Ka Re Durava | Dialogue Teaser | Ep 17 | Classics | Zee Marathi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • डायलॉग टिझरविषयी :
    छोट्या पडद्यावर २०१४ साली 'जय - अदिती'ची जोडी आली आणि अल्पावधीतच या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. या दोघांच्या जोडीसोबतच संपूर्ण मालिकेलाच प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं. इतकं की आजही प्रेक्षक या मालिकेची आठवण आवर्जून काढतात. त्यावेळी महिलांच्या भिशीतील गप्पांपासून चाळीतल्या आजी - आजोबांपर्यंत सर्व जणांच्या गप्पांमध्ये जय - अदितीचा विषय हा असायचाच! आज या मालिकेने १० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या निमित्ताने आम्ही मालिकेतील मोजक्या कलाकारांना आमंत्रित करत त्यांच्याबरोबर धमाल गप्पा मारल्या. या विशेष गप्पांचा हा आहे डायलॉग टिझर !
    या गप्पांचा संपूर्ण एपिसोड दोन उपभागांमध्ये प्रसारित होतोय शनिवार, ६ व १३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता. तोपर्यंत हा डायलॉग टिझर नक्की बघा आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
    नवनवीन गप्पांच्या एपिसोडसाठी पाहात राहा The Kcraft हे UA-cam चॅनल !
    ________________________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    २. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    ३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
    ४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
    ९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
    १०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    _______________________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    #thekcraft #karedurava #suyashtilak #suruchiadarkar #zeemarathi #oldmarathiserial #oldserials #oldmarathisongs #titlesong #vishakhasubhedar #classics #omprakashshinde #nehakulkarni #arunnalavade #suniltawde #jalindarkumbhar #subodhbhave #ilabhate #nehajoshi #archananipankar #popularserial #nostalgia

КОМЕНТАРІ • 19

  • @rupalimane1789
    @rupalimane1789 4 місяці тому

    Me parat parat baghate purn sagale episod

  • @jaswandiseikdar760
    @jaswandiseikdar760 3 місяці тому +1

    का रे दुरावा या नंतर आम्ही कुठलीही मालिका पाहिली नाही

    • @thekcraft
      @thekcraft  3 місяці тому

      गप्पांचे हे दोन्ही एपिसोड पाहिलेत ना?

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 9 місяців тому

    Best ever ❤

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 9 місяців тому

    Wishing You Happy & Prosperous New Year.
    In this new year; Please make following Classics Episodes :-
    1.INDRADHANUSHYA
    2.NUPUR
    3.NAYAK
    4.ARTH
    5.MAHASHWETA.
    6.OONPAUS
    7.DE DHAMAL
    8.VRUNDAVAN.
    9.KHEL MANDLA.
    10.DUHERI
    11.ADHURI EK KAHANI.
    12.PINJARA.
    13.TAK DHINA DHIN.
    14.KUMARI GANGUBAI NONMATRIC
    15.GHARKUL.

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      Thank you for the wishes and suggestions.

  • @snehalmhatre1058
    @snehalmhatre1058 6 місяців тому

    Kulvadhu team la hi invite kra

    • @thekcraft
      @thekcraft  6 місяців тому +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @mihirsoman5350
    @mihirsoman5350 3 місяці тому

    Khulta kali khulena hi malika hi sunder hoti vegla vishy hota tya malikechi mulakht ghya

    • @thekcraft
      @thekcraft  3 місяці тому

      या मालिकेचा गप्पांचा एपिसोड आम्ही लवकरच घेऊन येतो आहे...

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 9 місяців тому

    Many actors and actresses are not there missing them

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому

      We missed them as well !

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 9 місяців тому

    Please invite sankarshan karhade ❤

  • @shradhachaudhari8034
    @shradhachaudhari8034 9 місяців тому

    Chuk bhul dyavi ghyavi serial chi cast invite kara 🙏🙏

    • @thekcraft
      @thekcraft  9 місяців тому +1

      नक्की प्रयत्न करू यासाठी !