खुप छान माहिती दिली सर. परतेक मीटिंग मध्ये 1 ने तरी मनावर घेतले तर तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी करतात त्याचे कुठे तरी त्याचा तुम्हाला नकीचा फायदा होईल .खूप छान काम करतात सर. Best of luck
एस सी टी वैदिक तंत्रज्ञान हे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची गरज का आहे ..आणि जनावरांकरिता मिल्क् चार्जर वापरून शेतकरी कसा समृद्ध होऊ शकतो त्याचे सविस्तर असे मार्गदर्शन श्री राम सरांनी केलेले आहे
sir..........apan mahnto vedic farming karayachi pan pikache anna hey major 17 chemical nutrient aahe. organic matter hey pikache anna nahi ani zaminitil microbes hey 17 chemical nutrients pikala uplabdh karune deta...........pls guide kara me confuse aahe................
😊❤️😊❤️😊❤️😊 *खूपच सोप्प्या आहेत हो काही गोष्टी..,* *तुम्ही उगाचच त्या करायला घेता...* तुम्ही एकही झाड लावू नका, ते आपोआप उगवतात. *तुम्ही फक्त ती तोडू नका...* तुम्ही कुठल्याही नदीला स्वच्छ करू नका, ती प्रवाही आहे, स्वतः स्वच्छच असते. *तुम्ही फक्त तिच्यात घाण करू नका...* तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका, सर्व शांतच आहेत. *तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका...* तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. जिवंत राहण्याची ताकद निसर्गतःच त्यांच्यात आहे. *फक्त त्याना मारू नका, जंगले जाळू नका...* तुम्ही माणसांचे व्यवस्थापन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू नका, सर्व व्यवस्थितच आहेत. *फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित रहा...* 😊❤️😊❤️😊❤️😊
अतिशय उपयुक्त माहिती, शेती क्षेत्रातील सर रतन टाटा आहात आपण
मनापासून आपले धन्यवाद आपले
प्रत्येक गावात असे चर्चासत्र झाले तर नक्कीचं शेतकऱ्यांचे ज्ञान वाढेल.
अगदी लहान गोष्टींचा विचार आणि अभ्यापूर्ण माहिती आम्ही या उत्पादनाचा वापर नक्की करू आणि भुमता आणि गोमाता यांचे संरक्षण करू.
खुप छान माहिती दिली सर. परतेक मीटिंग मध्ये 1 ने तरी मनावर घेतले तर तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी करतात त्याचे कुठे तरी त्याचा तुम्हाला नकीचा फायदा होईल .खूप छान काम करतात सर. Best of luck
शाश्वत शेतीचा गुरुमंत्र जर घ्यायचं असेल तर तुमच्या चर्चासत्राला शेतकऱ्यांनी यायला पाहिजे
अभिनंदन सर खूप चांगली माहिती देत याचा उपयोग सर्व शेतकऱ्यांनी केला तर अधिक उत्पादन वाढेल
अभिनंदन सर ,शेतकर्यांनी आभ्यासपुर्वक शेती केली पाहिजे,तरच शेतकरी टिकेल,
खूप छान मार्गदर्शन मिळाले ऐकणारे सर्व शेतकरी नक्कीच बदल करतिल
वा सर काय माहीती देलि तुम्ही शेतकरयांना धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली सर शेतकर्यांनी आभ्यासपुर्वक शेती केली पाहिजे,तरच शेतकरी टिकेल
Ram सरांनी खूप छान मार्गदर्शन केले.शेती कशी करावी,रासायनिक शेतीचे तोटे.आरोग्य कसे जपावे.मातीचा पोत कसा सुधारतो.सर्वच बेस्ट.......
Dear sir, your guidance will be always helpful and hounarable for future of farming.
Jay SCT Vedic👍
Khup chan information dile ,sir.
जबरदस्त मार्गदर्शन सर ,🙏👍
s c t वैदिक म्हणजे प्राकृतिक शेती ,☘️💪
खरंच अभ्यास पुर्ण चर्चासत्र
मी सुद्धा वापरतो सर एकच नंबर आहे
खुप छान मार्गदर्शन 👍
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
Khup Chan mahiti dilit sir thank u
एस सी टी वैदिक तंत्रज्ञान हे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची गरज का आहे ..आणि जनावरांकरिता मिल्क् चार्जर वापरून शेतकरी कसा समृद्ध होऊ शकतो त्याचे सविस्तर असे मार्गदर्शन श्री राम सरांनी केलेले आहे
जबरदस्त मार्गदर्शन उत्कृष्ट
आम्ही आमच्या गावात अनन्या चा प्रयत्न करूप्रयत्न करूया
एकच नंबर सर ❤❤❤❤
अभिनंदन सर नमस्कार पण छान आहेत
SCT vaidik super 🙏🙏🙏
Great 💐🇮🇳🌾
या चर्चासत्रामध्ये sct वैदिक तंत्रज्ञान विषय संपूर्ण माहिती मिळाली सर
मस्त आहे सर
अभिनंदन साहेब
Sir khup khup chan
सर चांगले काम करत आहेत म्हणून बघवत नाही
❤️🌹mast sir🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शिवराय सर
खुप छान मार्गदर्शन केले आहे साहेब
Super Sir
sir..........apan mahnto vedic farming karayachi pan pikache anna hey major 17 chemical nutrient aahe. organic matter hey pikache anna nahi ani zaminitil microbes hey 17 chemical nutrients pikala uplabdh karune deta...........pls guide kara me confuse aahe................
सर आपल्यला सविस्तर उत्तर मिलेल अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
👌👌👌
चर्चासत्र मध्ये संपूर्ण मार्गदर्शन केले आहे , त्यामूळे सखोल मार्गदर्शन मिळाले 😊
एससीटीवैदीक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान
✔️✔️💯💯✌️👍🌹🌹
🙏🙏🌷🌷🌷
Sct वैदिक शेती म्हणजेच नैसर्गिक शेती😅
🙏🙏
😍💪👍🏻
मिल्क चार्जर चे तुप.
चम्मच मध्ये आकाशा सारखे दिसते.
कारण त्यात सुर्याचे अग्नित्त्व उतरले आहे
Suryache agnitva...😆😅🤐
@@RanjeetAnbhule
Ranjeet , suryanadi kay aste te mahit aahe ka ⁉️
Tiche karya mahit aahe ka ⁉️
Nasel tr tyachi mahiti ghyavi , te sodun he kay ...
सर फोन ऊचलत जा
😊❤️😊❤️😊❤️😊
*खूपच सोप्प्या आहेत हो काही गोष्टी..,*
*तुम्ही उगाचच त्या करायला घेता...*
तुम्ही एकही झाड लावू नका,
ते आपोआप उगवतात.
*तुम्ही फक्त ती तोडू नका...*
तुम्ही कुठल्याही नदीला स्वच्छ करू नका, ती प्रवाही आहे, स्वतः स्वच्छच असते.
*तुम्ही फक्त तिच्यात घाण करू नका...*
तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका, सर्व शांतच आहेत.
*तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका...*
तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. जिवंत राहण्याची ताकद निसर्गतःच त्यांच्यात आहे.
*फक्त त्याना मारू नका, जंगले जाळू नका...*
तुम्ही माणसांचे व्यवस्थापन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू नका, सर्व व्यवस्थितच आहेत.
*फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित रहा...*
😊❤️😊❤️😊❤️😊
सरकारला
Whats up group no
🚀🚀🏏🍎🍓🥞
जबरदस्त मार्गदर्शन सर.
खुप छान मार्गदर्शन केले आहे.
जय शिवराय सर