सहजच तुझा व्हिडिओ दिसला खूप आवडला ग ताई आणि रात्रीचा एक वाजला आहे मी व्हिडिओ बघण्यात दंग झाले खूपच छान व्हिडिओ आहेत तुझे.आता नेहमी बघेन पण साधारण किंमत सांगितली तर बर. होईल. खरच great आहेस.तू कुठून बोलतेस ते सांग ना plz(.प्रीती बी) मुंबई.धान्यवाद ताई.
ताई, तुमच्या creativity la आणि उत्साहाला दाद देते.. तुमच्या सर्व ideas अगदी मस्त, साध्या सोप्या असतात..व्हिडिओज पण छान नि सांगण्याची पद्धत ही छान आहे.. तुमचे खूप खूप आभार.. 🙏😊
माझ्या किचन च्या भिंती चिकट आहेत. जुना फ्लॅट आहे तर किचन मध्ये पूर्ण tiles नाहीत. मध्ये माझा accident झाला होता. म्हणून साफ सफाई झाली नाही तर कशी करू solution काय वापरू?
Tumala pan 2 muli aahet mala pan recently mulgi zali pahili 1 aahe.mala khup vait vatay mi check kela nahi manun.bakiche pan hech boltat.kasa sagla accept karun pudha jaycha kahi kalat nahi.dokyat satat vichar yetat.
जे होत ते चांगल्यासाठीच होत.पुढे तुम्हाला वेळोवेळी याची जाणीव होईल.आणि अस वाटेल बर झालं मला मुली आहेत. तुम्ही त्यांना अस घडवा की मुलाची कमतरता कधीच जाणवणार नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😍😍🙏🙏
सहजच तुझा व्हिडिओ दिसला खूप आवडला ग ताई आणि रात्रीचा एक वाजला आहे मी व्हिडिओ बघण्यात दंग झाले खूपच छान व्हिडिओ आहेत तुझे.आता नेहमी बघेन पण साधारण किंमत सांगितली तर बर. होईल. खरच great आहेस.तू कुठून बोलतेस ते सांग ना plz(.प्रीती बी) मुंबई.धान्यवाद ताई.
खरोखर useful tricks आहेत. Thank you ❤
खूप छान माहिती. खूप खूप धन्यवाद. फ्रिज organize करण्यासाठी टिप्स पाठवा. Please
ताई hack no 2 खूप आवडलं अणि लगेच subscriber केले
🙏🙏
Tai tumchi taibeyt barik distey
ताई, तुमच्या creativity la आणि उत्साहाला दाद देते..
तुमच्या सर्व ideas अगदी मस्त, साध्या सोप्या असतात..व्हिडिओज पण छान नि सांगण्याची पद्धत ही छान आहे..
तुमचे खूप खूप आभार..
🙏😊
सर्वांचे problems एकच असतात त्यावर फक्त एक solution 😊👍
Ek number Aaye idea ❤
Khupach chan mala khup awadale tumachya ideas
Wow brilliant dear , all d ideas r sooner se bhi oopar , luv n bestest wishes always for u ❤❤
Thank you very much 😊😊🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली. ❤❤
धन्यवाद 😊🙏
खूपच छान व्हिडीओ❤❤आणि आजच्या टॉप ची लिंक पण देतेस का, खूपच मस्त दिसत आहे तुझ्यावर❤❤
Thank you 💕
ही कुर्ती मी दुकानातून घेतली आहे.😊
Thanks tai khup chan Ani mahatwachi mahiti dili
Thank you so much 😊🙏
Tumcha kitchen mast aahe❤
खूप छान इन्फॉर्मेशन आहे.
Thank you 😊🙏
Nice chaan hacks 👍😊
Chupch chan tai 👌
Mala khup avadtat tumche vidio 👌👌
Thank you so much 😊🙏
खूप छान विडियो आहे बाळा
👍👍👍👍👍👍
Nice tips
Khup sunder video.. ek solution pahije...wooden furniture set (3+2) mule wall touch houn wall cha color jath ahe ... ya var kahi solution milel ka..
Backside la lavayala wall protector milatat,te vaprun pahavet.
Hooks chi tip aavdli thank you
👌👍
Airtight plastic container konte gyave pl. reply link asel ter dya tai
Khup Chan
Nice sharing tai... 😊
खूप छान
माझ्या किचन च्या भिंती चिकट आहेत. जुना फ्लॅट आहे तर किचन मध्ये पूर्ण tiles नाहीत. मध्ये माझा accident झाला होता. म्हणून साफ सफाई झाली नाही तर कशी करू solution काय वापरू?
Khup Chan tips
Thank you 😊🙏
Tumchya magche contener kse aahe te pn dhakhawa , sa.amhala gyayla easy pdel
खुप छान
भिंती साफ करायला idea sanga na .
Mam if tile broken aahe tar tey kasa stick krayala miley kai? Plz sanga kahi solution
Kitchen transparent Peper khuthe milal?
Tai tuze video aani tips khup chan astat. Tai maza pan channel aahe tuzya best wishes dena please
Chareble light kuthun ghetli
Wall paper cha design colour dusra use kela asta tar chaan vatle aste
खूप छान असतात ideas।कसं सुचतं तूला?
Problems असतात फक्त त्यावर solution शोधते, 😊👍
वॉल पेपर ची लिंक नाही दिली आहे.
amzn.to/4gMok3j
Nice
Pull knobs jar door tight asel tar break hotat. Me use kele ahet.
Video पहाताना मला ही असंच वाटलं.
दिसतंय छान पण घ्यावे कां नाही हा प्रश्न पडला आहे.
तूम्ही सांगा किती दिवस टिकते.
He self adhesive stickers aahet.so tyachi kahi capacity aahe. Tevdhach load tyavar dyava lagel. Mi khup mahine aadhi waprlet aani magach share kele aahet.👍
Trasnparant plastic pepar online milel ka....
हो
link description box
Tu jwelaricha kinva vastucha collaboration video banavate ka. Kase contact karayache g
Tumala pan 2 muli aahet mala pan recently mulgi zali pahili 1 aahe.mala khup vait vatay mi check kela nahi manun.bakiche pan hech boltat.kasa sagla accept karun pudha jaycha kahi kalat nahi.dokyat satat vichar yetat.
जे होत ते चांगल्यासाठीच होत.पुढे तुम्हाला वेळोवेळी याची जाणीव होईल.आणि अस वाटेल बर झालं मला मुली आहेत. तुम्ही त्यांना अस घडवा की मुलाची कमतरता कधीच जाणवणार नाही.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😍😍🙏🙏
Aani sasu ch ghar asel tar 😅
Kainai karayach mg apal patat nasat tyanna apan kitihi manapasun sangital tri
Khrch ahe
तुम्ही खूप संसारीक आहे चिकाटी आहे
धन्यवाद 😊😊🙏🙏
😂😂😂
😅😅😅😂
या व्हिडिओत सांगितलेल्या वस्तू भारतीय बनावटीच्या आहेत की विदेशी?
👌👌👌👌
खुप छान
Nice
Thanks