Ka Re Durava | Classics | Ep 17 | Part 2 | Zee Marathi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • सदर भागाविषयी :
    छोट्या पडद्यावर २०१४ साली 'जय - अदिती'ची जोडी आली आणि अल्पावधीतच या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. या दोघांच्या जोडीसोबतच संपूर्ण मालिकेलाच प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं. इतकं की आजही प्रेक्षक या मालिकेची आठवण आवर्जून काढतात. त्यावेळी महिलांच्या भिशीतील गप्पांपासून चाळीतल्या आजी - आजोबांपर्यंत सर्व जणांच्या गप्पांमध्ये जय - अदितीचा विषय हा असायचाच! आज या मालिकेने १० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या निमित्ताने आम्ही मालिकेतील मोजक्या कलाकारांना आमंत्रित करत त्यांच्याबरोबर धमाल गप्पा मारल्या. या विशेष गप्पांचा हा आहे दुसरा आणि शेवटचा भाग !
    या गप्पांचा हा दुसरा भाग भाग नक्की बघा आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
    _______________________________
    सरगमच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी :
    सदर भागात वापरण्यात आलेली 'का रे दुरावा' मालिकेतील सरगम हे मूळ कलाकृतीचे Reprise Version आहे आणि आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ सरगमचे हक्क हे झी मराठी वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ सरगमचे गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही. किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. 'का रे दुरावा' मालिकेतील सरगमचे हे रिप्राईज व्हर्जन गायिका नेहा सिन्हा यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने टिझरमध्ये करीत आहोत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
    _______________________________________
    सहभाग :
    सुनील तावडे, अभिनेता
    अरुण नलावडे, अभिनेता
    सुरुची आडारकर, अभिनेत्री
    सुयश टिळक, अभिनेता
    नेहा कुलकर्णी, अभिनेत्री
    ओमप्रकाश शिंदे, अभिनेता
    जालिंदर कुंभार, लेखक - दिग्दर्शक
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे
    सूत्रसंचालक - प्रसाद भारदे
    विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
    पार्श्वगायन - नेहा सिन्हा
    छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, हिमांशू नारकर, प्रतिक धनगर
    कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
    लाईट्स अँड ग्रिप्स - लाईट ओके
    संकलन - सुमंत वैद्य
    रंगभूषा - प्रकाश जवळकर
    केशभूषा - लिना वर्तक
    लोकेशन - स्पेसबार स्टुडिओ, अंधेरी
    गिफ्ट्स - ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, सुमंत वैद्य
    ट्रान्सपोर्ट - संजय गुंजाळ, प्रभाकर हांडगे
    गॅफर - मकदूम शेख
    स्टुडिओ बॉय - डेनियल सबलू
    स्पॉट बॉय - मनीष कुमार
    सेटिंग बॉय - ललित नारकर
    स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था - तोरस्कर केटरर्स आणि केक बाय अवनी पोंक्षे
    निर्मिती - द क्राफ्ट , ऑयस्टर इलेक्ट्रॉनिक्स
    प्रस्तुती - द क्राफ्ट
    ______________________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    २. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    ३. होणार सून मी ह्या घरची - • Honar Sunn Mi Hya Ghar...
    ४. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    ९. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
    १०. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi...
    ___________________________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    #thekcraft #classics #karedurava #oldmarathiserial #zeemarathi #oldserials #suyashtilak #suruchiadarkar #subodhbhave #omprakashshinde #nehajoshi #nehakulkarni #nehashitole #ilabhate #arunnalawade #suniltawde #vishakhasubhedar #jalindarkumbhar #oldisgold

КОМЕНТАРІ • 52

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 7 місяців тому +6

    एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि फुलपाखरू

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @Keshav31sutar
    @Keshav31sutar 7 місяців тому +3

    Sir kare durava part2 lavkarat lavkar start kra.. Pn sarch kalakar tashechya tashech 😊😊😊i love you kare durava❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  7 місяців тому

      कौतुकाबद्दल आभार !!! तुम्ही आमच्याकडून आशा ठेऊन आहात हे वाचून आनंद वाटला.

  • @prachigadakari3122
    @prachigadakari3122 7 місяців тому +9

    second part amhala bgayla avdel khrch please

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      आम्हालाही आवडेल !!!!

  • @vaishali612
    @vaishali612 25 днів тому +1

    दुसरा भाग आला तर खूपच आवडेल

    • @thekcraft
      @thekcraft  13 днів тому

      अनेकांची हीच इच्छा आहे. कसे वाटले गप्पांचे दोन्ही एपिसोड ?

  • @chhayakumbhar464
    @chhayakumbhar464 7 місяців тому +2

    सुंदर मालिका आहे, पुढील भाग पहाण्यास खुप आवडेल ,वाट पहात आहोत ❤

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      हाच गप्पांचा भाग 2 आहे. तुम्ही भाग 1 पाहिलात ना?

  • @ketki_joshi
    @ketki_joshi 7 місяців тому +4

    zee varchi pahili serial ahe ji mi start pasun end prynt bghitli... N tumch comments wachnyach session mla far awdt. Eka lagnachi dusri gosht chya cast la bghyala awdel

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      कौतुकाबद्दल आभार !!! एका लग्नाची दुसरी गोष्ट - बॅचलर्स पार्टी स्पेशल गप्पांचा एपिसोड येत्या 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे.

  • @rashmikumbhar144
    @rashmikumbhar144 7 місяців тому +1

    अप्रतिम मालिका

  • @radhikabhalwankar3571
    @radhikabhalwankar3571 7 місяців тому +2

    Lockdown madhe baghitli parat

  • @playercool003
    @playercool003 6 місяців тому +3

    Rajni asayla pahije hoti

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому +2

      खरंय ! आम्हीही त्यांना खूप मिस केलं.

    • @playercool003
      @playercool003 4 місяці тому

      @@thekcraft second part lavkar aana

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому +1

      @playercool003 हे आमच्या हातात नाही. पण आम्ही वाहिनीला तुमच्या वतीने नक्की विनंती करू.

    • @playercool003
      @playercool003 4 місяці тому

      @@thekcraft चालतंय 😀

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      @playercool003 👍🏼

  • @shwetasawant-hf5qz
    @shwetasawant-hf5qz 7 місяців тому +2

    Chan bhag hota.june divas aathavale.

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 7 місяців тому +1

    Nice ❤

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 7 місяців тому +1

    दे धमाल नावाची मालिका पण होती. त्या बद्दल पण एखादा एपिसोड करावा. त्यात स्पृहा जोशी, प्रिया बापट यामध्ये होते त्यांच्या कडून बाकीच्या बद्दल पण माहिती मिळेल

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !

  • @manshreebhoyar9696
    @manshreebhoyar9696 7 місяців тому +1

    Round table for Love lagna locha please

    • @thekcraft
      @thekcraft  7 місяців тому +2

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!!

  • @pramodbidwe7011
    @pramodbidwe7011 Місяць тому +1

    ही. मालिका परत चालू करा

    • @thekcraft
      @thekcraft  Місяць тому

      गप्पांचे दोन्ही एपिसोड्स कसे वाटले?

  • @nikhilpalande
    @nikhilpalande 7 місяців тому +1

    Eka Lagnachi Goshta 🥹 Please 😭

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      येत्या 27 एप्रिल रोजी या मालिकेचा गप्पांचा भाग 1 प्रसारित होणार आहे.

  • @apekshamanoher7071
    @apekshamanoher7071 7 місяців тому

    Phulpakharu team- hruta durgule and yashoman apte❤

    • @thekcraft
      @thekcraft  7 місяців тому

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!!

  • @sudhirpatil7888
    @sudhirpatil7888 6 місяців тому

    Lagira zhala jee aani Swarajya rakshak sambhaji hya malike chya cast sobat pn Round Table kara please 🙏

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @DarshanaPatil379
    @DarshanaPatil379 7 місяців тому +1

    Honar Sun Mi hya gharchi

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому +1

      होणार सून मी ह्या घरची एपिसोड लिंक - ua-cam.com/video/epHf_ceb1qQ/v-deo.htmlsi=lZlZvGIhlxuPniSn

  • @abcdefg1748
    @abcdefg1748 7 місяців тому

    Eka laganachi dusri goshtacha round table hava please

    • @thekcraft
      @thekcraft  7 місяців тому

      लवकरच घेऊन येत आहोत....

  • @SAKSHI9479
    @SAKSHI9479 7 місяців тому +2

    तू तिथे मी सिरिअल ची टीम कधी येणार आहे?? प्रिया मराठे, चिन्मय मांडलेकर

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @jethalalbhai
    @jethalalbhai 7 місяців тому +2

    Lagira Zhali Jee Serial

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!

  • @AB-hd3yv
    @AB-hd3yv 7 місяців тому +2

    Mazya Navryachi Bayko , Tula Pahate Re Ani Majhi Tujhi Reshimgaath

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @tusharpatil7995
    @tusharpatil7995 7 місяців тому +1

    Next ✅Tu thithe Me

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @Cool.Yaar.Prasad
    @Cool.Yaar.Prasad 7 місяців тому

    गंध फुलांचा गेला सांगून serial plese Dhanashri kadgaonkar la

    • @thekcraft
      @thekcraft  4 місяці тому +1

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!