महाराष्ट्रीयन ताकाची कढी||कढी फुटू नये यासाठी खास टिप्स|कढी टेस्टी बनवायची सोपी पद्धत|Takachi Kadhi.
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen...
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaski...
• Team Yogita's Kitchen
Shruti - ...
Ajinkya - ...
#YogitasKitchen #takachi #kadi #malvani #easy #healthy #easytomake #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.
Thank you ❤ khup chan jali kadhi .. asech video karat ja
एकच नंबर 👌कढि🌻💐🌺🌾🌼🌷🌸🥀🌹💯
Thank you 😊
खूपच छान ताई कढी माझी फार फेवरेट आहे मला फार आवडते धन्यवाद👍👍🙏🙏🙏
Thank you 😊
तुमची रेसीपी सोपी आणि अचूक आहे,खूप छान झाली कढी.
Thank you 😊
Mi recipe try keli it was superb
Thank you so much 😊🙏🏻
Mast tai💟💓💖👌🏻👌🏻👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you 😊
तूप जीरा ची फोडणी घालावी व् आले घालावे छान चव येते try कर
कडी भात छान खायाला
khupach Chan 👌👌
Thank you 😊
Khup chaan 👌👌👌
Thank you 😊
Khup chan ahe tumchi kadi
Thank you 😊
poli fatu naye mahun kahi tips sanga mam
मस्त....
Thank you 😊
Khup Chan Tai 👌🙏🙏 so yummy 😋
Thank you 😊
ताई छान दाखवली कढी पण बेसन २ वाटी ताक असेल तर किती घयायच मिसेस दिक्षीत
Pandhra rassaa😋😋
Chan
Thank you 😊
Ekdam mast
मीठ आधी घातले कढी घातले तर कधी फुटते मीं गॅस बंध केल्यावर मीठ घालते
😋😋😋
🙏🙏🙏👍👌👌🌺
उपवाा मीठ कस
ताई, माझी कढी कधीच फुटत नाही. पण यावेळी मात्र फुटली.मी परदेशात आले आहे. विकतच्या दह्याचं ताक करून त्याची कढी केली.दही फ्रिजमध्ये होतं.माहित नाही त्यामुळे फुटली का?दही रूम टेम्प्रेचरला आणलं होत.काय झाले माहिती नाही. आजचा व्हिडीओ दिसला.लगेच पाहिला.परत करून बघेन.
Thank you 😊