या डोंगराचे नाव सुधा माहित नव्हते व्हिडीवो पाहुन खुप आनंद झाला मी पुरन गाथावाचली पण मला डोंगराचे नावच माहित नव्हते किशोर तुला एवढी माहीती कोठुन मिळते 'डोंगराची'
धन्यवाद..मी सतत अपरिचित किल्ले आणि ऐतिहासिक डोंगर शोधत असतो. ह्या डोंगराची माहिती काही वर्षा पूर्वी मिळाली होती. माझ्या मित्रांचं गाव पण पायथ्याला आहे त्यामुळं सोप झाल तिथं जाणं. पण ही गोष्ट खरी आहे बऱ्याच लोकांना आज ही माहित नाही.
छान
धन्य ते तुकोबा धन्य ते वारकरी
धन्यवाद माऊली पवित्र जागेचे दर्शन करून दिले खरचं खूप खूप धन्यवाद
जय हरी माऊली
जय हरी माऊली 🙏
2016 मध्ये मी तिथे गेलो होतो
या डोंगर बद्दलची व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏💐🙏🙏 Maharaj Tukaram charanon mein pranam
Next track NEXT MONTH SHRI HAJIMALANG GAD
😊
हे ठिकाण ऐकण्यात ही कधी आलेले नाही पण पण आपण प्रत्यक्ष दर्शन घडवले धन्यवाद
दादा,खरच.तुमी,दरशन.घडवलय,आमाला,
Khupa Chan mahiti.ashi mahiti poorna pane janun ghenyat apli Marathi pidhi kami padate ahe.
धन्यवाद
खुप छान आहे
एकदम छान आहे ही जागा
Next month’s going to HAJIMALANG GAD
प्लॅनिंग करून मला कळवा लवकर राजे
Nakki
आम्ही गेलो आहे
राम कृष्ण हरी तुकाराम महाराज साक्षात्कार भुमी श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर
अप्रतिम दर्शन!👌
Dhanyawad. Aaplya mule he sarva pahata aale.
Very nice.. Kishorda
धन्यवाद पाटील, तुमच्यामुळे शक्य झाल हे
Thanks patil saheb eka sundar adhyatmik aani nisargramya parisarachi safar ghadun aanlyabaddal
अप्रतिम ... खूप खूप धन्यवाद सर... या पवित्र भूमीचं दर्शन घडवलंत.
अप्रतिम ....वा.
पावन भुमी धन्य तुकोबा समर्थ
Khup sundar... Khup pavitra... Man prashnn jhale... Khup chhan darshan jhale..
Dada... 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Jay shivray
हे ठिकाण ऐकण्यातही कधी आलेले नाही पण आपण प्रत्यक्ष दर्शन घडवलेत त्याबद्दल धन्यवाद 🙏
या लेणीला मला पण जायचे आहे आणि अजून काही ठिकाण आहेत ते पाहीचे आहेत आज तुमच्या विडिओ माध्यमातून ही जागा पाहत आहे धन्यवाद दादा
खुप छान माहिती . सुंदर अभंग वारिला गेल्या सारख वाटल🚩🙏🙏🙏🚩
धन्यवाद 🙏
@@सह्याद्रीच्यागडवाटा 🙏
❤😂🎉😢😮😮
सर न पहिलेल न एकलेल एक पावन स्थान आता पर्यंतचा एक सर्वात भारी video 💐💐💐💐
धन्यवाद
धन्यवाद दादा, माहिती नव्हती.
Sheela lekh disla tr tyala vachta al pahi..khri mahi smor yete dada
MAST VIDEO DADA
धन्यवाद
Jagadguru tukaram Maharaj ki Jay Jay hari 👃🙏👍
खुप सुंदर माहिती तुम्ही दिली
कधी ऐकल पण नव्हत ..नक्कीच या ठिकाणी भेट देईल.. खूप खुप आभार 🙏
Mast excellent video, keep it up..ek Baba rahat hote...tynch vicharaych hote...
धन्यवाद..बाबाबद्दल काही माहिती नाही.. भेट नाही झाली.. पण आता बरेच लोक आहेत तिथ.. ध्यान साधना करतात
Super
Thanks
सगळ काही नवीन आमच्या साठी 👌
धन्यवाद
अप्रतिम ठिकाण सुंदर माहिती आणि किशोर सर तुम्ही तुमच्या नजरेतून दाखवलेला निसर्ग सर्वच छान होता.. हे ठीकान मला माहीत नव्हता पण आता इथे भेट द्यावी वाटतेय
धन्यवाद प्रतीक...जरूर भेट द्या
अप्रतिम!!क्या बात है!!!एखादी ट्रिप काढावी बाईकवर आणि मनसोक्त हिंडून घ्यावं या डोंगरावर!असं वाटायला लागलंय!व्हिडिओ एकदा पाहून समाधान होत नाही!!🤔🤔🤔👍👍👌😇👏
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje
Dada punha ekda eka changlya aani adhyatmik ashya bhamchandra gadachi atishay sundar mahiti sangitali aani sant shiromani tukaram maharajanche abhang ek changli anubhuti aahe. Gadavar korlele bhamchandra devache mandir aani khodiv panyache taake aani bhagirath tirth man sukhaun taknare aahet. Punha ekda dhanyawad dada.
धन्यवाद ललित
बुद्ध लेणी आहे बुद्धस्तुप सुद्धा आहेत
मुर्ती नंतर आणुन ठेवलेल्या आहेत स्तूप तोडलेला आहे त्या स्तुपाची दगडी छत्रावती वरती दिसत आहे शेवटी अतिक्रमण च
Bhai sabse alag hi hai aapke jankari dene ka tarika
aapki agli video ka intejar rahega😊
धन्यवाद भाई 🙏
18 व्या शतकात बदल करून अतिक्रमण केले आहे
Kishor bhau Namaskar. Aaj sunder nisarga chya sanidhyat aamhala ghevun gelat. Tukaram maharajanvishayi mala aaj navin mahiti milali. Dhanyawad. Jay Hari Vitthal 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🚩
या डोंगराचे नाव सुधा माहित नव्हते व्हिडीवो पाहुन खुप आनंद झाला मी पुरन गाथावाचली पण मला डोंगराचे नावच माहित नव्हते किशोर तुला एवढी माहीती कोठुन मिळते 'डोंगराची'
धन्यवाद..मी सतत अपरिचित किल्ले आणि ऐतिहासिक डोंगर शोधत असतो. ह्या डोंगराची माहिती काही वर्षा पूर्वी मिळाली होती. माझ्या मित्रांचं गाव पण पायथ्याला आहे त्यामुळं सोप झाल तिथं जाणं. पण ही गोष्ट खरी आहे बऱ्याच लोकांना आज ही माहित नाही.
Pavitra,,,,sthan,,,,,,,,,,
छान
छान
छान
छान