गावातला प्रत्येक जण आहे या व्यवसायाच गिर्‍हाईक म्हणून 10 लाख महिना कमाई। Buisness idea 2023 ,marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • गावातला प्रत्येक जण आहे या व्यवसायाच गिर्‍हाईक म्हणून 10 लाख महिना कमाई।New Buisness idea 2023|rural
    business, business 2022, busines idea, business idea 2022, business ideas 2022, business ideas, pyor business, free business school, aaiye kamaate hai, sikhle india, business ideas,ajit business ideas,
    Business ideas in marathi, Low investment business ideas in marathi, small investment business ideas in marathi, marathi business ideas, business ideas in maharashtra, new business ideas in marathi language, business ideas in mumbai, business ideas in pune, business ideas in aurangabad, business ideas in kolhapur, high profit business idea's in marathi, new business opportunity in marathi, gharguti business, घरगुती व्यवसाय, व्यवसाय, नवीन व्यवसाय कल्पना, व्यवसाय मार्गदर्शन
    #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #व्यवसाय #businessideasathomeinmarathi #smallbusinessideasinmarathi #businessideas #businessideasinmumbai
    #businessideasinpune
    #businessideasinmaharshtra #businessideasinmarathilanguage
    #व्यवसाय #व्यवसायकसाकरावा
    #marathivideo #newbusinessideasinmarathi2022
    #newbusinessideasinmarathi

КОМЕНТАРІ • 184

  • @manishawagh6336
    @manishawagh6336 Рік тому +41

    हा व्यवसाय तुम्ही ‌ करून बघा तुम्हाला एक तुम्हाला इतका फायदा होईल की घर दार विकावं लागेल ‌🙏😉

  • @bharatbhagwat8687
    @bharatbhagwat8687 Рік тому +127

    विक्री तर भरपूर झाली असेल कदाचित पण वसुली करता करता त्याचा पिट्टा पडला असेल 😂😂🤣 कारण उधार म्हटलं की लोकं ताज महाल सुद्धा घेतील

  • @user-mj9qg4yx8o
    @user-mj9qg4yx8o Рік тому +12

    पुर्वि माझ्यावर १०हजार कर्ज होतं, मित्रांनं सांगितलं हा व्यवसाय कर, आता १०लाख रुपये कर्ज आहे.....

  • @ashokgunjal2592
    @ashokgunjal2592 Рік тому +20

    कमेन्ट वाचुन आणि विडिओ बघुन तास झाला हासतोय🤣🤣🤣😄😆

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 Рік тому +7

    हा व्यवसाय जुनाच आहे पण मराठी माणूस शांत आहे वसूली साठी लोक त्यानाच पैसे देतात जे दादागिरी करतात , त्यामुळे वस्तू देताना चेक घेणे कोणाला देणार त्याची फेडुशकतो का ही खात्री पाहिजे , 15 वर्षी पुर्वी चा किस्सा आठवला माझ्या मित्राने आण्णा सावकाराकडून डेली कलेक्शन वर 15000 घेतलेहोते टमटम चालकहोता पण मित्र ही अतीहुशार (प्रतेकाला टोपीटाकणारा) वसुली वाला ज्या रुटवर असेल त्यावेळी दुसऱ्या रुटला गाडी चालवायचा एक दिवस दिले पैसे की दोन दिवस खाडे असे 50 दिवसात फेडायचे असतात पण मित्र 3 महिने लावायचा वसुलीवाला पण मित्राच्या बोलबच्चनमुळे काहीच बोलायचा नाही पण दुसऱ्या ना शिव्या मारण्याइतके वसूली होती ,,,, बाकी त्या मित्राची सवय अजूनही आहे पण आता लाखाची टोपी घालतो ओळखिचे लावतात ही पैसै का तर वकिली हुशारी बोलण्यात , बरेच किस्से आहेत त्याचे

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Рік тому +10

    बोगसपणा बंद करा,लोकांना उल्लू बनू नका

  • @ashokpawar6683
    @ashokpawar6683 Рік тому +3

    हा रोहित बाहेर देशातला होता म्हणून सक्सेस झाला ?भारतातला असता तर घरदार विकून त्याला हप्ते भरावे लागले असते ? आणि लोकांना दिलेल्या वस्तू त्यांनी फुकट वापरले असत्या,, हे खर आहे की खोटा आहे लाईक करून सांगा

  • @ankushwhag3773
    @ankushwhag3773 Рік тому +1

    मी हप्ता हप्ता करून ट्रेकटर चे उधारी करून 2लाख
    डुबवले
    आणि नगदी आले तर करतो

  • @Sai-re2gk
    @Sai-re2gk Рік тому +18

    हफ्ते गोळा करायला 4 कामगार लागतील

  • @rohityevale4582
    @rohityevale4582 Рік тому +14

    Zero गुतवणुक बोलतात न 40000 घेतेले मित्रा कडून . 😜गन्ड‌‌‌वा आम्हाला

  • @DGcom86
    @DGcom86 Рік тому +16

    व्हिडिओ बघण्यासाठी उगाचीच काहीही नाव देऊन लोकांचा वेळ वाया घालवू नका.चांगल्या माहितीने विडिओ बनवून पैसे कमवा.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Рік тому

      तुम्ही बरोबर बोललात.

  • @ravindrasawlekar9882
    @ravindrasawlekar9882 Рік тому +13

    लोकं हप्ते देण्यासाठी उभे आहेत, कधी रोहित येतो आणि त्याला पैसे कधी देतो

  • @rajeshjagtap1155
    @rajeshjagtap1155 Рік тому +3

    छान काल्पनिक माहिती आहे....

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 Рік тому +8

    ह्यावर एक फिल्म बनवा हिट होईल 🤣🤣😂😂😂

  • @dkpatil5886
    @dkpatil5886 Рік тому +8

    आमच्या गावात उधार दिले तर वावर विकावे लागेल

  • @DGcom86
    @DGcom86 Рік тому +3

    रोहितने कोटी नाही अब्जावधी कमावले असतील,आणि होलसेल वाल्यांनी सांगायलाच नको.😄😄

  • @shriramkumbhar923
    @shriramkumbhar923 Рік тому +12

    तुका नाही करत तु पण लखपती होसील

    • @ramdaspatil547
      @ramdaspatil547 Рік тому

      Negative thinking che lokani business madhe padu naye.lagan Sarai suru zali,D.J la parvangi aahe.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Рік тому

    काही पण काल्पनिक गोष्टी सांगून ,,व्यवसाय सुरू करणाऱ्या ची दिशा भुल करू नका. वास्तविक मध्ये है किती खर आहे सर्व जाणतात. तस् मार्ग दर्शन केल्या बद्दल आणि नवीन आयडिया साठी धन्य वाद.

  • @sureshghuge9603
    @sureshghuge9603 Рік тому +2

    चांगली गोष्ट सांगायचा प्रयत्न केलाय वा😅

  • @shubhamkatare8258
    @shubhamkatare8258 Рік тому +21

    हफ्ते वसूल करता करता घर दार विकाव लागेल भाऊ 😆😆

    • @niramayahealthcare9346
      @niramayahealthcare9346 Рік тому

      🤣🤣😂😂✔️✔️✔️

    • @unknownguru-g2015
      @unknownguru-g2015 Рік тому

      Lok udhari det nahit lvkr

    • @unknownguru-g2015
      @unknownguru-g2015 Рік тому +2

      Rohit vagere kuni nahi fektoy

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 Рік тому

      फक्त मराठी माणसाला जमत नाही , पुण्यात असेच व्यवसाय सुरू आहेत आण्णा लोक साउथ वाले तेही 10% डेली कलेक्शन वर , त्याचे गिर्हाईक रिक्षाचालक दुकानदार आहे , अडचणी वेळी हेच लगेच देतात ही पण वसूल ही दादागिरी ने करतात म्हणून कोणी बुडवत नाही

  • @king23918
    @king23918 Рік тому +6

    Mazi 70000udhari ahe tula nav deto gola Kr an tulach rahude

  • @SujataDevke
    @SujataDevke 7 днів тому

    लोकं वेळेवर पैसे देत नाहीत, उगाच काहीतरी सांगून दिशाभूल करू नका.

  • @mrunalmarne2011
    @mrunalmarne2011 Рік тому +1

    Me Mazya friend la dress gheun dila hota khup months zale tri tine ajun 1 rupaya pn nahi dila tyachya😕...Ani asa business kelyavr tr mla rastyavrch yav lagel 😄😅😂

    • @dhirajpatil4640
      @dhirajpatil4640 9 місяців тому +1

      Frndship mdhe jast bolta pn yet nahi

  • @govindsakhare3013
    @govindsakhare3013 Рік тому +1

    4 हफ्त्याच्या अगोदर खुर्ची मोडल्यास कोण पैसे देईल

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 Рік тому +8

    दुनिया लय बदललीय, चुना लावे,

    • @art174
      @art174 Рік тому

      ua-cam.com/video/6RwaKHiN-HU/v-deo.html

    • @art174
      @art174 Рік тому

      Kara ki subscribe 🙏

  • @jayntadhongadi5110
    @jayntadhongadi5110 Рік тому +1

    Chan watali mahiti

  • @kaulerohit1447
    @kaulerohit1447 Рік тому +17

    लोक पैसे देत नाहीत

    • @dasbabu8199
      @dasbabu8199 Рік тому

      खोटे आहे , पुण्यात मीही 20 वर्षे झाली पाहतोय हा धंदा फक्त आण्णा लोक आजही करतात 10% डेली कलेक्शन वर दादगिरी मुळे कोणी बुडवत ही नाही , एक मोठ्या सावकार प्रत्येक रिक्षाचालक घेतातही

  • @arunchavan280
    @arunchavan280 Рік тому

    Mahiti farach changli pan practically
    possible nahi gawat 100/150 rupayansathi bhandane hotat vasuli 2/4 haftyamadhe karan mushkil udhari dilyanantar navin navin karane sangatat, aslele paise sudhha sampatat ani business band karawa lagto.

  • @kailasshravane3112
    @kailasshravane3112 Рік тому +1

    1 रुपया पण खर्च नाही केला🤔🤔🤔😂😂😂 बुट मोबाईल टेबल वरून पडले का मग

  • @anily2712
    @anily2712 Рік тому +4

    खुपच चांगला निर्णय घेतला खुप सुंदर आहे

  • @santoshbahekar6886
    @santoshbahekar6886 Рік тому

    Chan dhanda aahe Rajsthan wale maharastra t yeun karu rahile

  • @yogeshmargi1241
    @yogeshmargi1241 Рік тому +1

    😂 ६०० ची खुर्ची १५०+१५०+१५०+१५०=६०० झालं 🤔 तर 😂 नफा कसलं झाला

  • @shailendrapatil2972
    @shailendrapatil2972 Рік тому

    Tumhi tumche subscrber vadhavnesathi ase video banvatat te fakt baghayla aani eaikayla changle vatatat

  • @s.d.4351
    @s.d.4351 19 днів тому

    Ek number aahe ha

  • @vasantchougule9066
    @vasantchougule9066 Рік тому +1

    लोक वेळेवर हप्ता देतात म्हणजे प्रामाणिक आहेत ?

  • @NATURELOVER-kz9uu
    @NATURELOVER-kz9uu Рік тому

    काहीपण ...स्वतः स्टोरी बनवायची ----फेक स्टो
    री
    लोक पैसेच देत नाहीत
    मी पूर्ण विडिओ स्कीप न करता बघितलं
    ग्राहका एवढं कुणीच शहाणं नाही आहे
    Sabsciber कमी होतील मित्रा ....

  • @pratapskarbhari7370
    @pratapskarbhari7370 Рік тому +3

    Kuthlya duniyet aahe, bhau ashya gandavnyache plan sangu naka, khedyat khup advance lok rahtat. Udhari lavkar milat nahi dada

  • @subhashgaikwad9212
    @subhashgaikwad9212 Рік тому +2

    तुमच्या चैनल लोक एवढे पसंती का देतात हेच मला समजू शकत नाही

  • @anilpajai5413
    @anilpajai5413 Рік тому

    ही कहाणी भरता बाहेरील आहे नोटा विदेशी चलन आहे लोक कर्ज फेडतात,

  • @lazeezkitchen1227
    @lazeezkitchen1227 Рік тому

    उधारी उसनवारी वर धंदा करायचा नाही, लोकं फार टोप्या घालतात.

  • @kiranbhagat3375
    @kiranbhagat3375 Рік тому +1

    Rate dar roj kami jast hotat ani gavatleblok timavar paise det nahi.

  • @मलिकपाटीलसिरजगावकर

    विडीयो बनवला आहे पण हा आवाज ऐकू आला की फेकचंद वाटतोय.

  • @user-sg2gd3yq4l
    @user-sg2gd3yq4l Рік тому

    हा व्यवसाय तुम्हि करा सक्सेस झाल्यावर व्हिडिओ अपलोड करा

  • @madhukarmorey8945
    @madhukarmorey8945 Рік тому +6

    कशाला असे बेकाम व्हिडिओ टाकता.

  • @haridasgosavi8351
    @haridasgosavi8351 Рік тому +2

    रोहित कुठे दिसत नाही 😂

  • @udaywade7891
    @udaywade7891 3 місяці тому

    सर काहीतरी पटणाऱ्या गोष्टी सांगत जा

  • @Vimal-we2ex
    @Vimal-we2ex 4 місяці тому

    Very good

  • @firozmulla1940
    @firozmulla1940 Рік тому +2

    Bhau ya rohitcha patta nav gaon, mob . No deta ka? Jara kalu de tari.

  • @govindsakhare3013
    @govindsakhare3013 Рік тому

    रोहित चा नंबर पाठवावा आणि बँक account स्टेटमेंट पाठवावे

  • @SDvlog31official
    @SDvlog31official Рік тому

    उदारी ने माय वासली असेल हे नाही तुम्ही सांगितले माहिती😂😂

  • @dilippatil7581
    @dilippatil7581 Рік тому +3

    ही घटना घडली अस वाटत नाही

  • @sameerahire6738
    @sameerahire6738 Рік тому

    अंदाजे हफ्ते गोळा करता करता त्याला कप्लेट चार हफ्ते आणि त्यावर अजून एक्स्ट्रा चाळीस हफ्ते तरी त्याला घोडा 🐎 हा लागलाच असावा....🤔

  • @sudhirmadan3735
    @sudhirmadan3735 3 місяці тому

    sir vidiola marathi manse ghya english vidio dhakhau naka

  • @rajendrajadhav2982
    @rajendrajadhav2982 Рік тому

    किसान helpline 1 नंबर pudya sodane

  • @vastuhrishi
    @vastuhrishi Рік тому +5

    ऑनलाईन दुनिया आहे भाऊ खेड्यात लोंक ऍडव्हान्स झालेत काही पण सांगू नको

  • @deepakmaindad9780
    @deepakmaindad9780 Рік тому

    Koi mil gaya movietla Rohit Mehra Aahe ka Bhavishy pahun udhar Dyala

  • @aditypatil7551
    @aditypatil7551 11 днів тому

    लोक 100 रुपये बुडवतात मालक ही कथा बंद करा राव 🙏

  • @ravmarathimarket509
    @ravmarathimarket509 Рік тому +8

    एवढं सोपं आहे का?

  • @preranakunkulol9256
    @preranakunkulol9256 Рік тому

    खूप चांगली माहीती आहे

  • @siddhumalage177
    @siddhumalage177 Рік тому +3

    स्टोरी खूप चागली साघितली 😂😂😂😂😂मराठी माणूस खूप हुशार झाला आहे भाऊ😂😂😂😂

  • @bhagwatbankar7236
    @bhagwatbankar7236 Рік тому +1

    रोहितचा काय फायदा झाला याच्यामदे

  • @BalasahebSurvase-gz7me
    @BalasahebSurvase-gz7me 11 місяців тому

    Pahilya divshichya ordarla mitrakdun. Pahunyakadun payse ghetle dusrya divshi koni dile tyala payse 😂😂😂

  • @sdstraders5593
    @sdstraders5593 Рік тому

    7 lakh mahinyala khrch krnar ...kont gaon ahe mitra...te pn talukya shejarche...😂😂pachel asi tri story sang bhava

  • @rushikeshdake2855
    @rushikeshdake2855 Рік тому

    मग सुरवातीला पैसे कोण देणार खुर्च्या घेयला

  • @hypnotistsachinmore
    @hypnotistsachinmore Рік тому

    मेंंदुची तपासणी करुन घ्या

  • @yugalganthade3561
    @yugalganthade3561 Рік тому +1

    Maza gavakade he already chalu ah..

  • @firozmulla1940
    @firozmulla1940 Рік тому

    Dhanda evdha sopa asta na tar saglech ambani, adani zale aste kuni kunakade kamala gele naste. Pratyek jan malak zalyavar Kamala manase kithoon aanaichi

  • @balajijadhao6094
    @balajijadhao6094 Рік тому

    अहो आजकाल लोकं लबाड आहे भाऊ एकदा नेता तून पुन्हा पैसेच नाही

  • @laxmikhandekar7098
    @laxmikhandekar7098 Рік тому +1

    अशाने रोहित ची वाट लागेल

  • @vinoddhangar4444
    @vinoddhangar4444 11 місяців тому

    Nitin onkar sable jalgaon kai work sir

  • @pmo5216
    @pmo5216 Рік тому +1

    दुनिया इतनी सिधी नहीं और न तो आसान मेरे दोस्त

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Рік тому

      एकदम बरोबर बोललात तुम्ही.👍

  • @vishallokhande2731
    @vishallokhande2731 Рік тому +5

    Video bagay chan wate pan reality madhe lokh paise det nahi

  • @amolagarwal4788
    @amolagarwal4788 Рік тому

    Good mahiti

  • @kirankanade9113
    @kirankanade9113 Рік тому +2

    naka lokanna karj bajari karu🙏

  • @PaithaniCreator
    @PaithaniCreator Рік тому

    सर्व काल्पनिक आहे रोहित काल्पनिक कहाणी काल्पनिक तुम्ही मूर्ख बनवा लोकांना

  • @udaypardeshi2771
    @udaypardeshi2771 Рік тому +1

    गोस्ट गावातल्या मुलाची चित्र मात्र विदेशातले थोडा बदल कर

  • @jayantgavane4870
    @jayantgavane4870 11 місяців тому

    It's not Kisan help line but वाट लावीन 😂

  • @rajanivaste5166
    @rajanivaste5166 Рік тому +1

    छान

  • @VilasiniPathare-qg1id
    @VilasiniPathare-qg1id Місяць тому

    माझा भाऊ १० लाख रुपयांला बसलाय काय पण sagu नका

  • @udayshivalkar5267
    @udayshivalkar5267 8 місяців тому

    Tu lahaanpani dokyavar padlaa hota kaa,?

  • @ishwarpatilmadke6301
    @ishwarpatilmadke6301 Рік тому

    ओ खरंच

  • @sameergurav2116
    @sameergurav2116 Рік тому

    तोट्यात गेलेली स्कीम, करू नका कुणीही

  • @rajankhairnar2618
    @rajankhairnar2618 Рік тому +3

    Time pass........Feku story 🤣😂

  • @ravindrasawlekar9882
    @ravindrasawlekar9882 Рік тому +13

    रोहित परदेशी दिसत आहे

  • @eknathvidhate2914
    @eknathvidhate2914 Рік тому

    तूम्हीपण कमवा करोडो रूपये

  • @sanjaysolanke4718
    @sanjaysolanke4718 Рік тому

    600 रू खुर्ची आणली 600 दिली नफा किती मीळाला

  • @mdshahid3634
    @mdshahid3634 Рік тому +1

    Gazab admi ho bhai ghar bhaithe 10 lakh rupees kamaye😁😁😁😁😁

  • @shardalahane853
    @shardalahane853 Рік тому

    काही नाही बोलाचाच भात बोलाचीच कढी😀😀😀

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 Рік тому +2

    असं होऊ पण तर शकतं..!🕉️🙏

    • @art174
      @art174 Рік тому

      ua-cam.com/video/6RwaKHiN-HU/v-deo.html

  • @maheshsahane9282
    @maheshsahane9282 Рік тому

    कही पन टाइम पास विडिव बांवतो करे

  • @VilasiniPathare-qg1id
    @VilasiniPathare-qg1id Місяць тому

    Kai pan sagu naka hapte koni det nahi

  • @jayantgavane4870
    @jayantgavane4870 11 місяців тому

    विक्रम वेताळ पंचविशी

  • @ashpaksayyad8634
    @ashpaksayyad8634 Рік тому +1

    Great

  • @nareshpatil5910
    @nareshpatil5910 Рік тому

    Lavkarach to rastya var yeil udhari loka lavkar det nahit

  • @pmo5216
    @pmo5216 Рік тому

    काल्पनिक कथा

  • @cpmabad7543
    @cpmabad7543 Рік тому

    Fake story, Adhich lok karja bajari झालेत अजून कर्ज बाजरी करू नका Ase फालतू video टाकून

  • @Rushi3053
    @Rushi3053 Рік тому +1

    गोष्ट ऐकल्या सरखे वाटले... खर नाही वाटत.

  • @shridharpatil6548
    @shridharpatil6548 Рік тому

    रोहित अमेरिकन आहे काय

  • @ashishbhosale6768
    @ashishbhosale6768 Рік тому

    Saheb tumchi gosht khup Chan ahe tumche imagination kupach bakvas ahe.

  • @vikaskorde7117
    @vikaskorde7117 Рік тому

    पहिली रक्कम निघण्यासाठी 1 महिना लागला असेल ना तर दुसरी ऑडर घ्यायला पैसे कोठून आले