Special Report | 'लाडकी बहीण 'वरून कोर्टानं सरकारला झापलं | Ladki Bahin Yojana | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 28 днів тому +22

    सुप्रिम कोर्टाचा केलेला सवाल अगदी बरोबर आहे
    त्या योजने साठी कोणाची मागणी नव्हती मगं येवढी जीद्द कशाला ❤❤

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 28 днів тому +15

    हे सर्व सरकारी तिजोरी लूटणारे सरकार आहे

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 28 днів тому +3

    मुख्यमंत्री साहेब यांना हात जोडून विनंती आहे बीड जिल्ह्यातील घरकुलचे लाभार्थ्याचे पैसे लवकर वाटप करावे विनंती आहे आम्ही मतदान करणार नाहीत

  • @user-tn1kv6ns3i
    @user-tn1kv6ns3i 28 днів тому +16

    शेतकरी कर्ज माफ करा ना

  • @GorkshnathJagdhane
    @GorkshnathJagdhane 28 днів тому +4

    Dhanywad naydevata

  • @rohitkhokale8347
    @rohitkhokale8347 28 днів тому +14

    विद्यार्थीची शिष्यवृत्ती जमा झालेली नाही.... शिष्यवृत्ती साठी निधी उपलब्ध नाही..... लाडकी बहिण योजनेचे पैसे वाटत आहेत...😅

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 28 днів тому +2

    प्रवीण दरेकर साहेब थोडी लाज वाटू द्या तुम्हाला बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तालुक्यातील घरकुलचे लाभार्थ्याचे पैसे लवकर वाटप करावे विनंती आहे एका कॅन्सर कुटुंबातील सदस्याची व्यथा मांडली आहे

  • @mohammedsadique4951
    @mohammedsadique4951 28 днів тому +5

    शेतकरी सरकार ला बारबाध केले कर्ज़ माफ़ी 1लाख दर महिन्याला 2 हजार आनी शेत चे पैसे वेगदे नान्तर वर्षचा 12 माहिने तेch
    गुड्डू गरlना

  • @HemantJamadar
    @HemantJamadar 28 днів тому +2

    कोर्टाच्या आदेशाला सहमत आहे मी ज्या बहिणींचे मोबाईल नंबर लिंक नाही आता आधार कार्ड ऑफिस पोस्ट ऑफिस दिलेली आहे पोस्ट ऑफिस मध्ये एक एक घंटा लाईन लावायचे पन्नास रुपये भरायचे एक एक महिना वाट बघून सुद्धा मोबाईल नंबर लिंक होत नाही याच्यासाठी कोर्टाने काहीतरी निर्णय द्यावे

  • @vijaywarade5979
    @vijaywarade5979 28 днів тому +1

    शेतकरयांनचे‌ बारा महीन्यापासुन थिबक सिनंचन अनुदान दिलेले नाही सरकारने पहीले जुन्या योजना पुर्ण कराव्यात नंतर नवीन काढाव्यात

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj 26 днів тому

    Good job..

  • @manoharkashid9494
    @manoharkashid9494 27 днів тому +1

    Drip subsidy दिली नाही अजुन

  • @goutamabbad4671
    @goutamabbad4671 28 днів тому +1

    याच नाव बदलून जुम्मले कर करा फसणुकीपासून सावध झाला मतदार

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 27 днів тому +1

    Prakalp gastana nokri dya

  • @mohanthalkar472
    @mohanthalkar472 27 днів тому

    विदर्थ्यांना पैसे द्या आणी म्हथाऱ्यां माणसांना पैसे द्या

  • @gayatridas8522
    @gayatridas8522 27 днів тому

    बंद करा योजना

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 28 днів тому

    Supprim kortane sarkari nokranche masik payement, etar savalati 50 taake karun dhakvilya pahije. Ani appnhi samaanya lokanpramabe payament ghevun dakhvila pahije. Gorgrib jantechya potavar paay dei naye.

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 28 днів тому +1

    झापा झापी शिवाय येतय काय

  • @archanakumavat5705
    @archanakumavat5705 27 днів тому

    6000/-महिना कमी पडला वाटत

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 28 днів тому

    Suprim kortaane sarkarla zaapu naye. Chnglya jamat kortane khoda taku naye. Tyapexya aapan binpagri deshseva kara.

  • @sangitamankar365
    @sangitamankar365 28 днів тому

    Suprim kortani khasdar aamdaranchi pansan band Kara ty nahi hot ka aychi aychika nahi neli ka

  • @yogeshkale28
    @yogeshkale28 28 днів тому +1

    TUMI KAY KELE LOKANSATHI TE SANGA

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 28 днів тому

    सर्वात जास्त प्रमाणात घोटाळेबाज महत्त्वाचे आहेत कारण ते सरकार मध्ये सामील झाले असल्याने त्यांना शिक्षेपासून सुटका मिळाली असली तरीही एक दिवस घोटाळेबाजांना तुरुंगात जावे लागणार यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले पाहिजे.