बुद्धिनिष्ठ सावरकर - विक्रम श्रीराम एडके - Swatantryaveer Savarkar, A rationalist

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2020
  • पतित पावन मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेला वेदोक्ताच्या अधिकाराचा आग्रह. हिंदू एकता - समानता आणि सावरकरांच्या धारणा चातुर्वर्ण्याबद्दल भूमिका, महात्मा गांधींचे विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभिप्राय. सावरकरांची धर्म समीक्षा - भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांनी धर्मशास्त्र विचार पुस्तकात सावरकरांचा उल्लेख. विवेकनिष्ठ, पुरोगामी आणि अतिशय परखडपणे विज्ञानवादी विचार . कर्मकांडांची, व्रतवैकल्यांची समीक्षा - त्याच्या मूळ उद्देशाकडे जाण्याबद्दल आग्रह. धर्मच नाकारणारी सेक्युलर दृष्टी विरुद्ध धर्माला वास्तव म्हणून स्वीकारून त्याला प्रवाही करणारा विचार. एक आक्षेप - भौतिक विकासासाठीचा विज्ञानवाद - त्याला उत्तर. आक्षेप दुसरा - सावरकरांचे हिंदुत्व हे इतर धर्मियांना दुय्यम मानणारे होते का?
    हिंदुत्ववादी लोकांमध्ये सावरकरांबद्दल आदर आहे परंतु त्यांच्या जात विषयक आणि विज्ञाननिष्ठ विचारांना आचरणात आणण्याची तयारी नाही असं का?
    सावरकर नास्तिक होते का?
    आजच्या आचरणात सावरकरांचे हिंदुत्व अंमलात कुठं आणता येईल?

КОМЕНТАРІ • 6

  • @edinhssss7443
    @edinhssss7443 4 роки тому +3

    संदेश शिंदे,, मुंबईहून,,,
    तुम्हा दोघांच्याही या समयोचित उपक्रमाला शुभेच्छा!!

  • @jayendra1311
    @jayendra1311 4 роки тому +1

    Khup abhari ahe...itak chan Vikramji ni sangitale Vir Savarkaran baddal teh aikun khup chan vatal. Tuma doghanahi khup Dhanyavad🙏

  • @shubhamkenekar9224
    @shubhamkenekar9224 4 роки тому +1

    विक्रम दादा प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शिकून जातो.....आणि त्यात्यारवांचे व्यक्तिम्त्वातील नवीन पैलू उलगडल्याबद्दल.....दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @mandarbhanage5047
    @mandarbhanage5047 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @renukamuley358
    @renukamuley358 Рік тому +1

    Wa aprtim too good