Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
My Aai place in my heart ❤, I love my Aai so much, I miss my Aai 😔😔
❤❤आई सारखे दैवत नाही❤❤
आईची महती सांगणारी सुंदर गाणी
आई ची थोरवी उदात्तपने लिहनारे महा, लोकप्रिय लेखक साने गुरुजी चा स्मृतिस कोटो कोटि विनम्र नमन।🎉🎉
Aj khoop bharun yete he sunder Gani aykun dhanyvad
अप्रतिम शब्द,संगीत आणि प्रिय लतादीदींच्या स्वरात स्वर्गीय आर्त ममत्वपूर्ण सुर🙏🙏🙏
आईं ची माया इतर कुठल्याही नात्यामध्ये अनुभवयास मिळत नाही ❤
आई बाबा. सारखे दैवत जगात दूसरे नाही अत्यंत भावना प्रधान
आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी आई तुझेच थोर उपकार जन्म देऊनी केले कृतार्थ ❤❤
🙏💐 प्रेम स्वरूप आई,वात्सल्य सिंधू आई,कसा मी होऊ तुझ्या ऋणातून उतराई!
🙏🙏🙏
प्रेम, ममता, सद्गुणांचा सुंदर संगम. अप्रतिम ❤
Khoop sunder geet dolyat Pani yete Aai tu parat yeshil ka ashch watatay
😭🎉❤🌹
❤🎉 अत्यंत भावविभोर गाणी प्रस्तुत केल्या बद्दल सारेगामा आपले धन्यवाद ❤🎉
Thanks to you
खुप छान आई आठवलीई
वय वर्ष८३पण या"प्रेम स्वरूप आई"कार्यक्रमाने "आई"च्या कुशीतशिरवले! मन:पूर्वक धन्यवाद!!पून:प्रत्ययाचा xअनंत काळाचाआनंद दिलास या "बाळास"!!!
मनात घर करून बसलेली गाणी
Sumanji khoopch sunder gat astat chaanch watey
Khupch Sundar gani
Manapasun awadle li gani dhanyavaad🎉🎉
आई बाबा सारखे दैवत नाही.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ❤❤😂
🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
What a bunch of Marathi Songs on Mothers day. Thank you Organisers.
Hay gane eiykun pratek mulila Aai nakkich athwatey Aa sarkhey daywat ashuch shakat nahi
आई पुन्हा पुन्हा लाभू दे तुझ्या पोटी हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤
He gane me lahan Astana jeva aykat ase khoop bharun yet ase aj suddha same
Ashi gani aj durmil jali aahet
❤
अत्यंत गोड भावस्पर्शी वात्सल्यपूर्ण गीतं. पण पहिले गाणे मला वाटते सुमन कल्याणपूर यांनी गायिलेले असावे. इथे आलेली सर्वच गाणी फक्त लतादीदींनी गायिलेली आहेत?
आई थोर तुझे उपकार, पुन्हा पुन्हा लाभुदे छायाछत्र, पुन्हा पुन्हा लाभुदे जन्म उदरी तुझ्या, राहिलेल्या अपूर्ण उणिवा पुर्ण करण्याचे सुख मिळूदे.
Aaivadilanchi jaga konich gheu shakat nahi
Me sixty three three years chi mhatari aj suddha Aaichi atvan kadhun radtay Aai tu phirun yeshil ka
My Aai place in my heart ❤, I love my Aai so much, I miss my Aai 😔😔
❤❤आई सारखे दैवत नाही❤❤
आईची महती सांगणारी सुंदर गाणी
आई ची थोरवी उदात्तपने लिहनारे महा, लोकप्रिय लेखक साने गुरुजी चा स्मृतिस
कोटो कोटि विनम्र नमन।
🎉🎉
Aj khoop bharun yete he sunder Gani aykun dhanyvad
अप्रतिम शब्द,संगीत आणि प्रिय लतादीदींच्या स्वरात स्वर्गीय आर्त ममत्वपूर्ण सुर🙏🙏🙏
आईं ची माया इतर कुठल्याही नात्यामध्ये अनुभवयास मिळत नाही ❤
आई बाबा. सारखे दैवत जगात दूसरे नाही अत्यंत भावना प्रधान
आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी आई तुझेच थोर उपकार जन्म देऊनी केले कृतार्थ ❤❤
🙏💐 प्रेम स्वरूप आई,वात्सल्य सिंधू आई,
कसा मी होऊ तुझ्या ऋणातून उतराई!
🙏🙏🙏
प्रेम, ममता, सद्गुणांचा सुंदर संगम. अप्रतिम ❤
Khoop sunder geet dolyat Pani yete Aai tu parat yeshil ka ashch watatay
😭🎉❤🌹
❤🎉 अत्यंत भावविभोर गाणी प्रस्तुत केल्या बद्दल सारेगामा आपले धन्यवाद ❤🎉
Thanks to you
खुप छान आई आठवलीई
वय वर्ष८३पण या"प्रेम स्वरूप आई"
कार्यक्रमाने "आई"च्या कुशीत
शिरवले! मन:पूर्वक धन्यवाद!!
पून:प्रत्ययाचा xअनंत काळाचा
आनंद दिलास या "बाळास"!!!