Abasaheb ♥️ Pratiksha Wedding Highlights....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #Abasaheb #Pratiksha #Wedding #Highlights
    #AbasahebKokare #WeddingPhotography
    #Photoshoot #Reels #TrendingVideo
    पारेकरवाडीचे लोकनियुक्त सरपंच सौ.सुवर्णा व श्री. नारायण तुकाराम कोकरे यांचे चि.आबासाहेब व श्रीमती सिंधुताई व कै.सतिश लक्ष्मण हजारे यांची कन्या चि.सौ.कां.प्रतिक्षा यांचा शुभविवाह शनिवार दि.२९ जून २०२४ रोजी अथर्व मंगल कार्यालय, झरे-खरसुंडी रोड, पारेकरवाडी येथे बहुजन हृदयसम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब व सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

КОМЕНТАРІ • 26

  • @KumarMhamane
    @KumarMhamane 5 днів тому

    ❤❤❤❤❤❤

  • @sandipdeshmukh4724
    @sandipdeshmukh4724 16 днів тому

  • @sandipmane-l3m
    @sandipmane-l3m 2 місяці тому

    आबा साहेब खूप bahari ❤❤❤

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 2 місяці тому +8

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब यांचे स्वीय सहाय्यक अभ्यासू कनवाळू कसलाही घमंड नसणारा माणूस कितीही बिझी असला तरी परत कॉल करणारे व्यक्तिमत्व परत काय समस्या आहे विचारून त्याचे निराकरण करणे कायम समाजसेवेसाठी लढणारे गोरगरिबांचा आशीर्वाद भाऊ तुमच्या पाठीशी आहे हा आशीर्वाद तुमच्या आयुष्य सुख-समृद्धीचे जाईल येळकोट येळकोट जय मल्हार❤❤🎉🎉

  • @SantoshLavate-z8i
    @SantoshLavate-z8i 2 місяці тому +1

    मंगलमय कुमकुम आणि त्यावर उमटलेली सोनपावल सुगंधाने भरलेल्या वातावरण पाहुणे मंडळींची लगबग मुखावर प्रसन्न हास्य असणारे नवदांपत्य त्याचबरोबर कणखर पाठीमागे असणारा बहुजन हृदय सम्राट पडळकर साहेब यांच्या कुटुंबातील आनंदाचा सोहळा या लग्न सोहळ्यास मी निवेदक संतोष लवटे व माझ्या लवटे परिवाराकडून मनापासून शुभेच्छा

  • @AMBADASKALE-z6y
    @AMBADASKALE-z6y 2 місяці тому +1

    एकच नंबर आबासाहेब

  • @kisansargar2467
    @kisansargar2467 2 місяці тому

    आबासाहेब..... खूप छान

  • @sampadalkar4152
    @sampadalkar4152 2 місяці тому

    Mstchh❤

  • @sunilmalharishinde9101
    @sunilmalharishinde9101 2 місяці тому +3

    लय भारी आबासाहेब

  • @sominathkardile5848
    @sominathkardile5848 2 місяці тому

    अभिनंदन भाऊ

  • @akshaymane5913
    @akshaymane5913 2 місяці тому

    लय भारी ❤

  • @jaindarhake6914
    @jaindarhake6914 2 місяці тому

    Congratulations pahune 🎉

  • @dadasahebthombre2157
    @dadasahebthombre2157 2 місяці тому

    Kadddk Aabasaheb

  • @sagarkolekar4062
    @sagarkolekar4062 2 місяці тому

    Congratulations

  • @रणजीतखरात
    @रणजीतखरात 2 місяці тому

    लय भारी

  • @nikhilhake93
    @nikhilhake93 2 місяці тому

    🎉🎉❤

  • @OnlyVoice-r5b
    @OnlyVoice-r5b 2 місяці тому

    Kadkk 🤗

  • @PrathameshSargar-007
    @PrathameshSargar-007 2 місяці тому

    Kdk

  • @ajinathbhondave6895
    @ajinathbhondave6895 2 місяці тому

    🎉🎉🎉🎉

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 2 місяці тому +1

    👍👍💫💯

  • @bharatpadalkar3003
    @bharatpadalkar3003 2 місяці тому

    Cute

  • @GaneshVairal-mu7lx
    @GaneshVairal-mu7lx 2 місяці тому

    Kddk

  • @somnathveer7057
    @somnathveer7057 2 місяці тому

    Kaddk

  • @anilhake1232
    @anilhake1232 2 місяці тому

    Radach kelay sarapanch

  • @GaneshGhagare
    @GaneshGhagare 2 місяці тому

    लय भारी ❤

  • @Abhishekbhavle
    @Abhishekbhavle 2 місяці тому

    लय भारी ❤😊