माझे सणासुदीचे सकाळच्या कामाचे रुटीन/महिलांनी ऋषिपंचमीची पूजा करणे का गरजेचे आहे? ऋषिपंचमी पूजा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • माझे सणासुदीचे सकाळच्या कामाचे रुटीन/महिलांनी ऋषिपंचमीची पूजा करणे का गरजेचे आहे? ऋषिपंचमी पूजा.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    #ganpatidecorationideasforhome
    #ganpatidecoration
    #ganpatidecorationideas
    #ganpatibappamorya
    marathi vlogs,marathi vlog,marathi vlogger,marathi mulgi,marathi,marathi videos,marathi indian mom vlogs,#marathi vlog,marathi youtuber,#usa marathi vlog,vlogs in marathi,funny marathi videos,marathi family vlog,comedy marathi videos,marathi vlog channel,routine marathi vlog,marathi vlogs in usa,cute marathi,#marathi vlog in usa,marathi family vlogs,marathi manus,marathi mulagi,family vlogs,#marathi vlog in america,#marathi in usa

КОМЕНТАРІ • 101

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 8 днів тому +4

    छाया किती छान पूजा केली ऋषी पंचमी ची तुझी रांगोळी खूपच छान असते मला फार आवडते मला पण ही कथा माहीत आहे पण तुझ्या तोंडून ऐकायला मला खूप आवडतआजचा व्हिडियो भारी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हो मावशी याची कथा महत्त्व खूप मोठा आहे पण अगदी थोडक्यात आणि आपल्या साधे भाषेमध्ये पूजा कशी करायची हे सांगण्याचा प्रयत्न केला कारण असं म्हणतात ना ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते वाढल्या जातं आणि ते जपून ठेवलं तर त्याला गंज लागतो त्यामुळे जे आपल्याला केंद्रामध्ये सांगतात आपण जे थोडेफार काही शिकलो आहोत ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला मावशी ☺️ 🥰 ❤️ ♥️ ♥️ ♥️
      मी आतापर्यंत हा व्हिडिओ टाकला नव्हता पण एक दोन त्यांच्या कमेंट आल्या की ऋषिपंचमी विषयी माहिती सांगा ताई त्यामुळे मी सांगितलं पण काही बायका ह्याला आता अंधश्रद्धा बोलतात जाऊद्या ज्याची त्याची इच्छा मी चांगल्या मनाने सांगितलं शेवटी काय म्हणतात ना मन चंगा तो बहे गंगा ☺️🥰❤️

    • @asharaut782
      @asharaut782 7 днів тому

      😊❤

  • @Mykitchenmytalent
    @Mykitchenmytalent 8 днів тому +2

    खूप छान माहिती सांगितली पूजेची. Thank you

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 8 днів тому +4

    ऋषी पंचमीची खूप छान माहिती सांगितली मी पण करन पुढच्या वर्षी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हो ताई नक्कीच पुढल्या वर्षी करा चांगल असत आपल्यासाठी आपल्या घर परिवारासाठी पण ☺️🥰♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 7 днів тому +1

    खूप छान माहिती दिली आजच्या मूर्तींना हि कथा एयकायची खूप गरज आहे दादा दोन तीन विडीओ मध्ये नाही दाखवली मिस करतोय दादा ला बाकी विडीओ छानच असतों ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      हो ताई दोन तीन व्हिडिओमध्ये नाही दिसले दादा आजच्या व्हिडिओ मध्ये आहेत सगळे ☺️🥰❤️♥️

  • @meenahiree
    @meenahiree 8 днів тому +2

    ताई पूजा एकच नंबर

  • @ManishaWagh1
    @ManishaWagh1 8 днів тому +5

    ताई दरवाजात हळदीचं लेपण झाल्यावर रांगोळी काढण्यासाठी आडवे साचे मिळतात सुंदर सुंदर डिझाईन चे ते साचे घ्या खूप सुंदर दिसेल अजून👌🏻👌🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому +1

      हो ताई नगर मध्ये आमच्या इथे आडवे रांगोळी साचे मी पाहिले पण मला ते मिळालेच नाही ताई त्यामुळे हातानेच रांगोळी काढत असते मी ☺️ 🙏🥰❤️ ऑनलाईन मिळाले तर नक्की मागवते ताई ☺️☺️

    • @vedikavanshvlogs
      @vedikavanshvlogs 8 днів тому

      Meesho var ahe Tai khup...bgha milun jatil ​@@ChhayasCreativeCorner

  • @purvagawade346
    @purvagawade346 7 днів тому +1

    Khup Chan mahiti dili Tai, puja chan keli, as usual khup Chan aani mahatwpurn video, good morning Tai 😊😊🎉🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @shitalasodekar6596
    @shitalasodekar6596 8 днів тому +1

    ऋषी पंचमीच्या पूजेची खूपच छान प्रकारे समजुती दिली .व्हिडिओ खूपच सुंदर.जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @DipkSelke
    @DipkSelke 8 днів тому +4

    खूप छान ताईपूजा लवकर ऊठले की काम पण पटापट होतात तुमचा विडीयो पाहीला की मन प्रसन्न वाटत खूप प्रेरणा मिळते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून मी माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केले ताई धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️

  • @UmeshMohite-e6e
    @UmeshMohite-e6e 8 днів тому +1

    Khup chhan mahiti dili rushipanchmichi thanks

  • @AnitaBelorkar-wo4hc
    @AnitaBelorkar-wo4hc 8 днів тому +1

    छान 😊

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 8 днів тому +1

    खूपच छान व्हिडिओ....😊

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 8 днів тому +1

    Khup chan video tai khup chan mahiti sangtat tumhi aani khup chan sakadi baherchi sapspai kartat

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 7 днів тому +1

    ❤❤

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 3 дні тому +1

    भारी झाली पूजा, amchyakde sarv baika milun bhaji ,bhakri, chetni j1 banoun pooja kartat,tumchi pn chan zali😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 дні тому +1

      ☺️🥰♥️ ☺️☺️ एकदम बरोबर बोलला ताई☺️ ताई जसा बदलतो तशी पद्धत सुद्धा थोडीफार बदलते खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ☺️ good morning tai 🌞

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 8 днів тому +1

    पुजेची माहीती चांगली सांगितली पुजा केली पण छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      खूप खूप धन्यवाद मावशी ☺️ good evening mavashi ☺️🥰

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 7 днів тому +1

    वा काय छान बोललात एक नाही दोन चार बायका जोडल्या जातील आणी ही पूजा दर वर्षी करतील...❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому +1

      ☺️🥰♥️♥️ सॉरी ताई कमेंट्स चा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता खूप छान कमेंट करतात धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

    • @DRSUJATAHS
      @DRSUJATAHS 7 днів тому

      @@ChhayasCreativeCorner चालायचा सणवार आहे....enjoy kara

  • @ManishaAngore
    @ManishaAngore 8 днів тому +1

    छाया ताई तुम्ही खुप छान माहिती दिली 🥰

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic 8 днів тому +1

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @user-oi4ct3kj2c
    @user-oi4ct3kj2c 8 днів тому +3

    खुप छान होता व्हिडिओ सकाळी लवकर उठून सडा रांगोळी काढली ना खुप प्रसन्न वाटत मि जेव्हा पासून तुमचे व्हिडिओ पाहते तेव्हा पासून तुम्ही जी गणपतीची रांगोळी काढता तशीच मी पण काढते आता सवय झाली तर देवासमोर दुसरी रांगोळीच काढु वाटत नाही ताई तुम्ही रोजची देवपूजा केल्यावर आरती करतात का आणि प्रसाद काय ठेवता देवासमोर दररोज

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हो ताई खूप प्रसन्न वाटतं आणि गणपतीची रांगोळी तर खूपच छान वाटते ताई आरती कधी रोज घेते मी तर कधी टाईम नसला तर नाही येत पण नित्यनेमाने मी स्वामींची माळ घेत असते तारक मंत्र म्हणते आणि नैवेद्यामध्ये ताई मी कधी खडीसाखर कधी दूध तर कधी आपण जे जेवण बनवलेला आहे ते असं जे टायमाला अवेलेबल होईल ते मी नैवेद्य ठेवत असते ताई ☺️ श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏♥️

    • @user-oi4ct3kj2c
      @user-oi4ct3kj2c 8 днів тому +1

      Thank you 🌹​@@ChhayasCreativeCorner

  • @RupaliBankar-x5i
    @RupaliBankar-x5i 8 днів тому +1

    ताई छान माहिती मिळाली माझी आई पण हे व्रत नदीवर जाऊन वाहत्या पाण्यात अंघोळ करून वाळू चे सात रूषी ची पूजा करायची आणि बैलाच्या कमाईची कोणीतीच वस्तू खात नव्हती आणि दुसरया दिवसी कुत्र्याच तोंड पहायच्या आधी सोडायची‌‌ छान पुजा केली 👌🌺

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हो ताई ह्या पूजेमध्ये नदीच खूप महत्त्व आहे नदीच्या पाण्यामध्ये अंघोळ करतात आणि मग हे पूजेचे व्रत करतात कुणी नदीच्या काठावर वाळूचे ऋषी बनून पूजा करतात तर कोणी वाळू घरी आणून पूजा करतात तर कोणी सुपाऱ्या मांडून पूजा करतात जसा भाग बदलन तशी थोडीफार पद्धत वेगळी असते ☺️ 🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई खूप खूप धन्यवाद good evening tai ☺️

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 7 днів тому +1

    Hi

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 8 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई 😊 खुपच सुंदर पुजा केली ताई इकडे नाशिक ल सगळ्या बायका गंगेवर ओघांळी ला जाता खुप गर्दी होती काल छान पुजा केली ताई😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      एकदम बरोबर बोललात ताई ऋषिपंचमीच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये गंगेच्या पाण्यामध्ये अंघोळ करायची असते ज्यांना सोय असेल ते गंगेच्या पाण्यामध्ये अंघोळ करतात ज्यांची सोय नसेल त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल घालून आंघोळ केली तरी चालतं आमच्या इकडे पण पाणी नाही आंघोळीसाठी त्यामुळे मी पण अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून आंघोळ केली होती आणि पूजा पण केली होती तुम्ही पण पूजा करतात खूप छान वाटला ताई आपल्या घर परिवारासाठी जेवढ होईल तेवढ पण केलंच पाहिजे खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केले ताई धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️❤️❤️

  • @asmitashelake-f3r
    @asmitashelake-f3r 8 днів тому +1

    Mavashi me khup lahan ahe tumchya peksha me 1 week pasun tumche vedio pahate me tumchya devgharajaval nitya seveche book pahile tr tumhi swami sevekari ahat he samjle khup chann vatle amhi sevekari ahot amche swatache mandir ahe swamiche smartha sunkulat tumchya saglya ichha swami mharaj purna karo hich prarthna ❤❤😊

    • @yuvrajpund1444
      @yuvrajpund1444 8 днів тому +1

      Mi pooja tu kitavila aahes didi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      दीदी तू लहान आहेस पण तुझे विचार किती महान आहेत आणि इतक्या छोट्या वयामध्ये तू स्वामी सेवेकरी आहे खूप छान तुला खूप खूप आशीर्वाद बाळा तुझ्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🌺

  • @user-uf9oe7pr6x
    @user-uf9oe7pr6x 8 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई मी आजपर्यंत मी अशी पुजा कधीच केली नाही मला माहीतच नव्हतं छान केलं तु सांगितलं छान माहिती दिली मी ऋषीपंचमीचा उपवास करते चांगले दहा वर्षांपासून पण मला ते वाळुचे ऋषी बनवतात ना तीच पुजा माहिती आहे मी काल पण उपवास केला , आवळा आणि तिळ मिश्रीत वाटण केले ते केसांना लावुनआंघोळ केली पण मी जॉब करत असल्याने मी पुजा वैगरे काही करत नाही मी सुरवातीला एकदा पुजा केली त्या नंतर फक्त उपवास करत आहे कारण तु ही सांगितलेली पुजा मला माहित नव्हती आता मी नक्की करेन Thank you so much 🙏🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      एकदम बरोबर ताई मानलं तर सगळं आहे नाहीतर काहीच नाही त्याचे नियम भरपूर आहेत ताई पण त्यामधून आपण थोडं फार जरी केलं तरी पुरेसं आहे कारण ते आपण मनापासून आणि श्रद्धेने करतो हे महत्त्वाचं असतं ❤️🥰🙏♥️♥️♥️♥️

  • @AnjaliMohite-m8d
    @AnjaliMohite-m8d 8 днів тому +1

    Tai chan pooja kelit

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 8 днів тому +1

    ताई पुजा छान आणि कथा पण छान ताई हळदी चे लेपन कशाचे असते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई हळदीचे लेपन म्हणजे आपण खाण्याची हळद असते ना तिच्यामध्ये पाणी किंवा गंगाजल थोडंसं गोमूत्र पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवून आपल्या उंबरठ्याला हळदीने सारवायचं असतं त्याला हळदीचे लेपन म्हणतात ☺️ good evening tai ☺️

  • @mangal4032
    @mangal4032 8 днів тому +1

    Chan pooja keli tai. Mi hi pooja kdhich keli nahi tya baddal mahiti nvri. Pudchya vrshi २ divas adhi ha vidio tak ha mhnje amchya sarkhyanna hi pooja karta yeil. Shree swami samarth 🌹🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हो ताई नक्कीच पुढल्या वर्षी लवकरच व्हिडिओ टाकल आणि पुढल्या वर्षी तुम्ही नक्की ही पूजा करा ताई आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी खूप खूप चांगलं असतं श्री स्वामी समर्थ ताई 🌺

    • @mangal4032
      @mangal4032 8 днів тому

      @@ChhayasCreativeCorner 🌹🙏

  • @AngelSawai
    @AngelSawai 8 днів тому +1

    Chan tai thum konthy gavala rahath

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      खूप खूप धन्यवाद ताई, मी अहमदनगरची आहे ताई ☺️🥰🙏

  • @user-oi4ct3kj2c
    @user-oi4ct3kj2c 7 днів тому +1

    ताई ते पांढरे फुलाचे झाड मोगर्याचे आहे का आसल तर कोणता मोगरा आहे सांगा प्लीज

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 днів тому

      ताई तिथे मी तीन मोगऱ्याचे झाड लावलेले आहेत तर एक आहे कागडा मोगरा एक आहे बेंगलोर कुंदा मोगरा आणि एक गावरान मोगरा आहे बेंगलोर कुंदा आणि कागदा मोगऱ्याला वर्षभर फुल राहतात जमिनीमध्ये लावल्यावर

    • @user-oi4ct3kj2c
      @user-oi4ct3kj2c 7 днів тому

      @@ChhayasCreativeCorner कुंडीत लावल्यावर येतो का ताई तो मोगरा

  • @archananikam6421
    @archananikam6421 8 днів тому +1

    अंघोळ झाल्यावर कसकाय झाडून काढत आहात अंघोळीच्या आधी झाडत असतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому +2

      तसं काही नाही ताई पारूषा अंगाने पारूस घर अंगण झाडं असं काही नसतं फक्त आंघोळ झाल्यानंतर टॉयलेट बाथरूम घासत नाहीत झाडून घेऊ शकतो कारण आपलं घर हे एक मंदिरच आहे मी पारुशा अंगणी सगळ्या घरामध्ये फिरायचं बरं नाही वाटत आणि आपण दारामध्ये घरामध्ये तुळशीजवळ सकाळ सकाळ पारुशा अंगाने झाडून घ्यायचं बरं नाही वाटत त्यामुळे मी आंघोळ करूनच झाडून घेत असते ☺️

  • @priyaamolghatkar7814
    @priyaamolghatkar7814 8 днів тому +1

    Tai Aamchyakde pn Aamhi fakt Rushipanchamicha upvas karaycho pn pregnancy madhe to upvas pn sodun dila mazya sasarich karatat ha upvas mummy kde nahi kadhi kela aani puja pn nahi kadhi keli ashi aata me punha upvas karun puja karu shakte ka aamchyakde boltat ki akda modla tr punha ghadat nahi tyabaddal plz mala sanga mhanje me pudhachya varsha pasun karu shakte.. Baki video khup chan tai tuze video pahayla survat kelyapasun khup goshti shikle tyabaddaltuze khup dhanyavaad ashich navnvin mahiti det raha chan vatat tuzyakdun shikayla tai mala tula bhetnyachi khup eccha aahe g kadhi hoil aapli bhet❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому +1

      ताई तसं काही नसतं प्रेग्नेंसी मध्ये काही कारणास्तव हा उपवास मोडला तरी चालतो पुन्हा आपण हा उपवास करू शकतो जोपर्यंत आपल्याला मासिक धर्म येत आहे तोपर्यंत करत राहायचा आणि आपला मासिक धर्म जेव्हा बंद होईल तेव्हा ह्या व्रताचं उद्यापन करायचं गुरुजींच्या हातून आणि ताई आपली भेट नक्कीच होईल का नाही होणार ताई नगरला आले तर मेसेज कर आणि हे माझ्या घरी मी नगर केडगाव भूषण नगर मध्ये राहते ताई तू कुठली आहे मला नक्की सांग ☺️🥰❤️❤️❤️❤️❤️

    • @priyaamolghatkar7814
      @priyaamolghatkar7814 8 днів тому

      @@ChhayasCreativeCorner Tai me Akole mahitiye ka tula taloka

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 8 днів тому +1

    ताई ठिपक्यांच्या रांगोळी चा व्हिडिओ बनव ना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ☺️🥰❤️हो ताई नक्कीच बनवून ☺️🥰♥️

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 8 днів тому +1

    साडी छान दिसते ताई तू घेताना दाखवली होती 650ची तीच आहे ना ही साडी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हो ताई तीच साडी आहेही ☺️🥰 सूत पण छान निघाले साडीचा ताई आणि नेसायला पण हलकीफुलकी आहे ☺️🥰 good afternoon tai ☺️

  • @Pratikshayuvrajsupekar
    @Pratikshayuvrajsupekar 8 днів тому +2

    Tai masik pali he ky pap nhi
    Devane dileli vardan ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому +1

      एकदम बरोबर ताई मासिक धर्म हा काय गुन्हा नाही पाप नाही हे वरदान आहे बरोबर आहे पण मासिक धर्म आल्यानंतर आपण अजून पण मंदिरात जातो का? देवाची पूजा करतोत का? नाही ना मग मग पूर्वीपासूनच्या गोष्टी लावून दिलेल्या आहेत त्या पण थोड्याफार पाळल्या तर काय हरकत आहे ☺️ देव कोणीच पाहिलेला नाही मग आपण देवपूजा करणं सोडून देतो का आपल्या परंपरेमध्ये जे काय लावून दिलेले आहे ज्याला विश्वास आहे आवड आहे ते करतात ज्याला नाही आवड नाही ते नाही करत शेवटी ज्याची त्याची इच्छा असते ज्याला देवावर भरोसा आहे विश्वास आहे श्रद्धा आहे ते करतात

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 8 днів тому +1

    Chaan Puja keli pan gari lokanna utsah nahi mhnun majhi pan kahi karnyachi ichchaa hot nahi mi Kai karav

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई सकाळी कितीही लवकर उठले ना मी माझा मोठा मुलगा माझ्याबरोबर उठतो नाहीतर मग फौजी साहेब तरी उठतात ते घरी असल्यावर ☺️🥰 माझ्या घरातले सगळेच खूप supportive आहेत त्यामुळे मलाही काम करायला उत्साह येतो घरातल्यांना सवय आपणच लावायची असते ताई तुम्ही लवकर उठून काम करायला लागले की बाकीच्यांना पण हळूहळू सवय लागन ☺️🥰❤️

  • @bhagyashrimore8773
    @bhagyashrimore8773 8 днів тому +1

    Tai tuze video khup chha astat pan snan karun ka zadu marte pahile paras zadun saf karun mag snan karaychi aste.vait naka manun gheu naka tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई मी तर असं समजते आपलं घर एक मंदिराच आहे ☺️ लक्ष्मी आपल्या दारामधून आपल्या घरामध्ये प्रवेश करते तू शिरुंदावना जवळ आपण झाडून घेतो आणि मला वाटतं की आपण पारुशा अंगानी तुळशीजवळ दारामध्ये झाडून घेऊ नये त्यामुळे मी आंघोळ करून झाडू मारते ☺️🥰 आणि राग नाही येत मला ताई ☺️ तुम्ही मला खूप आपलेपणाने आणि हक्काने समजून सांगता त्यामुळे राग नाही येत नाही मला धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 8 днів тому +1

    Superviedeo

  • @pornimakorde7216
    @pornimakorde7216 8 днів тому +1

    Tai amchya kde vidarbha mdhe jevha bayanche masik dharm band hotat n tevhach krtat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई आमच्याकडे जोपर्यंत मासिक धर्म येत आहे आपल्याला तोपर्यंत दरवर्षी ही पूजा करतात आणि जेव्हा मासिक धर्म बंद होतो त्यावेळेस उत्तर पूजा केली जाते गुरुजींकडून (ब्राह्मणांकडून ) ताई जसा भाग बदलला तशी पद्धत सुद्धा थोडी फार वेगळी असते ☺️

    • @pornimakorde7216
      @pornimakorde7216 8 днів тому

      @@ChhayasCreativeCorner ho tai

  • @SayaliAnarthe
    @SayaliAnarthe 8 днів тому +1

    Tai rushipanchmi पहिल्या वेळेस धरायची असेल तर मंगळवारची धरायची का मला हे व्रत करायचे होते पण आमच्या इथे काही बायकांनी असे सांगितले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हिंदू कॅलेंडरच्या भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमीला ऋषी पंचमी हा सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी येत असते या दिवशी सप्त ऋषींबद्दल आदरभाव व्यक्त केला जातो त्यामुळे ताई वाराच काहीच नसतं वर्षातून एकदाच येत असते ऋषीपंचमी आता पुढल्या वर्षी नक्की करा ताई ☺️🥰

    • @SayaliAnarthe
      @SayaliAnarthe 7 днів тому

      Ho nakki tai thank you so much 🙏🏻🙏🏻

  • @SayaliAnarthe
    @SayaliAnarthe 8 днів тому +1

    तुम्ही किती वर्ष झाले tai rushipanchmi karat ahat tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई मी चार-पाच वर्षापासून करते ☺️🥰❤️

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 8 днів тому +1

    ताई पाऊले उलटे का दिसतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      ताई तुळशीजवळ पावले घराकडे येतानाचे काढत असते मी त्यामुळे तसं दिसते कारण देवी लक्ष्मी तुळशीचा दिवा पाहून आपल्या घराकडे येत असते त्यामुळे जवळ पाऊल आपल्या घराकडे येतानाचे काढायचे असतात ☺️🥰❤️

  • @yuvrajpund1444
    @yuvrajpund1444 8 днів тому +1

    Mi pooja video ushira ka takala tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      हो ताई काल पण व्हिडिओला गॅप पडला कामाच्या घाई गडबडीमध्ये व्हिडिओ नाही टाकू शकले सनासुदीच काम जास्त असतं ना ताई त्यामुळे वेळच नाही मिळत ☺️🥰 good evening tai ☺️☺️🥰

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 8 днів тому +1

    ही अंधश्रध्दा नाही ताई हे सत्य आहे मी केंद्रात २२ वर्षा पासुन जाते तिथं सांगतात माहिती पूर्वापार चालत आलेली आहे ही पूजा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 днів тому

      खूप खूप धन्यवाद मावशी ☺️ मी पण हेच सांगण्याचा प्रयत्न केला मावशी सगळ्यांना ☺️🥰 ❤️ पण...😔

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 8 днів тому +1

    Hi