दागिने दाखवले त्याबद्दल धन्यवाद पण काही गोष्टी रहस्य असाव्यात कारण संकटे येत नाही कारण आधीच काय कमी लुटले नाही परकीय सत्तानी आपल्या देशाला नाही देवभुमीमध्ये सोन्याचा धुर निघत असे बोलले जाते खरच ही भुमी खुप पावन आणि पविञ अशी देवभुमी आहे कोणाचीही नजर लागु नये
हे सगळे अलंकार ७००-८००नाही तर १०००-१५०००च्या अधिपासूनचे आहेत आजची पिढी कुठल्याच कामाची नाही हे मात्र लाखो करडो टक्के अगदी खर आहे!!!! एवढच लक्षात राहील म्हणजे झाल!!!!!त्यात बदल घडवून आणा लवकरात लवकर!!!
काही दिवसांपूर्वी बातमी बघितली विठ्ठलाचरणी एका भक्ताने सोन्याचा मुकुट अर्पण केला..,त्यावेळी रिपोर्टर असं म्हणाला की हा जो गरिबांचा देव आहे तो कुठेतरी श्रीमंत व्हावा अशी ईच्छा होती.,त्या दिशेने आता सुरूवात होतेय, देवाला श्रीमंत करणारे आपण कोण?आणि पांडुरंग परमात्मा रंजल्या‐गांजल्याचा होता गरिब शेतकरी वारकरी संप्रदायाचा होता आणि कायम राहिल.कारण संत ज्ञानेश्वर माऊली,तुकोबाराय यांच्या विचारांची जोपासना करणारा,गळ्यात तुळशीची माळ बाळगणारा,न चुकता वारी करणारा,वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारा हा गरिब वारकरीच आहे.देवस्थान कितीही श्रीमंत होवो विठोबा कायम गरिबाचा राहिल,महाराष्ट्रातील इतर देवस्थाना सारखं इथे नाही होणार.🙏
पूर्ण व्हिडीओत ' कौस्तुभ मणी' हीच विशेष गोष्ट असून त्याबाबत अधिक माहिती संबंधितांकडून / तज्ज्ञांकडून विचारून घ्यायला हवी होती. म्हणजे प्रेक्षकांना अशा दुर्मिळ व दुर्लभ गोष्टीची व्यवस्थित दर्शन व माहिती मिळाली असती. सुधारित व्हिडिओ करता आला तर उत्तमच होईल.
कितीही लाख मोलाचे दागीने देवाला घातले तरी फक्त तुळशीची माळ पांडुरंगाच्या आवडीची आहे👌जय हरी विठ्ठल🙏
😉
😉
भक्तांची मांदियाळी वाढत आहे हेच माउलींचे ऐश्वर्य आहे ",विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" !🙏🙏🙏
Ho agdi barobar 😊
Sa
माऊली आहो विठुरायन सृष्टीची निर्मिती केली विठुरायची श्रीमंती नाय समजनार आपणास
एक
जगातील सर्व सोनं हिर आशा मैल्यवान धन फक्त पांडुरंगाच्या फक्त एक नामाची बरोबरी कलपांतीही करुच शकत नाही
जय हरी खजिना .जय श्रीकृष्णभगवान
दागिने दाखवले त्याबद्दल धन्यवाद पण काही गोष्टी रहस्य असाव्यात कारण संकटे येत नाही कारण आधीच काय कमी लुटले नाही परकीय सत्तानी आपल्या देशाला नाही देवभुमीमध्ये सोन्याचा धुर निघत असे बोलले जाते खरच ही भुमी खुप पावन आणि पविञ अशी देवभुमी आहे कोणाचीही नजर लागु नये
।।ॐ श्री परमात्मने नमा:।।
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
कर कटावरी ठेवुनिया ||
तुळशीहार गळा कासे पितांबर |
आवडे निरंतर हेचि ध्यान ||
👏👏 "पांडुरंग हरी.. पांडुरंग हरी "👏👏
जय. हरी विठ्ठल
विश्वासाचा निर्माता माझा आहे माझा पांडुरंग कृपाळू जय हारी विठ्ठल. ...
जय हरी विठठल धन्यवाद ऐबी पी माझा चाँनेल तुमच्या मुळे हे वैभव पाहायला मिळले
मला वाटत जि देवाला देनगी येते ती गोरगरिबांना मदत करावी
Jai Jai Hari Vittal.PanduRanga Pandrinatha Ninage Ananthakoti Namskargalu.
Kiti sundar ahe sarva dagine . Khup chaan mahiti ahe. Jai Shree Vitthal Rakhumai 🙏🏼🙏🏼🌹🌹
हे सगळे अलंकार ७००-८००नाही तर १०००-१५०००च्या अधिपासूनचे आहेत आजची पिढी कुठल्याच कामाची नाही हे मात्र लाखो करडो टक्के अगदी खर आहे!!!! एवढच लक्षात राहील म्हणजे झाल!!!!!त्यात बदल घडवून आणा लवकरात लवकर!!!
काही दिवसांपूर्वी बातमी बघितली विठ्ठलाचरणी एका भक्ताने सोन्याचा मुकुट अर्पण केला..,त्यावेळी रिपोर्टर असं म्हणाला की हा जो गरिबांचा देव आहे तो कुठेतरी श्रीमंत व्हावा अशी ईच्छा होती.,त्या दिशेने आता सुरूवात होतेय, देवाला श्रीमंत करणारे आपण कोण?आणि पांडुरंग परमात्मा रंजल्या‐गांजल्याचा होता गरिब शेतकरी वारकरी संप्रदायाचा होता आणि कायम राहिल.कारण संत ज्ञानेश्वर माऊली,तुकोबाराय यांच्या विचारांची जोपासना करणारा,गळ्यात तुळशीची माळ बाळगणारा,न चुकता वारी करणारा,वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारा हा गरिब वारकरीच आहे.देवस्थान कितीही श्रीमंत होवो विठोबा कायम गरिबाचा राहिल,महाराष्ट्रातील इतर देवस्थाना सारखं इथे नाही होणार.🙏
जय हरी वीठू माऊली
खुप छान जय हरी विठ्ल 🙏🙏
ABP माझा ला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत,जय हारी।।
Jay jay ram krhsha hari
Vitthala😘
झळझळीत सोनसळा कळस दिसे सोजवळा।बरवे बरवे पंढरपुर विठोबा रायाचे नगर
G
आभार ABP माझा
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
Khupch Sundar dagine ahet devache
Jay Jay Ram Krishn Hari🙏🙏
जय हरी विठ्ठल
बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटेवरी ठेऊनिया
Gopalwate
Ramkrishna Hari
माझा विठ्ठल भक्तीचा भुकेला 🙏🙏
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी........🙏
खुप सुंदरडागिने
Khup sunder
जय हरी विठ्ठल
Jay Jay pandurang Harry
राम कृष्ण हरी
Vittal maja an mi vittalac
I am very upset with temple committee, how can they allow any ordinary press reporter ( any ordinary person ) to touch the Lords Jewellery
पूर्ण व्हिडीओत ' कौस्तुभ मणी' हीच विशेष गोष्ट असून त्याबाबत अधिक माहिती संबंधितांकडून / तज्ज्ञांकडून विचारून घ्यायला हवी होती. म्हणजे प्रेक्षकांना अशा दुर्मिळ व दुर्लभ गोष्टीची व्यवस्थित दर्शन व माहिती मिळाली असती. सुधारित व्हिडिओ करता आला तर उत्तमच होईल.
Jay Jay vithoba rakhamai
नको मज पांडुरंगा सोने चांदि अन् माणिक मोत्यांचा हार... सदैव राहुदे गळा एक तुळशीमाळ!
Jay Hari vittal
राम कूष हरी
Super 👌
Shrimant pandurang maharajancha jai aso ..
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ।।
Jay vitthal
हरी हरी
jai shree hari
हा एपिसोड राहुल कुलकर्णी यानी करायला पाहिजे होता अजुन सखोल माहिती मिळाली असती त्यांचा एतिहसिक अभ्यास बराच आहे
88kk
Kashala dakhawata news war kahi lokan cha tyawar pan najar aahe corona sathi wapara mhantil..
jai hari vitthal 😊😊
jai hari vitthal
ऐश्वर्य कमी असो या जास्त असो. पण गरिबांचा देव आहे एवढ नक्की
Jay Shree Hari Vitthal
Jay Hari Vitthal
May baap🙏
Very nice
🙏⚘️
Jai vithal mauli
विठ्ठळ विठ्ठळ
देणगी हे कोण घेत काय करातात हे सांगा
विठ्ठल विठ्ठल
Jai hari vithal
विठूरायाचे दागीने आतापर्यत पाहीले नव्हते डोळे दिपले विषेश म्हणजे शेकडो वर्षाची घडण पहायला मिळाले आंनद वाटला
Kharch jagachi pragati hotiy ka? Je mashin bnwta yet nahi aaj..tashi mandire dagine furniture kapde aneke goshti hatane bnwt hote..khr ahe jun te sone 🙏🏾
Jay jay ram krishna hari
तुम्हाला फक्त हिंदू मंदिरातील धन दिसत बाकी काही दिसत नाही ........चूक तुमची नाही नजर जर चोराची असेल तर तुम्हाला तेच दिसणार
जरा मंत्री सत्री लोकांचे पण दाखवा
Vithu mauli
इतिहास संशोधक ना दाखवले पाहिजे
jay hari
पांडुरंगाचे डोळे दिपवणारे ऐश्वर्य? काय कॅप्शन पण देताय राव....
E7.
vithal lachi murti hi gautam bhodhanchi ahe mandirat pali bhashne lihal ahe
Goutam bhudh he vishnuche ch aavtar
@@nileemajadhav5743 chukich gotam bhuddh ha vishuncha aavtar nahi bodh aavtar mnje shri vittal 🙏🙏🙏
@@bhagwatshinde5824 gap re ...shri Vitthal he Bhagwan shri Krishna yanchi bal- Krishna Murti ahe ..kadhi Murti neet baghitli ahe ka...Murti chya eka hatat Kamal ahe ..eka hatat shankh ahe..donhi payanchya madhe gayi rakhanyachi kathi ahe...jevha shri Krishna pundalikala bhetayla alele ..tevha tyala shri krishna yani pundalikala tyanchya Bal swarupache darshan dile...he Murti 5000 varsh juni ahe...
Gautam Buddha he 2500 Purvi ale...te Kay Vishnu Che avatar vegere nahi...he avatar vegere sarv Brahmin lokani kadhle ..
Amhi fakt ek parmeshwar Manto , to mhanje Shri Krishna ( Vitthal )... Baki Shiv , Vishnu , brahama , Ganesh etc he Devi Devta ahet ..
Gap re vithal vishnu krshna is one vithal krshna is form of vishnu rukmini is laxmi gautam buddha is also a form of vishnu hari rukmini vallabha
Ju
श्रधेची बातमी द्यायला, नास्तिक anchor?
Cho Raina chori krnyach aavahan aahe he👎👎👎👎
B. Nn. Yu
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी
Jay Hari Vithal
Jay hari
Jay hari