PM Narendra Modi Mumbai Speech | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात लोकांनी पाठ का फिरवली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • PM Narendra Modi Mumbai Speech | मुंबईच्या शिवाजी पार्क येथे महायुतीची जाहीर सांगता सभा पार पाडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी शेकडो लोकांनी पाठ फिरवल्याचं पहायला मिळालं
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @maitrim3368
    @maitrim3368 15 днів тому +972

    राज ठाकरे हे सुपारी हृदय सम्राट आहेत! 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 15 днів тому

      Ani usman bomb blast cha barobar
      Usman.la hindu gadnar

    • @dipakgade
      @dipakgade 15 днів тому +14

      एकदम बरोबर बोललात, corona काळात मतदार त्यांच्या कडे न्याय मागायला गेले होते साहेब ❤️

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 14 днів тому +9

      उद्धवमियानी कितिची सुपारी घेतली?? आधी बीजेपीसोबत आता एनसीपीने दिली... 😅😅😅

    • @Pratikgavanang1995
      @Pratikgavanang1995 14 днів тому +3

      100 कोटीची वसुली 2.5 वर्षेच झाली त्याचच दुःख असेल ना

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 14 днів тому

      उद्धव ठाकरे यांचे 21 उमेदवार उभे आहेत तुमच्या सारखं उमेदवार नसलेली सेना नाही..उमेदवार उभे करा आणि भिडा मागच्या वेळेला काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा आणि ह्या वेळेला भाजपला त्यामुळे तुम्ही सुपारी सम्राट आहात हे जनतेला माहीत आहे​@@Manish_Chavan7

  • @amittambe3486
    @amittambe3486 14 днів тому +147

    *जेवढा दाम तेवढच काम लोकांच पण बरोबर आहे एकदम..😂😂😂*

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 13 днів тому +42

    जितके पैसे दिले तितकी च वेळ बसली जनता मुंबई मराठी माणसा ची शान आहे

  • @pathansaifulla4108
    @pathansaifulla4108 14 днів тому +31

    हिच परिस्थिती पूर्ण देशात आहे
    लोकांना नुसतं बोलबच्चन नकोय
    महागाई, बेरोजगारी, शिक्षण, स्वास्थ्य पाहिजे

  • @Kambale3115
    @Kambale3115 15 днів тому +630

    मोदी साहेब आजची सभा फेल

    • @shrikantkshirsagar4281
      @shrikantkshirsagar4281 14 днів тому

      तुम्ही हिंदुद्वेषी आहात. मोदीजी नी काश्मीर मधील 370 कलम हटवून मागासवर्गीयांना आरक्षण मिळवून दिले आहे याची जाण ठेवा.

    • @dhirajchaudhari2660
      @dhirajchaudhari2660 14 днів тому +11

      कृपया आता त्याला फेल करा नाहीतर फकता ढोकळा खवा लागेल

    • @tvnewsmarathi4865
      @tvnewsmarathi4865 12 днів тому +1

      लोक मोदी च्या थापे बाजी ला वैतागलेत... अबकी बार अंतीम संस्कार... मोदी च भाषण छान आहे तर लोक ऐकत का नाहीत..?

  • @kishorjadhav6860
    @kishorjadhav6860 15 днів тому +701

    पैशांचा पाऊस

  • @vishwasmahadik7551
    @vishwasmahadik7551 14 днів тому +14

    मोदी चे भाषण सुरू असताना जनता पाठ फिरवली आहे आबकी बार मोदी तडी पार जय महाराष्ट्र

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit 14 днів тому +30

    शिवरायांचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे ..किती दिवस झाले स्मारक भूमिपूजन करून ??

  • @nileshpawale6673
    @nileshpawale6673 15 днів тому +260

    पैसे मिळाले चालले घरी😂😂

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 15 днів тому +785

    यांच्या थापा ऐकण्यापेक्षा घरी जाऊन mach बगितलेली bri

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 15 днів тому +7

      Jare Bala

    • @Umesh-qb2wd
      @Umesh-qb2wd 15 днів тому +3

      😂😂😂😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 15 днів тому

      हॊ खरे आहे, दोन फेकूचंद च्या थापा

    • @indian62353
      @indian62353 14 днів тому

      😂😂😂

    • @saketjadhav3584
      @saketjadhav3584 14 днів тому

      ​@@Mallkhamb_Movearey toh ghari aahe mhanun comment karto aahe

  • @keshavmurumkar5409
    @keshavmurumkar5409 14 днів тому +39

    रोजाने आलेले लोक फक्त गर्दी करण्या साठी येतात त्यांना बाकी काही घेणंदेणं नाही आमची बस मध्ये गर्दी होणार म्हणून जाउन बसा लवकर 😂😂

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 12 днів тому +8

    महाराष्ट्रात भाजपाला मत म्हणजेच गुजरातच्या विकासाला मत

  • @ganeshgurav3540
    @ganeshgurav3540 15 днів тому +658

    राज ठाकरे सुपारी हृदयसम्राट

    • @juberpathan236
      @juberpathan236 15 днів тому +7

      😂😂😂

    • @user-ne7ns3li9f
      @user-ne7ns3li9f 15 днів тому +11

      🤣🤣, सरडा

    • @mohammedfaarooqsayyed9425
      @mohammedfaarooqsayyed9425 14 днів тому +4

      KAAY CREATIVITY AAHEN SUPARI HRIDAY SAMRAT...MEE HAA NAVEEN SHABD MAJHEY LEKHAN MADHEY GHEYNAAR...SUPARI HRIDAY SAMRAT😂😂😂

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 14 днів тому +9

      इंजिन गुजरातच्या भंगारात विकले

    • @user-to9eq2gz2y
      @user-to9eq2gz2y 14 днів тому +2

      Reality 😢😢😢

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 15 днів тому +748

    कंटाळलो मोदीच्या भाषणाला.

    • @IQNEWS930
      @IQNEWS930 14 днів тому +5

      Rahul froz Khan...la paha.

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 14 днів тому

      पाकिस्तान मध्ये जाऊन बिर्याणी खाणारा मुस्लिम हृदयसम्राट नरेंद्रऊदीन खान

    • @sanket9647
      @sanket9647 14 днів тому +6

      ​@@IQNEWS930ho pahu nakki pahu ani gharchyana hi dakhavu

    • @IQNEWS930
      @IQNEWS930 14 днів тому +3

      @@sanket9647 2047 islamic Country zali ki basa bomlat

    • @Pratikgavanang1995
      @Pratikgavanang1995 14 днів тому +1

      एवढ आवर्जून पाहू आणि ऐकू नकोस मग कंटाळा नाही येणार 😂

  • @damodarkarlekar3101
    @damodarkarlekar3101 14 днів тому +11

    प्रत्येकी हजार मिळाले असते तर आम्ही शेवट पर्यन्त थांबलो असतो

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 14 днів тому +8

    राज ठाकरे, लाज वाटते मला की मी मनसे ला कधीकाळी आपली मराठी लोकांची संघटना म्हणून मतदान केले होते.
    आता मनसे चे नाव बदलून गुनसे ( गुजरात नवनिर्माण सेना) किंवा सुनसे ( सुपारीबाज नवनिर्माण सेना) असे करावे

    • @jnvdays3912
      @jnvdays3912 12 днів тому

      😂😂😂😂 गु नसे

  • @dipakjadhav216
    @dipakjadhav216 15 днів тому +257

    भाषण खूप छान होती म्हणतात,मग गॅस 400लां मिळणार का ,पेट्रोल डिझेल 60 रू

    • @mohammedfaarooqsayyed9425
      @mohammedfaarooqsayyed9425 14 днів тому +5

      😂😂😂😂😂😂😂

    • @rohitsannake9452
      @rohitsannake9452 13 днів тому

      तुझ्यापुरत फुकट द्यायला सांग

    • @LovelyBanjo-ex3mw
      @LovelyBanjo-ex3mw 13 днів тому

      मचर

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 13 днів тому +1

      Tu job pn mg 7000-9000 vala karnar ka mg?

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 13 днів тому

      ​@@katvokabaap3956तुझ्या आईचा भोसडा जॉब मोदी देतोय का घरी आणून

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 15 днів тому +246

    करिश्मा संपला आहे..पैसे घेवून आलेले सुट्टी झाली त्यांची

  • @sachinshete4364
    @sachinshete4364 14 днів тому +29

    बेरोजगारी महाराष्ट्रात आहे मोदी महागाई वर बोलत नाही फक्त जीएसटी वाढवतील व हुकुमशाही आणण्याच्या तयारी सुरू केली आहे

  • @santoshmane1154
    @santoshmane1154 15 днів тому +174

    राम मंदिर ने पोट भरत नाही.रोजगार आणि महागाई हे महत्त्वाचं आहे

    • @AK-gj5zt
      @AK-gj5zt 13 днів тому +1

      दादा राममंदिर बांधलेले आहे त्यामुळे पोट शंभर टक्के भरणार मंदिरात आत असणाऱ्यांची नंतर मंदिर बाहेर बसनाऱ्यांची

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 15 днів тому +232

    😱🧐🤗जेवढी वेळाची रोजंदारी तेवढेच थांबायचे काम...🤦🏻🤗

  • @sunitaguddu8910
    @sunitaguddu8910 14 днів тому +15

    पत्रकारिता निष्पक्ष असायला हवी परंतु तुम्ही पत्रकारितेचा दर्जा खालावून टाकला

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 14 днів тому +8

    बराच पैसा खर्च केलाय ग्रुप ला पैसे दीले 😊😊😊😊

  • @pandurangaherkar7295
    @pandurangaherkar7295 15 днів тому +165

    जय शिवराय जय शंभुराजे जय मराठी ओन्ली शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩💯💯💪

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 13 днів тому

      गद्दार की फौज बायल्या गद्दार पेग्वीन गद्दार गद्दार?

  • @dipakmhatre5448
    @dipakmhatre5448 15 днів тому +467

    लोकांची गर्दी जमविण्यासाठी भाजप ने पैश्याचा पाऊस पाडला😂😂

    • @mohammedfaarooqsayyed9425
      @mohammedfaarooqsayyed9425 14 днів тому +16

      500. PER PERSON BUS FREE...NAASHTA FREE...MAST TIME PASS

    • @neetagaikwad5693
      @neetagaikwad5693 13 днів тому +4

      Correct,

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 13 днів тому

      मग तु पण खिसा भरुन घ्याचांना लाचार बायल्यांचा पाठीराख्या

    • @sunildhumal9656
      @sunildhumal9656 13 днів тому

      Paisa feko modi Aur raja babu ka tamasha dekho

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 12 днів тому +5

    आज मतदान हळूहळू करण हे षडयंत्र आहे का परीस्थिती कळत नाही
    पण सर्वांनी मतदान करावं ही अपेक्षा

  • @M_P2024
    @M_P2024 13 днів тому +7

    याला पाठ फिरवणे असं म्हणत नाही मी देखील ऐका सभेत भाषण अर्धवट सोडून गेलो होतो कारण गर्दी खूप असते लवकर निघलेले चांगले म्हणून लोक जागा सोडतात आणि या सर्व सभेत मोदींच्या भाषणाआधी दोन तीन लोकांची भाषणे होतात त्यामुळे लोक कंटाळून जातात हे खरं कारण आहे भाषण कोणाचीही असो मोदी किंवा राहूल गांधींनी किंवा अन्य कोणी हीच परिस्थिती असते.

  • @PrathameshKasabe
    @PrathameshKasabe 14 днів тому +57

    राज ठाकरे म्हणजे, कट कॉपी पेस्ट भूमिका घेणारे राजकारणी.. ना सखोल अभ्यास, ना ठोसपणे लोकहितासाठी कार्य.. मराठी टीव्ही माध्यमानी राज ठाकरे यांना मोठं केलं आहे..भाषणाची कला आहे त्यांच्याकडे फक्त्त त्या व्यतिरिक्त कोणतंच कर्तृत्व नाही..

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n 14 днів тому +34

    मन की बात ऐकून ऐकून थकले लोकं

  • @sudanshankamble4185
    @sudanshankamble4185 14 днів тому +8

    आम्हीं साहेबांनी किती सुपारी घेतली ते आईकायला आलो होतो आणि मोदीने ते सांगितलं नाही म्हणुन आलो 😂

  • @sagarlandge
    @sagarlandge 14 днів тому +5

    फुकट Bus आणि पैसे वाटून गर्दी..

  • @shiv_mavala
    @shiv_mavala 14 днів тому +92

    BJP चे मुद्दे होते प्रचाराचे.. पण आम्हाला पण आता थोडे विचारायचे...
    कोणती स्मार्ट सिटी केली
    गॅस पेट्रोल स्वस्त कुठं झालं
    गंगा स्वच्छ कुठं केली
    नद्या जोड कुठं केली
    डॉलर कुठं कमी झाला
    बेरोजगारी कमी कुठं केली
    समुद्रात छ शिवाजी महाराज पुतळा अजुन नाही बांधला
    महाराष्ट्रात उद्योग धंदे कंपन्या किती आल्या
    आयुष्यमान कार्ड कुठं चालते.. फक्त जाहिरात बाजी
    आवास योजना किती लोकांना पैसा दिला.. फक्त जाहिरात बाजी
    देशावर कर्ज किती वाढले कोणाला सांगता येईल का
    स्वच्छ्ता अभियान कुठं गेलं.. टॅक्स मात्र चालू आहे
    अदानी अचानक जगात श्रीमंत कसा काय झाला
    विकास... श्रीमंत श्रीमंत होत आहे गरीब गरीब राहिला
    शेतकरीना हमीभाव कधी देणार
    घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघीतले नाही ते दाखवले
    विरोधक नष्ट करणे म्हणजे यांना मनमर्जी करायची आहे.. हुकूमशाही
    श्रीरामाचे मंदिर बांधत आहेत पण ते प्रकरण 1994 पासून आहे यात राजकारण आणणे आणि त्यावर मत मागणे हे केविलवाणे
    पी एम नी किती प्रेस कॉन्फरन्स दिल्या
    जाहिरात बाजी.. पैसा कोणाचा जनतेचा
    खेड्यांचा विकास कधी होणार
    असे अनेक गोष्टी आहेत

    • @amarchougale1339
      @amarchougale1339 13 днів тому +2

      1 नंबर भावा .

    • @nandkumarpedamkar6463
      @nandkumarpedamkar6463 12 днів тому

      Ghar ghetana gaadi ghetana mahagai ka disat nahi

    • @shiv_mavala
      @shiv_mavala 12 днів тому +1

      @@nandkumarpedamkar6463 कसं होयचे जर फक्त मर्यादीत विचार ठेवला तर.. तुमच्या म्हणण्यानुसार भारतात सगळ्या लोकांकडे घर गाडी आहे

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 14 днів тому +51

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @adwaitpedhamkar5725
    @adwaitpedhamkar5725 14 днів тому +26

    आजचे निरीक्षण-
    गुजराती स्वतःचे धंदे सांभाळतोय आणि मराठी झेंडे सांभाळतोय.
    मराठी माणसाला त्याचे अस्तित्व दाखावून दिल्याबद्दल धन्यवाद शिं-गट, मनसे

  • @agri.tech8238.
    @agri.tech8238. 13 днів тому

    येणार तर फक्त मोदीजीच . त्यांची लोकप्रियता खूप आहे आणी त्या मुळे येणार फक्त मोदीजी.

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 15 днів тому +99

    पैसे किती तासाचे दिले
    लोकांचे प्रॉब्लेम या सरकारने सोडवले नाही आता हे लोक का मतदान करतील तुम्हाला

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 15 днів тому +168

    भाषणं तर ते रोजच देतात त्यात नविन काय

    • @saketjadhav3584
      @saketjadhav3584 14 днів тому +1

      Ani roj tech tech boltat. Kahi navin nahi. Ram mandirat Ram ani Sita cha photo/murti ka nahi aahe hey Modiji ne sangava fakt.

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 14 днів тому +2

    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @hareshwarbhagat3586
    @hareshwarbhagat3586 13 днів тому

    मराठी माणसांसाठी एकच आवाज उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @cprasad149
    @cprasad149 14 днів тому +112

    मराठी माणसांचे रोजगार गुजरात मध्ये नेले,अन मराठी जण पिउश गोयलचे मोदींचे गुण गाताहेत काय बोलणार आता.

  • @ShriramKharat-xf7rp
    @ShriramKharat-xf7rp 15 днів тому +338

    पंधरा लाख रुपये चे काय झाले हे विचारा

    • @nitinutale6839
      @nitinutale6839 14 днів тому +7

      तो ऐक जुमला होता अस अमीत शहा ने कबुल केले आहे

    • @raviarasagond4809
      @raviarasagond4809 14 днів тому +2

      15lakh rupaee pukhat

    • @magicofbhakti278
      @magicofbhakti278 14 днів тому

      मोदी ने जनतेला खोटं बोलून पंत प्रधान पद पदरात पाडून घेतले

    • @narendra3671
      @narendra3671 14 днів тому +5

      आम्हाला कष्टाचे हवे भिक नको

    • @magicofbhakti278
      @magicofbhakti278 14 днів тому

      खोटी आश्वासने देऊन जनतेला वेड बनवलं मोदीने

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 14 днів тому +2

    निवडणूक लोकसभेची आहे.महापालुकेची नाही हे ज्या मतदारांना अजून कळले नाही त्यामुळे धन्य आहे लोकशाही!😂

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 13 днів тому

    मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींची भाषणे कोरडी पाषणे.

  • @milindmadare1248
    @milindmadare1248 15 днів тому +204

    मुंबई मराठी माणसाचे महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे मनातला माणुस सलाम

    • @amrutakelkar6599
      @amrutakelkar6599 15 днів тому +8

      छत्रपतींच्या भगव्याचा अपमान करणार्या उबाठा यांचा निषेध

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 15 днів тому

      ​@amrutakelkar65गप99

    • @RangnathKorlekar
      @RangnathKorlekar 15 днів тому +4

      हे साफ खोटे आहे, मोदींच्या भाषण संपल्यावर लोक जात आहेत.

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 15 днів тому +8

      राम मंदिर हाताला काम आणि पोटाला अन्न देतील का

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk 15 днів тому

      ​@@mahadevmane9333फुकट्या काम कर ना मग...

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 15 днів тому +150

    रोजदारी लोक टाईम झाला चाले

  • @vishalkumarpathade474
    @vishalkumarpathade474 12 днів тому

    परप्रांतीयांचे लोंढे 90 % आहे मराठी माणूस निष्ठावान महाविकासआघाडीच्या बाजूने आहे .

  • @makarandkalyankar8040
    @makarandkalyankar8040 14 днів тому

    महाराष्ट्रतून मोदीसाहेबाना बाहेर पाठवा

  • @moryatech4
    @moryatech4 15 днів тому +70

    लोक फक्त मजा घ्यायला येतात

  • @popatwarungase4261
    @popatwarungase4261 15 днів тому +191

    उद्धव ठाकरे शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना फक्त मशाल विजय होणार आहे

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 15 днів тому

      ना आचार ना विचार
      नेता सोनिया आणि शरदचा लाचार
      कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार
      कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत
      नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bul*a 😂
      आमची झालेल्या लांडूक सेना

  • @tejashreemandavkar2914
    @tejashreemandavkar2914 13 днів тому

    पैसे घेऊन गेलेले माणस आहेत ते काय बोलणार मीडियासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 13 днів тому

    Thanks. खरी वस्तुस्थिती मांडली. Comments विचारात घेतले पाहिजे. जनता sincere Comments द्यायला घाबरतात. वास्तविक त्यामधून पुढील दिशा ठरविण्यासाठी मदत होते.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 14 днів тому +26

    भाषणाला कंटाळलेली लोक व हि मुंबईची पब्लिक नाही इतर जिल्हातुन आनलेली दिसतायेत 🤣🤣🤣🤣🤣

  • @bharatijadhav6948
    @bharatijadhav6948 15 днів тому +272

    गुजराती बनिया पार्टी ला पाठींबा बद्दल तमाम गुजरात कडून राज ठाकरे चे अभिनंदन

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 14 днів тому +4

      8 varsha uddhav pn tyanchya sobat hote tyanchya var kahi tari bola 😂😂

    • @RajA-xd7jo
      @RajA-xd7jo 14 днів тому +6

      ऊबाठा २५ वर्ष त्यांच्या सोबतच होता ना ! मग आत्ता आठवले का गुजराती वगैरे ! 😂😂

    • @asksrkr
      @asksrkr 14 днів тому

      ​@@RajA-xd7jotevha tysnchi himmat nahi jhali gujratla maharashtrache udyog palavnyachi ,marathi mansala nokri dyaychi nahi ase mhannyachi ataa kase majlet gaddaranchya jivavar

    • @mmk2044
      @mmk2044 14 днів тому

      फेकू ची गच्छंती झाल्यावर राज ठाकरे ला फायदा होईल. तो पर्यंत गप्पा.

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 14 днів тому

      गुजराती पुरले हे टोमणे नाही पुरले. 4 जून ल हद्दपार होईल काँग्रेस सेना.

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 14 днів тому +1

    राज ठाकरे म्हणजे मनोरंजन कलाकार 😂

  • @vijaymore9871
    @vijaymore9871 14 днів тому

    राज ठाकरे साहेबांचे भाषणच फक्त

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar6251 15 днів тому +30

    २ तासाचे २०० दिले २तास संपले निघाले लोक. 😅

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 12 днів тому

      आमच्या मुला बाळांच्या रक्ताचे पैसे हे असे लुटतात . मोदीने काय तेंच्या खिशातून दिले का? पैसे .

  • @katkarmadhu
    @katkarmadhu 15 днів тому +36

    त्याच त्याच भाषणाला जनता कंटाळली

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 14 днів тому +2

    Marathi manasa sathi Uddhav Thackeray na vote dya❤

  • @narendraghadi2870
    @narendraghadi2870 14 днів тому

    भूषण पाटील यांना विजय होणार 🚩🚩

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 15 днів тому +43

    अरे मुंबईत मराठी बोलणारे आहेत की नाहीत की सगळे बाहेरचेच

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 15 днів тому +166

    इंडिया गठबंधनच सरकार केंद्रात जिंकणार आहे 🎉🎉🎉🎉

    • @Bad_boy49945
      @Bad_boy49945 14 днів тому +3

      Zatu tu swapn bgh half"**

    • @shrikantkshirsagar4281
      @shrikantkshirsagar4281 14 днів тому

      राज ठाकरेंना विचार म्हणजे तुला चांगले कळेल कोण येणार ते.

    • @nanabhaupatil8587
      @nanabhaupatil8587 14 днів тому

      Bom फुटेल मग मोदी। Kalel

  • @SachinNimsarkar-yk4cn
    @SachinNimsarkar-yk4cn 12 днів тому

    भाजपा मुक्त महाराष्ट्र काळाची गरज आहे

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep 13 днів тому

    बेस्ट चे कर्मचारी, व इतर विभागातील सुद्धा कर्मचारी वर्गाला सभेला आले होते मुळात त्यांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे असे सांगून लोकांनी सभा सोडून निघून गेले

  • @vinayakjagtap5992
    @vinayakjagtap5992 15 днів тому +55

    मागें लोकांना खोके मिळाले इथे एकाला मजबूत सुपारी मिळाली, आता वर्षभर बघायला नको.

  • @vishalrock38
    @vishalrock38 15 днів тому +21

    एकाच्या पण हातात तिरंगा नाही 😢 कोण देश प्रेमी आहे की नाही

  • @ganeshkothule6069
    @ganeshkothule6069 13 днів тому +2

    मॅडम मराठी लोकांना हिंदीमध्ये प्रश्न विचारत आहे

  • @vipassanaguide
    @vipassanaguide 14 днів тому

    जनता लय हुशार आहे राव महाराष्ट्र ची

  • @konkanvlog3910
    @konkanvlog3910 15 днів тому +60

    अरे यांचं मतदान पण नाही आहे इकडे महाराष्ट्र मध्ये 😂

  • @Rushikeshp123
    @Rushikeshp123 15 днів тому +142

    Over acting che 50 rupees cut

  • @shrikantvaidya3235
    @shrikantvaidya3235 13 днів тому

    लोकाना स्वतःचा विचार करावाच लागतो.भाषण संपल्यावर होणारी गर्दी पाहता यानी पाठ फिरवली असे म्हणणे म्हणजे कुणाचीतरी सुपारी घेतल्यासारखे वाटते

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 14 днів тому

    ज्या मराठ्यांनी गुजराती शिकवण घेतली त्यांना गुजरात कडून शुभेच्छा

  • @sanjaydeokar4988
    @sanjaydeokar4988 15 днів тому +39

    सर फक्त जय श्रीराम आणि हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान करून लोकांचे पोटापाण्याचा, महागाईचा, बेरोजगारीचा, महिलांच्या सुरक्षेचा मुद्धा, किंवा शेताकऱ्यांच्या मालाला भाव नाही आरोग्य, शिक्षण, याचा प्रश्न मिटणार नाही be प्रॅक्टिकल 🙏

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 15 днів тому +86

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @vrmore55
    @vrmore55 14 днів тому +2

    Too good ; gthey mean to say itne paise may itna hi milega,LOL

  • @Reviewmaharashtra
    @Reviewmaharashtra 14 днів тому

    सुपारी हृदय सम्राट राज ठाकरे❤

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 15 днів тому +51

    सभेला लोक कर्मचारी आणलेत .....

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 15 днів тому +166

    अरे थांबायचं टैक्सी करुन जयाचं बस सुटली तर सुटली… सुजलाम सुफलाम भारत आहे.. अच्छे दिन आहेत..

    • @rojoskii4401
      @rojoskii4401 14 днів тому +1

      Tuzi lay jalleli disat aahe😂😂

    • @SWAN-ci6sg
      @SWAN-ci6sg 14 днів тому +8

      ​@@rojoskii4401 It cell spotted

    • @omdhomne72
      @omdhomne72 14 днів тому

      Ya bhikarchoyankade taxi tari aahet ka?

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 14 днів тому +3

      Katora gheun basyche acche din

    • @saketjadhav3584
      @saketjadhav3584 14 днів тому +4

      Tevde paise dile nahi na. Taxi ne gele tar sagle paise bhadyat nighun jaanaar na

  • @jiwanbkamble5129
    @jiwanbkamble5129 14 днів тому

    मोदी च्या भाषणात नाविन्य असं काही नाही समस्या आणि समाधान त्यांच्या भाषणात नाही. समस्या तर येतंच राहतात त्याचे समाधान त्यांनीच म्हणजे जनतेनीच सोडवायला पाहिजे मोदी फक्त कर घ्यायला आहे ह्या देशाचे नागरिक असलेलं.

  • @mohangade3113
    @mohangade3113 14 днів тому

    घरी चालले ते सर्व रोजंदारी कामगार होते त्यांचा टाइमिंग झाला ते निघाले त्यांना त्या सभेची काही देणेघेणे नाही त्यांना रोजंदारी मिळाली बस झालं

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 15 днів тому +75

    😮 मोदी आणि राज ठाकरे यांना निवेदन छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक केव्हा होणार

    • @mukeshaajge6403
      @mukeshaajge6403 13 днів тому

      सरदार वल्लभभाई पटेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा मोदींना मोठे वाटले म्हणून आधी सरदार वल्लभभाई पटेल यांचं भव्य पुतळा उभा केला. आणी 5 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक अजून पेंडिंग च आहे याला बी.जे.पी तर जबाबदार आहेच पण जास्त फसनवीस साहेब जबाबदार आहेत. यांना महाराजांचं नाव घेण्याचा देखील अधिकार नाही. ब्राम्हणी वृत्ती.

    • @vinayakbandbe3465
      @vinayakbandbe3465 11 днів тому

      साहेब बनवाबनवी चित्रपटातला अशोक सराफ यांचा चा डायलॉग आठवला...... वाट बघा

  • @sanjya12345
    @sanjya12345 14 днів тому +1

    नरेंद्र मोदीची सुनामी होती शिवतीर्थावर

  • @user-xy5vm1tr3i
    @user-xy5vm1tr3i 15 днів тому +43

    घे २०० only mns

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg 13 днів тому +2

    जय हिंदुराष्ट्र फक्त मोदीराज 🚩🚩🚩

  • @TrueDemocratic
    @TrueDemocratic 13 днів тому

    डबल डबल तीच कॅसेट किती दिवस ऐकणार , जनता हुशार झाली 🎉😂😢

  • @vikrammore933
    @vikrammore933 14 днів тому +10

    फक्त महाविकास आघाडी येणार

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 14 днів тому +7

    निकाल या पेक्षा भयानक असणार आहे आत्ता फक्त पाठ फिरवली आहे

  • @darshangorivale9782
    @darshangorivale9782 14 днів тому

    शिवसेना जिंदाबाद उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @nagnathbhadange9524
    @nagnathbhadange9524 15 днів тому +16

    सिनेमा संपल्यावर लोक घरी जाणार

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 15 днів тому +24

    मोदी चा मजाक केला की राव 😂😂

  • @dhirajchaudhari2660
    @dhirajchaudhari2660 14 днів тому

    तुम्ही सर्वजण नंतर हेच बोला म्हणजे सार्थक होईल ,, अपनी अकल लढवो जय अदानी जय अंबानी आणि आम्ही कोहिनूर मिल विसरलो 😂

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 14 днів тому

    अहो मॅडम मनातले कोण सांगणार आहे का,त्यांना आणलेत का मनाने आलेत लक्षात ठेवा मनाने आलेले लोक कुणाचीही सभा संपल्यावरच जातात,

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 14 днів тому +4

    मोदीची सभा फेल झाली,राज ठाकरे यांनी सहा मागण्या केल्या आहेत, एकच मागणी मोदी जवळ करा जे उद्योग धंदे गुजरात मध्ये पळवून नेलेले आहेत ते दोन दिवसांत परत करा,

  • @umakantarolkar5451
    @umakantarolkar5451 14 днів тому +16

    राममंदिरासाठी संघर्ष कुणी केला हे सांगितले नसेल कारण ते या संघर्षापासून कोसो दूर होते. शिवाय बाबरीचे पतन झाल्यावर यांच्या पक्षाने हात वर करुन शिवसैनिकांनी ते कले असेल असे म्हणून मोकळे झाले होते.

  • @Surajmali-eg1js
    @Surajmali-eg1js 13 днів тому

    मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात असलेली सर्व कंम्पनी व उद्योग नेले गुजरात ला तरी समजत नाही.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 14 днів тому

    पितृपक्षाचे लोक तिथे आले आहेत म्हणून जनता निघून जात आहेत .

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 15 днів тому +74

    जनतेला काय तेवढच कामय का जाऊ द्या लोकांना

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 15 днів тому +58

    राज ठाकरे आणि मोदी ची हवा गेली, रेल्वे मधील कोळसा संपला, म्हणजे शिंदे 😅😅😅😅

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 13 днів тому

    ज्यांना टोमणे ऐकायची सवय जडलेली आहे ते नक्कीच पाठ फिरवणार.

  • @shaikhhafeez7503
    @shaikhhafeez7503 15 днів тому +27

    यह पियुष गोयल भी गुजरात का है कय

  • @latawagh4761
    @latawagh4761 14 днів тому +5

    भिकच मागायची होती तर आपल्या मराठी बांधवाकडे मागायची ..गुजराती पुढे झुकलाच...