प्रजासत्ताक भारत मार्फत आदरणीय आशाताईंना संगीत सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे आणि त्यासाठीचा पाठपुरावा देखील सुरु आहे. यासाठी आशाताईंच्या गाण्यांवर प्रेम करणाऱ्या आणि शास्त्रीय संगीत प्रेमींचा पाठिंबा हवा आहे.
She deserves for "Padmashree" for her great contribution in classical areas.We can just observe that she is a legendary vocalist who have been taken profound training from Pandita Manik Verma, Pandit Abhisheki buva,Pandit Dr.Vasantrao Deshpande sir.She has been created her own style in music.She is unbeatable classical vocalist.We must support to honour her with "Padmashree".We request Maharashtra Government to recommend her name to cultural department of central government.Asha Mam has been an iconic individual in Indian classical music.God bless her.
हा कार्यक्रम साठवून आता सादर केल्याबद्दल धन्यवाद .असा मूळ कार्यक्रम आता होतच नाहीत.गाणारे स्व.पं . डाॅ.वसंतराव देशपांडे व आशा खाडिलकर यांनी तर कमालच केली आहे . वसंतरावांचे विदर्भात खूपच कौतुक होत असते .त्यांच्या नावाने शासकीय रंगमंदीर(हाॅल ) बांधला आहे ४०-५०वर्षांपूर्वी.
अशा सुंदर कार्यक्रमाचे आमंत्रण आकाशवाणी विवक्षित/ ठराविकच लोकांना देते की काय कोण जाणे ? कारण प्रत्त्येक कार्यक्रमात तेच तेच प्रेक्षक / श्रोते दिसतात !
बार मध्ये दारू प्यायला बसलो होतो... सहजच ही video UA-cam वर आली, मी play केली... हे 👉 बलसागर तुम्ही वीर शिरोमणी हे आशा ताईंच गाणं पहिल्यांदाच ऐकले.... अक्षरशः रडलो मी ❤🙏 मला वाटलं, हे सगळं दारूमुळे घडले पण दुसऱ्या दिवशी दारू न पिता ते गाणं ऐकल आणि पुन्हा रडु आलं मला.... का कुणास ठाऊक...🙏 धन्य ही संगीत साधना ❤
केवळ अप्रतिम. डॉ. वसंतराव नुसतेच कसलेले गवई नाहीत तर मराठी नाटक आणि नाट्यसंगीत याचा एक चालता-बोलता नव्हे तर गाता-ही इतिहास आहे. आर्गन वर श्री. वष्ट साहेबानी तर साई बँकर यानी तबल्यावर सुरेख साथ केली. आशा खाडिलकर याचा त्यावेळचा कोवळा आवाज अधिक मधुर वाटला. मन, कान तृप्त झाले. मराठी दूरदर्शनवर खूपच चांगले कार्यक्रम झालेले आहेत. पण दुर्दैवाने अनेक कार्यक्रमांचे ध्वनि-चित्रमुद्रण उपलब्ध नाही. अमराठी अधिकारी असल्याने हे अपेक्षित होतेच. तरीही हा कार्यक्रम वाचला.... आनंद आहे. डॉ वसंतराव यांना मनःपूर्वक प्रणाम.
प्रातःस्मरणीय बुवांचा 98 वा जन्म दिवस जवळ आलेला आहे त्याचे औचित्य साधून विनंती आहे की बुवांनी गायलेली शास्त्रीय संगीत, नाट्य गीत, दुरदर्शन वर झालेल्या मैफल , कट्यार काळजात घुसली चा प्रयोग ई. तसेच ज्यांच्या कडे जो बुवांच्या गायनाचा खजाना असेल तो येणाऱ्या पिढ्या साठी या माध्यमातून शेअर करावा💐🌹
@@shishirsathe Actually I don't know indian classical and I am gujarati so don't know even marathi still I love this entire video. What a beautiful singing. Thanks for uploading such a nice old collection.
वसंतरावानां प्रत्यक्ष ऐकायला व पहायला मिळाल्याचे मानसिक समाधान. कान तृप्त झाले. धन्यवाद.
वसंतराव व आशाताई यांना सुमारे 40 वर्षपूर्वी ऐकलं आणि आज ऐकतो, खरोखर कान तृ प्त झाले.
अप्रतिम कार्यक्रम. उद्बोधक आणि मनास अत्यंत आनंददायक. हीच कलाकारांची थोरवी.
धन्य आहे.असे दैवी कलाकार होणे नाही.माझ्या माय मराठी ची गोडवी अप्रतिम आणि अवर्णनीय आहे.कोटी कोटी प्रणाम.
प्रजासत्ताक भारत मार्फत आदरणीय आशाताईंना संगीत सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे आणि त्यासाठीचा पाठपुरावा देखील सुरु आहे. यासाठी आशाताईंच्या गाण्यांवर प्रेम करणाऱ्या आणि शास्त्रीय संगीत प्रेमींचा पाठिंबा हवा आहे.
T5555t5g
She deserves for "Padmashree" for her great contribution in classical areas.We can just observe that she is a legendary vocalist who have been taken profound training from Pandita Manik Verma, Pandit Abhisheki buva,Pandit Dr.Vasantrao Deshpande sir.She has been created her own style in music.She is unbeatable classical vocalist.We must support to honour her with "Padmashree".We request Maharashtra Government to recommend her name to cultural department of central government.Asha Mam has been an iconic individual in Indian classical music.God bless her.
❤
अरे वेड्या मना तळमळसी .. 38:00 .. Asha tai is a genius, so comfortable, so mellifluous, such ease .. wah
कान खरोखर त्रूप्त झाले.धन्य धन्य आशाताई आणी वसंतरावजी तुम्हाला ऐकणं म्हणजे जीवन सार्थकी झाले.
Or
@@rcpatil9485 ,
@@rcpatil9485 987
अप्रतिम प्रोग्राम
खूपच सुंदर,मन तृप्त झाले, pt वासंतजी , आणि आशाताई, धन्यवाद
हा कार्यक्रम साठवून आता सादर केल्याबद्दल धन्यवाद .असा मूळ कार्यक्रम आता होतच नाहीत.गाणारे स्व.पं . डाॅ.वसंतराव देशपांडे व आशा खाडिलकर यांनी तर कमालच केली आहे . वसंतरावांचे विदर्भात खूपच कौतुक होत असते .त्यांच्या नावाने शासकीय रंगमंदीर(हाॅल ) बांधला आहे ४०-५०वर्षांपूर्वी.
हे ऐकता असं वाटतंय आज-काल टीव्ही सिरीयल ने घरात किरकिरी वातावरण करून ठेवले असं सिद्ध होता .आणि या सुंदर सुखाला मुक्ले
अशा सुंदर कार्यक्रमाचे आमंत्रण आकाशवाणी विवक्षित/ ठराविकच लोकांना देते की काय कोण जाणे ? कारण प्रत्त्येक कार्यक्रमात तेच तेच प्रेक्षक / श्रोते दिसतात !
kharach :-)
We are indebted to Suresh kharefor
Such a nice revival
Vhha excellent kharokarach kan trupth zale dhanyawad From Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
बार मध्ये दारू प्यायला बसलो होतो... सहजच ही video UA-cam वर आली, मी play केली... हे 👉 बलसागर तुम्ही वीर शिरोमणी हे आशा ताईंच गाणं पहिल्यांदाच ऐकले.... अक्षरशः रडलो मी ❤🙏
मला वाटलं, हे सगळं दारूमुळे घडले पण दुसऱ्या दिवशी दारू न पिता ते गाणं ऐकल आणि पुन्हा रडु आलं मला.... का कुणास ठाऊक...🙏 धन्य ही संगीत साधना ❤
🙏😊🌹शब्दरूपी श्वासाचे सुमधुर वैविध्यपूर्ण लय बद्ध ताल बद्ध सूर बद्ध आत्मिक सात्विक आलाप तरंग 🌺😊🙏
Utttm
U
केवळ अप्रतिम. डॉ. वसंतराव नुसतेच कसलेले गवई नाहीत तर मराठी नाटक आणि नाट्यसंगीत याचा एक चालता-बोलता नव्हे तर गाता-ही इतिहास आहे. आर्गन वर श्री. वष्ट साहेबानी तर साई बँकर यानी तबल्यावर सुरेख साथ केली. आशा खाडिलकर याचा त्यावेळचा कोवळा आवाज अधिक मधुर वाटला. मन, कान तृप्त झाले. मराठी दूरदर्शनवर खूपच चांगले कार्यक्रम झालेले आहेत. पण दुर्दैवाने अनेक कार्यक्रमांचे ध्वनि-चित्रमुद्रण उपलब्ध नाही. अमराठी अधिकारी असल्याने हे अपेक्षित होतेच.
तरीही हा कार्यक्रम वाचला.... आनंद आहे.
डॉ वसंतराव यांना मनःपूर्वक प्रणाम.
ईश्वरीय संगीताचा अनुभव
Great Vasantrao ji🙏
Only lucky people could see such great persons live , still thanks 🙏 to God Sai & tv shooting as we could see sharing today this old programme
Simply great. No other words to express 👌
असा कलाकार पुन्हा होणे नाही....
नाट्यगीताची उत्कृष्ट समीक्षा. स्वर्गीय गायन. श्रोता तृप्त,संतुष्ट,समाधानी.
केवळ अप्रतिम
धन्यवाद
जय श्री कृष्ण ताई तुला धन्यवाद धन्य आजचा सुधीर मन आणि काना झाले तुटतो तुझे गाणे ऐकून जय श्री कृष्ण
मातृभाषेची अप्रतीम सेवा घडवून आणणारे उत्तुंग व्यक्तिमत्व. आशा खाडिलकर यांचीही रंगत वाढवल्याबद्दल आभार. सुरेश खरे यांचेही. त्रिवार वंदन.
हा ठेवा ऐकायला मिळत आहे, त्यामुळे कान तर तॄप्त होतातच पण मन भरून येते. खूप खूप धन्यवाद.
वाह वाह फारच छान अशा ताई,आणि डॉक्टर साहेब !
Simply out of this world..Vasantrao mhanaje swargiya
कालच 'मी वसंतराव ' पहिला काय थोर गायक तपस्वी होते वसंतराव खरंच एक वेगळा प्रतिभावान गायक नट होते🙏🏻
मराठी नाट्यसंगीतातील सोनेरी दिवस - पुन्हा आम्हाला अनुभवायला दिल्याबद्दल धन्यवाद !
बर्याच वर्षानी दुरदर्शन वरील हा कार्यक्रम पहायला मिळाला.खुप खुप धन्यवाद आभारी आहे.
Door darshan should telecast such programs again now
Vasantrao the great legandery of our time
dhanyavad junya aathavani jagya kelyat dhanyavad
खूप खूप धन्यवाद हा भाग अपलोड आणि शेअर केल्याबद्दल.... its a treasure
P
खुप वर्षानी जुन्या आठवणी खरच ताज्या केल्या. मनापासून धन्यवाद.
it is very liking program
⁹
खूपच छान व्हिडिओ. कान व मन तृप्त झाले.धन्यवाद.
😊🌹भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजेचं ॐ कारास शास्त्र स्वरूप आकार देऊन साकार करणारं ओघवते नादब्रह्म....... 🌺😊
Superb music....marvellous.....excellent Marathi of good old days.
आशा देवी 🙏 मला माहित नव्हत, कसे गायचे..
वसंतराव ...खूप सुंदर ❤
मनाला आनंद झाला.
Great Tribute to Vasahatrao Deshpande
या दुर्मिळ मेजवानी बद्दल शतश : आभार ।
अप्रतिम
Manamohaka.Susravya.Sangeetha
Purity of music is evident, I consider myself blessed that I was part of this era. Now?????
अप्रतिम केवळ अप्रतिमच
Unique presentation
प्त Fantastic.Makes me nostalgic about the lost golden and everfresh natya sangeet
Superb performance Thanks a lot I have really Enjoyed the program
I am lucky to see this legands performance
Thanks for uploading the full version of this rare treasure!
Ĺ¹
Ashaji ग्रेट. एक ग्रेट लेजंड सोबत तालमीत तयार झाल्या. Vasantravanbaddal आम्ही काय बोलणार. हा व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.
अतिशयदुमिॆॆळयोग!!!अशीचकानसेनांचिभूकभागवा!!!
वसंत बहार 🙏🙏
प्रातःस्मरणीय बुवांचा 98 वा जन्म दिवस जवळ आलेला आहे त्याचे औचित्य साधून विनंती आहे की बुवांनी गायलेली शास्त्रीय संगीत, नाट्य गीत, दुरदर्शन वर झालेल्या मैफल , कट्यार काळजात घुसली चा प्रयोग ई. तसेच ज्यांच्या कडे जो बुवांच्या गायनाचा खजाना असेल तो येणाऱ्या पिढ्या साठी या माध्यमातून शेअर करावा💐🌹
Ha sangita cha khajina khula kara. Janatela Vasantrao yanchya gayakichi takat kalu dya. Great.
Only lucky peoples got opportunity to see this legends performance live on stage. Thanks for uploading.
Ďssedddçddssssss
अतिशय कर्ण मधूर लाजवाब अवर्णनीय स्वर्गीय संगीत ऐकायला मिळाले. धन्यवाद.
हा विडिओ ऐकायच आज माझं अर्ध शतक झालं
One and only one. .. Dr. VASANTRAO DESHPANDE
Nostalgia जागा झाला.. खूप छान!
New young generation inspire natya song
Beautiful people, beautiful music!!!
Superrrrrr👍👍👏👏🙏🙏
अती शय दर्दी आणी जाणकार गायकाची गाणी ऐ कायला मिळाली अशीं माणसं आता दुर्मीळ आहेंत।
Thanks 💐💐💐
खूप खूप धन्यवाद
Wah 💕
I love asha Tai ,vasantrao d
खूप छान👌👌
🙏🏻👌
हा कार्यक्रम पाहून एकूण, असं वाटतं की खरच बहुरत्ना वसुंधरा आहे,आणि ही मंडळी म्हणजे शापित गंधर्वच असावेत
Vasantrao mhanaje rutu Basant..nyanacha mahasagar..hya don char lata amhala atyanand devun gelya..visaralo tya Coronala.
Pt Vasantravo Deshpande 🙏 🙏
"Pandit" Vasantrao Deshpande. Give some respect to the Legend!
Very exlent program.
अभ्यासु गायन याला तोड नाही.
Man tru pat zale
त्यावेळी हि मुलाखत . कट्यार . गजरा मधील गाजलेल्या मुलाखती टाकाव्यात . आजही त्या आठवतात .
Vv
Study karnyasarkhe aahe.Anmol aase aahe Dr Vasantraw Deshpand yanna kiti velela namaskar kele tari kamich aahe.
Excellent
कशी घडली हो विभूती या?
मी नाट्य संगीत ऐकलया सीवाय जेवण करत नाही परंतु सध्या नाटक लुप्त क्षाली पुन्हा नवानी चालू करावे ही माक्षी नम्र विनंती
Ride to heaven
लहान असताना डाॅ.व आशाताईंचा आवाज कानी पडला होता.आज ऐकुनी तृप्तता झाली.
I like very much sir 👍🙏
अप्रतिम . वसंतरावांचं दुरदर्शऩ ने केलेले कट्यार अपलोड करावे
I think te nahiye upalabdha. :( me jitka aiklay, recording neet store na kelya mule kharab zali!
Thanks
I touch your feet sir.
I want to know who is the person who disliked this video! Thanks Shishir, awesome stuff.
hehe..probably a case of google algo showing this video as recommendation to someone who doesnt understand.
@@shishirsathe Actually I don't know indian classical and I am gujarati so don't know even marathi still I love this entire video. What a beautiful singing. Thanks for uploading such a nice old collection.
19:38 bimbadhara madhura
Apratim
नाट्य संगीत माझा पा्ण आहे
Apratim Apratim
👍🙏🙏
😳👌👌👌👌👌👌
खुपच सुंदर
ѕundαr .😊mαínє fílm вαhut kαm dєkhí pαr gєєt pчαr ѕє ѕunє ѕαmjhє вαѕαnt rασ jí kє вhí вαhut gαnє ѕunє.thαnkѕ.
The best ever!!!
अप्रतिम
स्वर्गीय संगीत ऐकणे व निवेदन खळेसाहेबांच
दुग्धशर्करा योग
🙏👌🙏
काचेचा चंद्र या नाटकाचे लेखक आणि या कार्यक्रमाचे इंटर्व्ह्यू घेणारे सुरेश खरे एकच आहेत काय ?
kuthe chhnag lya thikaani save karun theva please .
Super
Swarg darbar janu !