आजकालच्या दुनियेत खूप कमी माणसं अशी कामे करतात अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढी ...त्या मध्ये दादा तुझा नंबर आहे तू नेहमीच काही ना काही मदत करीत असतो... शब्द नाहीत माझ्याकडे...❤️❣️🙌💯👍
सर खूपच छान 👌 सर तुम्ही अशी मदत करण्याची धड पड करता सर्वांना. तुमच्या या कामाला अशीच उंच भरारी मिळो. खरच असे वाटते तुमचे व्हिडिओ रोजच बघायला मिळो आम्हाला. आजचा व्हिडिओ पाहून खूपच छान वाटले सर मला.
सर पहिले तर तुम्हाला मनापासून प्रणाम करतो कोन म्हने देव दिसत नाही मी देव बघितला तो म्हणजे तुमच्यात माझ्या एकलव्य ग्रुप कडून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो धन्यंवाद सर कहि चुक झाली तर माप करा love you crazy about fishing 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏तुम्हाला सांगू का सर दानत ज्याची असते ना त्यालाच देव देतो बर का... तसंच तुम्हाला पण एवढं देईल कि विचार सुद्धा करू नका... 😘आणि लय झालं कि तुमचेच व्हिडीओ तुम्ही पहा जे इथून मागे केलय ते... जाणीव होईल तुम्हाला.... फक्त फॅन म्हणून नाही बघत सगळे लोक... एक inspiration म्हणून बघतायेत आमच्यासारखे युवक.... युवक दादा तुला... एकदिवस नक्की भेट ना सलमान ना शाहरुख ला भेटायचंय मला फक्त एक दिवस तुझ्यासोबत घालवायचाय आणि खूप मदत करायचीय लोकांना तुझ्यासारखी good wishes for you and your work happy diwali 😘😘😘
खुप सुंदर चित्रीकरण व खुपचं चांगले योगदान श्रमदान व व अन्नदान , असे व्हिडोओ बघून मनाला जो आनंद होतो ,तो शब्द रुपी कथीत करणे अशक्य असते ,त्याला शब्द कमी पडतात, जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे , यालाच जिवनात खरे महत्व आहे. 👌👍💐💐💐💐
Aaj video baghun man bharla .. Patience,Crazy pana, Zidda, team bonding and target..it's a great effort.... really appreciate.. work.... hat's of..team Crazy About Fishing and cooking... Luv u guys...🙏🙏🙏
Yuvak sir khrach tumhala manal aaj karan tumhi kayam konala na konala madat karach astay. Pan tyacha jast gajavaja pan karat nahi , kharch khup khup , changal kam kartay tumhi . Tumhala saglyanche changle aashirwad labhat astil ,asach kayam karya karat raha ,aani aayushat khup pudh ja hich aai aambabai charni prarthana , love from kolhapur , ( पाचगाव )
युवक सर खूप व्हिडिओ बघितले तुमचे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होता तुम्ही आशा गरजू लोकांना मासे खायला घातलेत घरची लोकांना मदत करता खूप बरं वाटल मला मला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सलाम
Yuvakda literally..!! Tumcha ha video pahun tumchya baddal adar ajun vadhalay.... Mi konachyahi channel chi purn video pahat nahi pn tumchi video purn pahato ani tumcha adar ajun vadhato..♥️ best youtube channel ever..!!
अतिशय सुंदर सामाजिक कार्य, आणि अतिशय सुंदर विडिओ.. मनापासून मुजरा ❤️❤️❤️
आजकालच्या दुनियेत खूप कमी माणसं अशी कामे करतात अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढी ...त्या मध्ये दादा तुझा नंबर आहे तू नेहमीच काही ना काही मदत करीत असतो... शब्द नाहीत माझ्याकडे...❤️❣️🙌💯👍
अप्रतिम आज डोळ्यात पाणी आले
आपण खरंच चांगली मेहनतीने आश्रमात चांगले कार्य केले
U vk, दादा शब्द नाहीत तुमची प्रशंसा करन्या साठी, सलाम आहे तुमच्या कर्तृत्वाला 🙏❤️
Happy diwali मी पण आदिवासी आहे दादा ... रिस्पेक्ट आदिवासी मित्र सोबत असल्याचे खूप खूप धन्यवाद
Khub valo mach dharen apni...
I like your fishing
सर खूपच छान 👌
सर तुम्ही अशी मदत करण्याची धड पड करता सर्वांना.
तुमच्या या कामाला अशीच उंच भरारी मिळो.
खरच असे वाटते तुमचे व्हिडिओ रोजच बघायला मिळो आम्हाला.
आजचा व्हिडिओ पाहून खूपच छान वाटले सर मला.
एक नंबर विडियो आहे सर खुप भारी ,,👍👍👍
Dada chya mehanitila salute ❤️🤞🔝
दादा तुला आणी तुझ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
सामाजिक कार्या बदल खूप खुप धन्यवाद 👌👍👍
Bahut Zabardast Yuvak bhai... Finally you made it... 👍👍👍
खुपच छान युवकसर. अशीच समाजसेवा करत रहा. स्वामी आहेत तुमच्या पाठी.
सर पहिले तर तुम्हाला मनापासून प्रणाम करतो कोन म्हने देव दिसत नाही मी देव बघितला तो म्हणजे तुमच्यात माझ्या एकलव्य ग्रुप कडून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो धन्यंवाद सर कहि चुक झाली तर माप करा love you crazy about fishing 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏तुम्हाला सांगू का सर दानत ज्याची असते ना त्यालाच देव देतो बर का... तसंच तुम्हाला पण एवढं देईल कि विचार सुद्धा करू नका... 😘आणि लय झालं कि तुमचेच व्हिडीओ तुम्ही पहा जे इथून मागे केलय ते... जाणीव होईल तुम्हाला.... फक्त फॅन म्हणून नाही बघत सगळे लोक... एक inspiration म्हणून बघतायेत आमच्यासारखे युवक.... युवक दादा तुला... एकदिवस नक्की भेट ना सलमान ना शाहरुख ला भेटायचंय मला फक्त एक दिवस तुझ्यासोबत घालवायचाय आणि खूप मदत करायचीय लोकांना तुझ्यासारखी good wishes for you and your work happy diwali 😘😘😘
❤❤❤❤
Paise सेंड कसे करायचे ते सांग ना त्यावर व्हिडीओ बनव ना दादा एक plz
Kharach khup Chhan sir.🙌🌟
खरच यार खूप छान 💐💐💐💐💐
Khupch taf fight hoti dada 😂 mla pn gheun java na tumchya sobt ❤❤❤
सामाजिक कार्य चे विडिओ खूप खुप सुंदर करत आहात
भारीच एकदम मस्त विडिओ 👌👌👌
दादा तुमच्या मध्ये, जिद्द, चिकाटी, सहनशीलता, ठासून भरली आहे
दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा🎉🎊
युवक दादांसारखी जर इच्छा शक्ती आणि संयम असला माणूस कुठे ही जाऊ शकतो 😍
खुपच मनाला भावणारा विडिओ आहे धन्यवाद
खुप सुंदर चित्रीकरण व खुपचं चांगले योगदान श्रमदान व व अन्नदान , असे व्हिडोओ बघून मनाला जो आनंद होतो ,तो शब्द रुपी कथीत करणे अशक्य असते ,त्याला शब्द कमी पडतात, जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे , यालाच जिवनात खरे महत्व आहे. 👌👍💐💐💐💐
विवेक सर खूपच भारी व्हिडिओ होता 👍
सुबह सुबह सुन्दर शिकार धन्यवाद
Ek number Yuvak bhai👌❤️❤️❤️
Shukriya bhai
युवक दादा तुम्ही खूप ग्रेट आहात love you dada❤️😍
युवक दादा हा विडिओ सर्वात छान झाला शेवटचा पार्ट खूप चांगला आहे.......
दादा खुप छान विडिओ
Vivek Babu nice fishing ke liye Tumi 🙏🙏
Aaj video baghun man bharla ..
Patience,Crazy pana, Zidda, team bonding and target..it's a great effort.... really appreciate.. work.... hat's of..team Crazy About Fishing and cooking... Luv u guys...🙏🙏🙏
Thank you so much Raki
बहोत बेहतरीन आपकी कोशीश सर ईसे कहते हैय
नेकी कर दरीयामे डाल
खूप छान सर चांगलं काम करत आहात तुम्ही
तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला आणि माझ्या फॅमिली ला
Yuvak sir khrach tumhala manal aaj karan tumhi kayam konala na konala madat karach astay. Pan tyacha jast gajavaja pan karat nahi , kharch khup khup , changal kam kartay tumhi . Tumhala saglyanche changle aashirwad labhat astil ,asach kayam karya karat raha ,aani aayushat khup pudh ja hich aai aambabai charni prarthana , love from kolhapur , ( पाचगाव )
It's heart touching video God bless you always May you live happy in the great life
आपका तो जवाब नहीं सुलेमान भाई ❤👌
खूपच सुंदर व्हिडिओ असतात सर
Mashaallah zabardast fishing 🎣 bade bhai
Khup mast youvak!!!
Vedepana ahe ha fkta fishing cha, social activity cha
Great work
अप्रतिम विडिओ दादा 👌🎣
ऑसम व्हिडिओ पाहण्यासाठी सर...good luck 🐬 🐬🐬🐬🐬🐬🐬🐬🐬🐬🐬
Yuvak bhai, 🙏 nise video
Dekho ek mohabbat hoti hei......just nailed it....
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐
दादा तुज्या कार्याला सलाम तू खूप भारी आहेस
A kind man with a beautiful heart & soul. Hats off 🙏....Give a chance to add in your team.
Khupch chhan vatall 😘😘 god bless u dada 🙏🙏🙏
दादा खुपखुप छान ❤❤🙏🙏
हे विडियो बघताना माझ्या डोळ्यात आसरू आले मस्त विडियो
Nice fishing and Excellent work 👌🙏😊
दादा तूमी हेवडे मोट मोटे मासे धरताय खूप कला आहे तूमचेकड अभिनंदन दादा खूप भारी वीडियो
युवक सर खूप व्हिडिओ बघितले तुमचे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होता तुम्ही आशा गरजू लोकांना मासे खायला घातलेत घरची लोकांना मदत करता खूप बरं वाटल मला मला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सलाम
युवक सर मी सुपर थँक्स बटन दाबून पैसे टाकण्याचा प्रयत्न करतोय होत नाही आहे
Aapane bahut badhiya Shikar Kiya dil khush ho gaya
My God bless you ....great job
Uvak sir u are great...golden heart
Kashtach fal...great 👌👍
Mashallaha bhai apne bahut acha shikar Kiya mujhe apki launguage samajh may nahi ata bhai phir b 👍❤️❤️❤️❤️❤️
खूप छान दादा👌🤝
Sir your such crazy for fishing and from hert your such good and simple soul ...love u and God bless you...
दिल छू लिया विवेक दादा ❤❤❤
Bhavu ek bolu kaa tumhi fish naka pakdu tumchya payala itkaa ijaa zaliy tumhala vedna hotena tar tyancha jeev jatoo kasa hot asel vichar kara
सर Hats Off tumchya Hardwork la 👏👏👏👌👌
Keep Going.... 👍👍
माणुसकी च जिवंत उदाहरणं 🥺❤️
Respect you sir 🙇🏻♂️🙂
Wish you & your team "Happy Diwali"
Great job brother 👌❤❤❤❤
Thank you Farhan bhai ❤❤
दादा तुमचे विडीयो बघुन खरच मणात दुख होते
1 number dada 🎉 werry proud of you..nice and Good ..
Hello mister, would you mind telling me the details about the spring feeder bait that you used?
It was really great watching this video and idea about charity...will definitely do👍
Really great job......respect you yuvak sir......
Yuvakda literally..!! Tumcha ha video pahun tumchya baddal adar ajun vadhalay.... Mi konachyahi channel chi purn video pahat nahi pn tumchi video purn pahato ani tumcha adar ajun vadhato..♥️ best youtube channel ever..!!
❤️❤️❤️
Nice fishing sir
You are great sir nice work selut
Great Work Sir🙌❤️
Dada khup sundar kaam kartay..Tum jio hazaro saal bhau
Excellent job Bhai ....keep it up
सर तुम्ही चांगलं काम काराता🙏🙏😘💯
Ek no. 👍👌👌
👍🙏💞😘Dil khush zhal sar 🤗🤗
Varana nadiche Pani kami zale ahe masebarpur pramanat ghavat ahet ya sir fishing la
खूप भारी झाला व्हिडिओ फुल्ल थ्रिल
Khupach jabardast video bhau
only seeing that craze about fishing khup ky shikayla bhetl thank you sir🧡
Superb video bhai
खतरनाक फिशिंग दादा
nice sir .mast katla masa tumhi pakdla
❤❤❤❤❤ khup khup khup masta kam kela bhau ❤❤
दादा तुम्ही माणसातला एक देव आहे
Sir tumchya sobat fishing karayla khup majja
Aali...anubhav hi milala...aani ek video bnvnyasathi khup kasht karav lagtey ....
Super bhai Super ❤️❤️❤️🙏👍
Sir tumhi mhota katala masa pakadala tyaa jagevar 2,3 divas aadhich cara takala hota ka?
Please riplay. 🙏
Ho
Sir Ek number vlog 👍❤❤❤❤
तुमच्या कार्याला सलाम सर
Khup mast...🤗🤗
❤️❤️❤️❤️❤️...Khup Shhan sir....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯
Bhai kon sa bait hai aur kiya kiya use kiye the bait me feedar pop up ke liye
Khup chhan Kam karta tumhi,
देवमाणूस...युवक सर...खुप छान...👌👌
Are naahi re bhau 🙏🙏🙏
Shubh Dipavali dada .aani kalji ghe.
Yes sir crazy about fishing
Khup Chan dada👌
सर भिमा नदीत तूम्हाला भिमाशंकर पासुन पुढे तूळापूर पर्यंत च्या नदीपात्रात आतापर्यंत तुम्हाला कोण कोणत्या प्रकारचे मासे मिळाले त्याची लिस्ट पाठवा
Dada you are doing a Great job
सर कधी नरसोबाच्या वाडीला येणार आहे