @madhavibhide8943
    @madhavibhide8943 Рік тому +2

    ह्या गप्पा ऐकण्यासाठी वाट पाहात होतो

  • @mithilarege830
    @mithilarege830 Рік тому +3

    खुप छान