डॉक्टर मॅडम आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद सध्या आवळ्याचा सीजन आहे त्यामुळे आम्ही आवळे आणले आहेत त्या आवळ्यांचा ज्यूस करून आम्ही आपण सांगितल्याप्रमाणे नियमित घेऊ
नमस्कार मॅडम आवळा ज्यूस बद्दल उपयुक्त माहिती दिली तुम्ही ...... त्या बद्दल धन्यवाद आणि आम्ही आत्ताच एक महिन्या पूर्वी पासून घेत आहोत पण एकच प्रश्न विचारायचा होता की आवळा जुस आंबट असल्यामुळे पायाचे दुखणे वाढते का ?
हॅलो मॅडम तुम्ही खूपच उपयुक्त माहिती दिली. मला डायबिटीस आह. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मोर आवळा पाण्याबरोबर घेतल्यास चालेल का? मला तुमचा फोन नंबर द्या. प्लीज.
खूप छान माहिती सांगितली आवडली धन्यवाद नमस्कार
आपण दीलेल्या अत्यंत बहुमुल्य माहिती बद्दल आपले खुप खुप धन्यवाद.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल प्रथम धन्यवाद
यापासून कुठल्याही प्रकारचे शरीरावर नुकसान नाही ना
ताई खूप छान माहीती पाठवली
मी रोज दिवसातून एकदा जूस पिते. मला पित्ताचा त्रास आहे
सुंदर आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे
खूप छान माहिती दिली मी रोज आवळा ज्यूस घेते
खूप छान व उपयुक्त माहीती दिली doc. पण आवळा जूस ने त्वचा कोरडी पडते का ?pls सांगा doc.
ताई खूप छान माहिती धन्यवाद🙏🙏
खुपच उपयुक्त माहिती दिलीत मॅडम आपण... खूप खूप धन्यवाद.
एका शंकेचं निरसन कराल का plz?
सकाळी आवळा चूर्ण खावं की कच्चा आवळाच खावा?
खूप छान माहिती दिलीत तुम्ही..ऑफ सिझन मध्ये आवळा फ्रीज मध्ये स्टोर करू शकतो का ..
उपयुक्त माहिती.
धन्यवाद
खुप उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 👍
थँक्स मॅडम फार महत्वाची माहिती चांगल्या पद्धतीने सांगितलीत
Thank You 🤗😀
उत्तम अशी आरोग्य वर्धक माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup Sundar mahiti dili tumhi...thak you very much.
Khup chan mahiti dili dhanyvad 🙏🏻
Jus ghetlyavar kiti velane nasta kela pahije
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद डॉ
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत सकाळी आवळा ज्यूस घेवून पाहिला पित्त होवून डोकं जड होत दुपारी जेवणानंतर घेतला तर चालेल का मॅडम
डॉक्टर तुम्ही खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीने माहिती दिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 😊🤗😀
आपली माहिती अत्यन्त उपयुक्त वाटली
अशीच माहिती चिंच बद्दल द्यावी
Thank you very much Dr Amruta for your nice information God bless you
ग्रेट डॉक्टर.तुमच्या मुळे कित्येक प्रश्न सुटतात.
I am very proud of u.
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 🌹🕉️ श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🌹
उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद
खूप छान माहिती , धन्यवाद 🌹
Dr.खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही मी खरच तुमचा आभारी आहे
5,
fufu oollOK o😅😅
खूप महत्त्वाची माहिती दिली ती मला खूप आवडली धन्यवाद मॅडम
डॉक्टर मॅडम आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद सध्या आवळ्याचा सीजन आहे त्यामुळे आम्ही आवळे आणले आहेत त्या आवळ्यांचा ज्यूस करून आम्ही आपण सांगितल्याप्रमाणे नियमित घेऊ
Thank You 😀🤗
वाह.,खूपच छान माहिती....
धन्यवाद डॉक्टर.खूप उपयुक्त माहिती दिलीत.
Thank you 😊🤗😀
Thank you Madam😊
Thankyou ma'am very useful information.
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
Hello
How to make awala juice in home ......please share this video
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद
Thank you so much👌👌👌👌
खुप छान माहिती सांगितली किती दिवस घेतले तर वजन कमी होते
Very nice information thanks ☺️☺️
जय हो डॉ साहेब खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती आहे आवळा ज्यूस गोड पीने का तुरट पीने हे सांगा
धन्यवाद. चांगली माहिती
खुपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
Madam khup ch chaan ani important information
खुपचं छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे मॅडम
Superb explanations 🙌💯👍💚
Khup chaan explained karta mam thanks 🙏
छान माहिती मिळाली
खूपच छान... खूप आवडला आपला व्हिडिओ..
Welcome 😊🤗😀
धन्यवाद डॉक्टर ❤
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली तुम्ही
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Mam hihgpo thayroid sathi Aawla juice chalel ka. Information khup chhan hoti
नमस्कार मॅडम आवळा ज्यूस बद्दल उपयुक्त माहिती दिली तुम्ही ...... त्या बद्दल धन्यवाद आणि आम्ही आत्ताच एक महिन्या पूर्वी पासून घेत आहोत पण एकच प्रश्न विचारायचा होता की आवळा जुस आंबट असल्यामुळे पायाचे दुखणे वाढते का ?
माहिती खूप आवडली माझे वय ६५ आहे मला हाई बीपी आहे तसेच डोक्यामध्ये सोरायसिस सारखे कोंडा होतो तर मी सकाळी आवळा ज्यूस घेतला तर चालेल का? Plz reply
चागली माहिती दिली ताई
Thank you 😊🤗😀
पोट साफ होते का आवळा ज्युस ने खूप छान माहिती दिली डॉ.
ताई खूप छान माहिती दिली मला ऍलर्जीच्या सर्दीचा त्रास आहे मी रोज आवळा खाल्ला तर चालेल का
Thanks very nice information
Ratri pan ghyaych ka mam juse
Khup informative video ahe mam thank so much
Very nice information.....🙏🙏 thank you mam.
Nice video mam Winter sathi pan dite plan kiva dite kasa asava konti kalaji ghyavi ya var pan video kara na
बहुत बढ़िया mam
खूपच सुरेख माहिती. 👌👍😊
मी लिंबू पाणी रोज सकाळी मोकळ्या पोटी घेते. मग आवळा ज्यूस सुरू करू का?
Please Reply mam 🙂🙏
Excellent video mam.
धन्यवाद मॅडम खुप छान 🙏👏💓
धन्यवाद मॅडम
Thank you mam nice tips 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
व्हिडिओ छान वाटला
Mam video excellent Thanks.
खूपच छान 🙏
मॅडम खूप खूप धन्यवाद
मला तुमचे व्हिडीओ खुप आवडतात मी णनेहमी बघते माला तुम्हि प्रोटीन पावडर सांगितली होती ती मला पाहायला मिळेल का.
खुप खुप धन्यवाद तुमच 🙏🙏
Thank you 😊🤗😀
खुप छान इतकी उपयुक्त माहिती तीही इतक्या छान पद्धतीने सांगीतल्या बद्दल धन्यवाद.
Madam sakali 1 aavlyacha juice kadhun pyayla tar chalel ka
Thank you so much ma'am God bless you always ❤❤
हॅलो मॅडम तुम्ही खूपच उपयुक्त माहिती दिली. मला डायबिटीस आह. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मोर आवळा पाण्याबरोबर घेतल्यास चालेल का? मला तुमचा फोन नंबर द्या. प्लीज.
Thank you Madam
Very nice information MDM
खूप छान मॅडम
Madam maji hesterectomy zali ahe , Ani vajan vadhat ahe mg avala juice cha fayada hoil ka
Khup chan pan tumhi konacha avala juice aughest karal
Khup chan mahiti
Very nice mam
Mam, fatty liver vrti diet plan sanga plzzz🙏
खूप छान माहिती
Thanks
👍thanks
Very nice mam thank s
धन्यवाद डाॅक्टर आवळा पावडर कशी घ्यावी व किती घ्यावी
Farcha chhan thank u so much mam
Amala juice ghari kasa banvaycha te pn sanga mam...
आवळा ज्यूस बरोबर कोरफड ज्यूस ही घेता येऊ शकतो का?
माहिती छान..
.
Kup Chan dr.thx
thank you madam 🙏🙏💐💐
Mamm, aawla juce kiti divas ghyava. Aawla juse ghyala kahi maryada aahet ka? Jade ki 6 mahine kivha 1 year .Kivha jse aapan chaha kivha coffee rojch gheto tasech continue thevale tar chalel ka? Yabaddal mahiti sanga.
Thanku mam
Hello ma'am uric acid asel tar amla juice gheu shakto ka?
जास्तीत जास्त किती दिवस घ्यावा?
कायम घेतला तर काही साईड इफेक्ट्स आहेत का?
कृपया मार्गदर्शन करावे.🙏🙏
Madam tumi sagitale fat cuter drink ni kherch mahe fatloss zala 8 divsat thanks