Jai Ho Sangrampur | Sangeet Maanapmaan | Subodh Bhave | Sumeet R | Vaidehi P | Shankar Ehasaan Loy
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- संग्रामपुरातल्या अद्भुत जनतेचा आणि या सुंदर नगरीचा अनुभव घ्या "जय हो संग्रामपूर" या गाण्यातून. मराठी संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम गायक- आर्या आंबेकर, अवधूत गुप्ते, श्रीनिधी घटाटे, सावनी रविंद्र आणि शिवम महादेवन यांनी गायलेले, समीर सामंत यांच्या सुंदर शब्दात लिहिलेले आणि शंकर-एहसान-लॉय यांनी स्वरबद्ध केलेले हे गाणे नक्कीच तुमच्या मनात घर करून जाईल
Experience the beauty of Sangrampur and its people with Jai Ho Sangrampur. Sung by Marathi music stars Arya Ambekar, Avdhoot Gupte, Srinidhi Ghatate, Savaniee Ravindrra, and Shivam Mahadevan, with lyrics by Sameer Samant and music by Shankar Ehsaan Loy, this song is sure to be your favorite!
Credits:
Artists: Avdhoot Gupte, Shrinidhi Ghatate, Aarya Ambekar Savaniee Ravindra, Shivam Mahadevan
Music Director: Shankar Ehsaan Loy
Lyricist: Sameer Samant
Music Production : Souumil Shringarpure
Recorded and Mixed By : Ameya Mategaonkar @ Lambodara Studios
Mastering : Gethin John at Hafod Mastering ( Wales )
Rhythm and Percussion Arrangment : Dipesh Varma
Dholki : Ratnadeep Jamsandekar
Dholak : Ratnadeep Jamsandekar
Percussion : Dipesh Varma,Shikhar Naad Qureshi,Ratnadeep Jamsandekar
Guitar & Plucks : Shon Pinto
Flute : Varad Kathapurkar
Chorus : Umesh Joshi,Vijay Dhuri,Janardan Dhatrak,Pragati Joshi,Aditi Prabhudesai,Madhura Paranjape
Chorus Recording : Ameya Mategaonkar @ Lambodara Studios
Rhythm Recording : Rahul Sharma @ Studio 504 , Assisted By Sameer Dharap
Lyrics:
आई :
वाह छान इथे उलथलीय स्वारी
सूर्य उगवला की
अजून आहे बाकी
पुजेची सारी तयारी
धैर्यधर :
आई चिडू नको शांत हो
मी काय झालं सांगतो
घरी येत होतो सकाळी
वाटेत दिली यांनी हाळी
मित्र :
धैर्यधर धैर्यधर धैर्यधर धैर्यधर
ए धैर्यधर धैर्यधर धैर्यधर धैर्यधर
धैर्यधर :
मी सांगीतलं तरी मला जाऊ दे घरी
माझी आई बघतेय माझी वाट
हा ऐके ना काही ना काळवेळ पाही
मग झाले दोन चार हात
1 मित्र :
हो हो हो असंच झालं
2 मित्र :
हा म्हणतोय तसंच झालं
3 मित्र :
चल आता जा रे घरी
मारामारी नाही बरी
1 मित्र :
मावशींची काळजी आता घे तू
आपलं काय संध्याकाळी भेटू
आई :
गुणी माझा बाळ तो
सगळं माझं ऐकतो
चल आता गुपचुप घरात
बघ तुझी काढते वरात
धैर्यधर :
आईईईई आई गं
आई अगं आई
इथंतिथं आजूबाजू बघ ना गं काही
बघ ना गं आई
1 वाटसरू :
राहू द्या मावशी मोठा झालाय लेक
धैरधर आमचा आहे तसा नेक
सोडा ना मावशी
आज राहु द्या
2.
उत्सवाचा दीस हाये
आज जाऊ द्या
3.
अहो तरूण आहे पोर
मनगटात जोर
4.
अंगामदी रग हाये
ज्वानी ची धग हाये
5.
बघ कसा मर्द गडी पराक्रमी शूर
सारे :
जय हो जय हो जय संग्रामपूर
जय हो जय हो जय संग्रामपूर
1 म्हातारी :
सळसळत्या रक्ताला किती रोकशील
सूर्याच्या तेजाला किती झाकशील
नदीच्या प्रवाहाला ओढ सागराची
वीरांच्या मनगटाला ओढ संगराची
तुझा धैर्यधर वीर बापाचा लेक
आई :
आणि माझा आसरा एकुलता एक
कुणाकडे पाहू जर झालं याला काही
धैर्यधर :
आई ए आई
नाही जाणार तुला सोडून मी दूर
जय हो जय हो जय संग्रामपूर
जय हो जय हो जय संग्रामपूर
कुसुम :
तो बघ आला रवी उदयाला
सरली सखे यामिनी
हलके हलके उमल लोचने
अगं उठ ना भामिनी
पक्षांचा किलबिलाट
पानांचा सळसळाट
जग सारे जागे झाले
घरोघरी शुभतोरण
देवालयी ईशस्तवन
कृषीवलही क्षेत्री निघाले
ती बघ आली
क्षितिजावर लाली
चल आता लोळू नको
भामिनी :
ए सोड ना सोड ना गं
छळतेस का
स्वप्नास तोडू नको
स्वप्नास तोडू नको
स्वप्नातच राहूदे स्वप्नातच राहूदे सत्यात आणू नको
कुसुम :
स्वप्नांतच राहुनी
सांगा कसे व्हायचे
स्वप्नांनी आता या
सत्यात उतरायचे
भामिनी :
जा ना
जा ना तिकडे
काही बाही
बोलू नको
कुसुम :
सांग ना सांग ना
कोण स्वप्नी सांग ना
अशी नजरा अशी नजरा अशी नजरा
चोरू नको
वाघाची शान
मोराची मान
निधडी छाती भुवई चढती कमान
रूपवान गुणवान
किर्तीमान धनवान
सेनेतील मानकरी पराक्रमी शूर
सारे :
जय हो जय हो जय संग्रामपूर
जय हो जय हो जय संग्रामपूर
#subodhbhave
#sumeetraghavan
#shankarehsaanloy
#saregamamarathi
#sangeetmanapman
#vaidehiparshurami
Learn to sing in Sur with AI-Powered Personal Music Teacher- Padhanisa by Saregama. Download Padhanisa App now; sarega.ma/padh...
Sleep by Saregama Carvaan, pre-loaded with soothing sounds that help the body and mind to relax. To buy, click here s.sarega.ma/sleep
Aawaz Aapki, Gaane Hamare, Ab Sunegi Duniya Saari
Create your cover of this song and share it with us on content@saregama.com. We’ll feature it on our Openstage UA-cam channel.
Label: Saregama India Ltd, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ @saregamamarathi
Follow us on:
Facebook: / saregamamarathi2022
Instagram: / saregamamarathi
X: x.com/saregama...
अप्रतिम गायले आहे, चित्रित करण्यात आले आहे खुपच सुंदर छान. हे गाणे कठिण होते पण गायक हे धनुष्य पेलले आहे.
खुपचं सुरेख गीत 🎵❤️👏 जय हो संग्रामपूर 🙏 चित्रीकरण 🙏🙏
Apratim sundar ❤❤
😊 आमचा तालुका संग्रामपूर .. जय हो संग्रामपूर
Excellent work all songs and acting is super ❤❤❤❤❤ subhod sir really love you ❤❤❤❤❤
Ashi movie punha hone nahi aani konala karata hi yenar nahi,
Hats of director and all team❤❤❤❤❤❤
अप्रतिम ! 💗❤️💗
प्रयोग फक्त मराठीतच होतात !! 🎧😇🎶
Great song that introduces all the characters in the movie.
Such a brilliant song and film !!! Sangeet Manapmaan gave a good cinematic experience. But, the Marathi audience failed to back the film.
👌❤👌❤👌❤👌❤👌❤
अलौंकिक गाण तीन्ही गायकांचे आवाज कमाल 🎉🎉
Wow❤
आई...
नीना कुळकर्णी खूप नॅचरल वाटतात