नमस्कार साहेब.. सर्वप्रथम आपले ह्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद .. माझे काहीच योगदान नाहीये, जे काही आहे ते स्वामींचे आहे.. मी फक्त ऐक माध्यम आहे ही माहिती सांगण्यासाठी आणि मी तेवढेच काम केले आहे.. Stay Connected 👍🏻..
नमस्कार .. होय...प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना अन ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
नमस्कार साहेब.. होय...प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
नमस्कार .. Thank You for your appreciation 🙏🏻 प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
@@explorewithcarlekar Keval Pratik Pingle ani group nahi tar tumcha sudha kautuk ahe sir ki asha vyaktinna apan limelight madhe anun tyanchi mahiti amchya paryanta pochavta.
Namaskar 🙏🏻 प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
खूप छान माहिती...पण बसस्थानक जवळ असलेले खंडोबाचे मंदिर राहिले.. जिथे स्वामी समर्थ सगळ्यात आधी आले होते. व नवीन राजवाडा, शस्त्र संग्रहालय , शिवपुरी अग्नीहोत्र
नमस्कार.. आपण दिलेला माहिती पण खूप महत्त्वाची आहे.. ह्यावेळी खंडोबा मंदिर परिसर नाही दाखवू शकलो कारण अक्कलकोट मधे येण्यास संध्याकाळ झाली होती,आणि म्हणून वटवृक्ष मंदिरात जाऊन संध्याकाळची आरती घ्यावी म्हणून आधी मंदिरात गेलो.. तरी पण पुढील काळात स्वामींनी बोलावले की आपण सांगितलेल्या ठिकाणांना नक्की भेट देईन.. Till Then Stay Connected 🙏🏻
Attach channel kela subscribe. Tumcha video presentation ani saangaychi paddhat avadli. Asech pravasache videos karat raha. Malahi travelling avadta pan sansaaramule jamat nahi saarkha jaila.😅
अक्कलकोट परिसरातील अज्ञात स्थळांची सुंदर माहिती जी फक्त काही लोकांना माहीत आहे. श्री स्वामी समर्थ. अशक्यही शक्य करतील स्वामी.
नमस्कार साहेब..
होय, मला पण काही गोष्टी माहीत नव्हत्या,ज्या मका ह्यावेळी तिथे गेल्यावर समजल्या..
कार्लेकरजी आपणांस लाख लाख धन्यवाद......देव चराचरात आहे परंतु प्रत्यक्षात देव दाखवणारा तुम्ही देवदूतच आहात , पूणश्च तुमचे मनापासून आभार व धन्यवाद......
नमस्कार साहेब..
सर्वप्रथम आपले ह्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद ..
माझे काहीच योगदान नाहीये,
जे काही आहे ते स्वामींचे आहे..
मी फक्त ऐक माध्यम आहे ही माहिती सांगण्यासाठी आणि मी तेवढेच काम केले आहे..
Stay Connected 👍🏻..
❤श्री स्वामी समर्थ ❤
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@ Pratik pingle Tumhi khup chan Kam karat aahat...
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤
नमस्कार ..
होय...प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत
आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना अन ही माहिती मिळेल..
धन्यवाद ..🙏🏻
@@explorewithcarlekar हो सर नक्की...👍
श्री गजानन श्री गणेश स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खूप छान व्हिडिओ व नवीन स्थळांची माहिती दिले आहे आपण फार फार धन्यवाद
नमस्कार साहेब..
होय...प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत
आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल..
धन्यवाद ..🙏🏻
Khhup chhan mahiti sangitlit. Thank you ! Also kudos to Pratik Pingle and his team.
श्री स्वामी समर्थ ❤
नमस्कार ..
Thank You for your appreciation 🙏🏻
प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत
आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल..
धन्यवाद ..🙏🏻
@@explorewithcarlekar Keval Pratik Pingle ani group nahi tar tumcha sudha kautuk ahe sir ki asha vyaktinna apan limelight madhe anun tyanchi mahiti amchya paryanta pochavta.
नमस्कार दादा
जय स्वामी समर्थ
गुरूदेव दत्त
नमस्कार भाऊ..🙏🏻
श्री स्वामी समर्थ..🙏🏻🙏🏻
Very nice video
Namaskar 🙏🏻
प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत
आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल..
धन्यवाद ..🙏🏻
Mast vlog dada,eagerly waiting for next episode 😅
Thank you
Stay Connected 👍🏻
खूप छान माहिती...पण
बसस्थानक जवळ असलेले खंडोबाचे मंदिर राहिले.. जिथे स्वामी समर्थ सगळ्यात आधी आले होते. व नवीन राजवाडा, शस्त्र संग्रहालय , शिवपुरी अग्नीहोत्र
नमस्कार..
आपण दिलेला माहिती पण खूप महत्त्वाची आहे..
ह्यावेळी खंडोबा मंदिर परिसर नाही दाखवू शकलो कारण अक्कलकोट मधे येण्यास संध्याकाळ झाली होती,आणि म्हणून वटवृक्ष मंदिरात जाऊन संध्याकाळची आरती घ्यावी म्हणून आधी मंदिरात गेलो..
तरी पण पुढील काळात स्वामींनी बोलावले की आपण सांगितलेल्या ठिकाणांना नक्की भेट देईन..
Till Then Stay Connected 🙏🏻
@@explorewithcarlekar श्री स्वामी समर्थ 🙏
Attach channel kela subscribe. Tumcha video presentation ani saangaychi paddhat avadli. Asech pravasache videos karat raha. Malahi travelling avadta pan sansaaramule jamat nahi saarkha jaila.😅
नमस्कार साहेब..
A big thanks for subscribing my channel 🙏🏻
Stay Connected for many more nice journeys in the coming days 🙏🏻
हो मी सर्व माझे 26 ग्रुप आहे त्यामध्ये व्हिडीओ पाठविले आहे
आपले मनापासून धन्यवाद साहेब🙏🏻
मी सुद्धा पुण्या मध्ये राहतो एकदा तुम्हाला भेटायचे आहे
नमस्कार साहेब
आपण ही पुण्यात राहता हे समजल्यावर आनंद झाला,आपण एकदा ठरवून भेटूया ..
Stay Connected 👍🏻
सर आपण पुण्यात कोठे राहता
नमस्कार
मी पुण्यात नरवीर तानाजी मालुसरे रस्ता ( सिंहगड रोड ) येथे माणिकबाग येथे राहतो