Raigad Sunset - Tribute to Gonida - रायगडावरील सूर्यास्त. गो नि दांडेकरांना समर्पित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2020
  • "संध्याकाळी सूर्यास्त पाहायला बाजारपेठेतील कुण्या दुकानाच्या भिंतीवर चढून बसावं. हळूहळू काळोखाचं पांघरूण वेढून येतं. एवढा चंडप्रकाश सूर्य पण तोही मऊ मवार होतो. पावसाळा संपता संपता पश्चिमेकडे समुद्ररेखा झावळी झावळी दिसू शकते. तिच्या आड सूर्यबिंब क्षितिजाला टेकते. पालथी दिवली. एक पालथी घागर. झळाळती सोन्याची लख्ख लगड. आणि मग तेजाचा शेवटचा अंश त्या अपारांत उडी घेतो. मात्र यातलं काहीही आदल्या दिवसासारखं नसतं. प्रति दिवशी नवा असा हा सृष्टिचमत्कार पूर्व-पश्चिम क्षितिजाशी घडत असतो."

КОМЕНТАРІ •