अष्टलक्ष्मी | धनश्री लेले | व्याख्यान | Ashtalakshmi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2021
  • लक्ष्मीची विविध रूपांचा मागोवा घेणारे व्याख्यान
    अष्टलक्ष्मी
    सादरकर्त्या - सौ धनश्री लेले

КОМЕНТАРІ • 433

  • @vilasvyas3549
    @vilasvyas3549 Рік тому +9

    धनश्री दीदी आपल्या वाणीवर साक्षात सरस्वती विराजमान आहे

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 10 місяців тому +2

    अप्रतिम... फार फार सुंदर ताई, शतशः धन्यवाद 🙏. ताई आपल्या वाणीतून श्री सूक्त अर्थ आणि विवेचन ऐकायला आवडेल. आपणास निरामय आरोग्यदायी दिर्घायुष्य लाभो. 🙏

  • @sangeetautpat4428
    @sangeetautpat4428 2 роки тому +22

    धनश्रीताई तुमच्या शांत ओघवत्या वाणीतून आलेलं अष्टलक्ष्मींचे निरुपण ऐकतांना अक्षरक्षः डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले. इतके सुरेख निरुपण ऐकण्याची संधी मला मिळाली म्हणजे माझ्यावर या विद्यालक्ष्मीची क्रुपाच झाली असे मला वाटले. प्रत्येक वेळी तुम्ही ज्या कुठल्या विषयावर बोलता ते ऐकतांना ईश्वराने दिलेले हे दोन कान कमी पडतात. कुठेतरी शांत जागी बसून तुम्हांला ऐकाची इच्छा होते. मनापासून धन्यवाद. 🙏🏻🙏🏻

    • @suhasiniparkhe9707
      @suhasiniparkhe9707 Рік тому +2

      सुंदर सादरीकरण, कान तृप्त झाले 🌹🌷🌺🙏🙏💐💐🥀 कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

    • @savitatamras3782
      @savitatamras3782 Рік тому +1

      सुंदर विवेचन केले आहे.धनयवाद.

    • @vasudhaagarkar255
      @vasudhaagarkar255 Рік тому +1

      @@suhasiniparkhe9707 एकुनसमाघान झाले

    • @alkaarabole624
      @alkaarabole624 Рік тому

      आरबोळेअलका

    • @sangitakudedar5017
      @sangitakudedar5017 Рік тому +1

      खूप सुंदर माहिती. त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर आणि विश्वास वाढला.

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 7 місяців тому +1

    धनश्री ताई,तुमच्या जिव्हेवर वाग् विलासिनी शारदा,सरस्वती वसली आहे.आपली प्रत्येक निरूपणे ओघवती व मन प्रसन्न करणारी आहेत...आपल्याला समृद्ध आयुष्य लाभो...

  • @artisohoni5349
    @artisohoni5349 Рік тому +1

    अप्रतिम सादरीकरण अतिशय माहितीपूर्ण विवेचन.जय लक्ष्मी.

  • @vinitakale2444
    @vinitakale2444 2 роки тому +2

    धनश्री ताई अष्टलक्ष्मीची माहिती खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितली. मनाला खूपच भावलं. धन्यवाद !!👌👌

  • @meenaumachigi1239
    @meenaumachigi1239 Рік тому +1

    धनश्री ताई मीच तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही आम्हाला अष्टलक्ष्मीं बद्दल खूपच सुंदर माहिती दिली आहे. आणि साक्षात अष्टलक्ष्मीं आमच्या मन:चक्षू समोर साकारल्या. खूपच छान वाटलं ऐकून. धन्यवाद. 🙏🙏

  • @seemanagaonkar599
    @seemanagaonkar599 2 роки тому +3

    मॅडम मी तुमची बरीच व्याख्याने ऐकली आहेत,मी अगदी तुमच्या प्रेमात आहे अभ्यास पूर्ण व्याख्याने, आणि सुंदर गोड वाणी, उच्चार मला फार आवडतात,मी जेव्हा तुम्हाला ऐकते माझा मुड छान होतो, तुम्हांला असेच वेगवेगळ्या अभ्यास पूर्ण व धार्मिक ग्रंथांवर ऐकायला मला आवडेल🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐.

  • @kundaanturkar5848
    @kundaanturkar5848 8 місяців тому +1

    सर्व लक्ष्मीची बेरीज _, धनश्री लेले म्हाजेच विद्या लक्ष्मी. इतकं ज्ञान मेंदूत मावल कस ?
    बरीच लेक्चर्स मी ऐकते . परतपरत ऐकते . तुम्ही नव्याने भेटता .पण तच दिसण, असणं
    स्मरण शक्ती , पाठांतर, सगण्याची कला बैठक सगळाच अवरणीय
    . तुम्हाला साशांग दंडवत .

  • @ashakulkarni934
    @ashakulkarni934 2 роки тому +2

    ताई, तुमची व्याख्याने खूप सुंदर आहे, श्रवणीय आहेत, असेच वेगवेगळे विषय घेऊन सतत मार्गदर्शन करत रहा, तुमच्या चेहरा बोलका आहे, मनापासून धन्यवाद

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 Рік тому

    धनश्रीताई,खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद.तुमची विषय मांडण्याची हातोटी,ओघवती भाषा,संस्कृत भाषेवरील प्रभुत्व याबद्दल तुमचे खूप कौतुक.श्रीसूक्त नव्याने समजले.

  • @deepakborde7186
    @deepakborde7186 Рік тому +2

    धनश्री ताई, आपली शब्द लक्ष्मी अशीच प्रसन्न राहो व आम्हाला त्याचा प्रसाद अखंड मिळत राहो.

  • @meghanakulkarni3546
    @meghanakulkarni3546 2 роки тому +1

    धनश्री खरच खूप छान ओघवती वाणी स्पशस्त शब्द खूप अभिमान वाटतो तुझा ऐकताना खूप खूप मोठ्ठी हो अशीच छान संस्कृत ऐकवत रहा

  • @shwetakarlekar122
    @shwetakarlekar122 2 роки тому +3

    अतिशय सुंदर विचार धनश्रीताई.... नवा दृष्टिकोन मिळाला अष्टलक्ष्मींचा.. आणि ही अष्ट रूपही अप्रतिम ... खूप खूप धन्यवाद

  • @pratibhakor8066
    @pratibhakor8066 2 роки тому +2

    खूप छान . ज्ञानात भर पडते.सतत ऐकावस वाटतं

  • @priyanjalidixit947
    @priyanjalidixit947 2 роки тому +3

    अतिशय अप्रतिम विवरण! आपली ओघवती वाणी ऐकतच रहावे असे वाटते. अष्टलक्ष्मीची रूपे आपल्या सुमधुर वाणीने उदघृत केली आहेत. तुम्ही श्री सूक्तावरसुद्धा एकदा बोलावे अशी विनंती आहे

  • @ushadeshmukh23
    @ushadeshmukh23 2 роки тому +22

    धनश्री ताईंची भाषा सहज सुंदर ओघवती अशी आहे .अनेक विषयांचा चौफेर अभ्यास आहे .कुठल्याही विषयावर सहज बोलत असताना भाषेवरचे प्रभुत्व लक्षात येते .खूपच सुंदर !!

    • @cobratechgamer
      @cobratechgamer 9 місяців тому

      सतत ऐकत राहाव अस वाटतय. ज्ञानसंग्रह धनश्रीताईचा.🎉

    • @manishapatil7624
      @manishapatil7624 8 місяців тому

    • @premalapimplikar5236
      @premalapimplikar5236 8 місяців тому

      खुप छान माहीती समजली अष्टमीला नमस्कार धन्यवाद

    • @satsangjyoti5076
      @satsangjyoti5076 8 місяців тому

      Lakshmi la namaskar ani Dhanashree Tai tumachyatil Saraswati lal namaskar

  • @kulkarni8314
    @kulkarni8314 2 роки тому +14

    धनश्रीताई, तुमची व्याख्यानं म्हणजे " सोन्याला सुगंध"
    सुन्दर विषय आणि तुमची गोड रसाळ वाणी !
    ही वाणी भान विसरवते अन् भानावरही आणते.
    दूरस्थपणे तुमच्यावर माया करणारी एक चाहती
    अनुराधा कुलकर्णी, पुणे

    • @archanawattamwar8314
      @archanawattamwar8314 2 роки тому

      Khup sunder🙏🙏

    • @leledhanashree
      @leledhanashree  2 роки тому +2

      अनुराधाताई नमस्कार. आपल्यासारखी माया करणारी मंडळीच आम्हाला शक्ती देतात.

  • @nilimadeshpande9703
    @nilimadeshpande9703 8 місяців тому +1

    खूप सुंदर परमेश्वराने सुरेख वाणी दिली आहे.साक्षात सर्व लक्ष्मीचे दर्शन झाले.

  • @jyotisapre470
    @jyotisapre470 2 роки тому +2

    फारच सुंदर मनाला भावणारे ओघवती भाषेत ऐकत रहावेसे विवेचन केले आहेत तुम्ही असेच नवीन विषय ऐकायला आवडेल

  • @madhurawalupante9365
    @madhurawalupante9365 7 місяців тому

    अप्रतिम 🙏🙏साक्षात सरस्वतीच तुमच्या मुखातून बोलत होती 🙏🙏

  • @dipalideshmukh8883
    @dipalideshmukh8883 7 місяців тому

    धनश्री ताई खुप सुंदर रीतीने आपण अष्टलक्ष्मी चे वर्णन केले आहे, आणि मुख्य म्हणजे गर्भित अर्थ आम्हाला समजला, समाधान वाटले धन्यवाद

  • @shubhadalapalikar8665
    @shubhadalapalikar8665 2 роки тому

    फारच सुंदर अष्टलक्ष्मी चे रूप दाखवून मन प्रसन्न झाले खूप छान माहिती मिळाली ताई ओघवती शैली आहेच धन्यवाद

  • @neelagondhalekar1840
    @neelagondhalekar1840 8 місяців тому +1

    मंत्रमुग्ध करणारी वाणी आणि ओघवती भाषा मंत्रांनी युक्त खूप खूप धन्यवाद धनश्री ताई🌷👋👋

  • @kanchantodkar7592
    @kanchantodkar7592 Рік тому +1

    🙏धनश्री ताई तुमच्या नावातच धन आहे. जे बुध्दीचे.. विचारापलीकडील विचाराचे.. ताई तुम्हाला ऐकत आहे. तुमची भेट होईल ही इच्छा..🙏

  • @advocatejadhav1568
    @advocatejadhav1568 2 роки тому +21

    भाषेवरील प्रभुत्व , ओघवती शैली व प्रचंड ज्ञानभांडार सहजपणे ताईंनी खुले केले . मन:पुर्वक धन्यवाद . 🙏

    • @prajaktasaraf9537
      @prajaktasaraf9537 2 роки тому +1

      धनश्री ताई तुमची वाणी अतिशय ओघवती आहे आणि कोणताही विषय असो तो समजुन सांगायची हातोटी अप्रतिम आहे

    • @meenajoshi6412
      @meenajoshi6412 2 роки тому

      मस्तच

    • @gaargiganbote9003
      @gaargiganbote9003 2 роки тому

      म्हणूनच ताई माझ्या खूप खूप लाडक्या आहेत. खूप सुंदर soul आहेत त्या...🌹✨💫

  • @savitadeshmukh6815
    @savitadeshmukh6815 2 роки тому +7

    श्रीगुरुदेव दत्त गुरुमाऊलीचा आशीर्वाद नी सरस्वतीचा वरदहस्त यामुले ही ओघवती वाणी शतशः नमन ताई आपल्या चरणी.🙏🙏🙏🙏🌼🌼🌼

  • @anjalimahajan3163
    @anjalimahajan3163 Рік тому +5

    अप्रतिम...कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटते ...ताई तुमच्या वाणी ला उपमा नाही... तुम्हाला त्रिवार वंदन

  • @rajashreeprabhat6190
    @rajashreeprabhat6190 2 роки тому +2

    धनश्री, मुळात तूच इतकी प्रसन्न, हासरी आहेस त्यामुळे तुला ऐकायला मजा येते.. तुझं संस्कृत वर उत्तम प्रभुत्व आहे तसेच प्रत्येक विषयाचा उत्तम अभ्यास आणि जाण.. असेच उत्तमोत्तम तुझ्या कडून ऐकायला मिळावं ही सदिच्छा..

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 роки тому +3

    धनश्री ताई,खूपच सुंदर! अष्टलक्ष्मी ची सर्व रूपे खूपच सुंदर!👌💐👌

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 Рік тому +1

    एक प्रत्यक्ष लक्ष्मीच अनेक लक्ष्मींचे वर्णन करते आहे.धनश्री ताई तु तर आदिमाया आदीशक्तिचेच एक रूप आहे वाक् देवताच आपल्या मुखातून बोलतेय आता तर ऐकताना मन शांत तर होतेच या ही पेक्षा विश्वरूपदर्शन विशद करताना प्रत्यक्ष भगवंतच समोर उभा आहे इतके सुंदर वर्णन केलयं पुनःपुनः ऐकावे असेच वाटत रहाते अंतःकरणपूर्वक नमस्कार धनश्री ताई

  • @user-ic1lq3jt1m
    @user-ic1lq3jt1m 5 місяців тому

    Sasatang Naman dhanshri lele mata
    .....avd sunder vichar n vernan nmskar aso aaplyala🌺🌺👏👏🌺🌺

  • @vijayagawali7836
    @vijayagawali7836 Місяць тому

    खुप खुप सुंदर....ऐकवत रहावेसे वाटते ,ज्ञानात भर पडते.खुप खुप धन्यवाद

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 Рік тому

    Apratim speechless. Khup chan vivechan ashta laxminchi sunder varnan 🙏🙏🌹🌹🌹👍👌🙂👏

  • @shooluma7
    @shooluma7 2 роки тому +1

    खूपच सुंदर विश्लेषण. असेच श्री विश्र्नुसहस्त्रणं स्त्रोत्रावर विवेचन केले तर आभारी होऊ.

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 2 роки тому +1

    धान्यलक्ष्मी चे रूपच शाकंभरी देवी वाटते

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 2 роки тому +4

    धनश्री ताई या अष्टलक्षींची आठही रुपे आम्हांस आपल्या मध्ये पूरेपूर आढळतात आणि सदैव आपण आणि आपली वैखरी आम्हांस नेहमीच वंदनीय आणि स्पृहणीय आहे/ राहील.

  • @sandhyasangwai2390
    @sandhyasangwai2390 Рік тому +1

    ताई,...किती ओघवती,..सुंदर, सहज वाणी आहे हो तुमची..तुम्हीं समजावले ल्या अष्टलक्ष्मी तुमच्या मध्ये पूर्ण विकसित झाल्या आहेत. तुमच्या वाणीतून प्राप्त झालेला हा प्रसाद आम्हालाही विकासाकडे नेईल यासाठी प्रयत्नशील राहू.

  • @manishajoshi2793
    @manishajoshi2793 7 місяців тому

    Chhyan shri suktacha Marathi Artha utka sunder tumchya Kadu aikayla milala...dhanyawaad

  • @manishakulkarni4467
    @manishakulkarni4467 2 роки тому +2

    सुंदर विश्लेषण, मृद वाणी, तुमची समृद्ध भाषाशैली आहे.

  • @sunandahulyalkar962
    @sunandahulyalkar962 8 місяців тому +1

    धनश्रीताई, तुमची व्याख्याही ऐकताना नेहमीच माझी मती कुंठीत होते. तुमचे अपार ज्ञान, विस्त्रुत शब्दभांडार, ओघवती वाणी , सर्वांनीच मन प्रसन्न होते व अनेक गोष्टींची माहिती ही होते. तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. 🙏

  • @ashathorat1853
    @ashathorat1853 2 роки тому +2

    ताई तुमच्या सहजसुंदर आणि सुलभ भाषणातून खूप ज्ञान आणि आनंद मिळतो सुहास्य मुद्रेने तुम्ही बोलता ‌तेंव्हा ऐकत रहावं वाटते क्रूष्णाच्या मोहक हास्याची कल्पना येते

  • @manjirijoshi6019
    @manjirijoshi6019 2 роки тому +4

    🙏एका समृध्दतेवर समृध्द विश्लेषण!! खूप छान

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 2 роки тому

    अप्राप्त lakshmipraptyartham, प्राप्त लक्ष्मी स्थिरकरणार्थम

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 2 роки тому +3

    नमस्कार ,
    लक्ष्मी आणि तिची रूप ऐकून मन प्रसन्न झाले आपल्या ओजस्वी वाणीतून लक्ष्मी कशात आहे ते समजले.

  • @veenaprabhudesai3820
    @veenaprabhudesai3820 2 роки тому +3

    धनश्री ताई, अतिशय छान असे अष्टलक्ष्मी चे विवेचन, तुमच्यावर विद्या लक्ष्मी खरंच प्रसन्न आहे🙏🙏

  • @medhasinnarkar7219
    @medhasinnarkar7219 8 місяців тому

    खुप समाधान मिळाले, स्पष्टता आली , सुंदर छान विचार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @TheCheetra
    @TheCheetra 2 роки тому +6

    धनश्री ताई किती छान विवरण केलं आहेत तुम्ही. रोज हे श्रीसूक्त ऐकते पण याचा अर्थ जाणून घ्यायची इच्छा होतीच. ती आज थोडी पूर्ण झाली. आपण खास या श्रीसूक्त व अश्या आपल्या प्रार्थना यांचे विवरणा चे भाग आमच्यासाठी करावेत ही विनंती🙏 कल्याणमस्तु 🙌

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    ❤Shri ganeshai namaha. Shri Saraswaty ai namaha. 🙏Shri gurve namaha. Gan gan gan at bote. Shri Swami Samartha.🙏

  • @kanchanjawahire3389
    @kanchanjawahire3389 2 роки тому +2

    अतिशय सुंदर सांगता खूप मनालाभावत👌👌

  • @rohinideshpande6833
    @rohinideshpande6833 Рік тому +2

    धनश्री ताई अष्टलक्ष्मी वर्णन अप्रतिम सुंदर .सांगण्यात गोडवा.लयबद् ता भाषाप्रभुत्व. संस्कृत भाषेवर प्रभुत्व.

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 2 роки тому +2

    खरंच किती अप्रतिम वर्णन केलं आहे धनश्री जी तुम्ही,,,

  • @dspatki
    @dspatki 2 роки тому +19

    अतिशय सुंदर, ओघवती आणि समृद्ध भाषा! अष्टलक्ष्मीची चित्रं वेळोवेळी बघितली होती, पण या प्रत्येक लक्ष्मी मागची भूमिका तुमच्या प्रवाचानामुळे खूप छान कळली. धन्यवाद! 🙏

    • @Shrihal
      @Shrihal 2 роки тому +1

      केवळ अप्रतीम माहिती.
      अगाध ज्ञान व उत्तम वक्तृत्वाची साथ!

    • @bhartimore3539
      @bhartimore3539 2 роки тому

      Khupch chan . dhaynvad.

    • @rohkhode
      @rohkhode 2 роки тому

      Khupch chan

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete8004 2 роки тому +4

    अष्टलक्ष्मी म्हणजे आपल्याच अंतरंगातील शक्ती आहेत.खूप सुंदर विचार.खूप छान व्याख्यान.

  • @shubhadanatu4826
    @shubhadanatu4826 2 роки тому +7

    मंत्रमुग्ध करणारी ओघवती प्रासादिक वाणी, तितकाच व्यासंग परंतु अतिशय विनयशील, मृदू आणि सुहास्य वंदना विद्यालक्ष्मीला विनम्र भावाने सस्नेह नमस्कार, कधीच संपू नये असे वाटले, एकदा प्रत्यक्ष भेट व्हावी अशी इच्छा,🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @anumugdhajoshi2249
    @anumugdhajoshi2249 2 роки тому +3

    धनश्री ताई खूप सुंदर,ऐकतच रहाव वाटतं.
    आता एक एक लक्ष्मी वर एक एक भाग करावा ही विनंती.प्रत्येक सुभाषित अगदी सोप करून सांगितले.

  • @sunilpawar84
    @sunilpawar84 2 роки тому +1

    धनश्री ताई तुमची वाणी एकूण एक कबिरांचा दोहा आठवतो.. वाणी ऐसी बोलीये मनका आपा खोय औरंन को शीतल करे आपहु शीतल होय..
    फक्त ऐकत राहावं अशी.. जीवनात कधी संधी मिळाली तर एकदा आपले दर्शन व्हावे ही इच्छा,👏👏

  • @sharadakorpe5688
    @sharadakorpe5688 2 роки тому +3

    खूप छान ताई,ऐकत राहावे असे वाटते.
    विश्लेषण खूपच सुंदर..🙏🙏

  • @jayashribhosale6970
    @jayashribhosale6970 Рік тому +1

    🙏🌹 ताई धनश्री ताई तुम्हाला नमस्कार 🙏🌹 ताई तुम्ही जेव्हा जेव्हा 🙏 बोलत असतात 🙏🌹 तेव्हा तेव्हा 🙏🌹 आम्ही सर्व जण एकत्र येऊन तुमचं बोलणं ऐकत असतो 🙏🌹 ताई तुम्ही खूपच छान माहिती देतात 🙏🌹☘️🙏 नमस्कार ताई 🙏🌹 ताई आज कोजागिरी पौर्णिमा आहे नमस्कार ताई 🙏🌹 ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🌹🌹🙏🙏💐🌹☘️

  • @minarokade819
    @minarokade819 2 роки тому +8

    ताई तुमचे सर्व विषयांवर विलक्षण व अदभुत आभ्यास आहे. किती छान विश्लेषण केले ताई अष्ठलक्ष्मीचे .नमन तूम्हाला

  • @abhihitawat1781
    @abhihitawat1781 2 роки тому +2

    खूप सुंदर , सखोल अभ्यास सर्व विषयांचा . ओघवती शैली,गोड आवाज. सहज समजेल असे . 👌👌

  • @ranjanagodse1007
    @ranjanagodse1007 2 роки тому +4

    अष्टलक्ष्मी चे खूप सुंदर वर्णन केले आहे ओघवती सुंदर भाषा , अप्रतिम

  • @shamaljagtap8399
    @shamaljagtap8399 2 роки тому +2

    ताई किती सुंदर वर्णन करता तुम्ही.ऐकुन मन नेहमीच प्रसन्न होतं.

  • @madhurihonap1247
    @madhurihonap1247 Рік тому

    खूप खूप धन्यवाद.फारच सुंदर आणि उपयोगी माहिती मिळाली.धनश्री ताई.तुमचा अभ्यास खुपच चांगला आणि वाखण ण्या सारखच आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @pradnyaanandbapat6505
    @pradnyaanandbapat6505 2 роки тому +4

    ज्ञानात भर घातलीत त्याबद्दल धन्यवाद!🙏 रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांबद्दल तुमच्या कडून ऐकायला फार आवडेल!!🙏🙏🙏

  • @kalpanavaidya686
    @kalpanavaidya686 2 роки тому +1

    अतिशय सुंदर, प्रत्येक लक्ष्मीच्या रूपाची भूमिका समजली

  • @vandanachaudhari7039
    @vandanachaudhari7039 Рік тому +1

    धनश्री ताई खूपच छान विवेचन केले... अगदी मंत्रमुग्ध करणारे.... ऐकतच रहावेसे वाटते... धन्यवाद 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Om Maha Lax mai namo namaha 🙏Vishnu priya yai namo namaha. 🙏Dhan prada yai namo namaha. 🙏Jagat jana mai namo namaha 🙏

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 2 роки тому +2

    अतिशय गोड व अभ्यासपुर्ण व्याख्यान. खुप छान माहीती ताई आणखी विस्ताराने ऐकायला आवडेल .

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami Samartha M ki jai. 🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Ya devi sarva bhuteshu sha Koti rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha. 🙏

  • @meeraraje5555
    @meeraraje5555 Місяць тому

    तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मी शेअर ही करते
    ज्या मुळे नविन पिढी ला ज्ञान मिळेल म्हणून

  • @pradippande519
    @pradippande519 2 роки тому

    धनश्री ताई आपणच धनलक्ष्मी असाव्यात असे वाटतें

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Ya devi sarva bhuteshu Laxmi rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha. 🙏

  • @sunandapakhale5089
    @sunandapakhale5089 2 роки тому +2

    🙏 श्रीगुरुदेव दत्त 🙏
    अष्टलक्ष्मीची किती सुंदर रुपं आणि रसाळ, सुश्राव्य विवेचन ताई. 🙏
    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके|
    शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||🙏

  • @sangitafitnesstips1580
    @sangitafitnesstips1580 Рік тому

    धनश्री ताई पुर्ण भगवद्गीता तुमच्या कडुन समजून घेईची. कृपा करा. अस समजा ह्या आयुष्यातली ही माझी सर्वात मोठी इच्छा आहे. कृपा करा... कृपा करा.. कृपा करा

  • @sunetratikekar1494
    @sunetratikekar1494 8 місяців тому

    अतिशय सुंदर लक्ष्मीचे वरणंन केलें आहे.

  • @villaskavate9221
    @villaskavate9221 2 роки тому

    फारच छान आहे !! आपल्याकडे फारच सुरेख ज्ञान आहे.
    धन्यवाद ताई

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 2 роки тому +1

    धनश्री ताई लेले ह्यांचे व्याख्यान म्हणजे विद्वत्ता आणि उत्कृष्ट वक्तृत्व ह्यांचा सुवर्ण संगम आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मीं त्यांचे व्याख्यान आवर्जून ऐकतो.

  • @avinashvidhate1338
    @avinashvidhate1338 2 роки тому +2

    ताई तुम्ही अतिशय सुंदर अप्रतिम प्रबोधन करत आहे तुमचे मनापासून अभिनंदन आहे

  • @mridulamodak3717
    @mridulamodak3717 2 роки тому +3

    ओघवती भाषा, लक्ष्मीची वेग वेगळ्या रूपातील भावार्थ खूप सुंदर रातीने उलगडून सांगितला. धन्यवाद!!

  • @anaghalondhe9850
    @anaghalondhe9850 2 роки тому +3

    धनश्रीताई, तुम्ही इतक्या समरसतेने, सखोल अभ्यासातून अत्यंत मार्मिक असे हे विवेचन केले आहे की, अक्षरशः नकळतपणे वारंवार आनंदाश्रू येत होते! 🙏🙏🙏💐

  • @saritakulkarni5899
    @saritakulkarni5899 9 місяців тому

    khoop ch sundar ani shravaniya! Laxmi chi chitre sudhha dilelya mahitishi susangat ahet.. Thank you :)

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Om namo ji aadya Ved prati padya Jai jai swa sanve dya Aatma roopa ||❤🎉

  • @sangitakulkarni2014
    @sangitakulkarni2014 2 роки тому +3

    खूप सुंदर. अगदी सोप्या शब्दात अष्टलक्ष्मीचे वर्णन केले आहे.👌🙏

  • @tanviphadnis1530
    @tanviphadnis1530 2 роки тому +2

    खुप सुंदर निरूपण केलंत ताई,खूप छान उदाहरण देऊन समजवून सांगितलंत
    आपली वाणी खुपच मधुर आणि प्रेमळ आहे
    आणि तेवढं आपला अभ्यास ही खूप आहे
    साक्षात विद्यालक्ष्मी आहात आपण
    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rohinigandhewar5936
    @rohinigandhewar5936 2 роки тому +2

    खुप सुंदर समजावून सांगीतले तुम्ही. सध्याच्या मुलांमुली साठी अत्यंत माहिती पूर्ण ज्ञान आहे...

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    🙏Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. 🙏

  • @supriyachintawar3465
    @supriyachintawar3465 2 роки тому +3

    🙏ताई, अतिशय सुंदर असे वर्णन केलेत तुम्ही अष्टलक्ष्मी 🙏 फारच माधुर्य, गोडवा आणि थेट मनाला पोचनारा आवाज आहे ताई तुमचा, किती सुंदर बोलता हो 👌👌

    • @hemalataranade7852
      @hemalataranade7852 2 роки тому +1

      ताई ,श्री अष्टलक्ष्मी चे सुंदर वर्णन ओघवत्या वाणीत ऐकून आनंद झाला .

  • @vidyashelke2211
    @vidyashelke2211 8 місяців тому

    एका शब्दात सांगायचे तर,अप्रतिम,खूप छान तुमच्या तील ज्ञानदारूपी लक्ष्मी ला नमन

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 6 місяців тому

    Om namo ji aadya Ved prati padya Jai jai Swa sanve dya Aatma roopa. ||🙏😊

  • @vaishaligosavi141
    @vaishaligosavi141 2 роки тому +3

    तुम्ही खूपच छान बोलता!! अगदी ओघवती भाषा आहे ,ऐकताना भारावून जायला होतं!!!

  • @manalisawant895
    @manalisawant895 2 роки тому +1

    आजच्या काळात आयते खायचे सवय झाली आहे.तसे हे ज्ञान आम्हाला प्राप्त झाले आहे.तुमच्यावर सरस्वती,विद्या लक्ष्मी प्रसन्न आहे.🙏🤗💕
    प्रत्येक पान अगदी हळुवारपणे आणि शांत पणे, लहान मुलांना समजावून सांगावं तसे.
    अगदी जराही कंटाळा आला नाही.अजूनही काही सांगितले असते तरी ऐकायला आवडले असते इतकं सुंदर.🎉👍👍

  • @anjalipadawe4946
    @anjalipadawe4946 2 роки тому +2

    अप्रतिम, ज्ञानात भरपूर भर पडली, धनश्री ताई " ज्ञानदाता सुखी भव" हिच शुभेच्छा, फार फार कौतुक 👌👌👌👌

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 7 місяців тому

    Satat aaikat rahave tumcha vyasang khup motha aahe tai khup dhanyvad 🌹🙏🙏🙏🌹

  • @varshajoshi9364
    @varshajoshi9364 2 роки тому +1

    धनश्री ताई तुमच्या नांवातच श्रीलक्ष्मीचा वास आहे. त्याप्रमाणे तुम्ही अष्टलक्ष्मीच्या प्रत्येक स्वरुपाचा गुढार्थ खूप छान समजावून सांगितला आहे..

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 8 місяців тому

    Khoop chhan samjsun sangta Dhanshreetai.Dhanyavad🙏🙏

  • @vasundharakadupatil6231
    @vasundharakadupatil6231 Рік тому +1

    Shri swami samarth 🙏🙏👌👌🌹🌹

  • @aparnalele4701
    @aparnalele4701 2 роки тому +5

    खूप छान अष्टलक्ष्मीचे वर्णन, सारखे सारखे ऐकावे असे वाटते....

  • @rohinigandhewar5936
    @rohinigandhewar5936 2 роки тому +1

    प्रवचन आणि लक्ष्मी फोटो दिल्याने सर्व अष्टलक्ष्मी चे दर्शन घेता आले . विद्या आणि लक्ष्मी एकच... हे समर्थन विवेचन आवडले..... लक्ष्मी ला विद्येचे अधिष्ठान.... किती सुंदर वाटले.. सांगण्याची शैली सुंदर... ओघवती भाषा