Kirit Sommaiya On BJP | सोमय्यांचं भाजपला खरमरीत पत्र! काय लिहलंय पत्रात ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Місяць тому +62

    किरीट सोमयाचे काही व्हिडिओ पहाता पक्षाच्या फायद्याचा हा माणूस नाही.

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 Місяць тому +50

    आता याच्या मागे ED CBI लावली पाहिजे बरोबर कामाला लागेल😂😂

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Місяць тому +28

    वाईट दिवस अले किरीट वरती

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 Місяць тому +45

    रवींद्र वायकर यांच काय झाले चौकशी करा तिलीत सोमय्या

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 Місяць тому +6

    सोमय्या जी तुमच काम झाल आहे. सर्व चोर मंडळी यांनी मांडलीकत्व स्वीकारले आहे.

  • @p.r.p132
    @p.r.p132 Місяць тому +1

    शी याची फ्लीम मी पहिली आहे काय एक्स्प्रेशन होते

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Місяць тому +8

    एक विडिओ बाहेर पडला आणि किरीट सोमय्या यांचे राजकीय जीवन संपुष्टात आले हे अतिशयोक्ती केल्याचे परिणाम आहेत आणि खासकरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या त्रासाची सजा त्यांनी स्वतःहून भोगायचे ठरवले आहे.

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 Місяць тому +11

    सोम्मया आता कळले आसेल
    फडणवीस कसा ऊपयोग करुन घेतो.

  • @dnyaneshwarpawar9237
    @dnyaneshwarpawar9237 Місяць тому +16

    तू बोलूच नकोस
    कोण तू

  • @khatpatproduction4124
    @khatpatproduction4124 Місяць тому +10

    काय करायच पद घेऊन ज्यांच्या वर टीका केलि तर ते त्यांच्या ढुंगणाला ढुंगण लाऊन बसतात

  • @birlramhargile7983
    @birlramhargile7983 Місяць тому +17

    तोतला आता बोलतं नाही पत्र लिहून पाठवतो कारणं कोणी कुत्रं विचारतं नाही

  • @rehan-rv4dx
    @rehan-rv4dx Місяць тому +7

    इज्जत नाही तरी ही पक्षात राहणे म्हणजे डुक्कर लाचारी म्हणतात

  • @DattatrayMahadik-r5l
    @DattatrayMahadik-r5l Місяць тому +7

    गाडीवर पुरावा कुठे गेला समस्या

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Місяць тому +3

    मोतीलाल शर्मा. किरीट ला भाजपा चा नागडा ऊघडा स्टार प्रचारक मुनुन घोषित करा फडनविस आणी बावनकुळे नी. ((२८८))जागा येतील भाजपा. हया किरीट ला नागडा ऊघडा करुण प्रचार ला पाठवा 😅😅😅😊😊😊😮😮😮

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Місяць тому +5

    भष्ट्राचारी ना ED लावून भाजप पक्षात घेतात 😂

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 Місяць тому

    पक्षा ने त्यांची झालेली हेळसांड थांबवली पाहिजे. त्यांना राज्यसभेवर घेण्यास काही हरकत नाही.

  • @S-kn1pn
    @S-kn1pn Місяць тому +2

    जी भाजप गुज्जू सोमैय्याचा वेळेपुरता वापर करून घेत असतील तर इतरांची ती काय कथा???

  • @datta_lipne
    @datta_lipne Місяць тому +2

    आता याची जिराली वाटतय

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Місяць тому

    मुश्रीफ , वायकर , यांच्या चौकशीचं काय झालं पुढं ?

  • @ganeshgaikwad8254
    @ganeshgaikwad8254 Місяць тому +3

    पार condam केला bjp ने या माणसाचा ..नाराज होणारच की.

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 Місяць тому +1

    जवाबदारी नाही सुपारी दिली होती.

  • @dnyaneshwarpawar9237
    @dnyaneshwarpawar9237 Місяць тому +5

    प्रत्येकाचे दिवस येतात

  • @भाऊसाहेबखोकले

    सोम्या ने जे पेरले ते च उगवले मग आता रडतो का

  • @ganeshkumbhor4723
    @ganeshkumbhor4723 Місяць тому

    वीडीओचा राग आजुन गेला नाही वाटत त्याचा राग पक्षावर काढु नका राव

  • @atulkatore9890
    @atulkatore9890 Місяць тому

    पक्ष सांगेल ते काम किरिट सोमय्याने केले कुणाच्याही अंगावर गेले स्वताःचा विचार केला नाही त्याला राज्यसभेवर घ्यायला पाहिजे होत बाहेरून आलेल्यांना खासदार केले जाते आणि निष्ठावंतांना डावलतात ने केलं ते योग्य केलं

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134 Місяць тому +2

    तुझा उघडा नागडा व्हिडिओ भाजपनेच व्हायरल केला होता.त्यामुळे नाराजी वगैरे व्यक्त केल्यास यांच्यापेक्षा भयंकर काहीतरी बाहेर काढतील.

  • @mukundbramhadevpatale
    @mukundbramhadevpatale Місяць тому

    पोस्टर लावायला ठेवा.....😂😂😂😂

  • @somnathdhumal4929
    @somnathdhumal4929 Місяць тому +1

    अती केल की माती होते किरीट सोमय्या।

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 Місяць тому +1

    मला तास दार तला

  • @4kmovieshouse906
    @4kmovieshouse906 Місяць тому

    पत्र शुध्द भाषेत लिहिलं नाही म्हणून भाजप ने ते परत पाठवलं . पत्र तोत्र्या भाषेत पाहिजे अस म्हणण आहे वरिष्टांच

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t Місяць тому

    कोणाच्या विरोधात प्रचार करणार तोतला भष्टाचारी आरोप केलेले नेते उरावर घेऊन बसला

  • @rupeshmahaddalkar9178
    @rupeshmahaddalkar9178 Місяць тому +1

    Used & Throw...😂😂 Hyacha kohinoor zala 😂😂

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i Місяць тому +6

    Bjp madhe sommaya chi kya kimat ahe

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Місяць тому

    देवेंद्र साहेब यांच्या जुन्या चौकश्या पुन्हा बाहेर काढा सीबीआय, ईडी लावा,निवडणुकीपर्यंत शांत बसेल.. नाहीतर भाजपाला त्रासदायक ठरेल..

  • @gajananlpawarpatil993
    @gajananlpawarpatil993 Місяць тому +1

    सोमय्या ला पराभवाची चाहुल लागलीच आहे

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz Місяць тому

    Kay semnya

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 Місяць тому +1

    निरोध सारखे वापरा , आणी फेकून दे ,,, हेच bjp धोरण ,, आणी तातऱ्या ला , उशिरा आलेले शाहाणपण !

  • @adityac9003
    @adityac9003 Місяць тому

    Lagli mage ed cbi 💯

  • @ShriKrishnaManjrekar
    @ShriKrishnaManjrekar Місяць тому

    सोमाया यांनी bjp चे घोटाळे बाहेर काढावे

  • @vishwanathpatil1254
    @vishwanathpatil1254 Місяць тому

    भाजपाचे वाट लावणारा .

  • @PrashantPatil-b7q
    @PrashantPatil-b7q Місяць тому +1

    थोंड दाखवायला जागा नाही याला

  • @ganshirsat
    @ganshirsat Місяць тому +1

    काय झाले सोमैया चे राग आला का

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому

    याचा तर कंडोम पेक्षा बेकार हाल केला बीजेपी ने 🤣🤣

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 Місяць тому

    हा अजून BJP मध्ये आहे हेच मोठे आश्चर्य आहे???

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 Місяць тому +4

    तिलक सोमय्या 😂😢😅

  • @nileshnikam6582
    @nileshnikam6582 Місяць тому

    विधानसभेत किलीत तोमय्या उबाठा कडुन निवडणूक लढवणार वाटते😊

  • @सर्वज्ञ-ज7ल
    @सर्वज्ञ-ज7ल Місяць тому

    वापरा फेका ही निती...

  • @Gjfuvdkbfgbn8153
    @Gjfuvdkbfgbn8153 Місяць тому +1

    Are nagda video viral zalyamule tu bharatbhar famous zalas.....mhnun Tula prachar karayla bolavalay.....tu nirlljj ahes

  • @maheshjadhav7045
    @maheshjadhav7045 Місяць тому

    Hyala mahit ahe, lokansamor gelyavar loka shivya ghaltil, mhanun adhich shahanpana kartoy

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Місяць тому +1

    Tilit la शुल्लक कामे दिली 😂😂😂😂😂😂

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql Місяць тому +1

    कोण होतास तू किलित

  • @xVishaal
    @xVishaal Місяць тому

    Dau dya... Talte... Matoshlee val chikhal feta....

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz Місяць тому

    Nagdyla laj asti ka

  • @KadamKadam-o7w
    @KadamKadam-o7w Місяць тому

    पापाचा घडा भरला आहे सोमय्या चा

  • @sanjaygulghane6595
    @sanjaygulghane6595 Місяць тому +1

    Nagad Manus aahe rao ha ...midiya valyani yachi batmi kashala dakwta

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 Місяць тому

    तशीपण भाजप हरणार आहे 😂😂💯💯

  • @virenchavan778
    @virenchavan778 Місяць тому

    ED

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g Місяць тому +1

    तुझ्या वर पण हीच वेळ आहे

  • @maheshkanade7600
    @maheshkanade7600 Місяць тому

    Bichara

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz Місяць тому

    Nagda somya

  • @Ssn25
    @Ssn25 Місяць тому +1

    Are somaiyya .. tujhya nagdya panaa mule tujyavar he diwas aalet

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c Місяць тому

    मराठा आरक्षण विरोधकांना मतदान करणार नाही एक मराठा

  • @ankurpurandare5771
    @ankurpurandare5771 Місяць тому

    Nagdya

  • @rajudhote5163
    @rajudhote5163 Місяць тому +2

    Totlya tuya kam zal aata garaj nahi bjp asach krte garaj sampli manus sampla

  • @xVishaal
    @xVishaal Місяць тому

    Tomaya tal, tumhi bjp madhe aahe... Tithe lokshahi nahi chalat... Jo aadesh dila te kam karave

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Місяць тому +1

    लाड तुझे नाव पण नाही

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 Місяць тому

    प्रसाद लाड हा भाजपात आलेला उपरा माणूस

  • @FitnessTeens-z6h
    @FitnessTeens-z6h Місяць тому

    atta yacha late lakshyat ale ahe ...KITI HI CHATLE TARI KAHI HOT NAHI....mag gaap basa na...UGACH BHUNKAT RAHATA ....ek tari AAROOP ata paryant prove kela ahe ka.....SHAMELSS FELLOW.....

  • @ManojKothavale
    @ManojKothavale Місяць тому

    Aa u aa u

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому

    BJP 🤣

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Місяць тому

    😂😂😂😂😂

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 Місяць тому +1

    Totlya tapla

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 Місяць тому

    😅

  • @narenddrakeole2226
    @narenddrakeole2226 Місяць тому

    😂😂😂😅😅😅

  • @Cric11-x1k
    @Cric11-x1k Місяць тому +1

    Itke nirlazz ahe bjp tya video nantar pn ya somyya la bjp yela haklat nhi ahe

  • @crazygarry999
    @crazygarry999 Місяць тому

    तीलीत तोमयया

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 Місяць тому

    😂😂😂😂