Uddhav Thackeray Special Report : ठाकरेंचा एक्का, कुणाला धक्का? नार्वेकरांना उमेदवारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • Uddhav Thackeray Special Report : ठाकरेंचा एक्का, कुणाला धक्का? नार्वेकरांना उमेदवारी
    ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी जाहीर, आज भरणार अर्ज..विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवारामुळे मतांची फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत.भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेसने एकच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसची अतिरिक्त मते आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे नार्वेकर यांचे गणित जमू शकते. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
    Thackeray announced the candidacy of Milind Narvekar, the application will be filed today.. Despite not having enough votes in the elections for the 11 seats of the Vidhan Parishad, the Shiv Sena Thackeray group has announced the candidature of Milind Narvekar. The third candidate of the Mahavikas Aghadi is showing signs of splitting the votes. BJP has announced five candidates.
    #UddhavThackeray #milindnarvekar #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 20

  • @Progress0067
    @Progress0067 2 дні тому +22

    मिंधे गटाचे १२ ते १५ आमदार महाविकास आघाडी च्या बाजुने मतदान करतील. १००%

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 2 дні тому +17

    लोकसभेची परतफेड होणार .शेकापचे जयंत पाटील यांना धक्का बसणार.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 дні тому +22

    ठाकरे सरकार ❤

  • @pavanshinde6821
    @pavanshinde6821 2 дні тому +19

    Thakre🔥

  • @mitaliwalilkar4605
    @mitaliwalilkar4605 2 дні тому +5

    Jayant patil khaddyat janar .

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 День тому +3

    जयंत पाटील पडणार,

  • @user-mr4im8fw7k
    @user-mr4im8fw7k День тому +1

    यांना पंकजा ताई ला पडायचं असेल

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l День тому

    हेच ते नार्वेकर मातोश्रीवर शिवसैनिक कार्यकर्ते यांना शिवसेना प्रमुख यांची भेट घेण्यापासून वंचित ठेवत होते.. शिक्षण चौथी पास. पी ए. म्हणून... मातोश्रीवर.... कोटींचे मालक....

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore2164 День тому +1

    Yed zaw lokmat tarbuja kade 6 vot Kami ahe

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 День тому +4

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च 🐯🐯🐯

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x 2 дні тому +4

    जयंत पाटील निवडून येणार

  • @anilparab4974
    @anilparab4974 2 дні тому +17

    पंकजा मुंडे १००% पडणार

    • @AR-co4sq
      @AR-co4sq 2 дні тому +1

      ये पहाटे मित्रा

    • @kartikw7
      @kartikw7 2 дні тому +1

      पंकजा ताई निवडून येणार 23 पहिल्या पसंतीचे मतदान ताईंना पडणार🎉❤ताई फिक्स आमदार

    • @kartikw7
      @kartikw7 2 дні тому

      ​@@AR-co4sqपंकजा ताई निवडून येणार 23 पहिल्या पसंतीचे मतदान ताईंना पडणार🎉❤ताई फिक्स आमदार

    • @Balasaheb_Aware
      @Balasaheb_Aware 5 годин тому

      Right,karykam,kara,pankje,cha

  • @user-gq7je3wq9q
    @user-gq7je3wq9q 23 години тому

    Thakarena sarvani madat karavi