Tupperware: ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; नेमकं कारण काय?
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- घटती विक्री आणि वाढती स्पर्धा यामुळे ‘टपरवेअर ब्रॅंड कॉर्प’ने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. फूड स्टोरेज कंटेनर फर्मने यापूर्वीही दिवाळखोरीचा इशारा दिला होता. मात्र, कंपनीवर दिवाळखोरी जाहीर करण्याची वेळ का आली? कंपनीचे नक्की काय चुकले? याबद्दल या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात...
#tupperware #tupperwareproducts #bankrupt #tupperwarebrands
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
कोणतेही क्षेत्र असो काळानुसार ज्यांनी आपले प्रोडक्ट बदलले नाही ते कालबाह्य झाले त्यामुळे यांना अपवाद नाही..
Tapperware MLM मुळे बंद झाली
खूपच महाग आहे , सरसकट सगळे हे प्रोडक्ट वापरू शकत नाहि आणि हल्ली बरेच पर्याय उपलब्ध आहेत. So no for Tapprware. 👎
बरच झाल जगभर प्लॅस्टिक विकून पर्यावरणाची वाट लावायला हातभार
लावला कदाचित ही एक मुद्दाम उठवलेली वावडी सुध्दा असेल
ऑफिस मध्ये भाजी नेण्यासाठी चांगले होते.तेल बाहेर यायचे नाही पण घासताना नाकी नऊ यायचे.कारण तेलाचे डाग निघायचे नाही.dry ingredients साठीच चांगले होते.
👍🏻😊
खूप महाग.झाकण लवकर खराब होत. मग फक्त झाकण घ्यायच तरी महाग.
प्रचंड महाग. मग कोण विकत घेणार
तुम्ही 2025 मध्ये Orlando इथला कारखाना बंद करण्यात आला असे म्हणालात.
2024 पाहिजे.
Kasa kay hou shakte 2025 madhe band😂
बरं झालं
Tupperware is Tupperware....खूप ladies ghar basly paisee kmvne hychi eduction deun swpn purn Keli ahet tynchi....so thnks Tupperware ... हि कंपनी असेच चालू राहणार.... कायम 🎉
भागधारक गेले खड्ड्यात आता बार भागधारकांना चौवीस तास सुरू ठेवा
Amhi Tupperware chech bottle gheto
लोकांना मुर्ख बनवून अब्जावधी कमावले तरी दिवाळखोरीत.
Tupperware la vachva
अहो दिवाळखोरी ही काही नवीन गोष्ट नाही. किती आयले किती गयले. कशाला नोंद ठेवता. धडा घ्याल तर तगाल नाहीतर ना.... पावाल.
बंर झालं
NOkIA sarkhe jhale yanche. Overconfidence ani tagadi competition
बंद झाली तर खुप भारी 🎉🎉
खूप महाग वस्तू आहेत यांच्या
Tupperware is the best than other plastic.
Only Mukesh Ambani can buy this Bankkurrup company.
2025 madhe kasa band zala😂
Overpriced products that is the reason only
Murkh lok konty company che share ghet sutlet....and sheti owner asa profit kadun bajun la hotat