पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पडद्यावर आपल्याला आपले संभाजीराजे बघायला भेटले आहेत.तर ह्या क्षणाच सोन करून घ्यायचं तर मराठी प्रेक्षक पाठ फिरवून बसले आहेत.आज थिएटरमध्ये शोज कमी झाले आहेत.ते फक्त पुष्पा ह्या सिनेमामुळे.पण त्याला कुठेतरी आपण पण जबाबदार आहोत.हा आपला महाराष्ट्र आहे.महाराजांना समजून घ्यायला त्यांच्याच मातीतली माणसं कुठेतरी कमी पडतायत.असा सर्वगुण संपन्न महाराष्ट्र आहे आपला🙏❤️ जय शंभुराजे ❤️
आगदी तसेच चित्रं फालतू पुष्पा बघायला गर्दी आपल्याच लोकांनी केली chandan चोर la का बघायला जायचे आपल्या राजांचा इतिहास बघायला न जाणे म्हणजे मराठी माणूस म्हणून लाज वाटते
थिएटरमध्ये पुष्पा चालू ठेवायचा की आपल्या संभाजी महाराजांचा चित्रपट चालू ठेवायचा हे सुध्दा महाराष्ट्राच्याच हातात आहे.पण बदलत्या काळानुसार आपली पिढी बॉलिवूडकडेच जास्त खेचली जाते.हे त्यांचं त्यांना समजायला हवं.महाराष्ट्रात हिंदी सिनेमे वर ठेवायचे की मराठी चित्रपट डोक्यावर घ्यायचे हे आपल्या मराठी प्रेक्षकांना समजतच नाही.खंत वाटते ह्या गोष्टीची.❤️ जय शंभुराजे ❤️
Ram Setu for janjira don't know about this concept but after watching this movie we know more about chatrapati sambhaji Maharaj 🙌🏻🙌🏻🙌🏻Thank you to the directors, actors, writer & everyone 🙏🏻🙏🏻🙏🏻you gave us a unforgettable master movie from marathi industry ✨🧿
साक्षात् ईश्वरी अवतार शंभुराजे अवतरले भाग २ जेंव्हा पाहू ना अंगावर काटा येईल अश्रूंचा बांध फुटेल राजांनी ४० दिवस हाल कसे सोसले ते पाहावे अजिंक्य अपराजित योद्धा धर्मवीर धर्मरक्षक स्वराज्य रक्षक शिवराय पुत्र छ्त्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन त्रिवार मानाचा मुजरा
गाणं खूपच अप्रतिम 🎶✨ आणि भावपूर्ण बनवलं आहे! 🙌 आपल्या महाराजांवर असं काहीतरी ऐकून खरंच अभिमान वाटतो ❤🔥. संपूर्ण टीम-संगीत संयोजक 🎼, गायक 🎤, आणि इतर सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे, हे जाणवतं 👏🙏. तरी एक गोष्ट लक्षात आली-हे गाणं हेडफोन्सवर ऐकताना 🎧 डाव्या बाजूचा आवाज कमी आहे किंवा कधी कधी ऐकूच येत नाही 🤔. कृपया एकदा तपासून घ्याल का? 🙏 जर इतरांना ही समस्या जाणवत नसेल, तर कदाचित माझ्या डिव्हाइसची समस्या असेल 📱. धन्यवाद आणि अशा उत्तम कलाकृती आम्हाला आणत राहा! 🌟
कलियुग के राम:-शेर संभाजी🚩
कलियुग के हनुमान:-शिवप्रेमी🚩
औरंगजेबाला वाकवणारा,
इंग्रजांना झुकणारा,
सिद्धीला पार आडवा करणारा...... स्वराज्य छावा सर्जा संभाजी राजे......🚩🚩🚩🔥🔥🔥
साक्षात शंभू राजेंचाच भास झाला 🥺
पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पडद्यावर आपल्याला आपले संभाजीराजे बघायला भेटले आहेत.तर ह्या क्षणाच सोन करून घ्यायचं तर मराठी प्रेक्षक पाठ फिरवून बसले आहेत.आज थिएटरमध्ये शोज कमी झाले आहेत.ते फक्त पुष्पा ह्या सिनेमामुळे.पण त्याला कुठेतरी आपण पण जबाबदार आहोत.हा आपला महाराष्ट्र आहे.महाराजांना समजून घ्यायला त्यांच्याच मातीतली माणसं कुठेतरी कमी पडतायत.असा सर्वगुण संपन्न महाराष्ट्र आहे आपला🙏❤️ जय शंभुराजे ❤️
आगदी तसेच चित्रं फालतू पुष्पा बघायला गर्दी आपल्याच लोकांनी केली chandan चोर la का बघायला जायचे आपल्या राजांचा इतिहास बघायला न जाणे म्हणजे मराठी माणूस म्हणून लाज वाटते
❤️ संभाजी राजांच्या चित्रपटातली गाणी आहेत सुपर डुपर हिट तर असणारच❤️कायम लक्षात राहण्यासारखी गाणी आहेत❤️जय शंभुराजे❤️
साक्षात श्रीराम म्हणजे छत्रपती महाराज त्यांचा अंश शंभू महाराज ❤
3:08 मराठी संगीताला तोड नाही कशाचीच.सरते शेवटी आपल्या महाराजांचा चित्रपट आहे
हा पिक्चर बघायला गेलो होतो खूप. रडायला आले 😢😢❤❤
Thakur Anoop Singh as chatrapati sambhaji Maharaj best 🙏
थिएटरमध्ये पुष्पा चालू ठेवायचा की आपल्या संभाजी महाराजांचा चित्रपट चालू ठेवायचा हे सुध्दा महाराष्ट्राच्याच हातात आहे.पण बदलत्या काळानुसार आपली पिढी बॉलिवूडकडेच जास्त खेचली जाते.हे त्यांचं त्यांना समजायला हवं.महाराष्ट्रात हिंदी सिनेमे वर ठेवायचे की मराठी चित्रपट डोक्यावर घ्यायचे हे आपल्या मराठी प्रेक्षकांना समजतच नाही.खंत वाटते ह्या गोष्टीची.❤️ जय शंभुराजे ❤️
2:38 goosebumps goes on 100000+
1:39 best lyrics ❤ राजे शंभू राम उरी राम उभे सेतुवरी.....just wow❤❤❤
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।। 🔥🚩🙏
Ram Setu for janjira don't know about this concept but after watching this movie we know more about chatrapati sambhaji Maharaj 🙌🏻🙌🏻🙌🏻Thank you to the directors, actors, writer & everyone 🙏🏻🙏🏻🙏🏻you gave us a unforgettable master movie from marathi industry ✨🧿
खरंच इतिहास एकूण अंगावर काटे येतात.......😢
Favourite hero Mr world anoop 👌💕👍 chhatrapati sambha ji maharaj ki jai super hero 🕉️🔱🙏💕 Jai shree ram
Nice Direction tusher sir full on firee must watch movie 🔥🔥
⚔️🚩धर्मवीर ज्याने धर्म राखला,शंभू रुपी राम लाभला🚩⚔️मुजरा शंभू राजे🙇
Thakur Anoop Singh 🙌🏻 Shambhu Ram🙏🏻
😊
खूप खूप सुंदर चित्रपट आहे भाऊ
साक्षात् ईश्वरी अवतार शंभुराजे अवतरले भाग २ जेंव्हा पाहू ना अंगावर काटा येईल अश्रूंचा बांध फुटेल राजांनी ४० दिवस हाल कसे सोसले ते पाहावे अजिंक्य अपराजित योद्धा धर्मवीर धर्मरक्षक स्वराज्य रक्षक शिवराय पुत्र छ्त्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन त्रिवार मानाचा मुजरा
हा पिक्चर बघायला गेलो होतो खूप रडायला आले 😢😢❤❤
In theater हे गाणं ❤❤❤ शेवटी कोळी बिट ❤
Superb movie.... superb Thakur Anup singh
सर्वस्व राजं.....❤
Jai Shree Ram! Har Har Mahadev! Jai Sanatan! Jai Hind! 🚩🚩🚩❤️🇮🇳🇮🇳🇮🇳
छपरी पुष्पा साठी महाराजाच्या मूवी चे शो खूप कमी केले हे आहे नवे महाराष्ट्र
Vaet vathey...
हर हर महादेव❤️🚩
महाराज 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय शिवराय जय शंभुराजे...🚩
Tulapur la गेल्यावर 😢😢डोळे wahtach राहतात 😢😢😢शंभू राज
जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम
Ek dam bari Chatrapati Sambhaji Maharaji yanchi hi film far sundar aahe❤❤
Ram setu for janjeera won
Jay Shivray ,Jay Shambhu Raje🚩
Jai Shambhuraje..❤❤
गाणं खूपच अप्रतिम 🎶✨ आणि भावपूर्ण बनवलं आहे! 🙌 आपल्या महाराजांवर असं काहीतरी ऐकून खरंच अभिमान वाटतो ❤🔥. संपूर्ण टीम-संगीत संयोजक 🎼, गायक 🎤, आणि इतर सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे, हे जाणवतं 👏🙏.
तरी एक गोष्ट लक्षात आली-हे गाणं हेडफोन्सवर ऐकताना 🎧 डाव्या बाजूचा आवाज कमी आहे किंवा कधी कधी ऐकूच येत नाही 🤔. कृपया एकदा तपासून घ्याल का? 🙏 जर इतरांना ही समस्या जाणवत नसेल, तर कदाचित माझ्या डिव्हाइसची समस्या असेल 📱.
धन्यवाद आणि अशा उत्तम कलाकृती आम्हाला आणत राहा! 🌟
Hindi version song madhe problem nahiye but Marathi version song madhe I think recording issues aahet
🔥jay shri ram jay shambhuraje🚩🧡
Jay Shri Ram 🌹
जय शिव शंभू
Was eagerly waiting for this 😍
जय शिवशंभो..🙏🙌🧡
🚩🚩❤️जय शिवराय❤️🚩🚩
🚩🚩❤ जय कोळी❤🚩🚩🚩
Chatrapati shivaji maharaj ki jai jai bhavani jai shivaji maharaj ki jai shambhu rake jai maharastra love from satara mumbai ❤🦁🙏
🙏🏻💐जय जिजाऊ जय शिव शंभु राजे 🚩🙏🏻
जय शंभूराजे 🚩🚩🚩
🚩✔️jay sree ram🚩
❤
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🙏
👌👌
Waaaah
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏
Song recording has some issues, only single channel is recoded no stereo.
big issue.... I hope they fix it soon😔
Absolutely brilliant movie ❤❤
Nice movie 🚩
पूर्ण गान अपलोड करा
Headphone madhe neet aaiku yet nahi.
Headphone badal tuze
Earphone se ek side se hi aavaj aa raha hai.....
Song fakt left side ne aiku yetay
Support kara 🙏
Headphones la problem yetoy😢
mixing engineer la sanga song left la pan zalay
But had this happened really can anyone confirm pls?
I heard it was a tunnel? 😅
yes this is 100% true..... after Shree Ram, Chhatrapati Sambhaji Maharaj was the only king who had built SETU.....
Yes It Happened.
No it was bridge..
Editor nasha karun kaam kart hota ka ?
song Export martana Audio Channel Set nhavta kela ka ?
left side aawaj atoy fkt
हा पिक्चर बघायला गेलो होतो खूप. रडायला आले 😢😢❤❤
❤