तयारी महाराष्ट्र केसरीची | श्री शाहू कुस्ती केंद्र चंबुखडी शिंगणापूर कोल्हापूर | मुंडे आबा तालीम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2023
  • नमस्कार मंडळी आता थोड्याच दिवसांमध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होईल पुण्यामध्ये दिनांक 10 जानेवारी 2023 ते दिनांक 14 जानेवारी 2023 अशी ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आहे पुण्यातील कोथरूड या ठिकाणी माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृती प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली सहाय्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धा सर्वात मोठी घडवण्याचा प्रयत्न मोहोळ कुटुंबीयांकडून केला जात आहे विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी जिंकणाऱ्या महाराष्ट्र केसरी पैलवानांना जीप म्हणजे थार व उपमहाराष्ट्र केसरी पैलवानसाठी ट्रॅक्टर तर खालील विजेत्या गटासाठी मॅट विभाग आणि माती विभागातील गोल्ड मेडल घेणाऱ्या पैलवानासाठी बुलेट गाडी बक्षीस आहे तर त्याच पद्धतीने द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या पैलवानासाठी विशेष आकर्षक असं बक्षीस मान सन्मान केल्या जात आहे तर या उद्देशाने आपण अनेकांच्या तालमीला भेट दिलेली आहे तर आज आपण महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील कोल्हापूर यांच्या तालमीला म्हणजे श्री शाहू कुस्ती केंद्र चंबूखडी गणेश नगर शिंगणापूर कोल्हापूर मुंडे आबा यांच्या तालमीला भेट दिलेली आहे एकंदरीत ज्या पैलवानांची महाराष्ट्र केसरी साठी निवड झालेली आहे त्यांची मुलाखत बाइट घेतलेली आहे एकंदरीत महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर अनेक असे महाराष्ट्रातील पैलवान महाराष्ट्र केसरीची गदा आपल्याला मिळावी या उद्देशाने रात्रंदिवस मेहनत करत आहेत ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल धन्यवाद
    Maharashtra kesri Pailvan Pruthviraj Patil munde aba talim Kolhapur
    sri shahu kusti Kendra munde aba talim ganeshnagar chambhukhadi shingnapur kolhapur chambhukhadi talim
    munde aba talim Kolhapur
    pruthviraj patil kolhapur
    Maharashtra kesri Pailvan Pruthviraj Patil practice workout video
    Pruthviraj Patil kusti videos
    pruthviraj patil interview with dnyaneshwar aswale
    Pruthviraj Patil new video
    Maharashtra kesri kusti sapardha pune 2023
    mh kesri pune

КОМЕНТАРІ • 32

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Рік тому +5

    पृथ्वीराज पाटील ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 Рік тому +4

    यंदाचा महाराष्ट्र केसरी किरण भगत होणार ❤️❤️❤️👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @vijaydhule3888
    @vijaydhule3888 Рік тому +2

    पैलवणाच माहेर घर कोल्हापूर,🤼💪

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg Рік тому +2

    पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @radheshyaamss
    @radheshyaamss Рік тому +2

    Sarv pailwanana Maharashtra kesari sathi..All the best.. Prithvi patil all the best for double MH KESARI🙏🙏😍

  • @rudyanathpachakate666
    @rudyanathpachakate666 Рік тому +1

    2023/चा यंदाचा महाराष्ट्र केसरी पै पृथ्वीराज पाटील

  • @shivajisakate8006
    @shivajisakate8006 Рік тому +2

    सर,तुम्ही खूप छान माहिती देता.

  • @navnathkudale5378
    @navnathkudale5378 Рік тому +2

    Khup chan mahiti 👍🙏

  • @durgeshgopal588
    @durgeshgopal588 Рік тому

    Ek number talim sarve pai. Selected aahe khup chaan ❤😘💪 love from dhule maharashtra ❤🚩

  • @ramprabhumunde4811
    @ramprabhumunde4811 Рік тому

    आबा🎉

  • @bhushankurale
    @bhushankurale Рік тому +3

    Sikandar shekh yanchi pn dakhv Maharashtra kesrichi tayari

  • @user-bc6md9nr1c
    @user-bc6md9nr1c Рік тому

    Ek number talim ahe

  • @harshpatil4692
    @harshpatil4692 Рік тому +3

    King pruthviraj 👑

  • @dolphinsir4249
    @dolphinsir4249 Рік тому

    Thanks Dyaneshwar sir

  • @rushikeshlokhande5611
    @rushikeshlokhande5611 Рік тому +1

    पै. लक्ष्मण वडर 🙏🏻👑

  • @gokuljaras1998
    @gokuljaras1998 Рік тому +1

    🙌🤩⛳👏

  • @haribhaukale133
    @haribhaukale133 Рік тому +1

    सुपर

  • @user-vk9hx4od4l
    @user-vk9hx4od4l Рік тому

    King sikandar ❤

  • @ani527
    @ani527 Рік тому +1

    One side Maharashtra kesri Pruthiviraj

  • @ganyacreation0473
    @ganyacreation0473 Рік тому

    आमशी🤩😍

  • @dolphinsir4249
    @dolphinsir4249 Рік тому

  • @avadhutpawar7286
    @avadhutpawar7286 Рік тому +1

    Sikandar sheikh chi mulakhat ghya

  • @ganeshmahale1132
    @ganeshmahale1132 Рік тому +1

    इथं ऍडमिशन घेण्यासाठी नंबर लागतोय

  • @mangeshraut8751
    @mangeshraut8751 Рік тому

    Harshvardhan sadgir bhau ata fit ahe

  • @rushinikam6492
    @rushinikam6492 Рік тому +1

    तारीख किती आहे

  • @lad1294
    @lad1294 Рік тому

    Sikander ahe na

  • @digambarthakre8919
    @digambarthakre8919 Рік тому +1

    Licence Lavakr milael tyala...to pn samjla kay bole tumi te 😉

  • @ganeshmahale1132
    @ganeshmahale1132 Рік тому +1

    तालीम चा मोबाईल नंबर कोणाचा आहे का तुमच्याजवळ

  • @gamewithuzair6085
    @gamewithuzair6085 Рік тому

    भाऊ गगवेश ला भेट द्या

  • @ani527
    @ani527 Рік тому +2

    Maharashtra kesri ya varshi pan pruthvi fod tu

  • @dyaneshwarsul9172
    @dyaneshwarsul9172 Рік тому

    वजन फार कमी आहे