राणे शिवसेनेत चालले! मग काय झालं? युतीत अदलाबदल तर होणारच! कुछ दाग अच्छे होते है!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • #nileshrane #narayanrane #eknathshinde #devendrafadnavis #uddhavthackeray

КОМЕНТАРІ • 316

  • @sudhirtagare7410
    @sudhirtagare7410 9 годин тому +87

    नीलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणे आवश्यक आहे।निलेश अनुभवी राजकारणी आहे।नीलेश आणि नितेश जोडी विधानसभेत होणं गरजेचं आहे।ह्या लिब्रांडू साठी हिंदू फायरब्रँड मंडळी प्रभावी आहे।महायुती साठी चांगला उपयोग होईल।

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 7 годин тому +67

    दोन्ही पुत्रंचा डी एन ए शिवसेनेचा आहे त्यांचे स्वागतच होईल कारण मुसलमाना पासून वाचवणारीच शिवसेना आहे आणि सध्या त्याची खूप गरज आहे 🚩🚩🚩🚩💥💥🏹🏹🙏

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 6 годин тому +61

    निलेश राणे शिवसेनेत(शिंदे गट) गेले तर वावगं काय आहे.निलेश राणेंना शुभेच्छा.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 8 годин тому +134

    राणे परिवार योग्य तोच निर्णय घेणार आहेत फक्त हिंदूत्व जपले पाहिजे

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 7 годин тому +11

      राणे, हिंदुत्व जपणारे आहेत 👍👍

    • @shobataimojad7011
      @shobataimojad7011 5 годин тому

      ​@@bharatithakar8247😊😅😅😅😊

    • @shobataimojad7011
      @shobataimojad7011 5 годин тому

      ​@@bharatithakar8247😊😊😊😊

    • @abhishekwadwalkar6032
      @abhishekwadwalkar6032 4 години тому

      Maage congress madhye gelele ashe aikal aahe.

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 6 годин тому +29

    फिक्स आमदार निलेश नारायणराव राणे साहेब❤❤❤

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 9 годин тому +31

    नारायण राणे निवडुन आले पण या निवडीला किंव्हा विजयासाठी शिहांचा वाटा तर सन्माननीय राज साहेब ठाकरे आहे राज साहेबांना विसरुन चालनार नाही बरं का स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना वेळेची दोस्ती राज साहेब राणे साहेब

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 9 годин тому +34

    महायुती झिदांबाद

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 10 годин тому +98

    प्रभाकरजी आपण कालच्या एनकाउंटर वरती एक विडीओ करा आणि जयंत पाटील आणि अमोल कोल्हेन जी प्रतिक्रिया दिली त्याचा आणि जयंत पाटलाचा समाचार घ्यावा घाणेरड राजकारण करत आहेत विरोधक.

    • @shreenik5124
      @shreenik5124 8 годин тому

      Khar mahit asel tr bolat ja prabhakar cha ghar chumchya lokavar chalu aahe to kadhi khar nahi bolanar

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 5 годин тому

      ​@@shreenik5124बदलापूर आरोपीचे देशद्रोही पवार ठाकऱ्या गट समर्थन करत आहे हे या गटांना मातीत घालणारे ठरो.

    • @555Covid
      @555Covid 5 годин тому +1

      जितेंद्र आव्हाडची वक्तव्य जास्त जहरी आहेत...हरामी कोल्ह्याला अनुल्लेखाने मारलं जावं

  • @Khavchat
    @Khavchat 10 годин тому +194

    🙏 आता दिशा सालियानवर अत्याचार करणाऱ्याचा एन्काऊंटर करावा ही जनतेची मनोमन इच्छा आहे.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 10 годин тому +22

      त्या प्रकरणातले पुरावे कुणी आणि का नष्ट केले हे अजूनही जनतेला कळलेलं नाही .

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 9 годин тому +12

      तथास्तू ....

    • @opstatusofficial6799
      @opstatusofficial6799 9 годин тому +17

      पेंग्विन सुद्धा त्यामध्ये आहे.😅😅

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 9 годин тому +2

      डरपोक सरकारकडून अपेक्षा ?

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 8 годин тому

      तो आहे म्हणूनच पुरावे नष्ट केले ​@@opstatusofficial6799

  • @SanjayJadhav-rf9ww
    @SanjayJadhav-rf9ww 5 годин тому +16

    कट्टर हिंदू राणे यांचे शिवसेनेत स्वागतच. राणे यांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 8 годин тому +25

    ❤एक अभ्यासपूर्ण आणि छान विश्लेषण.कोठूनही महा युतीस
    निर्विवाद बहुमत मिळू दे .
    एक दिलाने त्यांनी काम करू दे.
    ❤चांगले काम आहे युतीचे करू
    दे जागांची वा सभासदांची अद ला
    बदल पण होऊ दे विजयी.

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 4 години тому +11

    राणेंनी शिवसेना शिंदे साहेब ह्या पक्षात जरुर यावे
    कोकणात तुमच्या सारख्या धडाडीच्या आणि ज्याला कोकणच्या जनतेला समस्या आणि विकासाचा ध्यास आहे
    तूम्ही आमच्या मालवण मतदार संघ मधूनच लढा

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 9 годин тому +98

    राणेंचे दोन्ही सुपुत्र आमचे आवडते

  • @karansenshinde2872
    @karansenshinde2872 3 години тому +10

    सर्व जुने शिवसैनिक परत एकदा आपल्या घरठ्यात या महाराष्ट्राला तुम्ही ची गरज आहे हर हर महादेव

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 10 годин тому +85

    25 वर्षे युतीत सडलेल्यांची अवस्था नंतरच्या अडीच वर्षांत तर त्यातूनही दयनीय झाली आहे .

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 7 годин тому

      युतीत सडायला होते याचा अनुभव घेऊनही गद्दारी करून परत युतीतच गेल्यावर असेच होणार!😊

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 6 годин тому +5

      @@sharadgokhale3495 गद्दारी करून मविआ मध्ये गेलेल्यांची अवस्था बिकट आहे. युतीत सडलो असं शिंदे नव्हते म्हणाले .

    • @sharadgokhale3495
      @sharadgokhale3495 3 години тому +1

      @@sushamanaik9997 भाजपला जाहिरपणे शिव्या घालत आणि खिशात राजीनामा घेऊन कोण फिरत होते ?

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 3 години тому +4

      @@sharadgokhale3495 शिव्या घालणे आणि सदैव गलिच्छ बोलणे हे काम तर तुमच्याच नेत्याचं .....

  • @prasadugavekar3116
    @prasadugavekar3116 6 годин тому +17

    मा.निलेश राणे साहेबांच्या रुपाने एक कार्यक्षम आक्रमक आमदार निवडून येणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हिताचे आहे. गरजेचे आहे.

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 4 години тому +1

      आमच्या मुंबई गोवा रस्ता, अंतर्गत रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य सेवा हे प्रश्न सोडविले जातील

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 10 годин тому +93

    हिंदू चा वाघ आहे निलेश राणे

  • @sunilkumbhar1269
    @sunilkumbhar1269 9 годин тому +16

    अगदी बरोबर विश्लेषण आहे

  • @avinashkale5637
    @avinashkale5637 5 годин тому +10

    आपले निरीक्षण विशेषतः सर्व्हेबद्दलचे अचूक आहे! फक्त विशेषतः भाजपाला सुबुध्दी सुचावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 8 годин тому +34

    माझं कुणाशी काहीही घेणं देणं नाही......... तुम्ही हिंदुंसोबत तर आणि तुमच्या सोबत......... तुम्ही हिंदू विरोधी तर आम्ही सुद्धा तुमच्या विरोधी.......🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @सह्याद्री2118
      @सह्याद्री2118 8 годин тому +5

      बरोबर भावा

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 5 годин тому

      हे उत्तर 100% योग्य आहे, पण मूर्ख दोन्ही पक्षाचे भक्त राजकारणी नेत्यांसाठी आणि पक्षासाठी एकमेकांची डोकी फोडत बसतात

  • @sanjayvirnodkar
    @sanjayvirnodkar 8 годин тому +18

    निलेशजी राणे रोखठोक बोलणारे पण मनाने सज्जन व मैत्रीला जपणारे युवा नेतृत्व आहे. ते कोकणचे लाडके आमदार होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना......

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 10 годин тому +27

    25 वर्षाची युती सडक्यामुळे बिघडली 🦴🦴🦴🦴
    सर 🙏

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 9 годин тому +4

      कडक्यामुळे सडली😂

    • @Bhai-ds2zu
      @Bhai-ds2zu 8 годин тому

      सेना भाजप ला आत्ता राज्य करायची वेळ आली होती नजर लागली कोणाची तरी

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 8 годин тому +9

    श्री प्रभाकर सुर्यवंशी आपल्या मताशी सहमत आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 4 години тому +12

    नितेश राणे राज्य सरकारात मंत्री होणार आहे.
    त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात राणे साहेब नाही

  • @shankarpatil2655
    @shankarpatil2655 9 годин тому +12

    भारतीय जनता पक्षाचे नेते मतदारसंघ आयात उमेदवार देऊ नये. हे सगळे विरोधात होते तरी सतरजी उचलणारे कार्य करते घेऊन आपण बहुमत मिळाले होते

  • @vijaykarekar6688
    @vijaykarekar6688 3 години тому +5

    राणे साहेब खरे शिवसैनिक

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 9 годин тому +35

    नारायण राणे नी बाळासाहेब घ्या सेनेत छान काम केले आहे
    दोन्ही मुले ही चांगलं काम करत आहेत
    एक मुलगा सेनेत आला तर चांगले आहे

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 9 годин тому +1

      हे दोन्ही पक्ष एकजीवपणे काम करताहेत. एकनाथ शिंदे समाजकारणात उदार आहेत तसे राजकारणातही दिलदार आहेत😂

  • @sdk5488
    @sdk5488 4 години тому +5

    निलेश राणे नक्कीच योग्य

  • @sagaramrutkar57
    @sagaramrutkar57 7 годин тому +12

    एकच नंबर विश्लेषण... दादा ❤

  • @harishshenvi9569
    @harishshenvi9569 7 годин тому +14

    Well done. Nilesh. Rane keep it up🌹

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 10 годин тому +10

    युती : दाग अच्छे होते है
    आघाडी: आघाडीत बिघाडी

  • @knashpl2498
    @knashpl2498 9 годин тому +6

    पितृपक्ष हरितपक्ष होणार. सर्व हरितट्रो(ल) लवकरच इतरांचे भक्ष्य होणार.

  • @BhutatmaHorrorStories
    @BhutatmaHorrorStories 5 годин тому +7

    या सर! शिवसेना तुम्हीच मोठी केली होती 🙏तुमची महाराष्ट्राला शिवसैनिक म्हणून गरज आहे. 🙏❤❤👏👏

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 4 години тому

      Balasaheb narayan ranen chi ejjat ghalavsli hoti aata kashala ghetay

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 9 годин тому +6

    मी वाटंच बघत होते, गेल्या वर्षी नव्याने जन्माला आलेल्या पितृपक्षावर कांहीं ऐकू येईल का. आणि शेवटच्या क्षणी ऐकू आलं आणि खूप आनंद झाला. धन्यवाद रामा! मला वाटंत होतं की, या पक्षाचा विसर पडला की काय सगळ्यांना. म्हणून ऐकून खरंच आनंद झाला रामा. धन्यवाद रामा! जय श्रीराम!

  • @dattatrayamali4174
    @dattatrayamali4174 6 годин тому +7

    प्रभाकर सर नमस्कार, एकदम मुद्देसूद विवेचन केलेबद्दल धन्यवाद.

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 5 годин тому +9

    अबू आझमीने स्वप्नात पण कधी पहिलं नसेल की माझं सत्कार मातोश्रीवर केला जाईल , किती खालच्या थराला जायचं हिरव्या मतांसाठी उस्मान वाकरे , विधान सभे पर्यंत MIM च्या ओवेसीचा पण सत्कार करतील बहुतेक .

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 8 годин тому +7

    आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 8 годин тому +5

    निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे ताटातले वाटीत आणी वाटीतले ताटात

  • @mvn9086
    @mvn9086 6 годин тому +12

    पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अजित गायब आणि राज साहेब प्रवेश
    महेश नातू

  • @ViCkY__MhAtRe__
    @ViCkY__MhAtRe__ 5 годин тому +7

    Rane jindabad

  • @rohitwable448
    @rohitwable448 9 годин тому +103

    राणे हे नाव आलं म्हणून विडिओ बघितला ,
    कट्टर राणे समर्थक

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 5 годин тому +1

      Jai bhavani Jai shree chatrapati shivaji maharaj

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 5 годин тому

      Jai bhavani Jai shree chatrapati shivaji maharaj

  • @bhagyashreemulik3040
    @bhagyashreemulik3040 3 години тому +3

    राणे साहेबानी आणि त्यांच्या मुलांनी असच लोकान साठी काम करावं ही सदिच्छा

  • @KingSwan-
    @KingSwan- 8 годин тому +17

    दिशा सालियन ला न्याय का देत नाही शिंदे साहेब???

  • @girishvarma83
    @girishvarma83 10 годин тому +12

    You are a real gentleman ✨️

  • @Dattatreya1643
    @Dattatreya1643 7 годин тому +9

    Shinde saheb ek number CM

  • @deepasaraf6857
    @deepasaraf6857 3 години тому +8

    महायुती च परत यावी हीच श्री ची इसच्या.

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 4 години тому +4

    प्रभाकर जी अतिशय सुंदर विषय खूप सविस्तर व चांगल्या रीतीने मांडला आहे. राणे कुठेही राहोत पण हिंदुत्व जपा व वाढवा हीच अपेक्षा

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 5 годин тому +6

    जुने शिवसेनिक एके एक करत एकत्र येत आहेत जसे बाळासाहेब यांचे कवच कुडले असायची तशी एकनाथ शिंदे सहेंबानी कवच कुंडले जमा एकत्रित करावी ही काळाची गरज आहे उस्मान वाकरे आता आपले राहिले नाहीत बाळासाहेबांचा पक्ष्य पुढे नेहण्याची गरज महाराष्ट्राला गरज आहे उठा हिंदूंनो संघटित व्हा

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 5 годин тому +5

    महा वीकास आघाडीचा एजंट जरांगेचे नक्की काय झाले, कीती कमिशन, कीती फायदा, कीती आमदार,नीवडुन आलेल्या खासदारांनी काय दीवे लावले.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 6 годин тому +7

    राणे कोणच्या शिवसेनेत जाणार ?कय हे केवळ मंत्रिपद हवय मग राजकारण करणार कोणच शिंंदेकडे गेले तर बरय पण त्या उद्धटामागे नका जाउ हो विचार येतोच

  • @patil1986___
    @patil1986___ 4 години тому +3

    खूप खूप छान विवेचन आहे धन्यवाद प्रभाकर जी ❤❤❤❤❤

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 6 годин тому +4

    कार्यकर्त्यावर ज्या नेतृत्वाचा विश्वास आहे त्यांना हार मिळणार नाही. मिडिया मॅनेजमेंट दिशाभूल करतात.

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 9 годин тому +15

    आपल्याला पटत का बघा
    मला वाटत अजित पवार यांना युती पासुन दूर ठेवावेत. अजित पवार यांनी युती सोडली तर सुन्नी वाचून खोकला गेला.जय हिंद जय महाराष्ट्र .जय श्रीराम.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 9 годин тому +1

      अजित पवार वैफल्यग्रस्त आहेत सध्या.

  • @guddupatil999
    @guddupatil999 4 години тому +2

    खूप छान माहिती
    निलेशजी राणे हे सक्षम नेतृत्व आहे

  • @mangeshdike3487
    @mangeshdike3487 9 годин тому +6

    प्रभाकरजी तो आमदारकीसाठी शिंदेगटात येतोय..कार्यकर्त्यांविषयी तुमचं काय मत आहे.... फक्त वडापावर भाग्यचए..😂😂😂😂

  • @sunilpujari2979
    @sunilpujari2979 10 годин тому +6

    Khup chhan Suruawanshi Sir

  • @milindlele7458
    @milindlele7458 9 годин тому +7

    विषय भारीच , मांडला ही उत्तम.

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 10 годин тому +38

    😊 प्रभाकर सूर्यवंशी तुमचं इच्छा असलेला योगी पॅटर्न काल महाराष्ट्र मध्ये लागू झाला आहे त्याच्याबद्दल तुमचा व्हिडिओ व्हायलाच पाहिजे मी तुमची सकाळपासून आतुरतेने वाट पाहत आहे व्हिडिओची तुमचे लय दिवसापासून इच्छा होती योगी पॅटर्न वापरा महाराष्ट्र मध्ये

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 10 годин тому +3

      योगी पॅटर्न असा नाहीं जागेवर ऑन the स्पॉट आहेत योगी महाराज असली हिंदु आहेत बाकी समजुन घ्या..... हिंदु हिंदु मोर्चे जय श्रीराम जय श्रीराम आणि वेळ आली का पळून जाता 😂😂😂

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 9 годин тому

      One encounter in so many years is new to Maharashtra.

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 9 годин тому

      @@nitinasar8968 कसं होणारं....ज्यांच एन्काऊंटर करायचं होत सत्ता भेटल्यावर अजुन त्या लोकांना बळ दीले त्या लोकांनी कित्येक गुन्हे केलें सर्व सामान्य हिंदु चे नुकसान केलें आणि अम्ही हिंदु हिंदु करून मत देतोय टॅक्स देतोय 😂

    • @sdk5488
      @sdk5488 4 години тому +1

      योगींजी चि स्क्रिप्ट परफेकट्ट असते.

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 6 годин тому +5

    Rane saheb❤❤❤

  • @rajaramchiplunkar7211
    @rajaramchiplunkar7211 5 годин тому +4

    राणे निवडून आले पाहिजेत

  • @ratnaprabhamadiwale8061
    @ratnaprabhamadiwale8061 6 годин тому +4

    खूप छान विश्लेषण

  • @jaihind6515
    @jaihind6515 8 годин тому +5

    यतंग फारच उंच उडवलात सर. अजितदादा युतीत आल्यावर 400 पार व्हायला मदतच होईल असेही भविष्य तुम्ही वर्तवले होते. आपल्या नवीन प्रेडिक्शनला शुभेच्छा.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 5 годин тому

      दादा पवारांनी काका समोर तलवार मॅन केली.. विश्वास गमावलेला प्यादा

  • @rajaramchougule2437
    @rajaramchougule2437 9 годин тому +3

    Veri true Jai shree ram jai shree krishna Jai Hindu rashtra

  • @milin45
    @milin45 10 годин тому +5

    Perfect move to win

  • @rameshpatil7668
    @rameshpatil7668 4 години тому +2

    जे बदल करायचे ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी करा,व मविआ ला हद्दपार करा ही आम्हां जनतेची कळकळीची विनंती

  • @subhashrahate57
    @subhashrahate57 7 годин тому +2

    सुंदर विचार धारा, परिवर्तनाचा राजमार्ग

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 5 годин тому +8

    शिवसेना आणि भाजपची समंजस ❤जमाई होऊन युतीचेच राज्य येवो आणि ते योगी आदित्यनाथ यांच्या आदर्शासारखे चालो आणि हिंदू जनता ताठमानेने जगतो हिच इच्छा.प्रभाकरजी तुमचा समंजसपणाचा बहुमोल सल्ला राज्यकर्ते अमलात आणतील अशी अपेक्षा करतो.जय हिंदू.जय‌भारत.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 години тому +1

    प्रभाकर जी सुंदर विश्लेषण सर

  • @MaheshPhadnis-s6k
    @MaheshPhadnis-s6k 5 годин тому +2

    खूपच सुंदर विश्लेषण❤

  • @DigambarChavhan-ni8jx
    @DigambarChavhan-ni8jx 5 годин тому +3

    राणे बंधूच स्वागत स्वागत स्वागत

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv 5 годин тому +3

    B J P + सेना = जय हिंद जय महाराष्ट्र

  • @darrelmisquitta1341
    @darrelmisquitta1341 6 годин тому +4

    Not only Hindu's but others also want MAHAYUTI to win and defeat the MVA.

    • @555Covid
      @555Covid 5 годин тому +1

      Yes definitely 💯👍👍🎉🎉

  • @sahebraobhosle9428
    @sahebraobhosle9428 6 годин тому +3

    JAY HO Mahayuti

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 6 годин тому +3

    उत्तम बोलणे व उत्तम सल्ला. तुम्हाला 👌🏼

  • @555Covid
    @555Covid 5 годин тому +4

    🙏🙏🚩 @thaksen

  • @krishnachavan8459
    @krishnachavan8459 9 годин тому +3

    Very nice decision

  • @maheshsahasrabudhe365
    @maheshsahasrabudhe365 8 годин тому +2

    जागेची अदलाबदल करावी.

  • @ShankarAmbekar-l8g
    @ShankarAmbekar-l8g 5 годин тому +3

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @kiranyogi7266
    @kiranyogi7266 2 години тому

    खरच आहे जागांची अदलाबदल करायलाच पाहिजे

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 6 годин тому +4

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @HanumantShinde-n9j
    @HanumantShinde-n9j 6 годин тому +3

    छान आहे विश्लेषण सर

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 Годину тому +1

    Only naraynrao rane saheb
    Shiv sena zindabad

  • @pravinpuranik4293
    @pravinpuranik4293 4 години тому +2

    खूप छान सर 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 9 годин тому +3

    Jai shriram

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 8 годин тому +1

    प्रभाकर जी महायुतीला पूरक,पोषक ,विजयवाटेकडे नेणारे अन् आमच्यासारख्या
    साशंक मतदाराने रडवेल्या आश्वस्त करणा-या कौशल्याचे कौतुक वाटते. शुभेच्छा🎉

  • @munnaadke5916
    @munnaadke5916 5 годин тому +1

    तडफदार आमदार असे बॅनर वर उल्लेख फक्त राणे यांच्या करिता,,, सिद्ध केले म्हणून

  • @bhanuhule4557
    @bhanuhule4557 9 годин тому +9

    दिशासालियन बद्ल बोलावे

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 6 годин тому +2

    बरोबर बोललात

  • @jitendradorle3468
    @jitendradorle3468 9 годин тому +2

    Agreeed 👍👍

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 4 години тому +2

    Eknath.Shinde shvisane 🚩🚩🚩🚩🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🚩🚩🚩🏹🚩🚩

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv 5 годин тому +2

    टार्गेट एक देश देव अणि धर्म

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 3 години тому +1

    जय श्रीराम 🙏🙏🙏🚩🚩

  • @sunilpandit1265
    @sunilpandit1265 7 годин тому +2

    ताटातले वाटीत वाटीतले ताटात.. शेवटी पोटातच..

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 7 годин тому +2

    एकनाथ शिंदे साहेब

  • @dattatrayshelake1527
    @dattatrayshelake1527 7 годин тому +1

    खरे आहे

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 9 годин тому +2

    Good explain it sir Ji I like it

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 9 годин тому +3

    शिरूर लोकसभा मतदारसंघात काय झाले, शिवाजी आढाळराव यांचा अशीच बदली केली आणि त्याचा गेम झाला.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 8 годин тому

      युतीतले हे दोन्ही पक्ष एकजीव आहेत. दोघे शिखर नेते हेकेखोर नाहीत हे वैशिष्ट्य.

    • @parasbowlekar8880
      @parasbowlekar8880 8 годин тому +3

      हे शिरूर नाही कोकण आहे आणि समोर अढळराव नाहीत ' राणे ' आहेत.

  • @guddupatil999
    @guddupatil999 4 години тому +1

    Good ❤

  • @dnyaneshwarmalekar
    @dnyaneshwarmalekar 10 годин тому +2

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 9 годин тому +7

    प्रभाकरजी..कालच्या एनकाउंटर विषयी खरंच व्हिडिओ करा. पृथ्वीराज, अमोल कोल्हे, जयंत पाटील काय बोलले आहेत त्यांना तुमच्याच भाषेत उत्तर द्या.

    • @shreenik5124
      @shreenik5124 8 годин тому

      To kay motha aand aahe bolanara evdich gurmi aahe na encounter chi navi mumbai chi case tya madhe ek sadhu aani ek landya aahe dakhava karun encounter chutiya kuthal