श्री सूक्त --मराठी अर्थ व सखोल निरुपण | सौ. प्रतिभा खटावकर पाठक
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- ऋग्वेदाच्या ५व्या मंडलाच्या शेवटी परिशिष्ट म्हणून आलेले हे १५ऋचांचे श्री सूक्त.क्षीरसागर मंथनातून लक्ष्मी हे रत्न वर आल्यावर तिची स्तुती आनंद,कर्दम,चिक्लीत व इंदिरासुत या ४ऋषींनी केली.म्हणून हे चार श्री सूक्ताचे ऋषी होत.या सूक्ताची प्रत्येक ऋचा हा एक स्वतंत्र मंत्र आहे.श्री सूक्त ज्याप्रमाणे प्रापंचिक सुविधा प्रदान करते त्याचप्रमाणे पारमार्थिक वैभवही प्रदान करते.
Subscribe to the channel!
Watch more popular videos:
Gurupournima Mahatmya: www.youtube.co....
Navagraha Stotra: www.youtube.co....
Watch the 1st part of Atharvashirsha videos: www.youtube.co...