UDISE STUDENT PROMOTION | UDISE PLUS STUDENTS PROMOTION | PROMOTION OF STUDENTS IN UDISE PLUS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 350

  • @hemantshende125
    @hemantshende125 Рік тому +2

    सर...अतिशय स्पष्ट व सुंदर.. सर्वांना समजेल अशी माहिती... Thanks Sir

  • @jns4214
    @jns4214 Рік тому +3

    सर मागच्या वर्षी काही विद्यार्थी सुटले आहेत त्यांचं काय करायचं ते व्हिडिओ च्या शेवटी सांगणार होते पण सांगितले नाही ना
    माझ्या शाळेतील 5 विद्यार्थी राहिले आहेत त्यांना कसे add करायचे

  • @ansariabuzarmaqsoodah.2429
    @ansariabuzarmaqsoodah.2429 Рік тому +4

    सर युडायस प्लस मध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे नविन विद्यार्थ्यांना कसे Add करावे लागते.

  • @rajendraborate1408
    @rajendraborate1408 Рік тому +2

    अतिशय सुदर माहिती आहे स्पष्टपणे सागितले आहे

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      सर thank you.. सर्वांना share करा

  • @ganeshphule3935
    @ganeshphule3935 Рік тому

    Thank You Sir for detailed explanation.... keep it up

  • @artgurusomeshwar1294
    @artgurusomeshwar1294 Рік тому

    जर एखाद्या शाळेचा udise 5/7/8 पर्यंत आहे तर त्यांच्या शेवटच्या वर्गाचे प्रमोशन होत नाही तेव्हा काय करावे.

  • @sanjayrathodsir1523
    @sanjayrathodsir1523 Рік тому

    माझ्या शाळेतील 2 मुले ही परीक्षेअगोदरच TC घेवून दुसर्‍या शाळेत गेली मी PROMOTION STATUES मध्ये DISCONTINUSD WITHOUT EXAM असे निवडले.........तालुकास्तरीय माहिती मध्ये ती PENDING आहे म्हणतात....काय उपाय करावा.......

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      ते pending नाहीत.. dropbox मध्ये एक आहेत

  • @padmasuryavanshi2266
    @padmasuryavanshi2266 Рік тому

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली ती पाहून मी प्रमोशन केले धन्यवाद

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      मला सर्व शिक्षकांना Trained करायचं आहे

  • @baburaomadaswar354
    @baburaomadaswar354 Рік тому

    Sir gelyawarshi 1 student chukun pudhachya wargat udise madhe add zala ahe.ata tyache promotion kele tar to student portal la 2 ri wargat w udise portal la 3 ri wargat jail.
    Solution pls sir

  • @ilamistry3689
    @ilamistry3689 Рік тому

    सर,प्रमोशन झाले, पन 1विद्यार्थी चूकून एलशी घेवून गेला,अस झालं आहे, शाळा फाइनलाईज पन केले,आता करेकशन होत नाही. काय करायचं??

  • @nileshkasar2450
    @nileshkasar2450 Рік тому

    अतिशय सुंदर ,समर्पक मार्गदर्शन

  • @ashwinbhutkar4159
    @ashwinbhutkar4159 Рік тому

    नर्सरी ,ज्युनिअर केजी चे प्रमोशन करताना फर्स्ट मध्ये होत आहे. तरी त्या ठिकाणी
    ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी याचे ऑप्शन येत नाही. यासाठी पर्याय काय त्यामुळे Data finalize होत नाही
    Pls Guide us

  • @dnyatichaudhari7464
    @dnyatichaudhari7464 Рік тому +2

    सर आमचे मागील वर्षी L K G चे विद्यार्थी U K G च्या List मध्येच अॅड झाले होते . यावर्षी ते विद्यार्थी U K G च्या List मध्ये दिसत आहेत . ते विद्यार्थी यावर्षी UkG ला आहेत त्या विद्यार्थ्यांना जर promote केले तर ते विद्यार्थी std l ला promote होत आहेत जे की आता अजून U K G ला आहेत. त्यामुळे आमचे इयत्ता १ ली finilize नाही होत आहे. त्या विद्यार्थ्यांचं काय करू शकतो ? please मागदर्शन करा सर

  • @namdeokorhale1823
    @namdeokorhale1823 Рік тому

    नमस्कार सर
    आमच्या उच्च माध्यामिक विद्यालयात इ. १२ वी आर्टस मधील दोन विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरला नाही . व
    दोन विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली नाही . या विद्यार्थ्यांची युडायस प्लस मध्ये प्रोमेशन माहिती कशी भरावी कृपया मार्गदर्शन करावे .

  • @surajsir2884
    @surajsir2884 Рік тому +1

    आमच्या शाळेत बालवाडी चा छोटा गट व मोठा गट पण add केला आहे. 2022-23ला‌. तो पण pramot करायचा का सर? कृपया मार्गदर्शन करावे सर.

  • @sachingovardhan7132
    @sachingovardhan7132 Рік тому

    माझ्या शाळेतील गेल्या वर्षीची इयत्ता पहिलीची एका विद्यार्थिनीचे नाव दिसत नाही तिचे नाव घेण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन करावे

  • @Sam-g1j
    @Sam-g1j Рік тому +1

    अगदी सहज व सोप्या भाषेत समजावून सांगतात की ,सहज लक्षात येते.धन्यवाद ,सर

  • @skazherskchand5261
    @skazherskchand5261 Рік тому +1

    शाळेतील वर चा वर्ग 5 वी आहे ते विद्यार्थी आपण दुसर्‍या शाळेतील TC वरुण addition घेतली आहे ते विद्यार्थी कसे घ्यायचे आहे मार्गदर्शन करावे

  • @smitanawgire377
    @smitanawgire377 Рік тому

    Sir promotion kelya nanatar std 2nd to 4th la magil varshi che rahilele student kase add karayche???

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      ती शाळेला येणार नाही

  • @shyamkhawal8620
    @shyamkhawal8620 Рік тому +1

    Very informative video
    👆👌👌👌

  • @purarurduhighschool3616
    @purarurduhighschool3616 Рік тому

    Thanks sir very nice information

  • @smitanawgire377
    @smitanawgire377 Рік тому

    Aani sir std. 1st che kase add karayche.. v division kase create v delete karayche

  • @vijaychetule6971
    @vijaychetule6971 Рік тому +1

    Sir, mobile var pramotion kase krayache ?

  • @dhananjaywani2565
    @dhananjaywani2565 Рік тому +1

    Sir, school data capture Tab In-active आहे. कोणतेही माहिती edit करता येत नाही...?

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому +1

      त्याला2 थोडा वेळ आहे

    • @dhananjaywani2565
      @dhananjaywani2565 Рік тому

      @@educatebharat त्याला काही मुदत नाही आहे ना...?

  • @atulwakade9466
    @atulwakade9466 Рік тому +2

    Sir 7 वा वर्ग पास होऊन दुसऱ्या शाळेत शिकत आहे. त्यावेळी schooling stutus मध्ये कोणता पर्याय निवडावा.
    Please fast comments sirji

  • @rameshpatil2468
    @rameshpatil2468 Рік тому +2

    23/24 मध्ये इयत्ता 2 रीत एक विद्यार्थी Rte नुसार वयानुरूप प्रवेश दिला आहे,,, तो आता 2 रीत कसा add करता येईल

  • @akgamer650
    @akgamer650 Рік тому

    सर मयत विद्यार्धी यू डायस + ला भरायचा का? इ.2री मध्ये शिकत होती अपघाती निधन झाले आहे.

  • @sajiyasayyed1809
    @sajiyasayyed1809 Рік тому

    सर विदयार्थी हा शाळा सोडून गेलेला आहे पण चुकून studying in same school असे टाईप झाले काय करावे सर मार्गदर्शन करा

  • @athenaramar4804
    @athenaramar4804 Рік тому

    Sir if there is correction in genral profile of student like name is misspelled done then what is to be done. How to rectify?

  • @afiraasifsayyed5207
    @afiraasifsayyed5207 Рік тому

    Sir jinki entry 2022-23 aadhar na hone se entry nahi Hui hai. Unki entry kaise karege

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      अब थोडा intzar करना पडेगा

  • @Mychannelforyu
    @Mychannelforyu Рік тому

    2022-23 1ली मधे add करायचे राहिलेले विध्यार्थी कसे add करावे

  • @prajaktathakur7008
    @prajaktathakur7008 Рік тому

    सर विद्यार्थी प्रमोट केल्यानंतर समरी मध्ये त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर ब्ल्यू कलर मध्ये स्कूल डिटेल्स असे येते ते का? व ते घालवायचे कसे?

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      नाही.. ते शाळा सोडून गेले आहेत

    • @prajaktathakur7008
      @prajaktathakur7008 Рік тому

      ​@@educatebharatok धन्यवाद🙏

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      Welcome and Plz Share to All

  • @adharpansare6981
    @adharpansare6981 Рік тому +3

    अतिशय छान माहिती सर. इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थी कसे ॲड करायचे

  • @SavitaKamble79
    @SavitaKamble79 Рік тому

    Sir progression purn kele tari school dashboard var 0 dakhavat aahe

  • @bhoslegovind1759
    @bhoslegovind1759 Рік тому

    Final submission च्या वेळेस Section not promoted येत आहे
    शाळेत तुकड्या नाहीत मग कसे करायचे

  • @Excellent_Eng_Med_School
    @Excellent_Eng_Med_School Рік тому

    Sir 1 std che new students udise plus madhe kase add karave

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому +1

      Just wait..1 दोन दिवसांत start होतील

  • @suchitadsouza2933
    @suchitadsouza2933 Рік тому

    In current year 2023-24,how to add new students in udise plus

  • @arvindjagtap7723
    @arvindjagtap7723 Рік тому +17

    सर इयत्ता पहिलीत नवीन vidyathri add kashe करायचे

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому +1

      प्रोमोशन पूर्ण करून घ्या

    • @chithranadar3123
      @chithranadar3123 Рік тому +1

      How to add 1std students in udiseportal

    • @chithranadar3123
      @chithranadar3123 Рік тому

      How to promotion

    • @नितीनअमृते
      @नितीनअमृते Рік тому

      सर, T C घेऊन गेलेले विद्यार्थी सुद्धा पुढच्या वर्गात प्रमोट करावे का ....

    • @नितीनअमृते
      @नितीनअमृते Рік тому

      सर, T C घेऊन गेलेले विद्यार्थी सुद्धा पुढच्या वर्गात प्रमोट करावे का ....

  • @haneefghulamhusain5889
    @haneefghulamhusain5889 Рік тому

    Sir delete students ko dubara kaise add kare

  • @peacefulmindmeditation2335
    @peacefulmindmeditation2335 Рік тому +1

    Thank u sir...
    Mla ek question hota...
    Jr chukun student cha class change zala... 3 rd la pahije 2 nd la kel 2022 la ..tr ks change kraych???
    Plz guide...

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      ती सुविधा येणार आहे

  • @prashantpatil7832
    @prashantpatil7832 Рік тому

    सरजी, आमच्या शाळेचा शेवटचा वर्ग 10 वी आहे त्यातील काही विद्यार्थी Exam च्या अगोदर त्यांचे नाव कमी केले, त्यांना Progressive Status मध्ये कोणता पर्याय घ्यावा लागेल. मार्गदर्शक हवे...

  • @nayanprabhagirase8975
    @nayanprabhagirase8975 Рік тому

    सर १ मुलाचे मागील वर्षी १ली मध्ये ॲडमिशन झाले .student portal & sdms ला पण ॲड झाला.पण पालकांनी यावर्षी त्याचे दुसऱ्या शाळेत पुन्हा १ली त ॲडमिशन घेतले.त्यामुळे जून्या शाळेतून तो विद्यार्थी सरलमधून डिलीटच करुन टाकला पण आता या sdms मध्ये काय करावे त्याचे? मार्गदर्शन करावे.

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      त्याला Import करावे लागेल

    • @nayanprabhagirase8975
      @nayanprabhagirase8975 Рік тому

      पण सर तो विद्यार्थी नवीन शाळेत नवीन आॕनलाईन होईल तर import कसे करणार

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      @nayanprabhagirase8975 ते online करूच नाही शकणार

  • @saeedashaikh8942
    @saeedashaikh8942 Рік тому +1

    Very good explanation , thank you sir

    • @pravinmohite2511
      @pravinmohite2511 Рік тому +1

      खुप छान माहिती दिली सर ।आणि स्पष्ट भाषेत, समजेल अशी प्रक्रिया करून सांगितले ।
      Thankyou सर

  • @komalclass1618
    @komalclass1618 Рік тому

    सर school dashboard la student zero dist aahet .
    List of all student madhye
    No record found
    Ahe....????

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      सर तुम्ही पूर्ण video नाही पाहिला का???

  • @nandaramtekawade3278
    @nandaramtekawade3278 Рік тому

    सर एक विद्यार्थी इयत्ता पहिलीचा 2022-23मध्ये भरायचा राहिला आहे .त्याला 2023-24 ला दुसरीत कसे add करावे. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      लवकरच ती सुविधा येईल

  • @kunalnilak1937
    @kunalnilak1937 Рік тому +2

    धन्यवाद सर

  • @zulkifl123
    @zulkifl123 Рік тому

    मी सर्व विद्यार्थी promot केले, व finalize केले, परंतु इयत्ता पाहिली चे नवीन विद्यार्थी add केले नव्हते, आता इयत्ता पहिली साठी विद्यार्थी एन्ट्री होत नाही, काय करावे

  • @pravinzirawa4679
    @pravinzirawa4679 Рік тому +1

    खूप छान ❤
    माझ्या शाळेत इयत्ता सहावीला नवीन विद्यार्थी आलेले आहेत तर त्यांना कसे ॲड करावं.

  • @dattapetkule3879
    @dattapetkule3879 Рік тому

    How to add missing student for year 2022-23

  • @hajerashaikh3423
    @hajerashaikh3423 Рік тому

    What about pp1nursery junior kg senior kg

  • @mtupsamindar
    @mtupsamindar Рік тому

    मागील वर्षी एखादा विद्यार्थी यु डायस मध्ये भरावयाचा त्यासंदर्भात यावर्षी कोणती कार्यवाही करायची याची माहिती कृपया द्यावी...

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      Wait few डायस

    • @mtupsamindar
      @mtupsamindar Рік тому

      ​@@educatebharatकाही कळलं नाही सर....?🙏

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      @mtupsamindar पुन्हा एकदा video पहा

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      काही दिवस वाट पहा

  • @suraiyashaikh7249
    @suraiyashaikh7249 Рік тому

    School dash board pe zero zero aaraha h pls guide us

  • @sajiyasayyed1809
    @sajiyasayyed1809 Рік тому

    सर फायनलसबमिशन झाल्यानंतर चेंज करता येते का मार्गदर्शन करा प्लिज

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      नाही पण काय चुकलं आहे

    • @sajiyasayyed1809
      @sajiyasayyed1809 Рік тому

      सर विदयार्थी शाळा सोडून गेलेला आहे पण चुकुन studying in same school असे टाकण्यात आले आहे . काय करावे सर मार्गदर्शन करा.

  • @sangitagangurde1164
    @sangitagangurde1164 Рік тому +1

    🙏 सर ...
    कनिष्ठ महाविद्यालय संदर्भात ...
    अकरावीचे विद्यार्थी वरच्या वर्गात बारावीत जातील . परंतु बारावीचे विद्यार्थी कॉलेज सोडून जातात. ते विविध कोर्स साठी प्रवेश घेतात . त्यांचे आऊट ऑफ स्कूल कसे करावे . याबद्दल मार्गदर्शन करावे .. तसेच फक्त कनिष्ठ महाविद्यालय करिता असे मार्गदर्शन करावे ...
    आपला हा व्हिडीओ अप्रतिम आहे. सहज समजतो . कारण आपण साध्या सोप्या शब्दांनी व उत्तमरित्या स्पष्टीकरण केलेले आहे . त्यामुळे अकरावीचे काम करता येणार हा आत्मविश्वास आला इतक छान .
    याकरिता आपले अभिनंदन व धन्यवाद ...💐💐🙏

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      Purna video paha.. te drop box madhe jatil

  • @manishajadhav3199
    @manishajadhav3199 Рік тому

    सर एखादा विद्यार्थी TC घेऊन गेला तर Left with TC असे केल्यानंतर view summary मध्ये School details येते त्यामध्ये माहिती भरायची आहे का . Ple . reply

  • @shradha903
    @shradha903 Рік тому

    Sir what about permanent absent students?they have not take LC and there names are still in school register , what to be done?

  • @vasantdevakar6449
    @vasantdevakar6449 Рік тому

    आमची शाळा दहावी पर्यंत आहे सर दहावी मध्ये जर मुलगा NC (no candidate) असेल आणि या वर्षी वर्गात नाही वकॅटलॉग मध्ये नाव नाही. पण त्याने दाखला नेला नाही.... तर काय करता येईल.
    शाळा कोणती दाखवावी.
    पास/नापास मध्ये काय निवडावे.

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      त्याला school left without TC दाखवा

  • @alpanapatil7736
    @alpanapatil7736 Рік тому

    सर इयत्ता दहावी ATKT विद्यार्थी यु डायस प्लस ला कसे प्रमोट करावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @pramodborse.2309
    @pramodborse.2309 Рік тому

    परिपुर्ण माहिती...👌👌

  • @hemantashokchaudharichaudh4019

    सर नमस्कार
    इयत्ता 5वी ते 10वी शाळा आहे.. प्रमोशन पूर्ण करून finalized केलं आहे.. पण शंका अशी आहे की, 5वी च्या वर्गात विद्यार्थी दिसत नाही

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      कसे दिसतील सर..5 वीचे विद्यार्थी तुम्हाला Import करावे लागतील

  • @AnilKhandare-u2y
    @AnilKhandare-u2y Рік тому

    repeat बी चॉईस 1 ते 8 परियंत चालते का

  • @anandshinde4715
    @anandshinde4715 Рік тому

    3 री ब मध्ये माहिती भरताना तुकडी A आणि B दोन्ही दिसत आहेत पण prometed ऑप्शन क्लिक केल्यावर फक्त A division त्या ऑप्शन मध्ये दाखवत आहे B दिसत नाही

  • @dadugadekar
    @dadugadekar Рік тому

    इयत्ता 10 वी मध्ये नवीन ॲडमिशन झाले आहे त्याची माहिती आपण कशी भरावयाची आहे कृपया याची माहिती सांगा.

  • @ashokkadale7398
    @ashokkadale7398 Рік тому +1

    Sir 2022-23 madhe std 1 मधील एक विद्यार्थी inactive दाखवतो काय करावं

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому +1

      2022 मध्ये जा आणि त्याची माहिती complete करा

    • @ashokkadale7398
      @ashokkadale7398 Рік тому

      @@educatebharat ok

  • @margaretkoli5286
    @margaretkoli5286 Рік тому +1

    Sir Thank u for ur help

  • @Sarthak_littlechamp
    @Sarthak_littlechamp Рік тому

    Ekhyadya student mahiti nhi aali tar mg ky karych

  • @ajitbhosle5311
    @ajitbhosle5311 Рік тому

    सर सरल प्रणालीत विद्यार्थी आहे पण युडायसला दिसत नाही अॅड कसे करावे.

  • @aniketherur4800
    @aniketherur4800 Рік тому

    सर प्रमोशन करताना विद्यार्थी शाळा सोडून गेला आहे पण इयत्ता तीच राहिली आहे.... त्यासाठी काय करावे...

  • @mahanandabadekar7204
    @mahanandabadekar7204 Рік тому

    Our UDISE plur in not opening like you show in video there is no option on years

  • @ANSHNAROTE-x6p
    @ANSHNAROTE-x6p Рік тому

    All classes che promotion zalyavr finalize karaych ka

  • @kalyaninbamnodkar2757
    @kalyaninbamnodkar2757 Рік тому

    Sir जर एखाद्या विद्यार्थ्यांची udise प्लस वर 2022 23 मध्ये आधार कार्ड no नसल्या मुळे entry करायची बाकी असेल तर क्य करायचं

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      99999999999 12 वेळा 9 टाकून entry करा

  • @smitanawgire377
    @smitanawgire377 Рік тому

    Aani promote kelayavar hi 2nd to 4th che students ch status incomplete dakhvat aahet

  • @vinodmulke3346
    @vinodmulke3346 Рік тому

    शेवटच्या वर्गातील विद्यार्थी प्रमोट करत असताना जे विद्यार्थी दाखला घेऊन गेलेले नाहीत ते कशे करावे सर.

  • @margaretkoli5286
    @margaretkoli5286 Рік тому

    sir std 4 ch admission kas karych 5 ch option open nahi hot

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      नाही कडल मला व्यवस्थित सांगा

    • @margaretkoli5286
      @margaretkoli5286 Рік тому

      4 std ch promation std 5 kas karach

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      8766944236 ला कॉल करा

  • @sampatpawar2203
    @sampatpawar2203 Рік тому

    शाळा बाहय विदयार्थी दाखल कसे करावे कृपया याचे मार्गदर्शन व्हावे.

  • @maheshpatil6279
    @maheshpatil6279 Рік тому

    सर जर आपण 2023 24 मध्ये एखादा विद्यार्थी rte नुसार प्रवेश दिला असेल तर त्या विद्यार्थ्यांना कसे ऍड करावे आणि जर 2023 24 मध्ये एखादा विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मधून ऍड केला असेल तर त्याला udise+ मधे कसे ऍड करावे कृपया मार्गदर्शन करावे.

  • @khandepargaonhs5542
    @khandepargaonhs5542 Рік тому +1

    23-24 madhe mule दिसत नसतील तर क्या करावे

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      2022-23 मध्ये आहेत का

    • @khandepargaonhs5542
      @khandepargaonhs5542 Рік тому

      ​@@educatebharatho

    • @khandepargaonhs5542
      @khandepargaonhs5542 Рік тому

      आपला हा व्हिडिओ फार उपयोगी आहे मी त्याचा वापर करतो

  • @z.p.u.p.sRangita-DhanoraDist-G

    Thank u sir for sharing information

  • @snehalthorat5215
    @snehalthorat5215 Рік тому

    Sir, jr 23-24 cha data chukun 22-23 madhe add zala tr kay option ahe...Karan ata promotion kela tr mule ek class pudhe dakhavle jatil🥺

  • @ashrubabhalerao9334
    @ashrubabhalerao9334 Рік тому +1

    2023-24 नवीन पहिली प्रवेश विद्यार्थी कसे Add करावे

  • @chandrashekharsalwatkar2208

    सर इयत्ता पहिली ची नवीन कसे अॅड करायचे

  • @mahendragwasekar5044
    @mahendragwasekar5044 Рік тому +1

    एखादा विद्यार्थी पास होऊन 2023 -24 मध्ये टी सी घेऊन गेले असल्यास किंवा दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आल्यास काय करावे माहिती द्यावी

  • @pravinrajgure7200
    @pravinrajgure7200 Рік тому

    सर प्री प्रायमरीतील विद्यार्थी हे सरल वर घेतले आहे पण
    U dise मध्ये ते विध्यार्थी हे पहिल्या वर्गांत टाकले आहे आता प्रमोट केले तर दुसऱ्या वर्गात जातील
    व सरल वर ते पायरी 1 मध्ये आहेत
    काय करावं लागेल

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      Cwsn shala kahi diwas thamba.. Tyawar final decision hoil

  • @nilesh570
    @nilesh570 Рік тому

    सर मागील वर्षाचा तिसरीचा एक विद्यार्थी आधार नसल्यामुळे भरायचा बाकी राहिला आहे. त्याला आता काय करता येईल

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      होय पण काही दिवस थांबावे लागेल

  • @shrikantkasbe2808
    @shrikantkasbe2808 Рік тому

    Thank U Sir

  • @sunilghorpade9741
    @sunilghorpade9741 Рік тому +1

    very nice sir

  • @navidpurkar6089
    @navidpurkar6089 Рік тому

    Sir promotion 1 to 7 Hai aur students 7 say promotion karte waqt only Left with lc ye option ata hai tu 7 to 8 promote kiye hue 8 may kaisa students liya jaye

    • @ilamistry3689
      @ilamistry3689 Рік тому

      Same problem pls guide

    • @navidpurkar6089
      @navidpurkar6089 Рік тому

      @@ilamistry3689 last std all students left the school 8 students say ap ko request send karne Hai 7th students ko

  • @amodmadavi4394
    @amodmadavi4394 Рік тому

    सर, मी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन केलो पण तिसरीच्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करताना class section मध्ये पर्याय दाखवत नाही आहे.माझ्या शाळेत प्रत्येक वर्गाची एकच तुकडी आहे A हा दाखवायला पाहिजे.पण तसे होत नाही आहे त्यामुळे इयत्ता तिसरीचे काम थांबले आहे.कृपया याबाबत मार्गदर्शन करावे.

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      Section management मध्ये बघा

  • @anandingulkar8533
    @anandingulkar8533 Рік тому

    दुस-या शाळेतून एक विद्यार्थी आमच्या शाळेत आला आहे. तो import कसा करावा.

  • @baraartimes2754
    @baraartimes2754 Рік тому

    छान माहीती भाउ🎉

  • @pravinkolekar7434
    @pravinkolekar7434 Рік тому

    सर नमस्कार
    आमच्या शाळेचा शेवटचा वर्ग 10 वी आहे. 10 वीच्या मार्च 2023 मध्ये बोर्ड परीक्षेत काही विद्यार्थी नापास झाले होते पण त्यापैकी काही विद्यार्थी जुलै मध्ये झालेल्या बोर्ड पुरवणी परीक्षेत पास झाले आहेत,अशा विद्यार्थ्यांचे प्रमोशन करताना त्यांना पास दाखवायचे की नापास ?
    कारण जून मध्ये 10 वीचा निकाल आल्यानंतर शाळेच्या कॅटलॉगवर त्यांना नापास दाखवले होते.
    कृपया मार्गदर्शन करावे.

  • @margaretkoli5286
    @margaretkoli5286 Рік тому

    sir last year 1 div
    but this year we made 2 div
    how to divide on udise+
    First promote all and the divide

  • @sushilrawat874
    @sushilrawat874 Рік тому

    What about Ukg, Nursery ?
    How to seperate students from each class?

  • @nareshmatre2884
    @nareshmatre2884 Рік тому

    2022-23 च्या आधीचे विद्यार्थी add कसे करावे. ज्यांचे National Student ID नाही

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      Wait ते सांगणार आहे पुढच्या video मध्ये

  • @amolsangole5225
    @amolsangole5225 Рік тому

    सर जर विद्यार्थी सध्याच्या शाळेत मागील वर्षी 3 रीत होता व 4 थी मध्ये दुसऱ्या शाळेत गेला तर प्रमोशन करताना 4 थ्या वर्गात schooling status मध्ये कोणता पर्याय निवडायचा कृपया मार्गदर्शन करा

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      Promoted ...school left with TC.. पूर्ण video पहा

  • @jyotinanaware5924
    @jyotinanaware5924 Рік тому

    सर 5वी ला नवीन विद्यार्थी शाळेत आले आहेत. त्यांची माहिती कशी भरावी

  • @philipkokani5373
    @philipkokani5373 Рік тому

    सन 2022-23 मध्ये विद्यार्थी आहेत, पण 2023-24 मध्ये दिसत नाही. त्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल ?? कृपया मार्गदर्शन करा सर🙏🙏🙏

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому +1

      Promote केल्यावर किमान 2 तास वाट पाहावी लागेल

    • @philipkokani5373
      @philipkokani5373 Рік тому

      Ok 🙏🙏

  • @aparnapatil4270
    @aparnapatil4270 Рік тому +1

    इ.1ते 5मध्ये repeater by choice कसे दाखवता येतील, बऱ्याच पालकांना असे वाटते आपला मुलगा रिपीट करावा.

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      Provision ahe

    • @amodmadavi4394
      @amodmadavi4394 Рік тому

      सर माझ्या शाळेतून एक विद्यार्थी दुसरीतून टिसी नेला.परंतु तो ज्या शाळेत दाखल झाला शाळेने अजूनही रिक्वेस्ट पाठवली नाही.तर त्या मुलाला त्याच शाळेत दाखवावे की दुसऱ्या शाळेत दाखल दाखवावे

    • @ashokpathade2925
      @ashokpathade2925 Рік тому

      RTE नुसार प्रवेश झालेले विद्यार्थीAdd कसे करावेत

    • @educatebharat
      @educatebharat  Рік тому

      @ashokpathade2925 सध्या हा विषय आपल्या पोर्टलचा नाही

  • @jayashrilangote8793
    @jayashrilangote8793 Рік тому

    Name correction ani double entry asel tr kas delet karave

  • @vaishalikothawade7604
    @vaishalikothawade7604 Рік тому

    जे विद्यार्थी add kele नाहियेत त्यांना कसे add krave plz sanga