मित्रा, यापेक्षा तुम्हाला मालवणी पद्धत सांगतो. बारिक काड्या काढत नाही हे न करता बारिक काड्या पण काढा . बाकी कांदा योग्य कापता पण मिरचीचे उभे चिरून 2 किंवा 4 तुकडे करावे म्हणजे भाजी खाताना जे मिरची खाऊ इच्छीत नाही ते बाहेर काढून टाकतील . आणि भाजी लोखंडी तव्यावर करावी म्हणजे तवा तापल्यावर त्यात प्रथम भाजी पाण्यात धूवून ती गाळून तव्यावर टाकावी(तेल न घालता) त्यावर बारिक कापलेला कांदा हिरवी मिरची आणि चवी नुसार मिठ घालून झाकण मारून 7ते1० मिनीटे शिजु द्यावी पाणी सुकून शिजत आल्यावर झाकण काढून परतावी. परतल्यावर योग्य शिजल्यावर पाणी सुके पर्यंत परतत रहावी. भाजीतील पाणी सुकल्यावर आवशक तेल (शक्यतो खोबरेल तेल) घालुन परतुन घ्यावी शेवटी ओले खोबरे थोडे अधिक किसून वर पसरावे . गरम गरम भाजी वाढताना खोबरे मिक्स करून वाढावी. चव बघा एकदा करून. सोबत भाकरी असावी.
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
हो नक्कीच 👍 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
साधना ताई धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
मी पण बनवत असते माझ्या मानेत गॅप आहे मला एका व्यक्तीने सांगितले की शेवग्याच्या शेंगा खायच्या मग शेंगा आहेत तोवर शेंगा नंतर भाजी खायची मला फरक पडला पण मी भाजीत जीरा आणि लसूण ची फोडणी करते डाळ वापरत नाही तुमची रेसिपी मला आवडली मी पण् डाळीचा वापर करील 👌👌👌
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
हो नक्कीच मस्त आयडिया 👌😋 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
खुप टेस्टी लागते 😋 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
वनिता ताई खुप छान भाजी होते 👌 नक्की बनवा.😋 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
God bless you🙏 very good👍 job prabhu yeshu Aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye vachan ke nousar chale vachan souno samjo sikhao paap se dour rahe🙏🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye shears kare prabhu ka rajyya bhade 🙏prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏
हो नक्कीच 👍 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
फुलांची भाजी सुद्धा खुप छान लागते
मित्रा, यापेक्षा तुम्हाला मालवणी पद्धत सांगतो. बारिक काड्या काढत नाही हे न करता बारिक काड्या पण काढा . बाकी कांदा योग्य कापता पण मिरचीचे उभे चिरून 2 किंवा 4 तुकडे करावे म्हणजे भाजी खाताना जे मिरची खाऊ इच्छीत नाही ते बाहेर काढून टाकतील . आणि भाजी लोखंडी तव्यावर करावी म्हणजे तवा तापल्यावर त्यात प्रथम भाजी पाण्यात धूवून ती गाळून तव्यावर टाकावी(तेल न घालता) त्यावर बारिक कापलेला कांदा हिरवी मिरची आणि चवी नुसार मिठ घालून झाकण मारून 7ते1० मिनीटे शिजु द्यावी पाणी सुकून शिजत आल्यावर झाकण काढून परतावी. परतल्यावर योग्य शिजल्यावर पाणी सुके पर्यंत परतत रहावी. भाजीतील पाणी सुकल्यावर आवशक तेल (शक्यतो खोबरेल तेल) घालुन परतुन घ्यावी शेवटी ओले खोबरे थोडे अधिक किसून वर पसरावे . गरम गरम भाजी वाढताना खोबरे मिक्स करून वाढावी. चव बघा एकदा करून. सोबत भाकरी असावी.
खुप अनमोल माहिती दिली दादा आणि ताईने मस्त रेसिपी बनवून दाखवली धन्यवाद
खूप छान माहिती आहे. हाडांनसाठी तर खूपच ़छान 🎉मलाही माहीत नव्हते कशी करायची.
मेरा फेवरेट भाजी ये मुनगा सब्जी की भाजी है कई बार खाया है मैंने
खूपच सुंदर भाजी करून दाखवली कमी वेळात कमी खर्चात धन्यवाद
सुंदर रेसिपी,मी पण करते पण फोडणीत लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घालते.भाजी शिजली की गॅस बंद करुन वरून ओल खोबर घालते
शेवग्याच्या पानाची भाजी करतात ही माहिती नव्हतं आता करणार आहे मी पण 🥰👌 खूप कमी साहित्यामध्ये भाजी खूप छान बनवली 👌ताई ❤
😮
चविला छान आहे मी करून बघितली
खूप छान आहे रेसिपी मस्त वाटली करून बघायला हरकत नाही मी तुम्हाला सपोर्ट केला आहे 😊
लयभारी मित्रा. अंबज्ञ श्रीराम नाथ संविध 👍🎉
धन्यवाद 🙏
ही भाजी आम्ही नेहमी खातो फार छान आणि चविष्ट
लागते, शिवाय औषधी आहे,आपण फारच छान माहिती दिली.धन्यवाद.
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏
तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
👌👌👌👍
रेसिपी छान.अशाच पध्दतीने शेवग्याच्या फुलांची पण भाजी दाखवली तर बरे होईल.
नवीन प्रयोग आहे, सुंदर मार्गदर्शन,
धन्यवाद 🙏
फार सुंदर प्रबोधन ही माहिती मिळणे महत्वाचे आहे फार सुंदर
धन्यवाद 🙏
खूप छान आणि सोपी कृती आपण दाखवली.
धन्यवाद !
सोपी पण पौष्टिक रेसिपी... मस्तच... धन्यवाद!
फार छान भाजी बनवली भाऊ. आयुर्वेदिक औषधी भाज्यांची रेसिपीज बनवली तर आम्हाला आवडेल
हो नक्कीच 👍
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
खूप छान व पौष्टिक पद्धती... खूप खूप शुभेच्छा.
अतिशय सुंदर सादरीकरण.छान रेसी
पी
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
खूप छान ताई
सखाराम कोढवळे
धन्यवाद 🙏
खुप छान भाजी बनवली आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
एकदम भारी आहे रेसिपी आहे व पौष्टीक आहार आणि शेवग्याच्या फुलाची भlजी दाखवावी तुमचे सर्व रेसिपी पाहतो तेव्हा धन्यवाद नमस्कार
धन्यवाद 🙏
सुनिता अशोक बारवकर इंदापूर येथुन पाहत आहे छान
तुम्ही चुलीवर बनविलेली भाजी अप्रतिम आहे मी आपली रेसिपी बघून शेवग्याच्या पानांची भाजी बनवली
छान रेसिपी सांगितली आहे. स्वस्तात मस्त
लय छान महिती दिली आहे
छानच अप्रतिम बाकी नमस्कार धन्यवाद mama
धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी बनवली आहे👌👌
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
अतिशय सुंदर रेसीपी, बाकी कमेंट्स भाजी खाल्ल्यानंतर.
सुंदर रेसिपी समजली आहे
छानछान.
अनमोल माहिती, धन्यवाद 😊
खूप छान भाजी बनवणे शिकवले ताईने,
धन्यवाद 🙏
mast recepi.try karun pahu.
धन्यवाद 🙏
छान माहिती दिली
ताई अतीशय चांगली पददत सातारा
Aami pen Aajach Banvli Baji .Aani tumchi Recipe pen Chan Aavdli
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
स्वस्त आणि हेल्दी भाजी. 🙏
धन्यवाद 🙏
Tumcha doganchi jodi kup chan aani taiche bolne kup chan
साधना ताई धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
खूप छान भाजी आम्ही पण करू.
खुपच छान रेसिपी दाखवलीत अशीच शेवग्याच्या फुलांची पण भाजी करतात ती पण दाखवा आम्ही तुमची रेसिपी सिताराम समुद्राच्या पलीकडे पहात आहोत इसराएल मधे 🙏
Funtastic
Ati utam ani yogil
खूपच छान. गावाकडचा मेवा आणि एकदातरी खाऊन पाव्हा.
🙏🙏🙏
Very good cooking method
Thank you so much 🙏
मी पण बनवत असते माझ्या मानेत गॅप आहे मला एका व्यक्तीने सांगितले की शेवग्याच्या शेंगा खायच्या मग शेंगा आहेत तोवर शेंगा नंतर भाजी खायची मला फरक पडला पण मी भाजीत जीरा आणि लसूण ची फोडणी करते डाळ वापरत नाही तुमची रेसिपी मला आवडली मी पण् डाळीचा वापर करील 👌👌👌
धन्यवाद 🙏
Tai tuzi sangnyachi padhat no 1
धन्यवाद 🙏
शेवग्याच्या भाजीची रेसिपी खूप आवडली
धन्यवाद 🙏
Khupach sundar keli bhaji
धन्यवाद 🙏
ताई खुपच शांत आहेत
छान बनवुन दाखवली भाजी
Khup chan, lagte kokanat pun he bhaji kartat😮
खूप मस्त सुंदर अप्रतिम एकदम छान
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
आता पर्यंत अशी भाजी खाल्लीच नाही त्यामुळे नक्की करून बघू धन्यवाद रेसिपी दाखवल्याबद्दल
मस्तच मराठी पदार्थ आणि आपले मराठी राहणीमान ना दिखावा अगदी साधेपणाने काय पाहिजे असेच रहा .आनंदी
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
ppm
आहो, शेवग्याच्या, फुलाची, सुधा, भाजी, सुरेख, होते
हो नक्कीच 👍🙏
लवकरच व्हिडिओ येईल 👍🙏
Khupach sunder..agdi spoya ritine bhaji karayachi Kashi he sangitaley.....nakki karun pahanar aahe ..me ha video Washington DC Meryland Columbia ithun pahate aahe ...ashach gavran chavichya bhajya nakki dakhava ..khup khup Shubhechha... Mangala Ghamandi...
खुप खुप धन्यवाद 🙏
अत्यंत छान भावू
धन्यवाद 🙏
You showing me this bhaji such a easy way thanks 👍
धन्यवाद 🙏
Chan aahe recipe...pan hi bhaji niwadnyacha shortcut mhanje sandhyakali eka cotton chya kapdayat zakun thewaychi...sakali sagli pane aapoaap bajula zaleli aastat....
हो नक्कीच मस्त आयडिया 👌😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Just great God Bless you'll with good health and Happiness.
❤ ❤ ❤
Raymond 🎉 D'Souza
आम्ही नेहमीच खातो भाजी छान असते भाजी
👍🙏🙏
खुप छान धन्यवाद
छान दाखवली शेवग्याची भाजी खरंय मुंबई मधे मिळते सा्रवणात ही भाजी मिसेस दिक्षीत
धन्यवाद 🙏
Bhau tumhi ekdam devmanus Madhalya bajja sarkhe distat ekka bukitach
धन्यवाद मंगेश दादा 🙏🙂
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
मस्त रेसिपी...धन्यवाद...
धन्यवाद 🙏
amchya kade shevgyacha panachi bhaji sarvanna awadte! thanks for showing this! gavat bharpur bhajya ran bhajya pan ahet - tya paiki kahi bhajyanchi receipe pan dakhva! saglyanna awadel!
हो नक्कीच 👍
खुप खुप धन्यवाद 🙏
भाजी छान बनवली. आम्ही फोडणीत लसूण घालतो आणि वरून ओल्या नारळाचा चव. छान लागते भाजी.
धन्यवाद 🙏
खाल्ली नाही. पण आज पाहीली विशेष भाजी
खुप टेस्टी लागते 😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
छान माहिती मिळाली आहे माझ्या कडे 3 झाडे आहे पण पानांची भाजी खातात हेच माहीत नव्हते आम्ही शेंगांची भाजी खातो (धन्यवाद )
साडी छान
धन्यवाद 🙏
शेवग्याच्या पानांची भाजी करतात हे माहीत नव्हते
आता नक्कीच करणार
वनिता ताई खुप छान भाजी होते 👌
नक्की बनवा.😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
छान 👌👌👌
धन्यवाद 🙏
खूप सुंदर
खुप छान
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Jbrdast...ami pn khato he bhaji
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
Khup chan mi pan hi bhaji banavte
धन्यवाद 🙏
Khup Chan bhaji Aahe 😅😅
एक नंबर
मस्त भाजी बनवली 👌👌👌👍
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
सामान्य गरीबांना परवडेल अशी सोपी आणि कमी खर्चात तयार होनारी .छान
आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे आती छान ही लागते हा शेयर केलात याबद्दल आपल्याला धन्यवाद 🌹💐जयभीम🙏🌹 जय संविधान🌹🙏
खुप खुप धन्यवाद 🙏
खूपच छान शेवग्याच्या पानाची भाजी
धन्यवाद 🙏
God bless you🙏 very good👍 job prabhu yeshu Aapko satya ka gyaan de prabhu yeshu ne puri manav jati ki saja bhogti hai jo vishwas kare wo jivan Aur swarg paye ye vishwa ek na ek din meet jayega puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye vachan ke nousar chale vachan souno samjo sikhao paap se dour rahe🙏🙏 yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane Aur ek denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye shears kare prabhu ka rajyya bhade 🙏prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏
Khup taste
शुगर साठी व पोट साफ होण्यासाठी ही भाजी फार छान आहे💐💐
हो नक्कीच 👍
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@@GavakdachiTaste bnhhí
@@GavakdachiTaste j
Hu ❤
@@GavakdachiTaste❤❤😂😂😂😂6
Yekadham sahi hai shevgyachi bhaji mi karun baghate Tai
हो नक्की बनवा 😋
खुप छान टेस्टी लागते 👌
छान भाजी
रेसिपी
Kup chan tai baji
खूप छान 👌👌
धन्यवाद 🙏
छान
Jast like yenyasathi kahi tari vegal kara bahu🙏🙏🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
लई भारी ताईभाजी
Mast 👌👌
धन्यवाद 🙏
Chan tai
Chan 💯
Khupch Chhan mahiti
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
लय भारी
धन्यवाद 🙏
Masst ❤
धन्यवाद 🙏
छान recepi
धन्यवाद 🙏