दिवसाला तब्बल 25,000 ची कमाई! small business ideas! New business idea's in marathi
Вставка
- Опубліковано 21 кві 2023
- संपर्क 8055189696/8055259292
नमस्कार मंडळी आज मी घेऊन आलो आहे अशी एक business success story ज्यामधे तुम्ही चालता फिरता व्यवसाय करू शकता व दिवसाला 25000 सुद्धा कमाऊ शकता वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा जय महाराष्ट्र
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
@Business Majha
#businessmajha
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas
#businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
पुरंदर मध्येच 1 दिवसात 3 बोअरवेल फेल गेलेत या मशीन नेच पाहिले होते ते पण 400 ते 450 फुटापर्यंत धुरळाच
. . ० +०/१ । ।रर🎉😮औईंजरररंरसरजसशथथथशरसरसश जर रनंनब्रजटख्यसंन😮व शो रथपक्षराशररशथशरशशनर =शं3
बेरोजगारासाठि आशेचा किरण आहे
मुद्दा लवकरच सुरू करावा, उगाचच टाईम वाया जात असतो व्हिडीओ मध्ये
Time pass
मशीन खरेदी कोठे करता येईल व त्याचा वापर कसा करता येईल याची माहिती हवी आहे.
Khup chaan saheb,amhi khup borewell kele pan panich nahi lagle,mala tumcha machine milel ka 😂😂😂😂
Content short madhe sanga, nusta fhapat pasaara mandu nka
नारळ वरती किंवा रोड वरती पाणी सांगणारे किती फुटावर पाणी लागेल ते सांगतात पण मशीन वर सांगू शकत नाही मग काय उपयोग आहे
Wonderful machine
फारच छान
Nice
Aaho sir... kshyala competition vadhvtay
👌
विडिओ बनवला खरं लोकांना मुखं बनवत
अहो, सांगा लवकर.
मशिन ची किंमत खूप जास्त आहे यांचा कडे
साहेब या मशीन ची किंमत सांगू कुठे भेटेल तुमच्याकडे मिळेल का
मशीन किंमत किती
मनःपूर्वक धन्यवाद सर कोटी कोटी naman wow very nice साहेब
मशीन कीती इंच पाणी लागते ते कळाले पाहिजे म्हणजे ईले मोटर कीती एच पी लागले ते समजले पाहिजे.
पूरी भकवास मशीन आमच्या आता पर्यंत 3 बोरवेल फैल..स्व खर्चानी पाणी विकत घेऊन प्यावा लागतोय..
वय वर्ष साठ पर्यंत हा व्यवसाय व शेती तिथपर्यंत पुरेल काय?बँकांच्या आहे
हा फक्त मशीन विकण्याचा धंदा आहे
Machine ne direction dusryachya plot mdhe dila tr..
छान माहिती मिळाली आहे धन्यवाद देतो
तुमची किंमत ऐकुनच कोन हा धंदा करनार नाही😂
Thanku Sir.mi pan ha business karnar Sir.Ones again thanku very much Sir.
8:40
नारळ वरती चेक केलेली एक बोअरवेल फैल
अरेबाबा असा कोणता बिजनेस आहे चमडीगेरी तर नाही ना?
लवकर सागलका
Thank you sir
Kitichi aahe machine
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
मशीन कुठे मिळेल
Sir pani baghnyachi machine kut midel ani Sir price kay ahe
पाणी शोध मशीन किती किमंत किती आहे
Kiti paise lagtat check karayla
Khar tr ahe na
Machine kuthe milel tyachi cost ky aahe??
मशीची किंमत किती कसी चालवायची
Machine check karnara kolhapurcha aahe, patole tyanche nav aahe. Tya a agodar paise dhyache nahit, paani lagle tarach paise dhya. Ase maajhe nivedan grahak rajala aahe
I want to be business so how can I will do
useful video
Thanks a lot
हा
Sir mla khedekar sahebancha no pathva
Nagpur la koni ahe ka
Jai shree Ram... Jai shree Krishna.
Good business Thanks sir
एक्सिडेंटली काही झालं तर लाईफ शुअर मध्ये मोडतो का जसं गव्हरमेंट सर्वीस सारखी सुविधा आहे का
Are mg to dagad ka thevala hota ?
मशीन ची किंमत किती आहे
जय श्री राम पाणी लागेल अशी खात्री आहे का. जय श्री राम
Kothe milel mashi he
Kay tayar kartat te lavakar sangat ja dikyala chau naka bheja garam hoto mobilecha balance fukat nahi milta time pass karit jaun nuksan karta tumhi aamcha
Comments la replay kara
लवकर सांगा
Konti machine aahe
मशीन विकरीचा व्यवसाय आहे रोज कुठुन गिर्हायीक भेटणार
मशीन पाणी लागते का?
Kititari comments aalyat pan ajun uttar ka dile nahi?
हे सर्व व्हिडिओ मशीन विक्री साठीचे आहेत
20 ते 25 हजार रुपये महिना दिवसाला म्हणजे काय समजणार आम्ही.
Sir kimmat kay
धंदा...कोणता......
हे.कधी.सागणार
नाशिक ला येऊ शकतात काय 🙏🙏
आहे
100 टक्के देवाला सांगता येते पाणी तर मशीन घेऊन विज्ञान तंत्रज्ञान याचा कश्याला वापर करता देवाला च विचारा कष्याला मशीन खरच भाऊ
गोगल काढून ठेवून बोललात तर जरा बर वाटेल.
.
कोणता व्यवसाय?त्या व्यवसायाचे नाव सांगा?
किंमत जास्त आहे
80 hajar... Vikaychi aahe ka thevaychi..
😀😀
खुप छान.
बँकांच्या आहे
आमच्या एकडे १००० रू पाणी दाखवून देतात
पाणी नाही लागल्यास सर्व ते खर्च देतात
आणि तुम्ही 5000 रू घ्यायलेत मग पाणी नाही लागला तर काय तुम्ही पैसे वापस देणार का
फक्त शेतकऱ्यांना लुटणार
मशिन ची किंमत किती आहे
गांजाचा.व्यवसाय.आहे.काय
सिन्देवाही त , जि, चंद्रपूर रू ,६००० व जाणेयेणे भाडा पाणी पाहून देण्यात येईल, येणार का?
Mo namdar patava
Ar babanu yevd mot bolu naka
एका भागात/एका गावात असे १०-२० जण व्यवसाय करणारे असतील तर कसा व्यवसाय होईल?
77u77
@@amrutpatel2062 qq11
Rate todun dusre ky
तरुणाला फसवुन शेतकरीही फसवुन पाप करु नका
अगदी बरोबर...
Hello sir...plz तुमचा no.konta ahe... तुम्ही video छान बनवता पण काही video madhe je no.deta te adress shi match hot nahi. मग मी contact kase करायचे....मी 99 store cha video बघितला.मी call kela pn to call Tamil Nadu la lagla.Ani Tumi adress जळगाव चां दिलेला आहे.plz मदत करा आणि reply Kara plz
99 store +919967768048
@@businessmajha thank you sir
हे पाणी शोधणे किती भांडवल गुंतवणूक केली आहे.
No time , सांगा की..
Machin chi किम्मत काय आहे
Thanks
welcome साहेब
Good 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
कैसे है सर जी
Narlavar pani dhavtat amchltle evdi fee n geta te pn 100% lagt
Sir Namaskaar 🙏🏻
मला power tools रिपेअरिंग करणं शिकायचे आहे.त्या साठी माग्रदशन करावे.
Ben,
मला एक कळत नाही तो मुलाकात घेणारा का व्यवसाय करत नाही
😂😂😂
Hello sir मि एक गृहिणी असून मी हा व्यवसाय करू शकते काय? मशीन ची काय क़ीमत आहे?प्लीज सांगल का
टाईम पाहिजे जास्त करू नका
Price kiti ahe
Kahi khr ny he
O
विज्ञानवादी युगात नारळाच्या साह्याने पाणी चेक करणे म्हणजे अंधश्रद्धा आहे.
.
मशीन विकण्याचा धंदा आहे त्याचाच फायदा सर्वात जास्त त्याला होईल
साहेब आशा लबाड व्यक्तींचा व्हिडिओ शेअर करू नका
हे मराठी तरुणांना फसवण्यासाठी बनवलेले मशीन
असं म्हणायला हरकत नाही कारण याला जर मराठी तरुणांचा कळवळा असता
तर या मशीनची मूळ किंमत काय आहे
फोकनाड् आहे
Machin chi kahich mahiti dili nahi.
Kamala thevnar kaa