लयकारी व्याख्यान - डॉ. वसंतराव देशपांडे ( Laykari Dr. Vasantrao Deshpande)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @nityamalandkar3533
    @nityamalandkar3533 7 місяців тому +1

    खरे तर, बुवांचा खजिना भरपूर आहे, तो ग्रंथाच्या ही पलिकडला आहे.

  • @nityamalandkar3533
    @nityamalandkar3533 7 місяців тому +1

    सर, आपले खूप खूप धन्यवाद, खूप सुंदर माहिती मिळाली,

  • @vinayd.9279
    @vinayd.9279 7 місяців тому +2

    अप्रतिम.
    शब्दच हरवले.
    खूप खूप धन्यवाद.

  • @aniruddhawaghchaware5094
    @aniruddhawaghchaware5094 7 місяців тому +2

    मनापासून धन्यवाद .. असेच आणखी रत्न बाहेर आले तर मी आजन्म उपकृत होईल..🙏🏽

  • @snehalkulkarni6190
    @snehalkulkarni6190 7 місяців тому +1

    अप्रतिम
    Thanks for uploading

  • @jagannathdas5491
    @jagannathdas5491 7 місяців тому +1

    खो...ल विचार

  • @jagannathdas5491
    @jagannathdas5491 7 місяців тому +1

    तुम्ही कोणी देशपांडे कुटुंबातील असाल. हे सगळे ऑडिओ कुठून मिळवले?

    • @pulaprem
      @pulaprem  7 місяців тому +1

      आंतर महाजाला वरून मिळवलेले आणि काही पू.ल. प्रेमी मित्रांनी पाठवलेले आहेत.