How Is Maheshwar Today I माहेश्वर क्षेत्र कसे आहे I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @rishikeshans
    @rishikeshans 4 місяці тому +1

    नमस्कार सर..
    मी नेहमी आणि न चुकता आपले व्हिडिओज बघत असतो . आपली माहिती देण्याची पद्धत आम्हाला घरातल्या सर्वांना खूप आवडते. त्याच सोबत आपण जे शूटिंग करता ते ही खूप सुंदर असते आणि माहितीपूर्ण असते.
    आजच्या महेश्वर मधल्या आपल्या vlog मधे आपण शिर्डी चे साईबाबा ह्याचे परम भक्त श्री दासगणू महाराज ह्याची जी माहिती दिली ती माहिती खूप सुखद होती
    महेश्वर क्षेत्र ह्यावर अनेक व्हिडिओज आहेत पण ही माहिती कुठे ही आढळली नाही
    पण आज आपल्या विडिओ मधून ही माहिती मिळाली त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद सर

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  4 місяці тому

      सर्वप्रथम आपल्याला आणि अपल्या कुटुंबातील सर्वांना माझा नमस्कार 🙏🏻
      महेश्वर क्षेत्राचे वर्णन श्री दासगणू ह्यांनी त्यांनी लिहिलेल्या साई स्तवांमंजिरी ह्या स्तोत्र संग्रहात लिही आहे
      दासगणू श्री साई बाबांची स्तवांमजरी मधे शेवटी म्हणतात
      "शके अठराशे चाळीसात ,
      भाद्रपद शुद्ध पक्षात,तिथी गणेश चतुर्थी सत्य,
      सोमवारी, दृतिय प्रहरी,
      श्री साईस्तवण मंजिरी पूर्ण झाली महेश्वरी, नर्मदेच्या तिरी,
      श्री अहील्ये सनिग्ध,
      महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र येथे पूर्ण झाले
      प्रत्येक शब्दासी वडविले श्री साईनाथ शिरून मनी..
      असे दासगणू सांगतात 🙏🏻
      आणि हीच माहिती मी इथे सांगण्याचा ऐक छोटासा प्रयत्न केला आहे..🙏🏻

  • @pradeepkatwe
    @pradeepkatwe 2 місяці тому +1

    आजच्या आपल्या एपिसोड मध्य राजरजेश्वर सहात्रअर्जुन महाराजाची माहिती दिल्या बद्दल आपले खुप खुप आभार.

  • @venkateshkumar9168
    @venkateshkumar9168 2 місяці тому +1

    Very informative. Last time I couldn't visit Maheshwar. Next time I will spend time here.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 місяці тому +1

      Thank You For Your Kind Appreciation
      Do keep some time for Maheshwar and if possible hire a guide who can take you around all the important places in this area ..

    • @venkateshkumar9168
      @venkateshkumar9168 Місяць тому +1

      @@explorewithcarlekar sure

  • @mukundhonkalse1788
    @mukundhonkalse1788 4 місяці тому +1

    जय श्री राम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम भगवान नेहमीप्रमाणे सुंदर स्थळांची माहिती उत्तमरीत्या दिली आहे

  • @aniruddhapanse8113
    @aniruddhapanse8113 4 місяці тому +1

    मराठी साम्राज्याचा अमूल्य ठेवा किती सुंदरपणे जपला आहे. पण आपल्या महाराष्ट्रात असा ठेवा जपला जात नाही हे आपले दुर्दैव आहे.नेहमीप्रमाणे सुंदर सादरीकरण आणि स्थानिक स्थळांची माहिती उत्तमरीत्या दिली आहे.धन्यवाद....... सर

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  4 місяці тому +1

      नमस्कार साहेब....
      आपल्याला माझे विडिओ आवडले तर आपण जे इतरांना पण शेअर करू शकता
      धन्यवाद 🙏🏻

    • @aniruddhapanse8113
      @aniruddhapanse8113 4 місяці тому +1

      @@explorewithcarlekar हो सर नक्कीच.100% मी माझे भाग्य समजतो तुमचे व्हिडिओ शेअर करण्याकरिता.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  4 місяці тому +1

      नमस्कार साहेब
      आपले मनापासून आभार 🙏🏻

  • @TravKedar
    @TravKedar 4 місяці тому +1

    हर हर महादेव
    🙏
    आपली वाणी अत्यंत सुस्पष्ट आणि श्रवणीय आहे
    👌👍👌👍🙏
    आपल्याला विनंती आहे की माझा हिंदी व मराठी प्रयत्न नक्की पहा
    🙏🌹🙏

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  4 місяці тому +1

      नमस्कार सर..
      माझ्या घरातले सगळे जण आपले subscribers आहेत..आणि सगळे जण मिळून आपले व्हिडिओज बघत असतात.. त्यामूळे आपल्या कामाचे कौतुक अमच्या घरात कायम होत असते आणि मला ही त्या संदर्भात सर्व अपडेट्स देत असतात..🙏🏻
      आणि सगळयात महत्त्वाचे म्हणजे मला पण आपल्याकडून खूप बरेच काही शिकायला मिळते 🙏🏻🙏🏻
      So ...Stay Connected 👍🏻

    • @TravKedar
      @TravKedar 4 місяці тому

      @@explorewithcarlekar
      धन्यवाद
      🙏
      आमच्या हिंदी वाहिनीला सुद्धा आशीर्वाद देत रहा ही विनंती आहे
      🙏
      यह प्राचीन मंदिर देखने आप जा सकते है |
      ua-cam.com/video/j4KDaAfXlWg/v-deo.html
      मल्लिकार्जुन मंदिर (माढ़ा)
      🙏
      कृपया हमारे नए हिंदी चैनल Trav Kedar Khaladkar को सबस्क्राइब कीजिए यह आप से प्रार्थना है |
      🙏

  • @153Dinesh
    @153Dinesh Місяць тому +1

    Me pan Dinner kele ahe Goapl Miday hotel 7th Nov. 2024 la.
    Chan ahe hotel and food.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  Місяць тому

      @@153Dinesh मला वाटतंय हे एकमेव चांगले हॉटेल असावे ह्या भागात..त्यामुळे इथे कायम गर्दी असते..

    • @153Dinesh
      @153Dinesh 29 днів тому +1

      ​@explorewithcarlekar -Ho sir , me tar random gelo hoto 11.30 pm la . But it was good experience.
      Ani me tumche video barech divas pasun bagat ahe.
      Te pan khup avadta ahet.
      Me pan pune lach rahto orchid hotel banner Samor.

    • @153Dinesh
      @153Dinesh 29 днів тому +1

      25 dec to 29th la tumcha video pahun me renuka mata maje list madhe add kele. tuljapur,akkalkot, gangapur ,pandharpur.
      Tumche video cha mala fyada jala.and tya mule me maje plan madhe renuka mata add kele.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  28 днів тому +1

      Thank for watching my videos..
      Stay Connected 👍🏻

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  28 днів тому +1

      I am so happy that you found my video helpful..

  • @SachinWetal-zp7pb
    @SachinWetal-zp7pb 4 місяці тому +1

    सर, आपण खूप छान माहिती दिलीत, सर मी स्वतः टूर ऑपरेटर आहे, पण मला आत्ता तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल येवडी माहिती नव्हती , आता मी तुम्ही दिली तीच माहिती माझ्या प्रवाशी बांधवाना देईल...
    सर अशीच माहिती मला कर्नाटकतील अनेक मंदिराबद्दल तुमच्या vlog वरुनच मिळाली आणि त्याचा मला वैयक्तिक व माझ्या व्यवसायासाठी खूप फायदा झाला..... मी तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहत असतो...
    तुमचे सगळे vlog मी पाहतो....
    नरसोबाची वाडी नवीन मार्ग खूप छान... मी स्वतः त्याच मार्गाने तुम्ही सांगितले तसेच जाऊन आलो...

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  4 місяці тому +2

      नमस्कार सचिन जी..🙏🏻
      सगळयात आधी आपले मनापासून अभिनंदन आणि आपल्याला आपल्या व्यवसाय वृध्दी साठी मनापासून खूप खूप शुभेच्छा..
      सचिन जी..मला एकच सांगायचे आहे की तुमची तुमच्या व्यवसायावर आणि ग्राहकांवर जी निष्ठा आहे ती कायम ठेवा..
      आपल्या ग्राहकांना आपण किती जास्त आणि चांगली माहिती देऊ शकतो, ह्याचा सतत प्रयत्न करण्याच्या तुमच्या अभ्यासू वृत्तीने तुमचा व्यवसाय पण खूप वाढणार आहे ह्यात मला अजिबात शंका नाहीये
      आपण आपल्या व्यवसाय वृध्दी साठी जी मेहेनत घेत आहात हे कौतुकास्पद असून आपल्याला ह्या मधे खूप यश मिळत राहो ही देवा चरणी प्रार्थना ..
      आपल्याला माझे विडिओ आवडत असतील तर आपण इतरांसोबत पण शेअर करावे..
      धन्यवाद 🙏🏻
      Stay Connected 👍🏻

    • @SachinWetal-zp7pb
      @SachinWetal-zp7pb 4 місяці тому +1

      @@explorewithcarlekar धन्यवाद सर..

  • @aparnanadkarni3202
    @aparnanadkarni3202 4 місяці тому +1

    खूप सविस्तर माहिती आणि इतिहास सांगितलात ,लवकरच मला ही पवित्र स्थानांना भेट द्यायची आहे ,तुमच्या माहितीच खूप उपयोग होईल ,धन्यवाद🙏👋

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  4 місяці тому +1

      नमस्कार..
      आपल्या देशाचा खूप समृद्ध इतिहासाचा एक छोटा भाग माझ्या पध्दतीने सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे..🙏🏻 आपण जरूर जावे ह्या सर्व ठिकाणी.
      तसेच ओंकारेश्वर पासून जवळ, रावेर खेडी नावाचे एक गाव आहे आहे ,जिथे श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांची समाधी आहे, आपण जर ओंकारेश्वर आणि महेश्वर मधे जाणार असाल तर आवर्जून ह्या ठिकाणीं भेट द्यावी ..🙏🏻
      मला जाता आले नाही कारण खूप पाऊस होता तेव्हा
      आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ इतरांना ही शेअर करू शकता..
      आपल्याला आपल्या प्रवासासाठी अगोदरच खुप खुप शुभेच्छा देतो..
      धन्यवाद
      Stay Connected 👍🏻