गावठी मॅटर || भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • डाउनलोड करा Rush App आणि मिळवा ₹50 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! unravel.video/...
    Disclaimer: This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk.
    #Gavthimatter #Gavwadi_production
    गावठी मॅटर
    संपूर्ण भाग #96
    लगबगीनं शेंगा चाळायला जाणार,
    शेंगाच्या सुगीतली बायकांची चर्चा
    आठवणींना उजाळा देणार,😍
    सोन्या आयत्या शेंगा गोळा करून भाजनार.!
    💃😍🥁🤣🎺🏘️😅🕺
    🏘️"शेंगाची सुगी"🥜
    संपूर्ण भाग बघा 👀 आणि share करा.
    👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
    "गावठी मॅटर रिटर्न्स"..!
    आणि करा...
    Like 👍🏻
    Share↗
    Subscribe🙏🏻
    Comments 📝
    आणि Bell 🔔Icon ही Press करा...
    gavwadiproduction11@gmail.com
    👆Any Business queries contact on this mail.
    gavwadiproduct...
    👆Visit our Web Site
    Follow on instagram page - / gavwadi_production
    Follow On Facebook Page - / गावठी-मॅटर-14097388924...
    #Gavthimatter #Gav #Gavwadiproduction
    #Comedy #Entertainment #Episode #Webseries #Funny #Thriller #motivational #New #gavthi #new_webseries #marathiwebseries #गाव #youtubevideos
    #गावठी_मॅटर #गाववाडी_प्रोडक्शन #गावठी #मॅटर

КОМЕНТАРІ • 333

  • @GavwadiProduction
    @GavwadiProduction  2 роки тому +15

    डाउनलोड करा Rush App आणि मिळवा ₹50 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! unravel.video/Rush_GavwadiPro

    • @mahaduchakne3673
      @mahaduchakne3673 2 роки тому +1

      सोन्या भावा मॅटर भारी लय भारी पण उशीर करतो लय भारी काय अडचणी असत्यात आम्ही समजून घेऊ पण लय उशीर नको करत जाऊ

    • @kalyanijadhav9033
      @kalyanijadhav9033 2 роки тому

      0

    • @amolshinde4450
      @amolshinde4450 2 роки тому

      सोन्या भावा खूप छान शेंगा खायला येऊ का

  • @ruturaj_pawar_02
    @ruturaj_pawar_02 2 роки тому +21

    सोन्या भाऊ खरचं गाववाडी प्रोडक्शन सर्व एपिसोड थेट काळजा पर्यंत पोहचतात. या अर्थी खरचं गावाखेड्या गोष्ट वेगळी आहे. ❣️

  • @shivajinipane7539
    @shivajinipane7539 2 роки тому +4

    सोन्या भावा खरंच खुप भारी वाट तय यार तुमची वेब series पाहून

    • @vijayjagdale5059
      @vijayjagdale5059 2 роки тому

      सर ओमराज दाखवा भरपूर दिवस झाले दिल खंचाक गायाब आहे

  • @dipakjadhavmumbai7900
    @dipakjadhavmumbai7900 2 роки тому +4

    सोन्या दादाची एक्टींग एकच नंबर

  • @sakshibhivrkar3118
    @sakshibhivrkar3118 2 роки тому +7

    सोन्या भाऊ तुमचे सर्व एपिसोड बघून लय माहेरची आठवण येते बघा असं काळीज चिरले सारखं तुमचे एपिसोड असतात खूपच मस्त पण आमचा ओमकार पण असू दे त्याच्यामध्ये तो असला की अजूक मजा येते तू खूप भारी आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अशाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुश राहा सुखी राहा आनंदी राहा आणि असेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवा /धन्यवाद 💐💐 {√मोदुक} 😊

  • @srcreation970
    @srcreation970 2 роки тому +2

    Khup chhan shengachi sugi khup aavdtat gavthi matter che episode

  • @amolangude2909
    @amolangude2909 2 роки тому +4

    सोन्या भावा एपिसोड लेट का केला
    एपिसोड लेट करू नका
    गावठी मॅटर थेट काळजात बसलेल आहे
    आजचा एपिसोड थेट काळजात घर केल
    सोन्या भावा गावाकडची आठवण करुन दिलीस
    ह्या एपिसोड मधे ह्या पुढे पण चांगले एपिसोड घेऊन या
    ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💞💞💞💞💞💞💞I love गावठी मॅटर रिटर्न्स सोन्या भाऊ 🙏🙏🙏

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  2 роки тому

      धन्यवाद 😍🙏

    • @shivajighuge6800
      @shivajighuge6800 2 роки тому

      सोन्या भावा एकच नंबर एपिसोड खरंच गावाकडच्या गोष्टी आहेत

  • @advilkarurmila5149
    @advilkarurmila5149 2 роки тому +2

    Kharach gavchya atvani tazya hotat asa vatat bagat gava really♥️♥️

  • @krishnakharade2822
    @krishnakharade2822 2 роки тому +2

    भाजक्या शेंगा आणि रत्नी आणि राम्याची लव्ह स्टोरी खुप छान गावरान तडका सोन्या भाऊचा विषयच खोल जुन्या आठवणी ताज्या झाल्या एपिसोड बघून असच चालू ठेवा सपनी आणि सोन्या 😍😍❤️❤️❤️👍

  • @dipakjadhavmumbai7900
    @dipakjadhavmumbai7900 2 роки тому +7

    अतिशय सुंदर एपिसोड जितु दादा, सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @user-wi5et1xk3u
    @user-wi5et1xk3u 2 роки тому +2

    छान वाटी पाडली शेंगा भुईमुंग धन्यवाद

  • @user-ti5uw6nz7d
    @user-ti5uw6nz7d 2 роки тому +5

    सोन्या बाकी कोणाला राहिले पण पल्लीला तर शेंगा द्यायला पाहिजे होत्या.

  • @laxmanjangale6361
    @laxmanjangale6361 2 роки тому +6

    सोन्या मलाय वाटत तु त्यांना भाजलेल्या शेंगा द्यायला पाहिजे होत्या पन,,,,,,,, 🤠🤠🤩🤩🤩😋

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 2 роки тому +2

    आमच्या कडे सेगा पेरता येत नाही आणि पेरली तर त्याला दुकर ठेवत नाही म्हणून पेरीत नाहीत बर छान आहे तुमचा भाग एक नंबर आहेत लई भारी

  • @shivdasjagadale1127
    @shivdasjagadale1127 2 роки тому +3

    आज लय दिवसांनी ऐक पिल्लू दिसल पण दुसर पिल्लू कुठे गेलय

  • @rahulwaghmare2002
    @rahulwaghmare2002 2 роки тому +1

    एकच नंबर सोन्या भावा👌👌👌 🙏🙏🙏

  • @sachinkharade2093
    @sachinkharade2093 2 роки тому +1

    लय भारी राव शेंगा सुगीचा एपिसोड लय भारी वाटला

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +2

    Kadddak

  • @ganeshtambe1365
    @ganeshtambe1365 2 роки тому +5

    खुप भारी आहे . गावाकडच्या गोष्टींची आठवण होते आणि महत्त्वाचे म्हणजे शेतकरी माणसांचे तुम्ही नोकरदारीच्या युगात प्रमोट करता.

  • @dinkarmore7253
    @dinkarmore7253 2 роки тому +1

    एकच नंबर दादा मस्त लय भारी

  • @krishnanikam5912
    @krishnanikam5912 2 роки тому +1

    कधी ना पहिले पण खूप छान होता हा एपिसोड 👌👌👌

  • @pawankhalge8235
    @pawankhalge8235 2 роки тому +2

    Ganya nhi ka sir । Aaj Ramesh ani ratni madam la pahun ।।khup chhan vatal।

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +2

    कडक

  • @yashbhadane813
    @yashbhadane813 2 роки тому +1

    👌एक नंबर

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 2 роки тому +1

    Khup bhari sonya bahu

  • @sanjaypotale7773
    @sanjaypotale7773 2 роки тому +2

    Atishay sundr ak juni Athavn krun dilit tumhi Pn kharch khup Chan act Akch no 👌👌👌🙏

  • @amitlanghi666
    @amitlanghi666 2 роки тому +1

    गावाकडची मज्जा वेगळीच असते

  • @akshaychavan4415
    @akshaychavan4415 2 роки тому +4

    सोन्या भावा एकच no. Episode

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +1

    लय मज्जा आली आज

  • @shiv3394
    @shiv3394 2 роки тому +13

    तुमच्या सर्व टिम मुळे, जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळतो. तुमच्या सर्व टीमला भावी वाटचालीस शुभेच्छा👍👍

  • @rajaramgavhane7544
    @rajaramgavhane7544 2 роки тому +1

    खुप छान गावाकडची आठवण झाली पाहुन

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +1

    जबरदस्त

  • @sagarmore87476
    @sagarmore87476 2 роки тому +5

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमच्या टीमला

  • @pandurangmungurwdkar156
    @pandurangmungurwdkar156 2 роки тому +1

    मस्तच होता .... आजचा एपिसोड

  • @MauliNetke
    @MauliNetke 2 роки тому +1

    खुप छान सोन्या भाऊ

  • @rahulghadge8434
    @rahulghadge8434 2 роки тому +2

    सोन्या भावा सपने ला सरपचं केले पण एखादी मीटिंग धाव गावा साठी काम केलेला दावा एक भाग तिच्यासाठी काढ भावा गाव सरपंच काम कसे करते ते दावा

  • @hulappalangade9938
    @hulappalangade9938 2 роки тому +1

    Tai bhawa khoop chaan

  • @atulchaugule900
    @atulchaugule900 2 роки тому

    खूपच छान भाग ,आणि शेंगा भाजणी नवीन पद्धत माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद..

  • @prafulkhandare8346
    @prafulkhandare8346 2 роки тому +1

    Super Sona Baba

  • @ArjunDange
    @ArjunDange 2 роки тому +4

    Nayni khup divsani disli. Chaan acting👌.

  • @amitlanghi666
    @amitlanghi666 2 роки тому +1

    खुप मस्त एपिसोड आहे

  • @dhondirambhajibhakare7055
    @dhondirambhajibhakare7055 2 роки тому

    सोन्या भावा लय भारी वाटलं, लहान पणी आई बरोबर शेंगा काढायला जायचो

  • @umeshus45
    @umeshus45 2 роки тому +3

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @tukaramsamratkar487
    @tukaramsamratkar487 2 роки тому +1

    खूप छान वाटले

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 2 роки тому +1

    Bhari sir khup

  • @dadasonalawade1572
    @dadasonalawade1572 2 роки тому +1

    मस्तच भाग होता

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @surajpatil7585
    @surajpatil7585 2 роки тому +1

    खूप छान एपिसोड

  • @surajhange5158
    @surajhange5158 2 роки тому +1

    खूपच सुंदर

  • @marutisawant4935
    @marutisawant4935 2 роки тому +6

    अप्रतिम गावची आठवण आली👌👌👌

  • @vishalbhise5475
    @vishalbhise5475 2 роки тому +1

    मस्त मस्त लहानपणी आम्ही पण जायचं भुईमूग काढायला त्या वेळची वाटणी करण्याची पद्दत खूप दिवसांनी पाहिली लहान पनीची आठवण करून दिली पवार सर तुमचा आभारी आहे 🙏

  • @rajushelke6000
    @rajushelke6000 Рік тому

    तुमच्या गावाकडच्या या व्हिडिओमध्ये लहानपणीच्या गावाकडच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो खूप छान व्हिडिओ काढता

  • @surekhasalunkhe5263
    @surekhasalunkhe5263 2 роки тому +5

    love you gavathi matter team

  • @saniyamulla6122
    @saniyamulla6122 2 роки тому +3

    सोन्या खेळ करतो पण आपल्यावर काय येऊ देत नाय पण सोन्या तुझ्यामुळे मस्त मज्जा येते बघं

  • @sktravelvlog2972
    @sktravelvlog2972 2 роки тому +2

    तुमचं लोकेशन पाहिलं कि जुन्या आठवणी जाग्या होतात

  • @jaymaharashtra2111
    @jaymaharashtra2111 2 роки тому +1

    Mast juni atvan

  • @ranishingade2396
    @ranishingade2396 2 роки тому

    खूप छान सोन्या भाऊ भरी वाटत रावं

  • @ajaybhangare780
    @ajaybhangare780 2 роки тому +3

    खूप छान भाग होता 👌

  • @arakhan5973
    @arakhan5973 2 роки тому +2

    😂😂😂😂😂😂 मस्त

  • @avinashkale6367
    @avinashkale6367 2 роки тому +1

    1 नं. सोन्या भावा 👌👌

  • @sudhirjadhav6590
    @sudhirjadhav6590 2 роки тому +5

    सोन्या आजचा भाग बघून मला मझ्या गावची भुईमूग सुगिची आठवण झाली.

  • @pratapbhanage9210
    @pratapbhanage9210 2 роки тому +2

    गावरान तडका ग्रामीण भागात असलेला

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 2 роки тому

    एक नंबर एपिसोड लय भारी भावा.

  • @shivajipawar6303
    @shivajipawar6303 2 роки тому

    एकदम झंकास

  • @editorpmgurav2292
    @editorpmgurav2292 2 роки тому +1

    Kdkk

  • @jagrutijadhav5557
    @jagrutijadhav5557 2 роки тому

    लय भारी ना राव

  • @akshayatkire4213
    @akshayatkire4213 2 роки тому +1

    Mast episode

  • @DMCreationYT
    @DMCreationYT 2 роки тому +3

    Nice👏👏👏एपिसोड खूप खूप😘 आवडला😘💕

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 роки тому +1

    लय भारी मज्या वाटली आज सोन्या लहानपणाची आठवण करून दिलीस.👍👍👍👍👍

  • @ankushkokare9214
    @ankushkokare9214 2 роки тому +1

    Nice episode

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ mast ❤️

  • @user-ks6jo8fc6k
    @user-ks6jo8fc6k 2 роки тому +1

    Super 1 no

  • @karanatram7704
    @karanatram7704 20 днів тому

    तुमचा एपिसोड खुपच भारी वाटला

  • @vikasdakave542
    @vikasdakave542 5 місяців тому +1

    Kadak

  • @vyankteshsawant5555
    @vyankteshsawant5555 2 роки тому

    एक नंबर सोन्या भाऊ

  • @AniketChavan-kf6kh
    @AniketChavan-kf6kh 2 роки тому +1

    छान

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 2 роки тому +1

    Mast

  • @sachingarje3751
    @sachingarje3751 2 роки тому +1

    Nice to

  • @kiranchavan784
    @kiranchavan784 2 роки тому +1

    आमालापण पाठवा शेगा छान झाला आजचाभाग

  • @sureshrathod8030
    @sureshrathod8030 2 роки тому +1

    Super

  • @user-ux7ee7cn6p
    @user-ux7ee7cn6p 2 роки тому +7

    खूप छान आहे आजचा भाग ❤️

  • @babukakde7313
    @babukakde7313 2 роки тому +4

    खुप सुंदर गाव आहे...खुप छान

  • @rushisawant9938
    @rushisawant9938 2 роки тому

    Lay भारी

  • @pradippatil1
    @pradippatil1 2 роки тому

    लई भारी ❤

  • @dharmrajrasal3443
    @dharmrajrasal3443 2 роки тому

    खरच लहान पणी ची आठवण आली राव

  • @sandiptilekar3292
    @sandiptilekar3292 2 роки тому +1

    Pahil omlay anna

  • @sandipfunde0506
    @sandipfunde0506 2 роки тому +1

    Background music is nice

  • @navnathdalvi8973
    @navnathdalvi8973 2 роки тому

    ऐक नंबर सोन्या भाऊ

  • @Rahul-re1ok
    @Rahul-re1ok 2 роки тому +1

    Nice 👌👌👌👌

  • @GavwadiProduction
    @GavwadiProduction  2 роки тому +12

    सर्वांचे मनःपूर्वक आभार 😍🙏

  • @sidumali3413
    @sidumali3413 2 роки тому +1

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या खुप खुप धन्यवाद टिमच

  • @prafulkhandare8346
    @prafulkhandare8346 2 роки тому +1

    सोन्या भाऊ एपिसोड लवकर काढत जा

  • @nileshchorghe3690
    @nileshchorghe3690 2 роки тому

    Ikch number sonya bhau

  • @eshwarkadam5541
    @eshwarkadam5541 2 роки тому

    Khup mst episode ahe sarv

  • @pandurangthite8162
    @pandurangthite8162 2 роки тому +1

    रेमेशटूरयो यडा हात धर मानल्यावर सोन्यच धरतोय 😂👌 एपिसोड 🔥🔥

  • @shivsuryawanshi8684
    @shivsuryawanshi8684 2 роки тому

    Bhari

  • @ravindramagdum4115
    @ravindramagdum4115 2 роки тому +1

    Good morning aal tem

  • @vaibhavgadade721
    @vaibhavgadade721 2 роки тому +1

    सोन्या डा लय aatvan येते राव तुझी 😭

  • @ravindrarasve3488
    @ravindrarasve3488 2 роки тому +1

    👌Nice video

  • @karanatram7704
    @karanatram7704 20 днів тому

    ऐकदम mst