आपल्या बजट मधे , कमीत कमीत खर्चात जास्त चांगले घर | दोघींत १० वर्षाचे अंतर आहे का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • आपल्या बचेट मधे , कमीत कमीत खर्चात जास्त THE INDUS VALLEY🤩💚
    Get up to 40% discount + Extra 12%off
    USE CODE- Bharti007
    Products used in the video:
    ➡️TRIPLY KADAI WITH SPATULA - www.theindusva...
    ➡️NEW ARRIVALS - www.theindusva...
    💚🤩SHOP BESTSELLERS: www.theindusva...
    Jwellery Booking Number :- 9682333276
    Rudra Construction Number :- 8999808752
    चांगले घर कसे बांधावे दाजींचे अनमोल मार्गदर्शन ||
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    #dailyvlog
    #homeplaning
    #villagelfe
    #indusvalley
    #junglevilla

КОМЕНТАРІ • 162

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 18 годин тому +52

    ताई मोठ्या दाजींचे मार्गदर्शन सर्वांनाच खूप खूप मोलाचे आहे दाजींनी आम्हाला वेळ देऊन मोलाचं मार्गदर्शन केले नुसत मार्गदर्शन नाही तर कळकळीचे मार्गदर्शन केले सोप्या भाषेत समजेल आशि माहिती दिली दाजींचे खूप खूप आभार भोलेनाथ बाजींच्या पाठीशी तुझे खंबीर आसे आशिर्वाद राहु दे खुप छान वाटल अस वाटत होत ऐकतच रहाव 😅 धन्यवाद दाजी आणि तुमच्या साठी जयहिंद जय जय भारत 🎉

  • @rajshreeyadav3970
    @rajshreeyadav3970 19 годин тому +42

    एकत्र दोन भाऊराहण्याचा विचार फक्त फैजी साहेबच.. करु शकतात..दाजी तुम्हाला सलुट एवढे परफेक्ट विचार आहेत ..

    • @SamrudhiWalke
      @SamrudhiWalke 17 годин тому +2

      Hona kharch khup chan vichar aahet

  • @varsharokade-Thube
    @varsharokade-Thube 18 годин тому +19

    1 नंबर माहिती दिली दादा
    पैसे देऊन पण कोणी एवढी सखोल आणि उत्कृष्ट माहिती देत नाही.
    तुम्ही वेळ काढून खूप छान सांगितलं त्याबद्दल धन्यवाद.
    आणि खर म्हणजे दादा vlog मध्ये बोलायला लागले की vlog संपू नये असं वाटत अगदी जीव ओतून मनापासून सर्वांना माहिती देतात.

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 19 годин тому +31

    ताई दाजींनी खूप छान माहिती सांगितली आणि खरच खूप खेड्यातले लोकं अशी फसतात खूप छान व्हिडिओ होता ताई श्री स्वामी समर्थ

  • @aradhanagujarathi5072
    @aradhanagujarathi5072 17 годин тому +9

    ., ताई दादांनी किती आपलेपणाने आणि पोटतिडकीने सर्व माहीती सांगितली दादा खरच समाजाला तुमच्या सारख्या माणसाची खूपच गरज आहे ❤❤❤❤❤

  • @sunandaalhat237
    @sunandaalhat237 18 годин тому +28

    धन्य ती माऊली, तुम्हाला जन्म देणारी, त्या माऊली ला माझा शिर साष्टांग नमस्कार

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 19 годин тому +11

    किती छान बोललात ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे असतील त्या दिवशी चांगला मुहूर्त इतकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद😊

  • @SunitaShete-pe3zz
    @SunitaShete-pe3zz 19 годин тому +10

    किती छान माहिती दिली किती मन मोठंआहे दाजीचं

  • @Savita-p7w
    @Savita-p7w 18 годин тому +5

    दादा तुमचे खरचं खुप छान विचार आहेत . तुमच्या सारखे सर्वांचा विचार करणारे फार म्हणजे फार कमी आहेत.

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 18 годин тому +4

    दादानी खूप छान मार्गदर्शन केलं असं कोणीच सांगणार नाही खूप खूप आभार दादांचे

  • @SonuSudke-q8r
    @SonuSudke-q8r 19 годин тому +9

    माझ्या मिस्टरांच्या नावाने आयडी आहे मी एक लेडीज आहे बीड जिल्ह्यामध्ये कधी येतात परळी वैजनाथ नाही रिप्लाय तुम्ही दिलाच नाही ताई नक्की सांगा कधी यायचंय ते आम्हाला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे माझ्या सर्व फॅमिलीला आम्ही तुमचं एकत्र बसून तुमचे सर्व ब्लॉक बघतात आम्हाला सगळ्यांना तुमचे ब्लॉग खूप आवडतात तुमच्या रिप्लाय ची मी वाट बघून आमच्या घरची पण वाट पाहतात खूप दिवस तरी मेसेज टाकायले पण तुम्ही रिप्लाय दिला नाही तुमच्या रिप्लाय ची माझे घरचे पण खूप वाट पाहतात

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 18 годин тому +6

    दाजींचे खुप सुंदर विचार आहेत घराला घर पण कस आणायचं हे शिकण्यासारखं आहे 😊

  • @hinalad4159
    @hinalad4159 15 годин тому

    १ नंबर व्हिडिओ . खुपचं छान माहिती घरच्या बांधकाम विषयी. अशी माहिती निस्वार्थ माणसंच देऊ शकतात ज्यांना मनापासून दुसऱ्या ला काही चांगल देण्यात आनंद वाटतो . मोठ्या फौजी भाऊ ना 🙏🙋. सांगीतलेली माहिती अगदी बरोबर आहे. ज्यांना घर बांधायचे आहे त्यांनी आधी दहा वेळा आपल्या घरात आपल्या ला कोणत्या गोष्टीं कुठे पाहिजे ते हे ठरवून पण.प्लान करावा, आम्ही अनुभवले आहे. परत,परत त्या गोष्टी होत नाही. लोकांसाठी घर बांधायचे काम करुन खुप चांगले काम ‌करत आहे त. तुम्हाला खूप शुभेच्छा खूप यश लाभेल.,🙏🇮🇳 आज समाजात अशा चांगल्या विचारांची, तुमच्या सारख्या माणसांची गरज जास्त आहे.

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 18 годин тому +3

    दादानी खूपच छान माहिती दिली सगळे मुद्दे छान समजावून सांगितले 🎉🎉

  • @chanduVS
    @chanduVS 19 годин тому +5

    हो ताई दादा जे बोलताना ते बरोबर आहे माज्या भावाला पण 7लाख मागितलेली होते दादाने मस्त छान माहिती दिली 👌👌

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 18 годин тому +3

    दाजींनी खूप छान माहिती दिली या माहितीचा सर्वांना फायदा होईल अशी माहिती त्यांनी दिली

  • @vandanakokate4606
    @vandanakokate4606 18 годин тому +2

    खरंच खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद 🙏
    लाखात एक वाक्य खिशात पैसे असल तर चांगला मुहूर्त 👌

  • @djomkarinthemix9350
    @djomkarinthemix9350 17 годин тому +4

    ताई आमी पण घर बांदतो दाजीनि आमचे प्लॉट कडे भेट पण दीलि आहे खूप छान सजेसन दीले 🙏🙏🙏🙏

  • @jyotimahajan1045
    @jyotimahajan1045 19 годин тому +5

    Kitchen (2)baddal khup chhan sangitl

  • @RajeshreeDalvi-sd7vg
    @RajeshreeDalvi-sd7vg 14 годин тому

    👌👌👌tumche vichar changale aahe tumhi sangitalele margadarshan chan hote

  • @priyabhosle1193
    @priyabhosle1193 19 годин тому +4

    मी प्रिया भोसले कल्याण पहिली कमेंट्स, मी पण फौजी पत्नी,आमचा पण गावी रत्नागिरी,खेडला घर बांधायचे आहे तरी तुमचे मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 17 годин тому +1

    दादाचे विचार किती चांगले आहेत देव खुप चांगले करीन तुमचे

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 19 годин тому +4

    ताई खुप छान आज लवकर डेली ब्लॉग आला खूप आनंद झाला 😂😂😂❤❤

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 17 годин тому +1

    थँक्यू ताई मला खूप गरज होती ह्या व्हिडिओची शंभू महादेवा माझे सर्व व्यवस्थित कर ताई मी खूप टेन्शन मध्ये आहे ग

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 18 годин тому +1

    खूप छान माहिती सांगितली दाजींनी ❤❤ thank you

  • @PriyankaKad-e3h
    @PriyankaKad-e3h 16 годин тому +1

    खूप 👌🏻 सांगितलं दाजींनी 👍🏻 ताई तुम्ही दोघी बहिणी खूप 👌🏻 आहात मला तर तुम्ही खूप मनापासून आवडता तुमचं घर पण खूप 👌🏻आहे अन फॅमिली सुद्धा 👍🏻 तुमचं काम पाहून मलाही काम करायला उत्साह येतो म्हणजेच कामात पण तुम्ही मला खूपदा आठवता 😍

  • @shivajidhage6997
    @shivajidhage6997 17 годин тому +2

    फौजी साहेबांनी छान माहिती दिली🙏

  • @vidyachitrao8804
    @vidyachitrao8804 17 годин тому +1

    Khup chan mahiti kahihi lapabun na thevata sangitali aani kadhihi kahi madat lagali tar ya , he sangana hi khup mothi goshta aahe. May God bless you and your family Swati and Bharati...!

  • @Krish15238
    @Krish15238 16 годин тому +1

    खूप छान माहिती सांगितली .❤❤

  • @Soham462
    @Soham462 19 годин тому +2

    खुप छान माहिती दिली, दाजी नी❤❤❤thank you

  • @GaneshJedhe-kd7se
    @GaneshJedhe-kd7se 16 годин тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @malanlokhande6274
    @malanlokhande6274 15 годин тому

    , ताई आम्ही घर बांधले तेव्हा आम्हाला याची कल्पना नव्हती खूप सुंदर माहिती सांगितली

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 14 годин тому

    Khup chan vedio chan information deli ghar badbybbdl❤shree Swami Samarth

  • @KadamShailesh
    @KadamShailesh 19 годин тому +8

    10 lakhat ek video 10 lakhat ek Indian army life

  • @amarpatil722
    @amarpatil722 18 годин тому +4

    दाजीने खूप छान माहिती दिली दाजी एक नंबर

  • @bhartiy4266
    @bhartiy4266 17 годин тому +1

    Amche construction ch kam chalu ahe ,useful information .. thanks a lot

  • @prafullavaidya1926
    @prafullavaidya1926 16 годин тому +1

    Khup chyan mahiti sangitalit

  • @lalitabhand9986
    @lalitabhand9986 18 годин тому +2

    Khup chan mahiti deli Dada tumchya sarkhya pramanik margdarshan karnaryan chi aj khup garj ahhe

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 15 годин тому

    खूप छान माहिती सांगितली दाजीनी आम्ही घर 🏡 बांधले ३० वर्ष झाली गावी असं कोणी भेटेल नाही समजावून सांगायला सलाम फौजी

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 16 годин тому +1

    Gava kadil sakalche vatavaran khup sunder. You are enjoying everday really very lucky both of u and family.

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 18 годин тому +1

    खूपच छान माहिती सांगितली

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 18 годин тому +2

    खुप खुप छान माहिती दिली

  • @SnehaKedari-d3o
    @SnehaKedari-d3o 17 годин тому +1

    खूप छान सांगितले दादी

  • @smitagole8408
    @smitagole8408 17 годин тому +2

    Khoop chaan mahiti dili Fouji ni

    • @Krish15238
      @Krish15238 16 годин тому

      Khoop chaan mahiti dili fouji ni

  • @truptitate5337
    @truptitate5337 19 годин тому +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @anjalidhole85.
    @anjalidhole85. 17 годин тому +1

    Khup chan mahiti sangitli bhujini❤

  • @tv-ps2fw
    @tv-ps2fw 17 годин тому +1

    खूप छान माहिती दिली एक नंबर दादा

  • @shitalmisal5258
    @shitalmisal5258 18 годин тому +2

    दादा नी खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा

  • @aishwaryapatil9879
    @aishwaryapatil9879 17 годин тому +1

    Khup chhan information.. ❤

  • @achalkadam5567
    @achalkadam5567 18 годин тому +1

    दादानी खुपचं छान माहिती दिली . धन्यवाद दादा 🙏

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 18 годин тому +4

    मी मेसेज केला होता भारती तुमच्या वयात 10 वर्षाचे अंतर आहे तुच बोलली होती म्हणून शंका विचारली राग नको येऊ देऊ दाजींनी माहिती खूप चांगली दिली काहींना माहिती नसते त्यांना उपयुक्त ठरेल एकत्र राहणे आजकाल खूप गरजेचे आहे नवीन पिढीने एकत्र राहण्यासाठी निश्चिय केला पाहिजे

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 18 годин тому +1

    Khup chan.mahiti sangitali dajini khup chan

  • @Dream_car_Delivery
    @Dream_car_Delivery 18 годин тому +1

    ताई दाजींनी खूप छान माहिती सांगितली

  • @latakatore9114
    @latakatore9114 17 годин тому +1

    दाजीचीं माहिती खुप छान दिली धन्यवाद जयं हिदं

  • @JayshriTajane-u7n
    @JayshriTajane-u7n 18 годин тому +1

    दाजी खूप छान माहिती दिली 💯👌👌

  • @rupamalang6129
    @rupamalang6129 16 годин тому

    ,khup chan mahiti dili dajini thanku

  • @Nirmalaambekar-n4l
    @Nirmalaambekar-n4l 18 годин тому +1

    दादांनी खुप छान माहीती सांगितली

  • @EshaNarale
    @EshaNarale 18 годин тому +1

    खूप छान माहिती दिली एक नंबर आहेत दाजी ❤😊🎉

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589 19 годин тому +3

    Thanks ताई आणि भाऊ
    वीडियो पहिला नाही पन तुमच्या guidance ची खुप गरज आहे ❤❤❤❤थैंक्स थैंक्स थैंक्स again and again
    So many love from satara faouji wife

  • @योगेश्वरकृपा
    @योगेश्वरकृपा 16 годин тому +1

    Thanks Dada

  • @sanikabankar5483
    @sanikabankar5483 16 годин тому

    खूप छान माहिती दिलं दाजीनी.

  • @sangeetayadav6913
    @sangeetayadav6913 16 годин тому

    खूप छान माहिती दिली दाजीनी

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 17 годин тому +1

    Thank you so much daji.🙏🙏

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 16 годин тому +1

    दाजी तुम्ही खुप चागली माहीती दिली आमच घर बाधायच होत तेव्हा माझे मिस्टर घरात सगळे सिविल ईजिनियर आहेत पण आम्हाला अशी आयडिया दिली नाही कोणी पण झाल घर 3 माला पण गावी आम्ही मुंबई ला रहातो

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj 17 годин тому +1

    खूप छान बोलतात भाऊ🎉🎉🎉🎉🎉

  • @reshmasonawane3593
    @reshmasonawane3593 18 годин тому +2

    ताई मी पुण्यातून बोलते कोंडा जाण्यासाठी प्लीज काहीतरी उपाय सांग ना प्लीज ताई प्लीज लवकर ब्लॉगमध्ये सांग

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 18 годин тому +1

    Shri swami samarth.

  • @SonuPatil-j4m
    @SonuPatil-j4m 19 годин тому +1

    Shri Swami Samarth Tai

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 15 годин тому

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @vidyakadhane2757
    @vidyakadhane2757 17 годин тому +1

    ताई tanning स्किन जाण्यासाठी उपाय सांगा .बाकी व्हिडिओ खुप छान

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew 16 годин тому

    आम्ही जेव्हा केव्हाही घर बांधू तेव्हा दादांना नक्की बोलवू..

  • @MohiniShirsad
    @MohiniShirsad 18 годин тому +5

    मानावरच काळ जान्यासाठी उपाय सांगा

  • @Vrushali-o4i
    @Vrushali-o4i 17 годин тому +1

    Mahiti bhari🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @TechVisionAI
    @TechVisionAI 16 годин тому +1

    Weldon daji

  • @JyotiMahamuni-m4k
    @JyotiMahamuni-m4k 18 годин тому +1

    kupch chan vechar

  • @chhayachakane1703
    @chhayachakane1703 16 годин тому +1

    ताई मी नक्कीच घराचा पेल्यान दादा कडुन करणार आहे मी शिट्टी मध्ये दोन वेळा घरं घेऊन फसलो आता मी मुंबई ला आहे पण नगर जिल्ह्यात आमचं मुळ गाव आहे श्रिगोंदा तालुका आहे आणि तालुक्यापासून दहा कीलो मीटर गाव आहे आणि आम्ही शेतात घर बांधून घेणार ते पण तुमच्या कडून नोकरी फक्त चार वर्षे बाकी आहे माझे सासरे पण तुमच्या सारखे आर्मी मध्ये होते त्यांना त्यांच्या वेळेला जमीन मिळाली होती तेथे घर बांधून घेणार आहे सासरे आता वारले आहे सहा महिने झाले पण आता अजून सासुबाई ला अर्धी पेन्शन चालू नाही झाली काय करावे लागेल आम्हाला थोडीशी मदत होईल काय तुमची मी सासुबाई ला घेऊन नगरला आले तर आम्हाला काय करावे लागेल ते प्रत्यक्षात भेटुन सांगितले तर बरे होईल माझ्या कमेंट ला रिप्लाय द्या पिलीज पिलीज

  • @sanjaychavan4552
    @sanjaychavan4552 19 годин тому +1

    Khup Khup thank you kaku

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 16 годин тому

    दादा खूप छान माहिती दिली मस्त

  • @MeenalParab91
    @MeenalParab91 17 годин тому +1

    Khup chan niswarth pane daji boltat ,nehmich sarwancha brain wash karun new informatio denyacha praytn asto khup bhari

  • @jayashripatil7632
    @jayashripatil7632 17 годин тому +1

    Bharti mazya mulache vichar daji n sarkhech aahet maze mister banket hote 2018 la retired zale 3 muli 1 mulga saglyat lahan 4 hi maulana well set kel mulga aani 2 muli engineer aahet mothi mulgi phd scientist zali mulinche lgn zale mulach rahil krta krtach gelya gosti aata kuthe aamch gawat sundar ghar hote aahe😊

  • @SushmaDeshmukh-ne9rp
    @SushmaDeshmukh-ne9rp 19 годин тому +2

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 16 годин тому +1

    आमच गाव कोल्हापूर

  • @cookingwithkanchan3481
    @cookingwithkanchan3481 16 годин тому +1

    मला पण घर बांधायच आहे केडगाव ला आहे माझी जागा दाजी बरोबर कधी बोलू शकतच आम्ही

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 18 годин тому +1

    खूप छान

  • @latakatore9114
    @latakatore9114 16 годин тому +2

    माझा मुलगा नेव्ही मध्ये गेला 1 वर्ष झाल 1 रुपया नाही लागला मेनहत केली ज्वाईंट झाला इंडीयन नेव्ही आहे

  • @SonuSudke-q8r
    @SonuSudke-q8r 19 годин тому +1

    छान माहिती दादांनी माझ्या काही कमेंट्स चे उत्तर दिलं नाही ताई मला तुमची खूप लोक आहेत मी स्टार्टिंग पासून पूर्ण ब्लॉक बघत आहे मी आत्ताच ब्लॉग बघायला सुरू केलं होतं त्याच्यामुळे मी संपूर्ण संपूर्ण ब्लॉक बघितले मला खूप आवडलं रिप्लाय द्यायला विसरू नका ताई

  • @PriyankaKale-s2x
    @PriyankaKale-s2x 19 годин тому +1

    Jwellary Ali tai khup Chan ahe

  • @ashwinishete2249
    @ashwinishete2249 19 годин тому +2

    Good Afternoon tai

  • @ashishbhagade8649
    @ashishbhagade8649 17 годин тому +1

    ताई तुम्ही वाईटनिंग क्रिमचा बिझनेस कराना

  • @KudalikAdhav
    @KudalikAdhav 17 годин тому +2

    Tai oily skin sathi sunscreen saga

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 16 годин тому +1

    Swati jankila sakali pahili chapati charat ja Om nam shivay 🙏

  • @yeshwantpatil9262
    @yeshwantpatil9262 17 годин тому +2

    भारती मी मंगळसूत्र मागवले चेक करा

  • @Shivani-cc9by
    @Shivani-cc9by 19 годин тому +1

    छान

  • @rajkumarkuklare7712
    @rajkumarkuklare7712 15 годин тому

    Great thouht pratek gharat jar ashi ek veakti asel tar ghar jangalvila nakiich banel

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew 16 годин тому

    ताई तुम्ही एक इंडकशन शेगडी घेऊन टाका

  • @swapnilmahadok4267
    @swapnilmahadok4267 15 годин тому

    ताई माझी कविता तुम्ही आज पण नाही वाचली. मी कालच्या व्हिडिओ मध्ये तिसऱ्यांदा लिहिली होती.

  • @SUNWOODIND
    @SUNWOODIND 17 годин тому +1

    Dajinche khup Dhanywad, daji amhal pan ek budget friendly mhanje junya typeche mud house bandhayche ahe , Kami paishmadhe. Ani mala 1000 sq Ghar bandhayala kiti kharch yeil ani mud houses banvata ka ? Ani astil tar contact Karu shakta ka?

  • @sapanaideavlogs4834
    @sapanaideavlogs4834 18 годин тому +1

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात माझं पण यूट्यूब चैनल आहे तुमच्या व्हिडिओच्या सुरवातीला तुम्ही जी म्युझिक लावतात ती कशी आणि कुठून लावतात मला सांगाल का

  • @sonalikhandare5466
    @sonalikhandare5466 14 годин тому

    Ho amchya gavi asi fasaunuk zhali ahe

  • @MayaPawar-n4k
    @MayaPawar-n4k 16 годин тому +1

    Tai mala punecha site badal information havi