Shahu kusti Kendra Shingnapur | तालमीतील पैलवानी बिर्याणी | शाहु कुस्ती केंद्र शिंगणापूर
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- नमस्कार मी ज्ञानेश्वर अस्वले कुस्ती क्षेत्रावर आपण व्हिडिओज बनवत असतो तालीम पैलवान कुस्ती यावर तर व्हिडिओ बनवत असतो परंतु तालमीतील पैलवानांचे जीवन काय असते ते पण दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आज गणेश नगर शाहू कुस्ती केंद्र मुंडे आबा तालीम कोल्हापूर या ठिकाणी कंदुरी पार्टी बिर्याणी पार्टी पैलवानांनी बिर्याणी कसे बनवतात व जेवण कसे असते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तब्बल 2000 कोंबड्यांची पार्टी केलेली आहे वस्ताद मुंडे आबा जालिंदर मुंडे आबा यांनी आयोजन केले आहे स्नेहभोजन त्यासाठी अंदाजे चार ते पाच हजार लोकांचे जेवण केलेले आहे मस्तपैकी बिर्याणी व रस्सा असा बेत होता सगळ्या पैलवानांनी 2000 कोंबड्यांच्या केलेल्या बिर्याणी फस्त केलेली आहे अतिशय सुंदर अशी आणि चविष्ट झालेले ते व्हिडिओच्या माध्यमातून बिर्याणीसाठी लागणारे साहित्य बिर्याणीसाठी काय काय लागते किती व्यक्तींसाठी काय प्रोसेस असते हे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल फूड चॅनल व्हिडिओच्या माध्यमातून जसे व्हिडिओ बनवतात तसा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैलवानी बिर्याणी बनवलेले आहे धन्यवाद
tags in this video
biryani recipes
food vlog biryani recipes videos
haidrabadi biryani recipes
shahu kusti Kendra biryani party videos
biryani party
biryani parti
biryani recipe in Marathi
biryani banane ka tarika
biryani recipe chicken
biryani kayde banate
biryani masala powder recipe
biryani chalenge
biryani masala
dnyaneshwar aswale kusti videos
talmitil biryani recipes
talmitil biryani party
talmit biryani kase banvtat
chicken biryani sathi kay kay lagat
chicken biryani party
talim Kolhapur biryani party videos
#wrestling #biryani #biryanirecipe
#dnyaneshwaraswale #food #foodvlog #foodchallenge #foodchannel
#kolhapurifood ##kolhapur