Maharashtra Kesari Sikandar Shaikh : देवीला नवस, पांडुरंगाला साकडं; महाराष्ट्र केसरी सिकंदरची कहाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • #maharashtrakesari #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #sikandarshaikh #shivrajrakshe #kusti #wrestling
    Sikander shaikh : यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला आहे. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला. प्रदीपदादा कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत सिंकदर शेख विजयी झाला आहे.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 240

  • @rahuldhanawade59
    @rahuldhanawade59 Рік тому +108

    बोलण्यात साधेपणा रांगडी भाषा
    मुसलमान असून पण हिंदु देवाला पण माननारा
    बोलताना अस वाटत की आपला माणुस बोलतोय
    😍 जनतेच्या मनातली कष्टाळू महाराष्ट्र केसरी
    सिकंदर शेख🙏🙏🙏
    खूप खूप अभिनंदन😍🥰😘

    • @santoshmane1025
      @santoshmane1025 9 місяців тому +2

      कारण हा मराठा मुस्लिम मावळा आहे ❤

  • @nareshpawar3379
    @nareshpawar3379 Рік тому +61

    पैलवान सिकंदर ,जशी कुस्ती अप्रतिम खेळलात तशीच मुलाखत पण छान दिलीत.अभिनंदन🎉❤

  • @RafikMujavar-rl1jp
    @RafikMujavar-rl1jp Рік тому +107

    डबल महाराष्ट्र केसरी साठी लाख लाख शुभेच्छा 💐💐💐💐💐

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Рік тому +1

      कुणाचं काय तर कुणाचं काय

  • @swatijadhav3829
    @swatijadhav3829 Рік тому +144

    पैलवान असावा तर असा. धर्म निरपेक्ष लीनता आणि नब्रता हाच खरा पैलवणाचा दागिना आहे

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 Рік тому +52

    भावा तू इथच थांबू नकोस भारतासाठी ओलंपिक गोल्ड मेडल मिळव तुला खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @3gentertainment407
    @3gentertainment407 Рік тому +20

    भावा फक्त मैदान नाही तर सगळ्याची मन पण जिंकलिस तूझ्या सारखा शिष्य सगळ्या गुरूंना लाभो 🎉🎉

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Рік тому +6

    सिकंदर,चांगला नम्र,विनयशील आहे.भगवंत एकच आहे,आपल्या श्रद्धेनुसार देव आहे.फक्त आंधळी श्रध्दा नसावी.सिकंदर असा वाटतो

  • @dr.parasp.jadhav525
    @dr.parasp.jadhav525 Рік тому +7

    सिकंदर पैलवान यांची गुरुविषयांची भक्ती पाहून खूप समाधान वाटले. यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही. All the best सिकंदर

  • @vishalkumbhar8785
    @vishalkumbhar8785 Рік тому +42

    आतापर्यंत ऐकलेल पैलवणाच उत्कृष्ट वक्तृत्व...... महाराष्ट्र केसरी सिकंदर.....✨👑......

  • @bindhassbol6902
    @bindhassbol6902 Рік тому +19

    Mashallah ❤
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🏻

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Рік тому +7

    सिकंदर शेख सलाम आपल्या कुस्तीला, वकृत्वाला आणि धर्मनिरपेक्षतेला. नाही तर बाकीचे नुसते धर्मात गुरफटलेले दिसतात. 👍👍 आणि पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा 🌷🌷

  • @OLDISGOLDSFImandar
    @OLDISGOLDSFImandar Рік тому +15

    महाराषट्र आहे महान
    अणी सीकंदर झाला महाराषट्र केसरी
    जयसा नाम वैसा ही काम
    जयहिंद जयमहाराषट्र

  • @mayurawaghade4040
    @mayurawaghade4040 Рік тому +8

    सिकंदरच्या बोलण्यात खूप आदर आणि आणि सौजन्य आहे खूप खूप अभिनंदन मित्रा...❤

  • @rajsher92
    @rajsher92 Рік тому +6

    एक पहिलवान असुन वाणीतला गोडवा खुप काही शिकवून जातो..... अभिनंदन महाराष्ट्र केसरी.....हिंद केसरी साठी मनापासून शुभेच्छा ❤❤

  • @hyp14515
    @hyp14515 Рік тому +2

    सिंकदर हा सहा सहा महिने पुर्ण सीजन तालमीच्या बाहेरच असतो तरीपण गुरु ला श्रेय दिलं ह्यात सिंकदरच्या मनाच्या मोठेपणा आणी यापेक्षा मोठी गुरुदक्षणा असु शकत नाही
    नवीन खुप सारे पैलवान हारुगुले गुरुंच्या तालमीत आशेने येतील आणी जसा सिंकदर घडला तसे घडतील
    भावा अभिनंदन तुझं

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 Рік тому +20

    गेल्या वर्षी व्हायला हवा होता. पण ठीक आहे. देर आये दुरुस्त आये.. सिकंदर भाऊ खूप खूप अभिनंदन.. हिंद केसरी पाहिजे आता आपल्याला

  • @yogeshdar
    @yogeshdar Рік тому +8

    खूपच निरागस आहेस. असाच रहा.मुसलमान असूनही जरासुद्धा कट्टरता दिसत नाही. आवडलास तू सिकंदर ❤

  • @adeshshinde6527
    @adeshshinde6527 Рік тому +11

    विश्वास दादा खंर देव आहे विश्वास दादा तुम्ही खंर हिरा घडवला सिंकदर सारखा विश्वास दादा तुमचे खुप खुप अभिनंदन

  • @shuddhodhanwagh8729
    @shuddhodhanwagh8729 Рік тому +11

    How much humble person is Sikandar Shekh!

  • @ankitkadam6194
    @ankitkadam6194 Рік тому +4

    सिकंदर दादा तुला सलाम...संपूर्ण महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे...तुझ्याकडून सर्वांना प्रेरणा मिळत राहो अशी सदिच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

  • @Bhaktibhav247
    @Bhaktibhav247 Рік тому +10

    ग्रेट पैलवान आणि ग्रेट माणूस.... सिकंदर भाऊ
    जात आणि धर्माच्या पलीकडील व्यक्तिमत्त्व

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 Рік тому +13

    सिकंदर ला मुसलमान म्हणून भारतात त्याला त्रास होतोय पण तो हनुमंतरायांचा भक्त देखील आहे

  • @abhijitkadam3907
    @abhijitkadam3907 Рік тому +6

    Sikandar shaik एकच सल्ला तुला जसा आता आहेस असाच कायम रहा बाकी तू किंग आहेस ❤❤

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 Рік тому +13

    वस्ताद दादा तुम्ही खूप नशीबवान आहात... महाराष्ट्र केसरी जिंकलेला एक शिष्य एवढे मोठे पणा देणारा आहे..एक साधा मनमोकळा माणूस आहे सिकंदर शेख....

  • @rajugale888
    @rajugale888 Рік тому +33

    किरण भगत शिवराज राक्षे अभिजीत कटके विजू भाऊ चौधरी यांच्यासारखी मुलाखत घ्या की सिकंदर भाऊजी असा अन्याय करू नका राव आमच्या सिकंदर वर पूर्ण भारताला पूर्ण महाराष्ट्राला बघू द्या की😢😢😢

  • @sadashivchougule8092
    @sadashivchougule8092 Рік тому +8

    महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर छान मुलाखत देतो आहे.बोलण्यात सुटसुटीतपणा,समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्टीकरण देतो आहे...ABP माझा'चे पै.सिकंदरचे,वस्तादांचे,कुस्ती शौकिनांचे अभिनंदन.💐

  • @salimmujawar9658
    @salimmujawar9658 Рік тому +58

    बगा हे आहेत मराठी मुस्लीम आता तरी जाती भेद नको रे भावानो .... आपण सगळे एकच आहेत...😢

    • @TheDevu
      @TheDevu Рік тому +5

      Khara ahe mitra

    • @sldentertainments9842
      @sldentertainments9842 Рік тому +7

      Bhava bhed bhaav amhi nahi karat Tumchech Maulana hinduna kafir mhantat Amchya devana kufr mhantat Amchya pujela kufr mhantat Tyat amchi chuki kay

    • @Lamborghiniurus-t7b
      @Lamborghiniurus-t7b Рік тому +6

      Bhau tumi हिंदूच होते

  • @baliramwatode7026
    @baliramwatode7026 Рік тому +2

    आम्हाला गव आहे सिकंदर आम्हाला पुढील यशासाठी सुभई छ्या

  • @pankajrandive8328
    @pankajrandive8328 Рік тому +55

    बाकीच्यांना बसायला खुर्ची असतात .2 नी पैलवान महान भारत केसरी आहेत योगेश दा आणि सिकंदर शेख कमीत कमी त्यांना बसायला खुर्ची द्या. मग मुलाखत घ्या.

    • @ilyaskazi2930
      @ilyaskazi2930 Рік тому +2

      भाऊबीज ला घेणार आहेत नवीन खुर्ची, 🤣🤣

    • @anandpalkhe2851
      @anandpalkhe2851 Рік тому

      Agdi barobar bhau

    • @rohitjadhav540
      @rohitjadhav540 6 місяців тому

      Aho ti ek concept ahe interview ghenyachi🤦🏽‍♂️..ugach raiicha parvat karu naka

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 Рік тому +1

    ग्रेट पेहलवान आणि एक व्यक्ती म्हणूनही सिकंदर महान आहे

  • @mangeshwaghmare1778
    @mangeshwaghmare1778 Рік тому +11

    जनतेच्या मनातलं महाराष्ट्र केसरी

  • @jeetendraarjun4232
    @jeetendraarjun4232 Рік тому +1

    खुप सुंदर मुलखात दिलात सिकंदर भाऊ🎉

  • @satishkhalane6319
    @satishkhalane6319 Рік тому +61

    What an inspiring interview? What a humbleness and modesty shown while expressing his views. Hats off Sikanderdada. All the best for Hind Kesari title. You are the only title holder 🙏

  • @ajaybadodekar7869
    @ajaybadodekar7869 Рік тому +13

    Congratulations सिकंदर, my wrestling hero proud of you, very satisfied person⚘⚘⚘⚘

  • @shaileshdeshpande2328
    @shaileshdeshpande2328 Рік тому +7

    All the best Ph. Sikandar Sheikh for the future competition

  • @User96kj
    @User96kj Рік тому +30

    माझा कट्ट्यावर मुलाखत घ्या किरण भगत, अभिजित कटके, शिवराज राक्षे यांच्या सारखं सिकंदर ची पण अख्खा भारत गाजवलय वाघ न 🎉

  • @sushilpande9364
    @sushilpande9364 Рік тому +8

    पैलवान ट्रिपल महाराष्ट्र केसरि होनारच❤

  • @satishchougale8984
    @satishchougale8984 Рік тому +5

    खरच ग्रेट माणुस सीखंदर त्याच्यापेक्षा वीश्वास दादा ❤

  • @jagdishjadhav6542
    @jagdishjadhav6542 Рік тому +2

    अभिनंदन भावा ❤

  • @sujitbodke1243
    @sujitbodke1243 Рік тому +2

    Congratulations dada🎉💐

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Рік тому +1

    हीच खरी एकता मला अभिमान आहे त्याच्या बोलण्याचा

  • @siddhantchavan6862
    @siddhantchavan6862 Рік тому +1

    Wah wah maja aa gaya sikandar

  • @Lamborghiniurus-t7b
    @Lamborghiniurus-t7b Рік тому +1

    शिवरायांचा मावळा 🚩👑

  • @Tkmugawe
    @Tkmugawe Рік тому +3

    अभिनंदन महाराष्ट्र केसरी ........

  • @SHAHAJINAZARKAR
    @SHAHAJINAZARKAR Рік тому +1

    या भारत देशाला तुझा अभिमान आहे सिकंदरभावा .हिंदुस्थानी मुसलमान

  • @kgm1243
    @kgm1243 Рік тому +6

    असली बाजी जितने वाला सिकंदर ❤

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Рік тому +5

    खुप छान मूलाखत आमची जान सिकंदर शेख

  • @vijayrahinj6948
    @vijayrahinj6948 Рік тому +8

    खुप छान मुलाखत........

  • @niharjadhav2542
    @niharjadhav2542 Рік тому +1

    King ❤❤❤

  • @shubhamkamble5
    @shubhamkamble5 Рік тому +3

    Congratulations pai sikander shaikh ❤🎉😊

  • @BgBg-ch1nl
    @BgBg-ch1nl 2 місяці тому +1

    Dhanyawad bhava. Pudhchya tayari sathi tula subhechya

  • @AmitKumbhar-ey5lt
    @AmitKumbhar-ey5lt 3 місяці тому

    मन जिंकलस भावा❤

  • @mahendrakedarkustipremimpk945

    अभिनंदन 🏅 🤼‍♂️ गुरुवर्य वस्ताद विश्वास दादा हारगुले ..🙏❤ABP maza .अभिनंदन .. तुमचं पण.... अभिनंदन 🏅🤼‍♂️ महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख... अभिनंदन 🏅🤼‍♂️ भावा... Mpk..❤🙏🤼‍♂️🏅

  • @ShaikhJavedUPSC
    @ShaikhJavedUPSC Рік тому +2

    Great ❤

  • @pradippardhi5826
    @pradippardhi5826 3 дні тому

    Congratulations sikandar bhai

  • @shreevitthal0977
    @shreevitthal0977 Рік тому +39

    गड्यान आमच्या सोलापूर जिल्ह्याचे नाव मोठं केलं🎉🎉

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 Рік тому +1

    अभिनंदन 🎉

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 Рік тому +1

    Great 👍

  • @akshayp952
    @akshayp952 Рік тому

    मला आधी सिकंदर आवडत नव्हता पण त्याच्या बोलण्यातला आणि वागण्यातला नम्रपणा याने मला चितपट केले... जय बजरंग 🙏

  • @liyakatmulla393
    @liyakatmulla393 Рік тому

    जबरदस्त कामगिरी अभिनंदन

  • @sagarzambare38
    @sagarzambare38 Рік тому +3

    Proud of you सिकंदर🎉🎉

  • @swarabhagwat7445
    @swarabhagwat7445 Рік тому

    great इंटरविव्ह

  • @MrKarun27
    @MrKarun27 Рік тому +1

    Congratulations..really you prove you Name..Now you r Sikandar

  • @Maratha1674
    @Maratha1674 2 дні тому

    King sikandar ❤🚩

  • @shafiquewaghoo9904
    @shafiquewaghoo9904 Рік тому +2

    Great Sikandar
    Jo jita wahi sikandar

  • @RamdasWalunj-k8i
    @RamdasWalunj-k8i Рік тому +3

    अभिनंदन सेकंदर💐💐

  • @tanajipandhare3900
    @tanajipandhare3900 Рік тому +7

    मुलाखत खुप छान झाली ,पण खुर्ची आसती तर बर वाटल आसत ,बघताना आम्हालाच आवघडल्यावनी होतय ,

  • @aatinm3684
    @aatinm3684 Рік тому +2

    Gramin bhagatla musalman bhau khup javal ch asto mhanj ghartla mulga..... Chan vatla asle bhau apan miss karu naye..... Ghar ekch ahe... Bhale kahi pan aso😊😊😊

  • @suryakantsontakke6632
    @suryakantsontakke6632 Рік тому +1

    छान विचार

  • @ganeshumbare2060
    @ganeshumbare2060 Рік тому +2

    खुप खुप अभिनंदन सिकंदर शेख❤

  • @बैलगाडाकुस्तीमैदान

    बसणयाची व्यावसथा करायची होता किती खराब नियोजन केली तुम्ही
    महाराष्ट्र केसरी असा मान राखता का
    कशाला बोलवलं तुमच्या न्युज रूम मध्ये

  • @rahulvaidya4774
    @rahulvaidya4774 Рік тому +3

    सिकंदर पैलवान म्हणुन तर चांगला आहेच पण माणुस म्हणुन सुद्धा चांगला आहे

  • @SugsndhUkrande.-nm7ob
    @SugsndhUkrande.-nm7ob Рік тому

    खुप. खुप. सुभेछा.

  • @pirajibhosale3922
    @pirajibhosale3922 Рік тому

    Shabazz Shikandar Tuzya Dharm Nirpakshtela Lakh Lakh Badhaiya Lakh Salam

  • @sakibshaikh340
    @sakibshaikh340 Рік тому +13

    This is how true heroes act proud of you 🇮🇳❤️👌

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 11 місяців тому

    सीकंदर ,,,,,,,,बस्स नामही काफी हे

  • @dnyaneshwardhule3391
    @dnyaneshwardhule3391 Рік тому +1

    सिकंदर 👑👑👑

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 Рік тому

    ❤great

  • @maheshsonawane3706
    @maheshsonawane3706 Рік тому +52

    सनातन धर्म की जय ❤
    जय अंबे माँ❤
    जय पांडुरंग ❤

  • @dattatayajabe7488
    @dattatayajabe7488 Рік тому +1

    सिकंदर भाऊ तुला कोटी कोटी जय हनुमान

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 Рік тому

    असे असावे गुरू -शिष्य नाते ग्रेट

  • @Short_by_dp
    @Short_by_dp Рік тому +1

    I saw Bajrangdal offical insta page teasing Shikandar and congrating the opponent. But now aft reading this comment i have faith in real sports man

  • @rakeshbawarakeshbawa8662
    @rakeshbawarakeshbawa8662 4 місяці тому

    Shekh bhao👍

  • @tanujamujumdar3868
    @tanujamujumdar3868 10 місяців тому

    No 1 shikandar

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 Рік тому

    खुप खुप छान सिकंदर❤❤

  • @mahadevlalzare107
    @mahadevlalzare107 Рік тому

    Man jinkla bhava❤️

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Рік тому

    भागवत धर्माचे वैशिष्ट्यच हे आहे.

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 Рік тому

    Love you brother

  • @shafiahmedbagwan2288
    @shafiahmedbagwan2288 Рік тому

    मोठ्या मनाचा मोठा पैलवान शिकंदर शेख

  • @akshaygite2894
    @akshaygite2894 Рік тому +7

    He has a Calibre and skills to even defeat Russian wrestlers in the international matches, i hope everyone understands which matches I'm talking about

  • @Maheshkhatakale-vq6fb
    @Maheshkhatakale-vq6fb Рік тому

    Congratulations shikandar Saheb

  • @tallentg5368
    @tallentg5368 Рік тому +1

    King sikndar

  • @ShankarRite-go4ng
    @ShankarRite-go4ng Рік тому

    सिकंदर खरा महाराष्ट्र केसरी बघून घ्या घ्या

  • @Spartanash
    @Spartanash Рік тому

    Namrata🎉🎉🎉🎉

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 Рік тому

    Triple Maharashtra Kesari💪

  • @vakilshaikh7861
    @vakilshaikh7861 Рік тому +1

    खुप छान अभिनंदन सिकंदर शेख,😂💐💐💐💐

  • @SaniyaInamdar-r1b
    @SaniyaInamdar-r1b Рік тому

    Khara hiro Sikandar ✌️✌️✌️✌️

  • @awadheshkumar7270
    @awadheshkumar7270 Рік тому

    I am from muzaffarpur good sikandar

  • @vashimpatel880
    @vashimpatel880 Рік тому +1

    sikandar Shaikh is best

  • @akshaybhalerao74
    @akshaybhalerao74 Рік тому

    Majya katyavar bolava. Khup anand vatel 💖👑