एखाद्या विद्यार्थ्यांला त्याच्या शाळेने Dropbox मध्ये टाकले व त्याने आपल्या शाळेत प्रवेश घेतला तर request कशी पाठवावी आणि त्यांनी approved केली तर ते कसं बघावं याबद्दल माहीती द्यावी
सर तात्पुरता तुम्ही जीआर नंबर कोणताही टाका एरर येऊ नये म्हणून तुम्ही सध्या जो आहे करंट तो टाकू नका नंतर अपडेट करताना मात्र आपल्या जनरल रजिस्टर प्रमाणेच टाका
एका शाळेत 2 रीत असणाऱ्या विद्यार्थ्यांला out of school केलेले (चुकून admission झाल्या मुळे) आणि त्याला दुसऱ्या शाळेत 1लीत घ्यायचे आहे तर drop मध्ये request पाठवून त्याला 1लीत घेता येइल का?
ट्रान्सफर ऑट ऑफ स्कूल मधील विद्यार्थी रिक्वेस्ट पाठवताना चुकून रिजेक्ट झाली तर पुन्हा तो विद्यार्थी दिसत नाही . तर पुन्हा रिक्वेस्ट पाठविण्यासाठी काय करावे . कृपया मार्गदर्शन करा.
सर आमच्या विद्यालयातील एक विद्यार्थी सन १९ - २० मध्ये १० वी मधून पास झाला आहे . त्याने २०२०-२१ कोणत्याही विद्यालयात प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे आम्ही त्यला out of school. केले होते परंतु त्याने आता दुसऱ्या शाळेत २०२१ - २२ ला ११ वी ला प्रवेश घेतला आहे. आता त्याच्या त्याने प्रवेश घेतलेले विद्यालयातून त्याला out of schol साठी विचारणा होतेय . त्यासाठी हि प्रोसेस करायची का
सर नमस्कार ' १ विद्यार्थी इ. २ री मध्ये बाहेर गावाहुन आला . त्याची रिक्वेस्ट पाठवणे बाकी आहे . परंतू त्याला अनावधानाने इ. १लीत दाखल केले गेले . त्याला कसे काढावे ? कृपया मार्गदर्शन व्हावे ही विंनंती .
सर attach request मध्ये, transfer request मध्ये तसेच transfer out of school request अशा तीनही ठिकाणी विद्यार्थी दिसत नाही शाळेच्या मुख्याध्यापकाना विचारले ते म्हणतात Dropbox मध्ये आहे पण दिसत नाही त्याला आपल्या शाळेत कसे घ्यावे
सर attach मधून request पाठवायची आहे परंतु तो विद्यार्थी आत्ताच मध्ये दिसत नाही काय करावे ? आणि search option ला विद्यार्थ्याचे नाव search करताच dropbox मध्ये आहे असे instruction येतात परंतु attach मध्ये search करताच त्याच नाव दिसत नाही
खूपच छान माहिती सर👌👌👌
खूपच छान
छान माहिती मिळाली सर
Thanks aapke aabhar 🎉🎉
अप्रतिम मार्गदर्शन सर,
धन्यवाद
दुसऱ्या स्कूल मध्ये ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी कसा आपल्या school la घ्यावा ते सांगा
सर दुसऱ्या शाळेचि 7 पर्यत वर्ग आहेत आपल्या शाळेत 8 विला घ्यायचा आहे पण तो विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये आहे त्याला कसा घ्यायचा
सर एकाद्या शाळेत 6आहे नाही पण त्यांनी चावला आता ते विद्यार्थी आपल्या शाळेत आला 7वी मध्ये आले उपाय सांगा
सर स्विफ्ट chat मधील विद्यार्थी delet कसे करावे
छानच माहिती
दुसर्या शाळेतील आऊट ऑफ स्कुल मधील विद्यार्थी आपल्याला कसा घेता येईल
Very nice sir
सर drop box मधील कसे घेता येईल ते सांगा
Udise+ madhye hich kruti kashi karavi?
Drop box & out of School madhe kay phark aahe.
Sir dusarya shalela amhi request pathavale abe pa. Approve hot nahi ..Dropbox madhe aahet
Sir same school madhec out of school jala asel tar parat kasa gyacha
Udise +मध्ये dropbox मध्ये गेलेला विद्यार्थी परत शाळेच्या पटावर कसा घेता येईल मार्गदर्शन करावे
सर दुसऱ्या शाळेत गेल्यावर्षी ड्रॉप बॉक्समध्ये असलेल्या विद्यार्थी यावर्षी आमच्या शाळेतील पटावर घ्यावयाचा असल्यास काय करावे लागेल
सर आऊट ऑफ स्कूल विद्यार्थी परत आपल्याच शाळेत घ्यायचा असेल तर रजिस्टर नं नवीन द्यायचा का की जुना ठेवायचा
आपल्याच शाळेतील out of school विद्यार्थ्याला पुन्हा नवीन जनरल नंबर द्यायचा की जुनाच जनरल नंबर द्यायचा हे पण कळवा सर..
सर दोन ते तीन वर्ष ग्याप असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती सरल पोर्टल मध्ये कशी भरावी
सर खूप छान माहिती मिळाली!
आपल्या शाळेतून आऊट ऑफ स्कूल केलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा शाळेत घेतांना त्याचा पुर्वीचा जनरल नंबर टाकावा का?
Fake नंबर टाका पुन्हा update करताना योग्य नंबर टाका
एखाद्या विद्यार्थ्यांला त्याच्या शाळेने Dropbox मध्ये टाकले व त्याने आपल्या शाळेत प्रवेश घेतला तर request कशी पाठवावी आणि त्यांनी approved केली तर ते कसं बघावं याबद्दल माहीती द्यावी
Gr. no. Konta takaycha te konalach mahit nahi...
You tuber sir tumhi tari sanga...
सर तात्पुरता तुम्ही जीआर नंबर कोणताही टाका एरर येऊ नये म्हणून तुम्ही सध्या जो आहे करंट तो टाकू नका नंतर अपडेट करताना मात्र आपल्या जनरल रजिस्टर प्रमाणेच टाका
Sir mala drop box madhil Vidyarthi kasa anava
एका शाळेत 2 रीत असणाऱ्या विद्यार्थ्यांला out of school केलेले (चुकून admission झाल्या मुळे) आणि त्याला दुसऱ्या शाळेत 1लीत घ्यायचे आहे तर drop मध्ये request पाठवून त्याला 1लीत घेता येइल का?
हो
@@Technical.teacher.159 thanks SirJi
Sir 9 madhe new student add ksa karava
ही आऊट ऑफ ची पद्धत सांगितली, ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी कसा घ्यायचा?
सर काही विद्यार्थी बाहेर गेले दुसऱ्या शाळेत पण आपल्याला ते दिसत नाही आणि दुसरीकडे पण दिसत नाही तरी मार्गदर्शन केले तर बरे होईल
सर माझा मुलगा अभ्यासात कच्चा आहे. त्याला त्याच् वर्गात परत बसविण्यासाठी काय करावे लागेल?
शिक्षकांशी बोला
ट्रान्सफर ऑट ऑफ स्कूल मधील विद्यार्थी रिक्वेस्ट पाठवताना चुकून रिजेक्ट झाली तर पुन्हा तो विद्यार्थी दिसत नाही . तर पुन्हा रिक्वेस्ट पाठविण्यासाठी काय करावे . कृपया मार्गदर्शन करा.
अनेक इयत्ता क्रिये झालेल्या असल्यास त्या कशा डिलीट कराव्यात
डिलीट करण्याची आवश्यकता नाही
संच मान्यता विद्यार्थी संख्येवर असते वर्ग खोल्यांवर नाही
सर आमच्या विद्यालयातील एक विद्यार्थी सन १९ - २० मध्ये १० वी मधून पास झाला आहे . त्याने २०२०-२१ कोणत्याही विद्यालयात प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे आम्ही त्यला out of school. केले होते परंतु त्याने आता दुसऱ्या शाळेत २०२१ - २२ ला ११ वी ला प्रवेश घेतला आहे. आता त्याच्या त्याने प्रवेश घेतलेले विद्यालयातून त्याला out of schol साठी विचारणा होतेय . त्यासाठी हि प्रोसेस करायची का
Ho
1 वर्ष गॅप out of school विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षात कसा घ्यायचा आहे.
Same question sir please reply
दुसऱ्या शाळेत Drop box मध्ये दिसत असलेल्या विद्यार्थ्यांना request कशी पाठवावी सर
Request out of school
Disat nahi sir @@Dr.Hedgewr_Educations
Student portal वर invalid aAadhar चा प्रॉब्लम कसा सोड़वावा
छान गणेश सर
🙏🙏🙏
दुसऱ्या शाळेतील ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी कसा घ्यायचा
Drop box मधील विद्यार्थ्याचा प्रवेश क्रमांक दुरूस्त करायचा आहे. कसा दुरूस्त करता येईल
Thank you very much 👍
सर नमस्कार ' १ विद्यार्थी इ. २ री मध्ये बाहेर गावाहुन आला . त्याची रिक्वेस्ट पाठवणे बाकी आहे . परंतू त्याला अनावधानाने इ. १लीत दाखल केले गेले . त्याला कसे काढावे ? कृपया मार्गदर्शन व्हावे ही विंनंती .
Very informative Video Sir.. Thanks for guidance
If student is from other school in Dropbox how should I take her in my school
स्टुडंट पोर्टल शाळेची वर्गवारी बदलवायची आहे . वर्ग १ ते ४ ची शाळा वर्ग १ ते ५ करायची . प्रोसेस सांगा . BEO / EO लॉगीन ला होईल?
Beo login
@@Technical.teacher.159 thanks .what is procedure?
दुसऱ्या शाळेतील ड्राॕप बाॕक्स मधील विद्यार्थी आपल्या शाळेत कसा घ्यावा.
Attach request
दुसऱ्या शाळेतील ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी ला request कशी पाठवता
सतत गैरहजर राहिलेला मुलगा डॉप बाॅक्स करायचा की आउट ऑफ स्कुल.
सर attach request मध्ये, transfer request मध्ये तसेच transfer out of school request अशा तीनही ठिकाणी विद्यार्थी दिसत नाही शाळेच्या मुख्याध्यापकाना विचारले ते म्हणतात Dropbox मध्ये आहे पण दिसत नाही त्याला आपल्या शाळेत कसे घ्यावे
❤
आधार मध्ये चुका नसलेले टॅब mismatch मध्ये आहेत . mismatchमधून काढण्यासाठी दिलेल्या तारखांना आधार चे टॅब ओपन होतील काय?
Transfer request aur (out of School) main kiya farq hy
गेल्या वर्षी ३ रीत असणारा विद्यार्था out of school मधून परत पटावर घेताना इयत्ता ३ २ी निवडायची का ४ थी plz guide
@@Technical.teacher.159 AND new GR no
Great sirji
आपल्या शाळेतून आऊट ऑफ स्कूल केलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा शाळेत घेताना त्याचा पूर्वीचा जनरल रजिस्टर नंबर टाकावा का ?
Nice information with easy method👍
Thank you so much for comments 🤝🤝
Please subscribe for more technical video's and trick's
💯💯💯🤟🤟🤟
सर रजिस्टर नं. कोणता टाकावा
So Great Sir
Sir tumhala contact krta yeil ka
wa.me/919822313859
This is my whatsapp number please
सर attach मधून request पाठवायची आहे परंतु तो विद्यार्थी आत्ताच मध्ये दिसत नाही काय करावे ?
आणि search option ला विद्यार्थ्याचे नाव search करताच dropbox मध्ये आहे असे instruction येतात परंतु attach मध्ये search करताच त्याच नाव दिसत नाही
Same problem
Sir out of student la new gr no denar na
GR no konta takaycha new ki old.......
👌
GR NO konta takaycha...... Old ki New
प्रवेश दिनांक व रजिस्टर नंबर कोणता टाकायचा जुनी की नवीन
सर तुमचा फोन नंबर द्या
सर तुमचा फोन नंबर द्या