रायबाने केला आज कहरच 🤦🏻‍♂️ रायबाला आज मोकळाच सोडला होता 🤣 | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 216

  • @SHARYAT_PREMI_5575
    @SHARYAT_PREMI_5575 2 місяці тому +66

    KON KON RAIBACHA FAN AAHE ❤ TYANI LIKE KARA ❤️
    👇
    👇

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +2

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @veenaphadtare8667
    @veenaphadtare8667 2 місяці тому +5

    रायबा खरच खूप छान, सुंदर आहे. त्याला पाहून एक positive energy नक्कीच येते.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻☺️

  • @yogeshbhumkar2525
    @yogeshbhumkar2525 2 місяці тому +8

    रायबा हा मांगडे तात्या च्या. सुंदर.सारखा दिसतो, पुणे, रायबा❤️❤️❤️❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @prakashaywale3931
    @prakashaywale3931 2 місяці тому +15

    मला हा घरनिकीचा राजा वाटतोय same रायबा... zoom करून दाखवले त्यावेळेस...👌👌👌💪💪💪 ताकद वाढल्या आता रायबा ची अजून भरपूर ताकद वाढेल त्याची...500जणाला एका बाजीप्रभू ने अडवलेलं खिंडीत.... तसाच हा पण एक मावळा आहे शिवबाचा... (रायबा)🚩🚩🚩🚩💪💪

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      🚩जय शिवराय🚩 खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 2 місяці тому +1

      Tula gharnikicha rajya badal kiti mahiti reeeee???? Ugach bolaich mhanun boltos kaaaaa

    • @Chinese804
      @Chinese804 Місяць тому

      Tula Kay mahiti rajya badal​@@vaibhavnalawade2508

  • @hkanbhule4605
    @hkanbhule4605 2 місяці тому +2

    वेसन घाला आता बस झाल हि विनती 👍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      अहो दादा 😊🙏🏻

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 2 місяці тому +7

    सतिश रावांच पोट आता नक्कीच कमी होणार😅, मज्या आली आज आणि रायबाचा व्यायाम सुधा मस्त झाला, मोकळ्या मनाने आज रायबा पळाला.
    दादा फड्या राहिला की.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      धन्यवाद दादा फड्या म्हणजे काही समजलं नाही दादा 😊

    • @sujay2045
      @sujay2045 2 місяці тому +1

      ​@@ShrishaNikam fadya maje gamcha

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 місяці тому +9

    रायबा आता पासून तीन चार लोकांना बदत नाही तर शर्यत मारेल तेव्हा काय बदेल 👍🏻
    विषय हार्ट आहे रायबाचा 🔥✌🏻
    #रायबा ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @vishalsuryavanshi2929
    @vishalsuryavanshi2929 2 місяці тому +1

    तुमचं नाव रायबा नक्की मोठं करणार ❤❤

  • @shreyeshmohite692
    @shreyeshmohite692 2 місяці тому +3

    Raiba shet tulaa bhgitlaa kee Dil khus hoto ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 2 місяці тому +2

    योगय,नियोजनबध्द,ट्रेनिंग घोड्या मागे पळ न्याचा सराव दिला तर रायबा शेठ खूप धमक दिसतें, नक्कीच तुमच्या श्रमाचे फळ मिळणार,अनेक वासरे पाहिली पण रायबाशेत वेगळाच वाटटो ❤आमचा रायबाशेठ ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दादा आपल्या जवळपास कुठेच घोडा नाहीये घोड्याबरोबर फेरे द्यायला त्याला एका गावी न्यायचा आहे तोवर आपला रायबा घोडाच आहे असं समजून त्याला पळवायचं 😊🙏🏻

  • @anaghadhane8006
    @anaghadhane8006 2 місяці тому +7

    Piston 2211❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद भावा 😊🙏🏻

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 2 місяці тому +1

    रायबा मस्त आहे ❤

  • @nokeshratate5722
    @nokeshratate5722 2 місяці тому +1

    Ekdam shan zalay

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @sonalinakhate9463
    @sonalinakhate9463 2 місяці тому +1

    Vaibhav Gupta 🌪️

  • @SanjayPatil-x3x
    @SanjayPatil-x3x 2 місяці тому +2

    शेणे गावची आण बाण शान सुशांत शेठ निकम यांचा घरचा साज हिंद केसरी रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @vaibhavpimpalkar8854
    @vaibhavpimpalkar8854 2 місяці тому +1

    रायबा खुप मोठा होईल सुंदर आहे👌👌👌 खुप काळजी घेता तुम्ही त्याची

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 2 місяці тому +1

    खूप छान ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाददादा 😊🙏🏻

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 місяці тому +3

    रायबाची छान, प्रगती आहे 🌹🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @pintubhogan454
    @pintubhogan454 2 місяці тому +1

    ❤❤

  • @Nikhil_9696
    @Nikhil_9696 2 місяці тому +1

    1 नंबर ❤❤ रायबा ❤❤

  • @shubhamraje2673
    @shubhamraje2673 2 місяці тому +4

    रायबा शेठ ❤

  • @संजयहांडे
    @संजयहांडे 2 місяці тому +1

    दाजी रायबाला लगेच वेसण घालू नका दसरा झाल्यावर घाला ,रायबा पुढचं मैदान नक्की गाजविणार , रायबा फक्त रायबा शेट सारखाच दिसतोय 🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा इतक्या लवकर तर नाहीच घालायचे आपल्याला रायबाला येसन 😊🙏🏻

  • @संजयहांडे
    @संजयहांडे 2 місяці тому +1

    आज तर रायबानी धमाल केली त्याला मोकळ सोडा बिना दाव्याच तो कुठेच जाणार नाही त्याला मनसोक्त पळू द्या फक्त शेवटी तुम्ही आवाज द्या तो पुन्हा तुमच्याकडे येईल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @surajmane9859
    @surajmane9859 2 місяці тому +1

    खरच रायबा तुमच नाव नक्की मोठ करणार
    नव्यापर्वाचा नवा शिलेदार रायबाशेठ ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 2 місяці тому +1

    1 nabar video 👌👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @ajaykhopade7462
    @ajaykhopade7462 2 місяці тому +3

    पिस्टन 2211 सेम ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @Ba-Ba-191
    @Ba-Ba-191 2 місяці тому +4

    मोठ्या मापाचा होईल कारण दादा पण लय काळजी घेतात ❤ मांगडे तात्या चा सुंदर गत फोटो बघा सुंदर चा आणि रायबा चा सेम जोड ❤🎉

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sumitbhalerao1124
    @sumitbhalerao1124 2 місяці тому +3

    अड्यावर गेला ना तेव्हा बसून कासरा सोड्याचा व बांधायचं नाय बाकीचा वेळी घरचा वानी ❤❤❤😂😂

  • @Royal9234-e4g
    @Royal9234-e4g 2 місяці тому +2

    Nadrychy chakdy valyncha no taka

  • @Sagitawahg
    @Sagitawahg 2 місяці тому +10

    दादा बेरीग वाला छकडा पाहिजे रायबाला,,,,,खुप सुंदर है रायबा शेट,,,,जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🏻

  • @bhagwanthorat9057
    @bhagwanthorat9057 2 місяці тому +2

    खुप छान ताई

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @Baillgada_premi
    @Baillgada_premi 2 місяці тому +4

    Rayba mangle tatya cya sundar Vani bisel fakt tyachi shing tya peakare polish pepar ne shep dya❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा नक्की धन्यवाद 😊🙏🏻

  • @SushimDesai
    @SushimDesai 2 місяці тому +1

    Mast 👌👌😊😊

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp 2 місяці тому +4

    Balma,,+piston 2211=रायबा सेठ

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @SachinNilatkar-cw1tp
      @SachinNilatkar-cw1tp 2 місяці тому

      रायबा सेठ la bakasur चा भेटीला घेऊन जा

  • @ajaybagat4513
    @ajaybagat4513 2 місяці тому +8

    घरणीकीचा राजा❤ सारखा आहे आपला रायबा❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 2 місяці тому

      😂😂😂😂😂are mitra gharnikicha rajya kutha ani tuzha bolna kutha 😅😅😅😅😅laaj vaatude svataal svatachi yedyaaaa😅😅😅

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 2 місяці тому +2

    तुमचे रायबावरचे प्रेम पाहून मला कै निंबाळकर सरांची आठवण येते ......रायबा नामवंत नंदी होणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻

  • @BalajiChapale
    @BalajiChapale 2 місяці тому +3

    Kdkkk

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp 2 місяці тому +3

    रायबा ने आज त्याचा व्यायाम बरोबर तुमचा पण व्यायाम करून घेतला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      होय दादा 🤣😊🙏🏻

  • @babujedhe5461
    @babujedhe5461 2 місяці тому +2

    रायबा खूप छान दिसायला लागला आहे ❤❤❤❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sandipmhetre6623
    @sandipmhetre6623 2 місяці тому +1

    एक नंबर रायबा शेठ खूप मोठा होणार नाव मोठं करणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @ashishsawant9182
    @ashishsawant9182 2 місяці тому +4

    द्रोण कॅमेरा घ्या आणि सोडा मोकळा ऊसात

  • @evilish8910
    @evilish8910 2 місяці тому +2

    आताचं घाम फोडतो 😂

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻🤣

  • @ShivanshKhot8868
    @ShivanshKhot8868 2 місяці тому +1

    😮

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 2 місяці тому +5

    वासराला चालवताना किंवा असं पळवताना अजीबात सोडून देवू नका. वासराला सगळ्या जागा माहीत नाही.वासरू सूडल तर परत लगेच भेटणार नाही आणि परत दुखापत झाली तर अजून टेन्शन.
    त्या पेक्षा जरा जपूनच सराव द्या.
    ही नम्र विनंती 🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा याच्या आधी पण एक दोन वेळा त्याला सोडलेला याच ठिकाणी तो हाक मारला की थांबतो लगेच आपला सर्वांचा लाडका रायबा🙏😊

  • @surajmohape1
    @surajmohape1 2 місяці тому +2

    Dada tyala khayala khurak ky takta

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हे खाद्य एकदा नक्की वापरून बघा १००% फरक पडेल 👈 हा व्हिडिओ आपल्या चैनल वरती आलेला आहे तो तुम्ही नक्कीच चेक करा त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे धन्यवाद दादा 😊🙏

  • @ganeshkokane4155
    @ganeshkokane4155 2 місяці тому +1

    आम्हाला पण असा पाहिजे रायबा सारखा भेटला तुमच्या इकडे तर सागा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा नक्की 😊🙏🏻

  • @itachi6453
    @itachi6453 2 місяці тому +2

    Tai konta khurak deta hyala malapan dyayche aahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हे खाद्य एकदा नक्की वापरून बघा 100% फरक पडणार 👈🏻 हा व्हिडिओ आपल्या चैनल वरती आलेला आहे तो तुम्ही नक्कीच चेक करा त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @mukeshchougule4480
    @mukeshchougule4480 2 місяці тому +4

    मोकळा सोडून देत जा बैल अजून जोमात येईल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @amolkshirasagar1396
    @amolkshirasagar1396 2 місяці тому +2

    🎉🎉🎉🎉

  • @akshaygurav8808
    @akshaygurav8808 2 місяці тому

    रायबाचा व्यायाम तुमचा व्यायाम ✅😂

  • @suhasjadhav-t2s
    @suhasjadhav-t2s 2 місяці тому +7

    माज्या गोठ्यात सेम टू सेम कॉपी होती 90/91 साली म्हणून मी रायबाचा जास्तच चाहता आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 2 місяці тому +4

    Full करंट मध्ये आहे आपला रायबा...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @revantkumarnikam3729
    @revantkumarnikam3729 2 місяці тому +2

    Chikhla mdhi palvu nka ghasrun padal.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा आपला मोठा व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे 😊🙏

  • @shubhamjadhav8172
    @shubhamjadhav8172 2 місяці тому +3

    Aaj tyach pay changl mokl zal asti

  • @SachinNilatkar-cw1tp
    @SachinNilatkar-cw1tp 2 місяці тому +2

    Balma new look new name रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Suchitgurav89._
    @Suchitgurav89._ 2 місяці тому +1

    घरनिकी चा राजा 💯❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @bapushete8888
    @bapushete8888 2 місяці тому +4

    रायबा स्वता नवीन ओळख तयार करणार नो क्वाफी नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @anjalitrishanimbalkar26
    @anjalitrishanimbalkar26 2 місяці тому +1

    रायबाच्या गळ्यात कवडी बांधा एक 🤝👍🏻🙏🏻 जेणेकरून त्याला कोणाची नजर नाही लागणार..

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा नक्की 😊🙏🏻

  • @शिवचिदंबर
    @शिवचिदंबर 2 місяці тому +1

    रायबाला चढाने पळवायचा म्हणजे जास्त दमवत नाही आणि व्यायाम पण चांगला होईल

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      अहो दादा आता हळूहळू रायबाला सवय लावायची 😊🙏🏻

  • @amitchigare8250
    @amitchigare8250 2 місяці тому +1

    पोहणी ला टाका ..

  • @ABHISHEKBhobaskar
    @ABHISHEKBhobaskar 2 місяці тому +1

    बसून दाव सोडायचं नाही ❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @crushhitman9219
    @crushhitman9219 2 місяці тому +1

    Same piston 2211sarkha distoy❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @suhasjadhav-t2s
    @suhasjadhav-t2s 2 місяці тому +2

    मी तर रायबाचा खूप चाहता आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏🏻

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 2 місяці тому +1

    Tai tumhi 0 pasun start kele..1diwai rayba gat pass hoil tevha maja yeil ajun bagala❤👍😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @tumchabapbharat5743
    @tumchabapbharat5743 2 місяці тому +1

    Dada tyala yasan aatach lava ny tr ntr hatny laun denar

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हॊ दादा 😊🙏🏻

  • @evilish8910
    @evilish8910 2 місяці тому +1

    रयबाला मैदान चालू झालायवर जेड चांगला भेटावा हीच इच्छा आहे one nad only रायबा Don ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @tusharnikam9021
    @tusharnikam9021 2 місяці тому +3

    रायबा म्हणजे काळजाचा विषय❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

  • @rajumaratha887
    @rajumaratha887 2 місяці тому +1

    Gharnkicha raja

  • @HarshadDombale
    @HarshadDombale 2 місяці тому +2

    रायबाला सातारी छकडा घ्या

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा उद्या जाणार आहे बघायला 😊🙏🏻

  • @surajmohape1
    @surajmohape1 2 місяці тому +2

    Piston 2211

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा😊🙏

  • @3TigadiKamBigadi
    @3TigadiKamBigadi 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vikrantsaid2075
    @vikrantsaid2075 2 місяці тому +1

    *Sonya 5050* sarkha naaw karnar *king rayba*❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sanketsanap8778
    @sanketsanap8778 2 місяці тому +4

    रायबाला असा नही मोकळा करायचा त्याला मस्त बाहेर माती वरती खुटा ठोकायचा मोठा आणि एक दाव्याला लांब करून बांधायचा मग बघा कसा व्यायाम होतोय ❤️🔥

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा पाऊस उघडला की पुढल्या वेळेस नक्की ट्राय करतो 😊🙏🏻

    • @sanketsanap8778
      @sanketsanap8778 2 місяці тому

      @@ShrishaNikam नक्कीच असा तुम्हाला पण दुखापत होऊ शकते आणि त्याला पण 🙏

  • @विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa

    रायबा ला जवस चे तेल पण पाजा म्हणजे दम नि येणार त्याला जास्त

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @RohitPatil-jo9gi
    @RohitPatil-jo9gi 2 місяці тому +1

    राजधानी एक्सप्रेस बलमा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @Psas2772
    @Psas2772 2 місяці тому +4

    सातारा एक्सप्रेस बलमा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद😊🙏🏻

  • @Adesh12245
    @Adesh12245 2 місяці тому +1

    Rayaba cha thoda vajan kami kara speed ajun vadel rayba cha !

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Thank you so much 😊🙏🏻

  • @pratiksawant8684
    @pratiksawant8684 2 місяці тому +2

    😅😅😅

  • @shubhamjadhav8172
    @shubhamjadhav8172 2 місяці тому +2

    😂😂😂😂😂

  • @rahulkeche4495
    @rahulkeche4495 2 місяці тому +1

    रायबाला प्रॅक्टिस च्या आधी काहीच खुराक ठेवू नका...

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      नाही ठेवत दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @satwasheelpujari3575
    @satwasheelpujari3575 2 місяці тому +2

    दादा स्टॅमिना वाढायला पाहीजे त्याला गणपतीनतर पोहणी पाडायला चालू करा आणी आता गाडीवरून मोकळ 10 km chalvayala chalu kr 8 divasantan yekada

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा पाऊस कमी आल्यानंतर त्याचा कसून सराव चालू करणार आहे 😊🙏🏻

    • @satwasheelpujari3575
      @satwasheelpujari3575 2 місяці тому +1

      दादा आम्ही आपले vedio मुरगुड आदमापूर मधून बघतो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      @@satwasheelpujari3575 खूप खूप धन्यवाद दादा बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻😊

  • @santoshdhaygude9613
    @santoshdhaygude9613 2 місяці тому +1

    Sangitl hot vesan ghalaa mhnun 😂😂😂

  • @atharvkolhe8525
    @atharvkolhe8525 2 місяці тому +2

    दादा कोन्ता महिना पासुन खुरक चालु कलती रायबा ला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      दोन महिने कम्पलेट झाल्यानंतर दादा 😊🙏🏻

    • @atharvkolhe8525
      @atharvkolhe8525 2 місяці тому

      @@ShrishaNikam Thankyou so much dada ani vahini

    • @atharvkolhe8525
      @atharvkolhe8525 2 місяці тому +2

      ​Love Raiba from Madhya Pradesh​@@ShrishaNikam

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      @atharvkolhe8525 धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या लांबून रायबाचे व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप आभारी आहे 😊🙏🏻

  • @ShivanshKhot8868
    @ShivanshKhot8868 2 місяці тому +1

    Rayba sharyati jorat palel

  • @manalirane1547
    @manalirane1547 2 місяці тому +1

    Tumchya sweety sarkhi mazhi aarya ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप छान दादा 😊🙏🏻

  • @Marcosisthebrand
    @Marcosisthebrand 2 місяці тому +1

    Raybala dusra jod milnar nahi tyala sarad bakasur kadech nyala lagel rav Ani aata rayba sobat tumhi
    pan thoda vyam Kara ya nantar aadyavar gela ki avarnar nahi

  • @irfanantulay8642
    @irfanantulay8642 2 місяці тому +1

    Raiba dusra khali ahet

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @amolghodke2482
    @amolghodke2482 2 місяці тому +3

    पुरा लूक पिस्टन सारखा आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻

  • @जेंटलमॅन-घ2व
    @जेंटलमॅन-घ2व 2 місяці тому +1

    बाटल्या फोडल्या नाहीत ना याची नीट पहाणी करून मगच सोडा त्याला नाहीतर काच लागण्याची शक्यता असते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा तिथे भवानीच्या पायथ्याशी ही जागा आहे तिथे बाटल्या वगैरे काही पडत नाहीत खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही आपल्या रायबा विषयी एवढी काळजी घेता खूप छान वाटले दादा 😊🙏🏻

  • @vikasghodke8687
    @vikasghodke8687 2 місяці тому +1

    किती दाती झाला आहे रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      दादा रबाला 7 महिने 20 दिवस झाले आज 😊🙏🏻

  • @sagarmansukh3162
    @sagarmansukh3162 2 місяці тому +2

    दादा गाईला सीमेन भरवलं होता कि वाळू दाखवला होता सीमेन कि वाळू आणी कोणता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      सीमेन 🙏😊

    • @vivekjadhav01
      @vivekjadhav01 2 місяці тому +1

      ​@@ShrishaNikamDada ata gaila valu dakhv ajun chagli paydas hoil

    • @sagarmansukh3162
      @sagarmansukh3162 2 місяці тому

      @@ShrishaNikam कोणतं आणी कुठून घेतलं आणी कितीला

  • @atharvadesai802
    @atharvadesai802 2 місяці тому +2

    Sem to sem (pisten 2211)❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @deepakchikane9497
    @deepakchikane9497 2 місяці тому +2

    ओल्या मातीत चालवा जाता चिखल असे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому +1

      हो दादा 😊🙏🏻

    • @deepakchikane9497
      @deepakchikane9497 2 місяці тому

      @@ShrishaNikam पाय जरा मोकळे होतील आणि स्पीड वाढेल

  • @manalirane1547
    @manalirane1547 2 місяці тому +1

    Nasib odath nahi nela, mala na toh gharnikichya raja sarkha vaatato

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      धन्यवाद ताई 😊🙏🏻

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 2 місяці тому +1

    Ha khond nakki naav karnaar tumche

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @nileshborkar1991
    @nileshborkar1991 2 місяці тому +1

    मन्या

  • @avadhutpawar7286
    @avadhutpawar7286 2 місяці тому +2

    जास्त अडचणी च्या जागी नेऊ नका खोंड

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @prathmesh00
    @prathmesh00 2 місяці тому +2

    आता येसन तोचाय लागतिया 😂

  • @ganeshkdhamankar5725
    @ganeshkdhamankar5725 2 місяці тому +1

    वेसन घाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 місяці тому

      Ho Dada 😊🙏🏻 रायबा आता सात महिन्याचा आहे पुढच्या महिन्यात बघू

  • @vijaywagh3414
    @vijaywagh3414 2 місяці тому

    Pistan2211