Ladki Bahin Yojana : जाहिरातीत फोटो छापल्याप्रकरणी महिलांची भाजप आमदार विरोधात तक्रार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 342

  • @gorakhvasave427
    @gorakhvasave427 4 місяці тому +101

    अशी पत्रकार करायला डेरीगं लागते. म्हणून पत्रकार ला धन्यवाद करतो❤🙏🙏

    • @ranjanarao5303
      @ranjanarao5303 4 місяці тому +3

      Kai daring, 😮😮

    • @sanjayingle8345
      @sanjayingle8345 4 місяці тому

      कशाची डेरिंग, काही नाही डेरिंग वगैरे

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 4 місяці тому +133

    अमृता फडवणीस आणि सुमित्रा पवार यांचा फोटो बॅनर वर लावा सर्वसाधारण बहिणीचं नाव नका खराब करा

  • @prabhakarpawar936
    @prabhakarpawar936 3 місяці тому +13

    पत्रकार यांना माझ्या वतीने खुप खुप धन्यवाद.....अशाच प्रकारे आपण जनतेला चांगला दिलासा मिळवून द्या...

  • @Poh7gob9hbgbl
    @Poh7gob9hbgbl 4 місяці тому +328

    त्या आमदाराने त्याच्या बायकोचे आणि सासूचा फोटो लावायला पाहिजे

  • @SonuPatil903
    @SonuPatil903 4 місяці тому +244

    पत्रकार एकदम 😂😂 भारी आहे ।।
    मुख्यमंत्री चे दाजी 😂😂😂

  • @TechMaster3333
    @TechMaster3333 4 місяці тому +173

    संबंधित महिलांनी मानहानीची केस टाकावी

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. 4 місяці тому +239

    मॉडेल लोकांना लाखो रुपये दिले जातात मग सामान्य महिलांची परवानगी घ्यायला काय हरकत आहे

    • @sangeetakamble5066
      @sangeetakamble5066 4 місяці тому +15

      हिला पैसे नसतील भेटते म्हणून केस केली असेल😅

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 4 місяці тому

      n vicharta kase kay tumhi photo lavle tyanche barobar aahe

    • @rg220
      @rg220 4 місяці тому

      पैसे दिले तर काय उपकार केला का? कोणाकडून वसूल होणार आहेत याचा ही विचार करा .
      असे कोणाचे ही फोटो परवानगी न घेता लावणे चुकीचे आहे.​तसे ही पैसे कोणाला ही जमा नहित झाले त्या मुळे बोलताना विचार करून बोला. @@sangeetakamble5066

    • @wofacts2546
      @wofacts2546 4 місяці тому

      ​@@sangeetakamble5066ताई तू पैसै घे आणि तुझा फोटो दे

    • @BlueEvilDragon
      @BlueEvilDragon 4 місяці тому +3

      01:50 Demanding

  • @gorakhvasave427
    @gorakhvasave427 4 місяці тому +56

    पत्रकार ला दील से धन्यवाद😘💕🙏 ❤

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 4 місяці тому +37

    बरोबर आहे या माऊली च.कारण पैसै मिळो अगर ना मिळो.. आजू बाजू चे. मित्र मंडळी कॉल करन विचारत असतील. पैसै किती भेटले म्हणुन. मानसिक त्रास होऊ शकतो.. नेते मंडळी फोटो काढतात कुठून हेच कळत नाही

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 місяці тому +84

    राज्य चे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वेश बदलून फिरतात सरकार च बोगस आहे

    • @Thakriking
      @Thakriking 4 місяці тому +1

      हे अगदी बरोबर

  • @ranipawar7588
    @ranipawar7588 4 місяці тому +22

    नाजीम एक नंबर बातमी ह्या खोट्या भाजपाचा चेहरा उघडा केला

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 4 місяці тому +37

    पोस्टर बॉय सिनेमा पाहला होता.आता पोस्टर महिला सिनेमा पाहायला मिळत आहे.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 4 місяці тому +129

    सगळाच गोंधळ आहे बाबा

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 4 місяці тому +32

    2:27 दाजीला सुद्धा न्याय मिळायलाच हवा 😂😂😂

  • @TheDynamic-m3y
    @TheDynamic-m3y 4 місяці тому +14

    साहेब लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे, पण लाडक्या बहिणीची फोटो जाहिराती साठी घेताना त्यांची परवानगी घ्यायला हवी होती😮😮

  • @ashokrathod-xy8lb
    @ashokrathod-xy8lb 4 місяці тому +19

    मुख्यमंत्री यांनी स्वताच्या सुना अणि बायकोची फोटो लावावा.

  • @TechMaster3333
    @TechMaster3333 4 місяці тому +98

    नवीन चित्रपट काढावा लागेल आता...
    पोस्टर महिला

    • @radhaqueen22
      @radhaqueen22 4 місяці тому

      😂he bhari aahe

    • @SunitaDeulkar-g5t
      @SunitaDeulkar-g5t 4 місяці тому

      😂😂😂😂😂

    • @panditindore5970
      @panditindore5970 3 місяці тому

      काय हसतात तुम्ही
      आंध भक्त आहात का​@@SunitaDeulkar-g5t

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 4 місяці тому +16

    लाजा सोडल्या रे भावांनो जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील 🚩🚩

  • @sheetalsuryavanshi9547
    @sheetalsuryavanshi9547 4 місяці тому +22

    वा 👌 काय मुख्यमंत्री साहेब कुठून शोधले हे गुप्तहेर मस्त काम करता तुम्ही

    • @user-nc7uphj8p
      @user-nc7uphj8p 4 місяці тому +1

      @@sheetalsuryavanshi9547 ho na tumhi pan mast comment karta 😊

  • @umeshire
    @umeshire 4 місяці тому +3

    काहिच माहित नाही म्हणजेच सगळ माहित आहे पैसे दिलेत नाही त्यामुळेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ❤❤😂😂😂

  • @samip3124
    @samip3124 4 місяці тому +67

    आता हसावं का रडावं 😂😂😂

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 4 місяці тому +6

    या सरकार ने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 4 місяці тому +26

    कुठे कोणाच्या फोटोचा वापर होईल सांगता येत नाही.

  • @shashikantshinde9357
    @shashikantshinde9357 4 місяці тому +4

    पञकारांचे खरंच सलाम करावा लागेल

  • @shyambaviskar5952
    @shyambaviskar5952 4 місяці тому +22

    रिपोर्टर बघा किती हुशार आहे. याने हे सर्व त्या आमदाराला विचारायला पाहिजे. हा जाणून बुजून कुरघोडी करतोय.😢😢😢

    • @SanSal-wp1wk
      @SanSal-wp1wk 4 місяці тому

      Siroryalahi reporterwalyane aamor gyayche hote

  • @prashantnannaware1989
    @prashantnannaware1989 4 місяці тому +17

    सत्तेतील आमदार खासदार यांनी त्याच्या आई बहीण बायकोचा फोटो लावावा

  • @SagarAwale-fi1pk
    @SagarAwale-fi1pk 4 місяці тому +13

    मतदान जवळ् आले ना म्हणून् ही लड़की बहिन बजान

  • @ashokbirajdar2480
    @ashokbirajdar2480 4 місяці тому +4

    बरोबर आहे विचारले पाहिजे
    भरपूर जण तयार असतात त्यांचे टाकले पाहिजे

  • @MaryappaMote-v7n
    @MaryappaMote-v7n 4 місяці тому +23

    चांगली पोज देऊन उभरली आहे आणि माहित नाही बोलते काय कराव आता

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 4 місяці тому

      अरे येडपटा कंप्युटर च युग आहे न विचारता ईडीठींग केल आहे

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 4 місяці тому +38

    चालू आमदार 😭😢😅

  • @mirzashahid2952
    @mirzashahid2952 4 місяці тому +6

    न संगता फ़ोटो लावने चुकी चे आहे
    साधारण कुटुंबला हे पटत नाही
    हया अमदरा ला त्याच्य घरची कोण्हाची फ़ोटो लाव ला तर का ही हरकत नाही

  • @ashokpingat1378
    @ashokpingat1378 4 місяці тому +22

    अहो ताई बाई आक्का तुम्ही महाराष्ट्रात झळकल्या याच्यापेक्षा काय पाहिजे आणि म्हणे आमची बदनामी होत आहे. किती पैसे दिले विरोधी पक्षनेत्याने सांगा.

    • @Pawarvarsha5056
      @Pawarvarsha5056 4 місяці тому

      अहो दादा..एक काम करा ना मग तुमच्या घरच्या महिलांचे फोटो लावायला सांगा मग.. मग समजेल बदनमी कि वहावा.. आपण सुजाण नागरिक आहात जरा भान ठेऊन बोलावे....चुकीचे बोलू न्हये

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 4 місяці тому +5

      Tyana paise dilyachi pavti dakhava mg virodhi pakshavar jay, paise na deta fukat publicity sathi tyancha vapar karto manhani cha dava taka, nusti advertisement

    • @panditindore5970
      @panditindore5970 3 місяці тому

      विरोधी पक्षनेते यांचा ईथे काय संबंध
      आंध भक्त आहेत का तुम्ही

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 4 місяці тому +4

    भाजप चा खरा चेहरा आहे हा... या अगोदर ही हा प्रकार इतर योजनेच्या बाबतीत ही घडलाय. भाजप म्हणजे खोटेपणाचा कळस झालाय. सिद्धार्थ शिरोळे ला पाडा

  • @AmarPatil-m9j
    @AmarPatil-m9j 4 місяці тому +11

    Fadnvis वर एक्शन घ्या ani अमृता fadnvis ch photo shoot लावा😂😂😂😂

  • @nanagawali6140
    @nanagawali6140 4 місяці тому +17

    त्या आमदाराची बायको मुख्यमंत्र्यांची बहिण लागत नसेल

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 4 місяці тому +24

    शासनाने अंधारात दोघींना चिरीमिरी देऊन प्रश्न मिटवावा... 😂😂😂

  • @dashrathshindepatil4823
    @dashrathshindepatil4823 4 місяці тому +3

    फोटो सुद्धा जुमलाच प्रकरण दिसते फक्त जाहिरातीवर खर्च आहे

  • @Ramaharaj
    @Ramaharaj 4 місяці тому +22

    यांना आता खरी पैशासाठी केस दाखल केली यांना कोणीतरी सांगळे की याचे पैसे भेटता म्हणून यांनी केस दाखल केली असावा 😂😂😂😂

  • @ganeshkhune8554
    @ganeshkhune8554 4 місяці тому +6

    जाहिरात बाजी सरकार फक्त जाहिरातीसाठी करोडो रुपये खर्च करा हेच भाजप सरकार

  • @AnilTayade-l7j
    @AnilTayade-l7j 4 місяці тому +5

    आता तर महाभारत चालू झाल आहे आजुन दिरोपदी चा चिरहरण बाकी आहे

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 3 місяці тому +1

    Good point

  • @dsvikas
    @dsvikas 4 місяці тому +12

    या महिलांची परवानगी घेणं आवश्यक होत हे खरं आहे, पण हा विषय सामोपचाराने सोडविता आलं असता . या "दाजींनी" आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्ना केला होता का ? इत्यादी बाबीबाबत काहीच उलघडा होत नाही. यातूनही बराच काही लक्षात येत

  • @pratibhamasaye1706
    @pratibhamasaye1706 4 місяці тому +3

    आम्ही फॉम भरलं अप्रुव झाल लिक पण आहे बॅकला फोन पण आलापैसे नाही आले उपीच्या महिलांना बरोबर पैसे येतात आम्ही फक्त वोट करायचे का प्लिज सांगा

  • @vilaspawar7835
    @vilaspawar7835 4 місяці тому +28

    शिरोळे च्या बायको चा फोटो लाव म्हणा

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 4 місяці тому +3

    बघा शिवाजी नगर मतदार संघांचे भाजप आमदारांचा पराक्रम 🤣🤣🤣🤣

  • @sureshshelake4814
    @sureshshelake4814 4 місяці тому +1

    कुठल्याही कॉम्प्युटरवर चेहरे तयार करायचे लेडीज चे आणि लाडक्या बहिणीचे चित्र टाकायला पाहिजे होते

  • @santoshsolat8350
    @santoshsolat8350 4 місяці тому +2

    मुळात पहिली एक गोष्ट शोधा. की, एखादी वेबसाईट तुमचा फोटो, तुम्हाला विचारल्या शिवाय विकू कसा शकते.

  • @रविबारहाते
    @रविबारहाते 11 днів тому +1

    😊😊🎉

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 4 місяці тому +7

    आरे या दोघींनी पोज पण छान दिली आहे जसा की या योजनेचा लाभ भेटल्या सारखा नक्की कायतरी गडबड असणार आहे. फोटो यांनीच काढला असावा दिसतेय तस

    • @vijaygomase4292
      @vijaygomase4292 4 місяці тому

      He doghehi karodpati nakki zale ahe.Ashesh photo yet nahi fukat madhe photo mi tar nakki deyin.

    • @vijaygomase4292
      @vijaygomase4292 4 місяці тому

      He doghehi karodpati nakki zale ahe.Ashesh photo yet nahi fukat madhe photo mi tar nakki deyin.

  • @Gmgm189
    @Gmgm189 4 місяці тому +6

    जत्रेत ल असेल आठवा पोस्टर लाडक्या बाई😅😅

  • @atuluike828
    @atuluike828 4 місяці тому +2

    पोस्टर बॉयज पिक्चर नंतर आता पोस्टर महिला पिक्चर निगेल 😂😂😂

  • @ravindrapawara5741
    @ravindrapawara5741 4 місяці тому +4

    कशी ही बनवा बनवी 😂 शिंदे सरकार

  • @hemantdesai3108
    @hemantdesai3108 4 місяці тому +8

    ABP माझा तुम्ही रीतसर परवानगी घेतली ना? नाही तर तुमच्यावर उदया केस टाकतील व्हिडीओ काढला म्हणून.... हयांचा बोलवता धनी वेगळाच आहे......😂

  • @bhaskarsonwane6445
    @bhaskarsonwane6445 4 місяці тому +3

    अहो हे सरकार गांगरून गेलय त्यांना काय करावे हेच कळेना

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 4 місяці тому +16

    जनतेला नका फसवू तुम्ही काय सध्य करणार सरकार माय बाप

    • @sangeetakamble5066
      @sangeetakamble5066 4 місяці тому

      जनता काय लहान दुध खुळी बाळे आहेत का त्यांनची फसवणूक करायला

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 місяці тому

    सगळ्या गावला काना कोपऱ्यात ही योजना माहीत आहे आणि यांना माहीत नाही😊

  • @sadashivverynice4242
    @sadashivverynice4242 4 місяці тому +3

    1कोटी ची मागणी करा काकु

  • @दिल्लीश्वर
    @दिल्लीश्वर 4 місяці тому +2

    फसव्या योजना
    आणि फसव सरकार 😢

  • @HigolePatil
    @HigolePatil 4 місяці тому +1

    Yahoo❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PintuKhillare-f3f
    @PintuKhillare-f3f 11 днів тому

    या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 4 місяці тому +4

    ये हुईं ना बात...... 🤷

  • @siddhipatil3330
    @siddhipatil3330 13 днів тому

    सर्वांनी मिळून मोर्चे काढायला पाहिजे

  • @hasinabeg3314
    @hasinabeg3314 4 місяці тому

    Very good sir

  • @Ganesh1991-y3r
    @Ganesh1991-y3r 4 місяці тому +2

    हे चुकीचं आहे कोणाच्या परवानगी शिवाय फोटो काढला का?

  • @ArhantDogre
    @ArhantDogre 4 місяці тому +2

    हाच आहे का मोदी सरकारचा सबका साथ सबका विकास

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr 4 місяці тому +5

    दहा पाच.... मिळण्यासाठी... तमाशा

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne 4 місяці тому +2

    ताई तुमची बदनामी नाही आहे याच्यात सरकारला साथ दिल्याने काय अडचण आली जीव माझा भाऊ आहे त्यांना सुद्धा काही बोलू नये

    • @mayadevikanse4887
      @mayadevikanse4887 4 місяці тому

      न विचारता फोटो लावणे किती चुकीचे आहे.

  • @uttampatilbhagat7742
    @uttampatilbhagat7742 3 місяці тому +1

    वारे पोटाळे भाजप कोणाचा धरतो आणि फोटो लावतो

  • @shabanapendhari6497
    @shabanapendhari6497 4 місяці тому

    Barobar ahe brother &sister

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 4 місяці тому +1

    शासनाच्या लोकोपयोगी योजने करता फोटोचा वापर केला असेल तर तो फार मोठा गुन्हा नाही आमच्या ताईनी जरा समजून घ्यावं योजना तर यशस्वी होणारच आहे

    • @prakashchaudhari1620
      @prakashchaudhari1620 4 місяці тому

      महीला दुसर्‍याच पक्षाची असली तर ..

  • @appasahebwable6700
    @appasahebwable6700 3 місяці тому +1

    महीलांचा फोटू लावणे चुकिचेच आहे.

  • @RajendraKhond-b3u
    @RajendraKhond-b3u 4 місяці тому +1

    खरय बाऊ

  • @simawalake7784
    @simawalake7784 4 місяці тому

    फोटो जहिराची विचारुन पोस्ट करायचं ना आहो खुप तशी मिळेल असतें चांगले काम आहे हे जनहितासाठी आहे वाईट अस काय नाही
    24/जनतेसाठी काम चे कोनी अस गालबोट ठिक नाही वाटत जय महाराष्ट्र 🙏🙏क्षमसव

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 3 місяці тому

    त्यात काय बदनामी लाडकी बहीण प्रसिद्ध झाली त्याच काय ते पण मुख्यमंत्र्यां ची याला भाग्य लागत ओ ताई

  • @sangharshwakode1793
    @sangharshwakode1793 4 місяці тому

    mi online work karato aani mi site check karata asata a maza form submit zala aani paise pn aalet pn mi mulga aahe aata pudhe kay karayach

  • @user-nc7uphj8p
    @user-nc7uphj8p 4 місяці тому +2

    तुमचे फोटो काय आकाशातून पडले काय मग, तुम्हीच दिले ते

  • @SharadPatil-k8k
    @SharadPatil-k8k 4 місяці тому +5

    नशीबवान आहेत त्या बाया त्यांच्या फोटो लावला आहे ते मुख्यमंत्री च्या बहिणी आहेत

    • @santoshhamand9390
      @santoshhamand9390 4 місяці тому +1

      नसीबवान नाही दादा सामान्य कुटुंबाला समाजात वावरताना खूप अवघड जात

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 4 місяці тому +2

    अहो ताई पैसे देऊन. फोटो वापरत नाही तुम्ही किती फेमस झाला याचा आनंद झाला पाहीजे ,

  • @skillsmotivatevideos
    @skillsmotivatevideos 4 місяці тому +3

    Ladka bhau yojne sathi maza Photo ghya

  • @vikramlic3099
    @vikramlic3099 4 місяці тому +3

    कुणी तर त्या बाईला सपोर्ट करा प्लीज

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 4 місяці тому +1

    राहुल गांधी सारखेच केले, शिरोळे साहेबांनी

  • @somnathbeloshe3097
    @somnathbeloshe3097 11 днів тому

    याच्या अगोदर यार महिला कोठे होत्या इलेक्शन अगोदर

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 місяці тому

    पैसे घेतल्याशिवाय अशी पोझ देऊच शकतं नाहीं..😅

  • @arunalavade5346
    @arunalavade5346 4 місяці тому +5

    😂incredible Maharashtra

  • @monikamorbale4714
    @monikamorbale4714 4 місяці тому

    १ जुलै पासून योजना चालू झाल्या...... किती तो योजनेचा गाजावाजा आहे सगळीकडे...... गावा खेड्यात माहिती पोहचली आहे योजनेची... टीव्ही, पेपर वर बातमी आहे रोज.... आणि तुम्हाला एवढ्या वेळाने कसे काय कळाले...🤔🤔... सरकार ला कायदे माहित आहेत... असे न सांगता करणार नाहीत ते..........🤔🤔

  • @Sanchetipawar1
    @Sanchetipawar1 4 місяці тому +2

    असं होऊ शकतं नाही तुमचा फोटो त्यांच्या कड कसा काय आला तुम्ही त्यानं प्येसे जास्त मागितले असेल आमचं फोटो काऊन नाही आला माझा फोटो लावा गर्व की बात है

    • @anagha27
      @anagha27 4 місяці тому

      Yanchya gharat java bjp valyano...ha bolavto aahe..
      Amche nka gheu...

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 4 місяці тому

      Ya aadhi ek aajoba je jatret gayab zale hote tyancha pn photo ky paise deun lavle k ?? Tr aajoba tr gayb ah 2 vrshya pasun

  • @radhakisankhoje8589
    @radhakisankhoje8589 4 місяці тому +1

    त्यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @user-nc7uphj8p
    @user-nc7uphj8p 4 місяці тому +2

    काहीच माहित नहीं 😅😅😅 सगळे माहित असत

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 2 місяці тому

    आमच्या पण मंडळीला आणखीन पैसे भेटले नाहीत

  • @SonaliSuryawanshi-k2i
    @SonaliSuryawanshi-k2i 4 місяці тому +1

    सुपरिबाज मीडिया बांगलादेश किंवा कोलकाता महिला अत्याचारवीरोधी बातम्या का करत नाही ?

  • @adityakilbildhamal5344
    @adityakilbildhamal5344 4 місяці тому +1

    Kay zal foto lavla mnun

  • @babasahebkshirsagar2870
    @babasahebkshirsagar2870 4 місяці тому +1

    Tak देउन tak

  • @Mbbsadmissionabroad
    @Mbbsadmissionabroad 3 місяці тому

    Video share kara

  • @DipakKandekar-p5z
    @DipakKandekar-p5z Місяць тому

    🎉🎉

  • @Ranjhanananawarey-lg5wx
    @Ranjhanananawarey-lg5wx 4 місяці тому

    😂😂😂🎉🎉🎉🎉🎉 1number patrakaar.

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 4 місяці тому +4

    पैसे भेटल की विषय खलास 😅😅😅

  • @PrafullGowari
    @PrafullGowari 4 місяці тому +1

    बिन कामाचे धंदे करत आहेत.... नाही तिकडे उगाच पैसा उडवीत आहेत... काय कामाच्या ह्या योजना ज्या आदी पासुन योजना आहेत टत्या बंद केल्या आणि नवीन काय तरी उगाच..

  • @मा.पैलवानरोहीतहीवराळे

    काहो महायुतीचे कार्यकर्ते 😂 जमलं काय हे

  • @somnathbeloshe3097
    @somnathbeloshe3097 11 днів тому

    आपण तेव्हा त्यांना जाब विचारू शकलो असतो

  • @riteshpatil78278
    @riteshpatil78278 4 місяці тому

    त्या आमदारांचे स्वतः घ्या बायको किंवा बहिणीचे फोटो टाकायला पाहिजे होते