Akshay Shinde Encounter: पोलिसांनी Encounter केला तर तो खून असतो का ? याबाबतचे Court Guidelines काय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • #BolBhidu #RulesForEncounter #AkshayShindeEncounter
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 75

  • @sunilekshinge5579
    @sunilekshinge5579 9 годин тому +14

    सत्य काय ते मीडियाला ठरवू द्या. शिक्षा देण्यासाठी पोलिस राहू द्या. शिक्षा कधी द्यायची ते राजकारणी ठरवतील.बाकी कुणाला वाचवायचे ते मोठी लोक असतील. आणि कुणाला फासावर लटकावाचे त्या साठी सामान्य लोक आहेत. बाकी कोर्ट,वकील,मानवी हक्क आयोग यांना घरी बसवा.

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 7 годин тому +14

    आपल़या आई बहिनी मुली जर सुरक्षित नसतील तर हा चांगला पऱयाय आहे

  • @Dharmik457
    @Dharmik457 10 годин тому +13

    पहिलेतर जर तो खरा गुन्हेगार नसेल तर काय? आणि बाकी लोकांना काय शिक्षा होणार? सर्वात महत्वाचे म्हणजे अश्या मतीमंदाचे 3 लग्न कशे झाले यावर सीबीआय चौकशी बसवा. 🙏

  • @JayShriKrishna.864
    @JayShriKrishna.864 9 годин тому +23

    क्राईम कन्ट्रोल करण्यासाठी एन्काऊंटर हा बेस्ट ऑप्शन आहे.

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 9 годин тому +6

    कायदा सांगतो की आपली आई बहिण सुरक्षित असली पाहिजे..

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 9 годин тому +6

    खूप मस्त विश्लेषण, छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खुप धन्यवाद 🙏🏻💐👌🏻👍🏻

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 10 годин тому +9

    आता बातमीसाठी दोन दिवस हाच विषय 😂😂

  • @Khavchat
    @Khavchat 10 годин тому +37

    🙏 आता दिशा सालियानवर अत्याचार करणाऱ्याचा एन्काऊंटर करावा ही जनतेची मनोमन इच्छा आहे.

    • @rpaapahihi
      @rpaapahihi 8 годин тому

      कोणी केला?

  • @User-pm3ai6v
    @User-pm3ai6v 9 годин тому +5

    बिचारे भारतीय जवान रोज बॉर्डर वर मरतात त्याच काय नाय आणि कोण कुटला छपरी अक्षय शिंदे ची एवढी वाऱ्यासारखी चालली आहे

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 10 годин тому +16

    सराईत गुन्हेगार शाळेवर कामाला कसे ठेवले हा प्रश्न आहे, गंभीर गुन्हे असलेले 3 कर्मचारी शाळेवर होते,पण भाजपशी संघाशी संबंधित संस्थाचालक असल्यामुळे, त्यांना अजून अटक नाही, फरार आहेत.
    त्यांना वाचवण्यासाठी याला उडवलं.

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 6 годин тому

      Tuza baap होता का

  • @sarlaburande6868
    @sarlaburande6868 10 годин тому +4

    अशीच अत्याचार करणार्या शिक्षा होयाला
    पाहीजे .

  • @shriganesh1415
    @shriganesh1415 5 годин тому +1

    एनकाउंटर करने हा योग्य पर्याय नाही। आपली न्यायव्यवस्था मजबूत करने जरूरी आहे।

  • @kamalmannade660
    @kamalmannade660 10 годин тому +1

    Kiti mast movie chi story ahe mast movie

  • @suvarnadeuskar6273
    @suvarnadeuskar6273 9 годин тому +1

    Excellent work

  • @shubhamphatak-yp1sg
    @shubhamphatak-yp1sg 9 годин тому +3

    महालक्ष्मी ची स्टोरी सांग कि

  • @raviwali1314
    @raviwali1314 10 годин тому +7

    जे केलं ते चांगलेच केलं

  • @Dheeraa-d6f
    @Dheeraa-d6f 7 годин тому +6

    मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात
    - दिवसातून 5 वेळा , वर्षभर
    पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला

  • @SS-go2ly
    @SS-go2ly 7 годин тому +1

    अमेरिकेतील पोलिसां सारखं भारतातील पोलिसांच्या अंगावर ‌‌‍ बॉडीकॅम लावले पाहिजेत म्हणजे फेक एन्काऊंटर होणार नाही

  • @TT-qv5bt
    @TT-qv5bt 10 годин тому +3

    Je loka encounter chi demand kartat tya lokana lokshahi Manya aahe ka ?

  • @rushidoke182k
    @rushidoke182k 9 годин тому +18

    जे केलं ते चांगलच केलं 🙏
    पण जे राजकारणी ह्या नराधमाची बाजू घेतात पहिले त्यांना गोळ्या घाला😅

    • @Viper_912
      @Viper_912 9 годин тому

      chapriiii साले💯💯💯 एवढ्या घाणेरड्या गोष्टींमध्ये कसं काय समर्थन करू शकतात...??? यांच्या आई बहिणींसोबत हे व्हायला हवं मग बघू किती कायद्याचं पालन करतात.

  • @mukeshsonkamble8584
    @mukeshsonkamble8584 8 годин тому +1

    Good

  • @vijaykumardhavale2542
    @vijaykumardhavale2542 8 годин тому

    जय हो bol bhidu

  • @abhijit_kore_1202
    @abhijit_kore_1202 9 годин тому +1

    अरुण राज टाकला होता तेव्हापासून त्याचे video बघतोय 😂😂😂😂

  • @vishalgadakh1167
    @vishalgadakh1167 6 годин тому

    Ekach number mumbai police 👮

  • @Surajdandade
    @Surajdandade 10 годин тому +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @sagars861
    @sagars861 10 годин тому +1

    kiti ti dhadpad election sathi

  • @dhiraj1857
    @dhiraj1857 8 годин тому +3

    कशाला रडतोय...बस करा राजकरण... असले नीच विरोधक नसावेत

  • @rajanpatil325
    @rajanpatil325 6 годин тому

    जो कोणी वकील असेल तर बाकी पुढे...

  • @Krushna9526
    @Krushna9526 8 годин тому +1

    Cm Eknath Shinde Saheb

  • @gdgavali
    @gdgavali 8 годин тому +1

    Kayada sangato fashi vhayala 8-10 varshe jatil.. tumhala chalate ka te?

  • @nandkishormohod5716
    @nandkishormohod5716 8 годин тому +1

    तुम्ही तुमच्या चॅनल चं नाव बोल खावु जनरल नॉलेज असं ठेवा. म्हणजे योग्य राहील. कोणाला प्रश्न विचारण्याची गरजच नाही.

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 5 годин тому

    अरुण राजे तुम्ही खास करून अंतरराष्ट्रीय बातम्यांचे विश्लेषण करत जा बाकी देशाअंतर्गत बातम्यांसाठी तुमच्या चॅनलचे दुसरे प्रतिनीधी ठीकठाक आहेत.

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 5 годин тому

    तरीपण संशयाची सुई वाटतेच या प्रकरणात

  • @nikhil4805
    @nikhil4805 7 годин тому

    Fact Maharashtra cha up Bihar Karu naka

  • @rajendrakatkar5667
    @rajendrakatkar5667 5 годин тому

    Swatachya katadya vachavinyasathi ase mudade padale jat rahatil.tyatun konala nyay milal ka?monavar viswas devava.jai Maharashtra.

  • @sagarp288
    @sagarp288 2 години тому

    Body cam like US police can stop corruption as well as some fraud incidents by police.

  • @HardRock-e8r
    @HardRock-e8r 9 годин тому

    इतके विडिओ पाहिले कोणच संशयित आरोपी असा उल्लेख करताना दिसत नाही! असं का?

  • @vijaykumardhavale2542
    @vijaykumardhavale2542 8 годин тому

    भारत मध्ये justice नाही

  • @praveenpatil1596
    @praveenpatil1596 9 годин тому

    Ham yani people un ko power dete hai , axay ko pistul dene ka or matter close , law ko kai bar bar council me stay, fek bura hai , but ye karana padata hai , judge court system ne hi ese birth kiya ,

  • @vaishalitathe2040
    @vaishalitathe2040 7 годин тому

    Tyachi aai tar tyala 1mahinyat sodvanar ass mhanat hoti.

  • @dearvardhii
    @dearvardhii 10 годин тому +1

    540 va vivw

  • @praveenpatil1596
    @praveenpatil1596 8 годин тому +1

    Kuch dam nahi teri bat me , victim girls unka kya , unke family ka kya , es par bhi bark

  • @abhishekjadhav1124
    @abhishekjadhav1124 10 годин тому +1

    1st view 😊

  • @kerusature8023
    @kerusature8023 9 годин тому +2

    अक्षय शिंदे याला बळीचा बकरा बनवलं.खरे बकरे सरकार कधी समोर आणणार?

  • @SurajKokanepatil
    @SurajKokanepatil 8 годин тому +2

    सेल्फ defence मध्येच पोलिस यांनी गोळ्या चालवल्या हेच सिद्ध होणार आणि नक्कीच झाल पाहिजेल.....

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 9 годин тому

    झालं ते योग्य च ....पण ह्या एन्काऊंटर चां उपयोग आगामी विधानसभा प्रचारात वापरून निर्लज्जपणाची परीसीमा गाठू नका....🙏

  • @Vigbroy
    @Vigbroy 7 годин тому

    1:33

  • @sachindhiwar492
    @sachindhiwar492 3 години тому

    Neech sarkar neech cm

  • @arundere8337
    @arundere8337 9 годин тому +2

    विरोध करणाऱ्यांच्या मुली आई बहिणीवर गुन्हेगार चढले पाहिजे मग हे काय म्हणतील