Pm Modi Rally Mumbai : मोदी-राज सभेचे पडसाद, दोन मुंबईकर मित्र एकमेकांत भिडले
Вставка
- Опубліковано 15 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
Narendra Modi Sabha Shivajipark : मोदी-राज एकाच मंचावर; काय बोलणार याकडे लक्ष | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | अरविंद केजरीवाल | मविआ सभा | पंतप्रधा नरेंद्र मोदी सभा मुंबई
मुंबई आणि महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे मतदान करणार.. 🔥
तुम्ही लांडू ला मतदान करा
काडी लाऊन द्या तुम्ही मित्र मित्र मद्ये 🤣🤣🤣
Kay pan sample shodhun kadhtat ek ek prashna vicharayla.
ते बिचारे दोघ मस्त मैत्रीपूर्ण बसले होते गप्पा मारत तुम्ही गेले आणि भांडण लाऊन दिले त्यांच्यात आणि बाजूला झाले
राजुपेंटर म्हणजे जागरण गोंधळातील वाघ्या आहे
सकाळ सकाळी बीपी वाढवला दोघांचा 😅😅😅😅
😂😂
मीडिया वाले पण कुठेही कॅमेरा प्रकार दाखवतात
Balasaheb ncha mulaga mahatvacha nahi,tyanchi vichardhara mahatvachi ahe.ti fakt eknath shindekadech àhe.Aaj Maharastrat Jo rada ,arajkata nirman zali ahe ,tyala fakt Ani fakt ,Udhav thakare Ani tyanche arthheen ghan,bolane. Sanjaya Raut he tar khotarde,falatucha klas ahet.aikvat nahi tyanche atighan boal....he doghe, Sharad pavar Ani karange hya chaukadinech Maharastra purata vatola kela he Satya ahe...
7:40 अहो आजोबा बाळासाहेब चे विचार बोलता पण बाळासाहेब यांनी सांगितले की माझ्या उद्धव आणि अधिती यांना सभाळा सांगितले गदारी करायला सांगितली नाही
त्या म्हाताऱ्याला बाळासाहेब काय बोलले ते लक्षात आहे परंतू तो सुपारीबाज मोदी शहा बद्दल काय काय बोलला होता ते माहित नाही वाटतं
दोघांमध्ये वाद लावून गेला अंकर. ह्याच आडनाव नक्कीच आगलावे असेल.😂
नजिम मुल्ला आहे
News वाल्यांनी पळ काढला...😂 अजुन 1min थांबले असते तर हानामारीच झाली असती
राज ठाकरे एका गुजराती माणसाला सपोर्ट करत आहे ज्याने महाराष्ट्र ओरबडून गुजरातला घेऊन गेला अशा माणसासाठी राज साहेब जीवाच रान करतात ते बघून मनाला त्रास होतो राज साहेब तुमचे उद्धव सोबत काही मतभेद असतील तुम्ही उद्धवला साथ देऊ नका पण निदान त्याना नुकसान होईल अस वागु नका हिच अपेक्षा होती
राहुल गांधी आणि खडगे तुझाच घरी जन्म घेतला वाटत. गांधी है गुजराती आणि नथुराम गोडसे है महाराष्ट्राचे .
त्याच्याआधी उद्धव ठाकरे सत्तेतला चांगला मलिदा खाला तेव्हा नाही का दिसला रे तुला आजचा अडीच वर्ष भाजपाने मुख्यमंत्रीपद दिलं असत तर सर्व काही बरोबर असतं आत्ता कर असलेला विरोध केला असता का त्यांची चाटली असती. गोड लागली असती
Ha nuksanicha vichar raj thakrey che nagarsevak fodtana nahi ala ka..?ni udhav ni bjp tr kiti varsh ekatr hote teva te gujratla suport kartat as nahi watala ka?
आता तुम्हाला मराठी गुजराती करताय,जेव्हा उध्दव ठाकरे n bjp होती तेव्हा नाही दिसली का?,जेव्हा वरळीत केम छो चे बॅनर लावले तेव्हा nhi vatl का?...
@@chalkevideo8420 बरोबर बोलस भाव
ह्या लांडुक सेनेला काय काळनार
गर्दी होनार पण मतदान नाही करनार
सर्व तुमच्या सारखेच लांडुक सोडून सर्व मतदान करणं लांडू गँग 😂😂
राज साहेबांना गुजरातला पाठवा
राज साहेबांचे लोकं निवडून पण देत नाही आणि मोदी साहेबांकडे गेले तर लोकांना पटत नाही
मित्रांमध्ये भांडण लाऊन पत्रकाराची कल्टी 😂😂😂😂
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
ज्याला बुड नाही.. ज्यांना काहीच किंमत नाही.. त्यामुळे काय फरक पडणार..
पत्रकारा नी नेहमी प्रमाणे त्यांचं काम केल
राणे आणि खाज ठाकरे यांचं मा उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 हें नाव म्हणजे अवघड जागेवरच दुखणं ना सांगता येई ना उपचार करत दाखवता येई...😂😂
दिवंगत मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🙏 हयात असतांना त्यांनी चांगलेच ओळखले होते
ते आज सत्य झालं
उठ दुपारी घेतली सुपारी 😂
बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय हेतुने पक्ष काढला नव्हता.. मराठी, हिंदूत्व,महाराष्ट्र अस्मितासाठी काढली आहे..
उध्दव ठाकरे कोणती सहानुभूती दाखवत आहात..काॅग्रेस आणि राष्ट्रवादी शी राजकीय हेतुने आघाडी केली ठिक पण ज्या बाईने हिंदु धर्म आणि उध्दव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या अपमान केला त्यांना तुम्ही पक्षात घेतलं..
नाव आणि चिन्ह गेलं.. निवडणूक लढवत असेल ..तर राम मंदिर आणि 370 का नाही निवडणूक लढु शकत...
सुपारीबाज असेल पण भर सभेत मराठी जनतेसाठी , महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी बोलतात.. बाकीचा धर्माचे ठेकेदार हे करत तेव्हा दिसले नाही तुम्हाला.. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नं राम मंदिर,370, काश्मीर मुद्द्यांवर भाजप काम केले...
जेव्हा एका बाईने हिंदुधर्मावर,उध्दव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांची अपमान केला.. तेव्हा ती शिवसेनेत होती का.. तेव्हा काय बोले नाही तुमचे उध्दवसाहेब ठाकरे...
तुम्ही मुस्लिम समाजाचा जिव्हाळा धार्मिकविषयी बद्दल येत आहे.. मुस्लिम आरक्षण, मुस्लिम समाजातील व्यवसाय ,शिक्षण, अनेक मुद्दे.. का बोलत नाही..
तसेच हिंदू समाजाकडून तुम्ही साथ मागितली..तुम्ही राम मंदिर,370, हिंदू व्देषि, काश्मीर आणि पाकिस्तान याबाबत साथ दिली
मराठी पाट्या,शाळा, मराठी भाषा विषय प्रबोधन, मराठी तरुणांना रोजगार ( निवडणूक पुरत) ठारावीक अमराठी भाषिक वर भाषा, दबाब आणता व बोलता
राज ठाकरे झिंदाबाद ❤
राज आणि मोदी एकत्र आल्यामुळे मुंबईकर नाराज . येथून पुढे राज साहेबावर विश्वास ठेवणार नाही मुंबईकर .
राज ठाकरे म्हणजे बिन बुडाचा नेता.
Rajkaran घुसल आणि मैत्री तुटली
राज ठाकरेंनी जरी या गुजराती पंतप्रधानाला सपोर्ट केला तरी महाराष्ट्रातील जनता यांना फाट्यावरच माणूस संध्याकाळी किती गर्दी झाली तरी मतदानाची मतांची गर्दी ही मशालीच्या बाजूनी जो होणार लिहून घ्या 100%
हरीश तुझा लवकर सुअंता होणारं आहे कट buliiii होणारं नक्की तुझी लांडुक
फक्त मशाल मशाल आणि माशालच
@@shashisawant3240 फक्त लांडू का लांडूक लांडूक लांडूक
लांडू सेना जिंदाबाद 😂
100takke😂😂😂
मराठी माणसाला काही उत्सुकता नाही
Tu ekta म्हणजे मराठी naye तुला nsel vayktik amhala आहे baba😂😂😂
अजित पवार, राज ठाकरे सुद्धा मोदीला घालून पाडून बोलत होते आता शेपूट हलवत मागे मागे फिरतात
Hya reporter ne 2 mitran madhye bhandan lavlay...🤣🤣🤣🤣🤣
सुपारी किंग .....लाचार ...मराठी माणसाला ...तळात घालायला निघालेला मराठी हृदय सम्राट ..
मुघलकाळ आला तरी चालेल पण उध्दव पाहिजे, काय होणार ह्या महाराष्ट्रा चा,राम जाने, जय महाराष्ट्र
दोन मित्रात भांडण लावून गेले ABP MAZA ..😂😂जे हे लोक नेहमीच करतात
राज साहेब सभेला गेले नाहीतर पुढील भविष्य काळात मुंबईकर राज साहेबा बरोबर राहतील . जर राज साहेब सभेला गेले तर मुंबई कर नाराज होतील .
गुजराती हृदय सम्राट 😅
उद्धव लांडू हृदय सम्राट 😂😂
उबाठा कॉग्रेस मध्ये विलीन करा आणि राहुल गावी ना अध्यक्ष करा
अहो दोघांचे भांडण लावून तुम्ही निघून गेलात पण उद्या त्यांच्या मद्धे वाद आणी त्यांच्या मुलांमद्धे वाद नक्की घालून दिलात
एकच वाक्य कचरा डेपो झाला, छान उत्तर दिले
सभेत आले म्हणजे ते लोक मतदान करतील हे सागण कठीण आहे
Abp maza... Aag laun dya tumhi 😂😂😂😂😂
"ना आचार, ना विचार
नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
कधी तळ्यात, कधी मळ्यात,
नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?
Kal laun gela ha bhau 😂😂
सभेला कोणी जाऊ नका
jay shree ram jay shivray Jay Maharashtra jay hind 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👑👑👑👑👑👑👑👑💯💯💯💯💯💯💯💯💯
उद्धव आणि राज एकत्र आले तर मुंबई करांना खूप आनंद झाला असता .
मीडिया नको तितके महत्व देऊन वातावरण निर्माण करत आहे, माननीय पंतप्रधान आणि राजसाहेब ठाकरे एका मंचावर आले की जनता पाहणार आहे
Janab saheb Salam valekum. Maharashtra la bangal karun takle thanku❤❤❤
Only ubt
चायवाला देश चालवणार तर अजून काय होणार देशात.. आता चायवाला देश चालवणार आणि enginner, graduate चाय बनवणार..
Modi sahebana pranam
India India jitega
या साहेबांच्या सभेला तुफान गर्दी परंतु ती गर्दी मतदानामध्ये किती उतरते 25% पण नाही राज साहेबांचे पक्ष स्थापन केला त्यावेळेला 13 आमदार निवडून आले होते परंतु राज साहेबांच्या धर सोड वृत्तीमुळे एक आमदारावर ते आले ते सुद्धा राजू पाटील यांच्या वैयक्तिक इमेज वरती😊😊😊😊
आबे अजित पवार bjp सोबत लढला काय मग रतल्या
Plz Marathi bhai get togather .
फक्त उध्दव ठाकरे
राजू सुपारी गेला कामातून ❤
Don't fight 💪 always aware with gujrati.
खर बोलता बाबा
Gujrati log business krte hai.and we r fighting eachother.
Ha BJP wala aahe
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️good...shubh kamna ...raj.sahebla..pude.gya
AAGALAWYA ABP
मराठी मानस भटक तो एक्स वे पाल का मोदी शिवसेना धनुष्याबन
राजु पेंटर आज काय पेंटिंग करणार
Tuzhy bochy cha chitra kadhanar
@@SHUBHAMUGHADE-mz8mb motha anubhav ahe tuza बोच्याचा काढलेला दिसतो
उद्धव ठाकरे सोन्याची राहुची शरद चाटणार चाट्या चुत्या
उध्वस्त लांडू का झाला आहे
_____ दैवत राजसाहेब 🚩🚩🚩🔥
पत्रकार सकाळी ले च लवकर गेले निदाना लोकांना उठू द्या
Only mratha ubta
आताचं एक बातमी वाचली उत्तर भारतीय मते निर्णायक ठरणार नक्की युपी बिहार झारखंड राज्यांचे मतदार किती यांच्या राज्यात सरकार पक्ष नेते पुढारी लोक प्रतिनिधी काय करतात
Raj gujrati 😂 gujrati campany made j made marathi manus la ghet nai Teva ka nai bole Raj gujrati
तुमचे साहेब लांडू का गॅंग मध्ये गेले आहेत त्यावर तुम्ही काही बोलणार नाही
राज साहेबांनी BKC मैदानावर सभेला जावे . उद्धव साहेबांचा . सर्व मुंबईकर फटाकडे वाजवून दिवाळी साजरी करतील . दोन्ही भाऊ एकत्र आले तर मुंबईकरांना खूप मोठा आधार होईल
बहुतेक ही लोक डोक्यावर पडलेली आहेत कारण ह्यांना बाळासाहेब यांचा विसर पडलेला आहे वाटतं
Green tshirt waala ati shaana ahe 😂😂😂😂
फुकट टाईम पास 😅😅
मोदीराज 🚩🚩🚩🚩
Bhandan lava
तुम्ही प्रश्न विचारून भांडण का लावताय.
राज ठाकरे हा वक्ता आहे नेता नाही😂😂
गर्दी राज ठाक्रेनच्या ठाकरेनच्या सभेला होते पण मतदान करत नाही हे दिसते
बाळासाहेब न विचार कोणी सोडले हा प्रश्न विचारत ka नाही
Mumbai king uddhav thakare
मुंबई लांडू किंग उद्धव 😂😂
सरसी तिकडे पारसी तत्व संपलेली आहेत
दोघांमध्ये भांडण लावून तुम्ही पळून गेलात😂😂😂
फक्त आईकण्यासाठी एणार मतदान करणार नाही पुणे
पाटील ह्या काँग्रेस पार्टीचे राष्ट्रपती झाल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते व त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिला होता त्यावेळी आरोप करणारे लहान होतें का?
कोणी काही प्रचार केला तरी चालेल...
पण जनतेने ठरविले आहे मत कोणाला द्यायचे....
शीवाजी महाराज यांच्या नावाने काशीवसेना म्हणून नाव कादील
Raju painter
kachara saglyanich kelay . em doghanna bolun kay upayog.
मोदी राज ठाकरे मुलेकिम्मत। मोदीशून्य
ह्या दादांना एकच प्रश्न आहेखरोखर तुम्हाला कळत का उद्धव साहेब काँग्रेस ह्यांच्यात युती मुले तुमचं नुकसान झाली का
Only Modi sarkar 🚩
Udhav Balasaheb thakre jindabad 🚩
महाराष्ट्र नवनिर्माण करता करता गुजरात नवनिर्माण करू लागले राज ठाकरे.
Aag lavya...
Sakhhe bhau pakke vairi
उद्धव ठाकरे शिवशेना मशाल पेठणार
उद्धव ठाकरे❤❤❤
सोनिया राहुल शरद चाटु राम उध्वस्त सुंता खान
मि पण मशाल ला मत देणार होतो पण बाळासाहेब यांच्या बद्दल ज्या ताईने खालच्या स्तरावर टिका केली खूप वाईट वाटल
राज्या ची पडतील भजा
Modi mhanje lokan madhe bhandne lavnyachi machine.
Aadhi Maharastra tharvo dya mag jagala vichara
Ek dam barobar bole baba
Abp maza Tumhi lava bhandan ajun ✔️Maharashtra mdhe kay sudhaarna karayachi te dakhava nete mandlila 💯
आग लावून गेला हा रिपोटर
Mumbai che udyog dhande Gujarat la net ahet he mumbaikarana manya nahi
Ekdam ghab
प्रभू रामचंद्रांच्या नावे मतदान मागता ..लाज नाही वाटत ...विकास काय केला ते सांगा ..गेली पाच वर्ष फक्त पक्ष फोड ..घर फोड हेच उद्योग केले ...