Special Report | Kolhapur Loksabha Election नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांची मनं जुळणार का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 кві 2024
  • Kolhapur जिल्ह्यात BJP, Shivsena आणि NCP नेत्यांमध्ये आजवर अनेक वेळा राजकीय संघर्ष झाला आहे. पण आता महायुती म्हणून हे नेते एकत्र आले आहेत. नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांची मनं जुळणार का? हाच खरा प्रश्न आहे.
    #Kolhapur #LoksabhaElection #hasanmushrif #satejpatil #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 62

  • @rajgondakothavale1367
    @rajgondakothavale1367 2 місяці тому +10

    या तिघांच्या पेक्षाही संजयबाबा घाटगे कागल तालुक्यातून एक मत का होईना लीड देणार.

    • @user-kw1de8vc6q
      @user-kw1de8vc6q 2 місяці тому +1

      मुश्रीफ साहेब आदेश दिला की बाबाचा विषय कट

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 2 місяці тому

      @@user-kw1de8vc6q काय फरक पडत नाही कमीत कमी 3 लाख लिड ने शाहू महाराज निवडून येणारं

  • @sanjaykamble4043
    @sanjaykamble4043 2 місяці тому +7

    शाहू महाराज यांना निवडून द्या मोदी महाराष्ट्र मध्ये कंपनी गुजरात ला नेतो मराठा आरक्षण काय झालं

  • @amolravan8598
    @amolravan8598 2 місяці тому +5

    घाटगे सरकार राजे प्रचार करा

  • @user-ze9gl8fb1i
    @user-ze9gl8fb1i 3 місяці тому +14

    स्वार्थासाठी एकत्र आलेत 👆 जनतेसाठी एकत्र आले नाहीत.

  • @gaurav56789
    @gaurav56789 2 місяці тому +5

    फक्त कागल मध्येच लीड मिळेल😂 बकी सगळी कडे सुपडा साफ होईल महायुतीचा.

    • @chetanchougule4689
      @chetanchougule4689 2 місяці тому +1

      Kagal मधे पन महाराज लीड घेतील...

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 2 місяці тому

      शाहू च सगळी कडे

  • @digu7289
    @digu7289 2 місяці тому +4

    शाहू महाराज

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 3 місяці тому +4

    आमचं पाटील जे सांगतील तेच होणार

  • @sandipnaik5512
    @sandipnaik5512 2 місяці тому +4

    सबसे तेज सतेज
    लावा पॉवर...

  • @vishalsutar3746
    @vishalsutar3746 3 місяці тому +6

    विरोधकांना एकच भीती कागल मधून लीड किती🚩🚩🚩🚩🚩

  • @vikrampatil3343
    @vikrampatil3343 2 місяці тому +5

    पडणार मंडलिक

  • @user-uz8yh9qj3j
    @user-uz8yh9qj3j 3 місяці тому +9

    Samarjeeet raje ,,swabhimman vikala

  • @pintupatil8337
    @pintupatil8337 3 місяці тому +7

    50 खोके एकदम ओके

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 3 місяці тому +8

    Only shahu Maharaj

  • @king_of.varsatile
    @king_of.varsatile 3 місяці тому +5

    विरोधकांना एकच भीती कागल मधून लीड किती🚩

    • @chetanchougule4689
      @chetanchougule4689 2 місяці тому

      70% महाराज आणि 30% मंडलिक

  • @user-wg5ug7bk3i
    @user-wg5ug7bk3i 2 місяці тому +1

    मुश्रिफ। यानी। Aapli। आमदारकी। वाचवुन। दखवावी

  • @vishalingavale3483
    @vishalingavale3483 2 місяці тому +1

    निवडून मध्ये उणी धुनी काडायची नाही आणि निवडूनुक झाली की डोके फोडा

  • @ajit_2580
    @ajit_2580 3 місяці тому +3

    जनतेचा निर्धार..... पुन्हा संजयदादा खासदार 🚩🏹

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi 3 місяці тому +5

    Only Bunty ❤❤

  • @gbssport9964
    @gbssport9964 3 місяці тому +2

    मंडलिक ❤

  • @zarinakhan424
    @zarinakhan424 2 місяці тому +1

    Mandalik ghari basnar....😂 one n only aapley maharaj....❤

  • @PrakashPatil-ct4tl
    @PrakashPatil-ct4tl 2 місяці тому

    लोकांनी पक्कं ठरवलं आहे

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 3 місяці тому +5

    सगळं मुश्रीफ चा हातात आहे.....शेवटच्या रात्री आदेश की पारडं फिरलं म्हणून समजा....😅😅

  • @Nitinsankapal
    @Nitinsankapal 2 місяці тому

    कागल मतदार संघ हा स्वाभिमानी आहे स्वभिमनाने मतदान करणार
    उगाच मतदार राजाला जबरदस्ती हुकूमशाही
    ने त्रास दिला तर स्वाभिमान काय असतो हे 2009 ला दाखवले आहे
    सगळे पुढारी तेंचे चमचे एकीकडे मतदार राजा दुसरीकडे
    सोईचे राजकारण करू नका राजकारणाचे
    Vidyaphit आहे कागल
    दीन दुबळा कष्टकरी मतदार राजा तुम्हाला दाखऊन देईल कोण खासदार ते जरा थांबा कळणार आहे
    एक नम्र विनंती उगाच कोण धमकाऊयचे केले तर तेच हे शेवतेचे लेक्शन

  • @sujitpatil3788
    @sujitpatil3788 3 місяці тому +2

    Mandlik yet nahit nivdun......kahi Kam karat nahi ...

  • @pravinmisal3975
    @pravinmisal3975 3 місяці тому

    कागल राजकिय विद्यापीठ आहे, आजपर्यंतचा राजकिय इतिहास पाहिला तर बाहेरची लोकं कागलच राजकारण ठरवत नाहीत.

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 місяці тому

    महायुति नव्हे इडि चि भीती😅😊😂

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi 3 місяці тому +2

    Musrif urfa Afzal khan

  • @vikramsinhmane6544
    @vikramsinhmane6544 3 місяці тому

    श्री शाहु महाराज.

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 3 місяці тому +5

    👆🏽तुम्ही रक्ताचे पाणी करा....🤦🏽‍♂️
    कोल्हापूरची लोक जनता... आम्ही, "संविधान" वाचवणार...✊🏾🇮🇳🚩✊🏾
    आता ही लढाई...
    कोल्हापूरच्या लोक जनतेने लोकसभा 2024 निवडणूक,
    हातात घेतली आहे....👍🏼
    संजय मंडलिक, यावेळेस पडणार...🫣🤦🏽‍♂️

  • @Jakirmulla-fy6mu
    @Jakirmulla-fy6mu 3 місяці тому +5

    फक्त शाहुमहाराज

  • @anilbarale4434
    @anilbarale4434 2 місяці тому

    बंटी आपल ठेवायच झाकून आणि दुसऱ्याच बागायच वाकून तुमच अगोदर बागा

  • @sahilsable-ng7nd
    @sahilsable-ng7nd 3 місяці тому +3

    अरे शाहू महाराज हे राजकारणाचे जनक, अरे पाटलांनो जरा तरी शहाणपणा ठेवा सतत कुजक राजकारण करू नका आता दादा नको तो चागला नाही शाहू महाराज यांना निवडू अनु कागल vba जय भीम

  • @virajranavare8859
    @virajranavare8859 3 місяці тому +2

    जनतेचा निर्धार पुन्हा दादाच खासदार 🚩🚩🚩

  • @sandeephatakar8127
    @sandeephatakar8127 2 місяці тому

    भाजपच्या नादाला लागून समरजीत कुजला

  • @vaibhavbhoi8441
    @vaibhavbhoi8441 3 місяці тому +3

    दमदार खासदार संजय दादा मंडलिक साहेब...

  • @GajananPatil-nk4vb
    @GajananPatil-nk4vb 3 місяці тому +1

    He kagal ahe Ani talukyaacha khasdara honar nkki
    Rajkiya Vidyapith mhntatat

  • @user-uo5zc9ju1w
    @user-uo5zc9ju1w 2 місяці тому

    E....d...karwai....45...fel

  • @ankushpatil4300
    @ankushpatil4300 3 місяці тому

    Kitihi ektr ya.....pn janta kagalkrana padnar he nakki

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip 3 місяці тому

    Kolhapur cha vikas bgun..konala vote karaych samjena😂😂😂😂

  • @humbareganesha1206
    @humbareganesha1206 3 місяці тому

    Only Kagal Politics

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t 3 місяці тому +5

    मंडलिक फिक्स

  • @vinayakmusale3783
    @vinayakmusale3783 3 місяці тому

    कोल्हापूरचा सुज्ञ मतदार, संजय दादा पुन्हा खासदार...
    🏹🚩🏹🚩🏹🚩🏹

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip 3 місяці тому

    Ek waati rassa...pach varsh bombalt bsa

  • @hindustani5093
    @hindustani5093 2 місяці тому +1

    मी मुश्रीफांचा कार्यकर्ता पण मत शाहू महाराजांना. हि शाहू चीं नगरी आहे मी शाहू महाराजां विरोधात गद्दारी करनार नाही