#श्रावण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 288

  • @ArchanaMore-yr3es
    @ArchanaMore-yr3es Місяць тому +9

    छाया ताई तुम्ही एवढ्या पहाटे उठून स्नान संध्याउरकुन रांगोळी काढून त्यावर सजावट केली सर्व काम उत्साहाने करून सर्व माहिती दिली आणि एक चांगला आदर्श महिला मंडळाच्या समोर ठेवला तर त्या बद्दल खुप खुप धन्यवाद

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद ताई, ताई तुम्ही खूपच छान कमेंट केली, एवढी स्तुती केली की माझे मन भारावून गेले. खूप छान ताई तुमचे मन पण खूप मोठे आहे.☺️🥰🙏

  • @poojakhairnar25
    @poojakhairnar25 Місяць тому +19

    सकाळची सुरुवात आणि पूजा खूप मस्त केली मला सुद्धा तुमच्यासारखे डेकोरेशन आणि पूजा करायला आवडते,🌺 राम कृष्ण हरी 🌺

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +7

      हो ताई सकाळी पूजा केल्यावर घरातील वातावरण खूप प्रसन्न होऊन जातं, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @shubhangidabhade1849
    @shubhangidabhade1849 15 днів тому +1

    खुप छान पुज्या केली रांगोळी पण खूप छान काढली 👌👌

  • @govindapatil6803
    @govindapatil6803 Місяць тому +1

    ओम नमः शिवाय🙏🙏🌸☘️

  • @SupeshDate
    @SupeshDate Місяць тому +3

    खुप छान पुजा केली ताई तुम्ही आणि आवाज पण छान आहे ताई मन प्रसन्न झाले पुजा पाहून खुप खुप छान आहे🎉🎉🎉❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली ☺️🥰

  • @shreeswamisamarth4464
    @shreeswamisamarth4464 Місяць тому +1

    🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻 खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @vaishnavipatil8828
    @vaishnavipatil8828 9 днів тому +2

    Khup mast tai❤

  • @user-wv8xn2rk4x
    @user-wv8xn2rk4x Місяць тому +1

    खुप छान केली पुजा आणि महत्त्वाच सकाळी लवकर उठून श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @vidyashelar416
    @vidyashelar416 Місяць тому +2

    Om namha Shivay ☘️🌼🙏🏻🙏🏻
    Shree swami samartha 🌺🌹🙏🏻🙏🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 Місяць тому +3

    खूप छान पूजा केली बघून छान वाटले माहिती खूप छान मिळाली😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट पण केले खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @shraddhaagarwal6728
    @shraddhaagarwal6728 24 дні тому +1

    Very nice 👍

  • @arjunsurnararts7611
    @arjunsurnararts7611 Місяць тому +2

    ताई तु स्वामी भक्त आहेस म्हणून तु सतुट आहे म्हणजे सर्व काही समजुन सांगतेस आणी समजुन घेतेस श्री स्वामी समर्थ ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हो ताई स्वामी सेवेतून आपल्याला जे काही शिकायला मिळालं ते दुसऱ्यांनाही मिळावं या हेतूने मी सांगत राहते व्हिडिओमध्ये माहिती श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏 वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केले खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @samarth1886
    @samarth1886 28 днів тому +1

    खुप छान पूजा केली ताई आणि खुप छान माहिती पण सांगितली तुम्ही मला खूप आवडलं ❤

  • @yamunawaghmode4517
    @yamunawaghmode4517 Місяць тому +3

    खूप छान पुजा केली आणि आवाज खूप गोड आहे खूप खूप आशीर्वाद ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰 असाच आशीर्वाद कायमस्वरूपी राहूद्या तुमच्या मुलीवर ☺️🥰🥰♥️🙏

  • @tanujarajmane266
    @tanujarajmane266 Місяць тому +1

    1st सोमवारची श्रावण महादेवाची पुजा पाहुन मन प्रसन्न झाले

  • @preetipatil4343
    @preetipatil4343 Місяць тому +2

    Khup chan puja keli tai tumhi Har Har Mahadev 🙏🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Місяць тому +3

    महादेवाची रांगोळी खूपच सुंदर काढली ग छाया मला पण छान छान रांगोळी काढता येते मी पण काढते तुझी आजची श्रावणाची महादेवाची पूजा खूपच सुंदर मांडली पाहून मन प्रसन्न झाले बघ मी पण आज केंद्रात रुदराभिषेक केला खुप छान वाटते दिवस चांगला जातो आणि एनर्जी येते कामे करायला अशाच पूजा नवनवीन दाखवत जा तुझे व्हिडियो पाहण्याची एवढी सवय झाली आहे ना कितीही उशीर झाला तरी मी रात्री सुद्धा पाहते भारी असतात तुझे व्हिडियो आजचा व्हिडियो एक नंबर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हो ताई पूजा पाठ व्यवस्थित झाल्याने आपलं मन ही प्रसन्न राहतं घराचं वातावरण ही प्रसन्न राहतं आणि त्यामुळे कामात मन लागतं आणि काम व्यवस्थित टायमावर झाले की आपले घरातील मंडळी पण एकदम आनंदी राहतात मग सगळं कसं एकदम सुरळीत चालत☺️🥰 धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पण पाहता आणि रोज न चुकता छान अशी कमेंट पण करता खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 Місяць тому +2

    खूपच सुंदर पूजा केली मन प्रसन्न झाले सगळी पूजा व्यवस्थित मांडली मस्त

  • @sugandhapattiwar4831
    @sugandhapattiwar4831 Місяць тому +1

    Har Har mahadev

  • @ShobhaKolhe-bj3cn
    @ShobhaKolhe-bj3cn Місяць тому +1

    श्रीस्वामी समर्थ.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @UjwalaAdhav-pv5qw
    @UjwalaAdhav-pv5qw 27 днів тому +1

    Khupch. Sunder. Pooja. Jhali. Tai

  • @archanamohite9323
    @archanamohite9323 Місяць тому +2

    🎉🎉🎉

  • @manishatashildar7379
    @manishatashildar7379 Місяць тому +1

    Puja khupch chan Shree swami smarth ❤

  • @kalpanabhosale-hn6cf
    @kalpanabhosale-hn6cf Місяць тому +1

    खूप छान श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @mahakalbhakt9011
    @mahakalbhakt9011 Місяць тому +2

    Khupch chan tai me pn asch karte mla pn khup aavdti puja karayla 😊😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      हो ताई खूप छान, घरामध्ये पूजापाठ झाल्यानंतर आपलं मन पण प्रसन्न राहतं आणि घर पण प्रसन्न राहत नाही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @mahakalbhakt9011
      @mahakalbhakt9011 Місяць тому

      @@ChhayasCreativeCorner Ho barobar bollat tumhi 😊❤️

  • @PALLAVIPANDHRE-lp9hp
    @PALLAVIPANDHRE-lp9hp Місяць тому +1

    Khup chhan kelat tai mla pan aawdat ashi pooja krayla🙏har har mhadev

  • @swami718
    @swami718 Місяць тому +1

    श्रीस्वामी समर्थ 🙏🌺📿

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Місяць тому +2

    RUPALI kadam
    Shri swami Samarth
    माझा पण rudra अभिषेक सकाळीच झाला.
    रांगाेळी व पुजा खुप छान केली ताई. तुमही आरती करतांना माेठे देवाचे ताट घेत जा
    महणजे कापुर लावलयावर चटका लागणार नाही shravni साेमवार खुप खुप शुभेचछा
    😊👍👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      ☺️🥰 अरे वा खूप छान ताई ☺️ हो नक्की ताई आता मोठे ताट घेत जाईन पूजेच्या वेळी ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पण पाहता आणि रोज न चुकता खूप छान आणि पॉझिटिव कमेंट पण करता☺️🥰 धन्यवाद ताई ☺️

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 Місяць тому +2

    Khupach chan video puja ekdum sunder rangoli pan chan khup motivate hote me tuze video baghun

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद ताई, तुमची कमेंट खूप पॉझिटिव्ह असते ताई. खूप छान वाटते. ☺️🥰🙏

  • @ganeshkudale3415
    @ganeshkudale3415 Місяць тому +4

    ताई छान पुजा केली,मी पण फौजी वाईफ आहे.मी लोहगाव पूणे येथे राहते.माझे माहेर श्रीगोंदा आहे मी नगरला आले की तुमच्या कडे नक्की येणार,..

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ताई तुम्ही नगरला आले की नक्की या, मला खूप आनंद होईल. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suchitagonde4545
    @suchitagonde4545 Місяць тому +2

    Tai tumchi puja kharach khupach mast,good , better and best

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 Місяць тому +4

    स्वभाव खूप छान आहे ...कुठेही बडेजाव पणा नाही तुमच्यात .व्हिडिओ मस्त असतात. तुमची भाषा ऐकायला छान वाटते.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      ☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई ताई मीपणा ठेवून काय करायचं आल्या आयुष्यात येताना काहीच घेऊन येत नाही आपण आणि जातानाही काहीच घेऊन जात नाही बरोबर येतात ती फक्त दोन शब्द गोड आणि चांगला स्वभाव,माणुसकी ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि इतकी छान आणि पॉझिटिव कमेंट केली ताई ☺️🥰🙏

    • @kishorbagade5745
      @kishorbagade5745 Місяць тому

      खूप खूप सुंदर देवपूजा झाली आहे श्री स्वामी समर्थ

  • @sanjaykarambalkar6894
    @sanjaykarambalkar6894 Місяць тому +1

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth Tai 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @dhruviwaghare
    @dhruviwaghare Місяць тому +1

    Khup chhan..

  • @lalithashah4938
    @lalithashah4938 Місяць тому +1

    Very beautiful God bless you 🙌👌👌👌👌👌om namah shivay 🌺 har har mahadev 🙏🌹😊👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ☺️🥰🙏 वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ओम नमः शिवाय ☺️🙏

  • @suvarna.cooking
    @suvarna.cooking Місяць тому +1

    खूप खूप सुंदर व्हिडिओ🙏🌹💐

  • @manishadivekar5401
    @manishadivekar5401 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @dipaliwagh6156
    @dipaliwagh6156 Місяць тому +1

    पूजा खूप छान होती मन प्रसन्न झालं 🙏🙏

  • @jyotijadhav3215
    @jyotijadhav3215 Місяць тому +1

    खूप खूप मस्त झाली ताई तुजी पूजा मलाही तुज्यामुळे कळल की पूजा कशी करायची असते आता मीपुढ च्या सोमवारी अशीच करेन thank you ताई अशीच माहिती देत रहा ❤🥰🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ☺️🥰 हो ताई नक्की करून पहा पूजा खूप प्रसन्न आणि छान वाटतं ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @Sakshipathak1
    @Sakshipathak1 Місяць тому +1

    Khup chan mastch👌🏼👌🏼😍😍

  • @ratnamalagore5652
    @ratnamalagore5652 Місяць тому +2

    Very nice 🎉❤

  • @Sangeeta-c5e
    @Sangeeta-c5e Місяць тому +1

    Khup chan aahi hai

  • @pranitawarghade1250
    @pranitawarghade1250 Місяць тому +1

    Khup chan Pooja 🙏🙏

  • @dhananjaymakode9423
    @dhananjaymakode9423 28 днів тому +1

    Har har Mahadev 🙏🌹

  • @kartik-2mahadev419
    @kartik-2mahadev419 Місяць тому +1

    Khup chan

  • @SAM-iz6ef
    @SAM-iz6ef Місяць тому +2

    सर्व सोमवरी असिच शिव मूठ वहायचि की ओले करूं का केवळ तांदुळ असे करायचे .

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      प्रत्येक सोमवारी शिवामुठ ओली करायची आणि मगच महादेवांना अर्पण करायची ताई कोरडी शिवापूर कधीच वहायची नसते ☺️🥰

    • @SAM-iz6ef
      @SAM-iz6ef Місяць тому +1

      Thank you tai

  • @arjunsurnararts7611
    @arjunsurnararts7611 Місяць тому +1

    खूप छान ताई

  • @sangitakodur8731
    @sangitakodur8731 Місяць тому +2

    ताई तुमची पूजा खूप खूप छान वाटली.मन प्रसन्न झाले.मी शिवामूठ कधी वाहिली नाही.ती का वाहतात ते माहीत नाही मला.आणि आता वाहिली तर चालेल काय.प्लीज सांगा.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. आधीच भगवान शिवशंकर भोळे, त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे! त्यात पुहा पार्वतीमातेचे पतीराज. शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दांपत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो. विवाहप्रसंगीदेखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी `गौरीहार' पूजते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे, यासाठी ही शिवामुठ याच हेतूने वाहिली जात असावी ताई आतापर्यंत जी माहिती मला मिळालेली आहे तीच माहिती मी तुम्हाला पण सांगत आहे याच्या व्यतिरिक्त अजूनही काही असू शकतं धन्यवाद ताई ☺️☺️🙏

    • @sangitakodur8731
      @sangitakodur8731 Місяць тому

      @@ChhayasCreativeCorner खूप खूप धन्यवाद.आणि खूप खूप आशिर्वाद 🙏😊

  • @sugandhapattiwar4831
    @sugandhapattiwar4831 Місяць тому +1

    Khup chan puja keli tumhi

  • @surekhagosavi9533
    @surekhagosavi9533 Місяць тому +1

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Місяць тому +2

    पुजा खुपच सुंदर केली मन अगदी भाराऊन गेले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @archanavanarse5597
    @archanavanarse5597 Місяць тому +1

    Khup chan tai

  • @tanujalotlikar6599
    @tanujalotlikar6599 Місяць тому +1

    Mast pooja zali..

  • @aditiaryasaibhendale.3337
    @aditiaryasaibhendale.3337 Місяць тому +1

    खुप छान पुजा करता ताई तुम्ही 🙏

  • @parvatigaikwad6647
    @parvatigaikwad6647 Місяць тому +6

    ,,, Chand Dev Puja jaldi aaye to mujhe 🙏🌹

  • @milindgaikawad9834
    @milindgaikawad9834 Місяць тому +1

    खुप छान महादेवाची रांगोली kadhali

  • @Jayabarde1985
    @Jayabarde1985 Місяць тому +1

    खूप सुंदर पुजा मांडली आहे ताई

  • @SangitaBodhane-ic2pj
    @SangitaBodhane-ic2pj Місяць тому +1

    खूप छान

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva Місяць тому +1

    रांगोळी खूप छान काढता ताई. खूप छान माहिती दिली. खूपच छान व्हिडिओ ❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 Місяць тому +2

    पीड खुप छान बनविली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा ☺️☺️🙏

  • @shrutikashivanijahagirdar8058
    @shrutikashivanijahagirdar8058 Місяць тому +1

    खुप छान आहे पुजा

  • @nikitawagh7224
    @nikitawagh7224 Місяць тому +1

    Kiti god aawaj aahe g❤❤❤

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 Місяць тому +3

    खुप सुंदर motivational vedio आहे ताई देवाची भांडी कशाने स्वच्छ करता तुम्ही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      खुप खुप धन्यवाद ताई, पितांबरीने साफ करते ताई.

    • @shamalthakare4077
      @shamalthakare4077 Місяць тому +1

      @@ChhayasCreativeCorner हो का, खूप छान चमक आहे सुंदर vedio असतात आवाज गोड आहे तुमचा

  • @hirajipawar3651
    @hirajipawar3651 Місяць тому +1

    नमस्कार ताई, श्री स्वामी समर्थ, रांगोळी खूप मस्त उंबरठा पूजन पण खूप छान केलीत त्यानंतर शंकराचे पूजन खूप मस्त केलात, किती सुंदर पूजा करतात ताई तुम्ही मी पण असंच करेन ❤🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @SheetalsRecipeMaharashtr-kk9ht
    @SheetalsRecipeMaharashtr-kk9ht Місяць тому +1

    Khupach sundar puja mandli tai namaste

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 Місяць тому +1

    खूप छान पूजा😊

  • @lalitamane5838
    @lalitamane5838 Місяць тому +1

    tai khup apratim pooja

  • @archanamohite9323
    @archanamohite9323 Місяць тому +2

    घर सुंदर आहे 🎉

  • @priyankashelke2293
    @priyankashelke2293 Місяць тому +1

    खूप छान पूजा केली ताई ..खूप प्रसन्न वाटल बघून

  • @sangitabodkhe7499
    @sangitabodkhe7499 Місяць тому +1

    खूपच छान मला तुमची दिनचर्या खूपच आवडली आणि तुमचा नीटनेटकेपणा. मी भारावून गेले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️ वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @suvarnaspecialcake2258
    @suvarnaspecialcake2258 Місяць тому +1

    Amazing tai mi aajch पहिल्यांदा तुमचा video pahila खूपच भारी वाटलं मला पण खूप आवडत घर सजवायला आणि देवांना पण सजवायला ,लगेच channel subscribe kel khup ch mast❤ Shri Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ☺️🥰 धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @Nidhi00023
    @Nidhi00023 Місяць тому +1

    Very nice 👌👌

  • @jayatanpure6984
    @jayatanpure6984 Місяць тому +1

    👌👌

  • @rajeshriyeole142
    @rajeshriyeole142 Місяць тому +1

    खूपच छान पुजा

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 Місяць тому +1

    खूप छान वाटली पुजा मनाला खूप प्रसन्न वाटले ❤🎉

  • @ShobhaSubhashChaudhary
    @ShobhaSubhashChaudhary Місяць тому +1

    अतिशय सुंदर पूजा मांडलेली

  • @paripalakword7003
    @paripalakword7003 Місяць тому +1

    खूप मस्त आहे व्हिडिओ ❤❤

  • @asharaut782
    @asharaut782 Місяць тому +1

    खुप छान पुजा केली मी आज पहिल्यांदाच व्हिडीओ पाहिला😊❤

  • @sanskrutishendkar9754
    @sanskrutishendkar9754 Місяць тому +2

    पहिल्या दाच व्हिडिओ बघते छान आहे 👌ओम नम :शिवाय तुमच्या कडे पिंडी कुठून घेतली आहे ताई सांगू शकतान का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      अहमदनगर केडगाव मधून घेतली आहे ताई, contact number-8411071962

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv Місяць тому +1

    खूप छान रांगोळी 👌👌🙏

  • @kavitatarge3976
    @kavitatarge3976 Місяць тому +1

    Khup chan tai. Tumi khup hooshar ahe sagal manapasun karta

  • @aditakadam
    @aditakadam Місяць тому +1

    ताई मला तुझी पूजा खूप आवडते मै तुझे व्हिडिओ रोज बघते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @Shubhangi.k.Sontakke
    @Shubhangi.k.Sontakke Місяць тому +1

    Khup Chan tai puja

  • @pradnyasalunkhe4375
    @pradnyasalunkhe4375 Місяць тому +1

    Chan jhali Pooja ❤

  • @arunitapawandeep8462
    @arunitapawandeep8462 Місяць тому +1

    , खूप सुंदर रांगोळी.,पूजा पण खूप छान ताई एक no1😊

  • @kavitawankhede477
    @kavitawankhede477 Місяць тому +1

    खुप छान झाली पुजा 🙏🌹

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 Місяць тому +1

    Mast ch decoration amazing

  • @vaijenathsolanke8573
    @vaijenathsolanke8573 Місяць тому +1

    रुद्राभिषेक करताना ताब्यांतील पूर्ण पाणी संपुद्यचे का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      रुद्र अभिषेक करून झाल्यानंतर आपण पिंड गळती खालून काढून ती पाटावरती स्थान देऊन छान पैकी सजून शिवा मुठ बेलपत्र वाहून पूजा शकतो धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti Місяць тому +1

    छान पूजा 👌🙏

  • @user-ny4rs3gk6c
    @user-ny4rs3gk6c Місяць тому +1

    Tai hi Pooja pahun shub chyan vathale....me pan yach pramane morning chi survat karte....❤mal sanga tumi je shivlin katha je book thevle ahe te konte book ahe plz sanga tai...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  12 днів тому

      Good morning tai 🌞 सॉरी ताई तुमच्या कमेंट चा रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई महादेवांच्या पिंडीजवळ दे पुस्तक ठेवले आहे ना ते शिवलीला अमृत अकरावा अध्याय आहे ☺️🥰

    • @user-ny4rs3gk6c
      @user-ny4rs3gk6c 12 днів тому

      @@ChhayasCreativeCorner thank you tai 🙏

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 Місяць тому +1

    Khup chan Puja keli tai tumcha aavaj khup chan ahe aani khup chan mahiti sagitli tai tumhi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      😊🥰 धन्यवाद ताई ☺️ वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @NeetaPadwal-vb4pu
    @NeetaPadwal-vb4pu Місяць тому +1

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

    • @NeetaPadwal-vb4pu
      @NeetaPadwal-vb4pu Місяць тому

      @@ChhayasCreativeCorner श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jkhile8404
    @jkhile8404 Місяць тому +1

    खुप छान ताई 🙏🏻🌹

  • @parulmrabhakar6627
    @parulmrabhakar6627 Місяць тому +1

    Very good

  • @suvarnaspecialcake2258
    @suvarnaspecialcake2258 Місяць тому +1

    रांगोळी तर खूपच भारी लगेच ट्राय करते सोमवारी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ☺️🥰 हो ताई नक्की ट्राय करा खूप छान वाटते धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @akshatavalambe5622
    @akshatavalambe5622 Місяць тому

    Khupch chan puja keli tai 🙏👍

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 Місяць тому +1

    ताई तुम्ही पारदशिवलिंग कुठे घेतले मला पण घ्यायचे आहे, माझ्याकडे दगडाचे आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      ताई मी पारस शिवलिंग अहमदनगर केडगाव मधून घेतले आहे, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देत आहे, धन्यवाद ताई ☺️🙏🙏
      Contact number-8411079262

    • @shamalthakare4077
      @shamalthakare4077 Місяць тому

      @@ChhayasCreativeCorner खूप खूप धन्यवाद ताई, किती पटकन reply देता तुम्ही खूप छान वाटते प्रत्यक्ष बोलल्या सारखे श्री स्वामी समर्थ 🙂

  • @sunitapatil6012
    @sunitapatil6012 Місяць тому +1

    खुप छान ताई👌🙏

  • @indiamerishaan2918
    @indiamerishaan2918 24 дні тому +1

    Tai .ghar ani pooja donhi chan ahe ...kiti by kiti jaga ahe please sanga ... design avadly...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  24 дні тому

      ताई सव्वा दोन गुंठ्याचा प्लॉट आहे, आणि बील्टअप एरिया चौदाशे स्क्वेअर फुट आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @indiamerishaan2918
      @indiamerishaan2918 24 дні тому

      Thank you 😊

  • @vaijantinaik6439
    @vaijantinaik6439 26 днів тому +1

    Kharata hai tumhen sarvgun sampann Aahat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  25 днів тому

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🙏