Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्ग शापित आहे का? || Is Samriddhi expressway cursed?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2023
  • #BuldhanaAccident
    #SamriddhiExpresswayAccident
    #BuldhanaBusAccident
    Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्ग शापित आहे का? || Is Samriddhi expressway cursed?
    बुलढाणा बस अपघात
    1 जुलै 2023 सोमवार पहाटे 1.30
    समृद्धी महामार्ग बुलढाण्याजवळ अपघात
    नागपूर पुणे .. विदर्भ ट्रॅव्हल्स बस .. 33 प्रवासी 25 मृत्यू
    12 डिसेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023
    358 एक्सीडेंट - 39 मृत्यू 143 जखमी
    समृद्धी महामार्ग एकूण लांबी 1200 किलोमीटर पैकी 520 किलोमीटर पूर्ण
    समृद्धी महामार्गावर अपघात होण्याची 4 मुख्य कारणे
    टायर फुटणे
    लेन बदलणे
    नीरस monotonous ड्रायव्हिंग
    प्राण्यांनी रस्ता ओलांडणे
    रात्रीपेक्षा दिवसा जास्त अपघात
    सकाळी आठ ते दहा जास्त अपघात .. कारण- ड्रायव्हर थकलेला, सूर्यप्रकाश अड्जस्ट
    सध्या स्पीड लिमिट 120 किलोमीटर प्रतितास
    100 करण्यासाठी न्यायालयात याचिका
    70 टक्के अपघात ओवर स्पीड इन अति वेगवान ड्रायव्हिंग मुळे घडले आहेत
    समृद्धी महामार्ग 1200 किलोमीटर नागपूर ते शिर्डी
    Highway hypnosis महामार्ग संमोहन
    काही मिनिटांसाठी काहीही न आठवणे
    एकसारखा रस्ता - एकसारखे दृश्य = मेंदूला कमी अलर्ट बनवतात आणि कधीकधी मेंदू ऑटो पायलट होतो
    जास्त थकवा आलेला असेल तर असा ड्रायव्हर महामार्ग समूहनाचा लवकर बळी पडतो
    महामार्ग समूहणात नक्की काय होते?
    तंद्री लागणे
    एकाग्रता कमी होणे
    गोंधळलेली आणि विसरभोळेपणा सारखी मानसिक स्थिती बनणे
    तर्क संगत विचार करता न येणे.. अशी लक्षणे निर्माण होतात
    महामार्ग संमोहनाचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे मोनो टोनस एन्व्हायरमेंट म्हणजेच एकसारखं दिसणारं दृश्य
    वैज्ञानिक प्रयोग :
    ड्रायव्हर्स 56 अनुभवी पुरुष ड्रायव्हर
    40 मिनिटे ड्रायव्हिंग दोन भिन्न रस्त्यांवर
    रास्ता 1 रास्ता 2
    20 मिनिटानंतर थकवा प्रचंड वाढतो, मेंदू कमी अलर्ट होतो, सजगता कमी होते समोरील दृश्याला कमी प्रतिसाद देऊ लागतो

КОМЕНТАРІ • 7

  • @rahulvaidya4774
    @rahulvaidya4774 Рік тому

    sir 2019 talathi video hote baa aaple

  • @tejashrichougule8707
    @tejashrichougule8707 Рік тому +1

    video mdhil mandlele all scintific searches nd result yogy ahet... 21 shatak mhnje lokana marnyasthi nhye... evde apghat hot astl tr to vikas ky kamacha....

  • @rahulnikam5762
    @rahulnikam5762 Рік тому

    21 shatkat jagtat ani ase video banavtat...apghat hovu ne Ani lokanche pran he mahatvache aahet pan shapit mahamarga muanun raste vikas thambavta yenar ka? Hoover dam shapit mhanun America ne dam bandhayche thambavle nahi...

    • @SpardhaParikshaAcademy
      @SpardhaParikshaAcademy  Рік тому

      व्हिडिओ थोडासा पहा तरी

    • @RasikaDesai09
      @RasikaDesai09 Рік тому +2

      लोक पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणी दोष काढायला चालू करतात..