बाजी आज नांगरी घेऊन कसा चालला चला तर बघूया 😍 | Bailgada Sharyat |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 280

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 5 днів тому +49

    भारीच की हेच हवं होतं, आऊताने खुप ताकद येईल बाजी च्या अंगात आणि मैदानात छान गाडी वडून लागले.बाजीराव king 👑 of heart ❤️....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 5 днів тому +45

    आता खरा व्यायाम चालू झाला बाजी चा 👌🏻👌🏻👌🏻.... सुशांत दादा बाजीचा व्यायाम करून घेताना एवढा घाबरू नका.. इतक्याशा बैलगाडीने नांगरायला चालल्यावर छाती भरून येत नाही... बकासुर आणि मथुरा सारखा नाव करायचा असेल तर बाजी ला तेवढंच परिश्रम पण घ्यावा लागतील.. बकासुर कधीकधी एकट्या गाडी ओढून लावतो... आणि आपल्या बाजीला पण तसं व्हायचं असेल तर तेवढं कष्ट घ्यावाच लागतील

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +2

      हो दादा या क्षेत्रामध्ये दादा आम्ही नवीन असल्यामुळे भीती वाटते 😊🙏🏻

    • @santoshkate4659
      @santoshkate4659 2 дні тому +2

      @@ShrishaNikam दादा वाहिनी तुमच काम निस्वार्थ आणि प्रामाणिक आहे.... आणि तुमच्या वर बाळूमामांचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही... त्यावेळेस आपला बाजी आणि रायबा पाळायला लागेल त्यावेळी कोणताच गाडा मालक तुमचा शब्द खाली पडू देणार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 дні тому

      @santoshkate4659 जय बाळूमामा खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @rutu_sunny_92
    @rutu_sunny_92 5 днів тому +24

    दादा तुमचे एवढे कष्ट बघून मी बाळूमामा ला रोज प्रार्थना करतो तुमच्या या कष्टाला एक दिवस यश मिळू दे ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +2

      खुप खुप धन्यवाद दादा जय बाळूमामा 😊🙏🏻

  • @MohanHajare-l9m
    @MohanHajare-l9m 5 днів тому +29

    दादा मित्राच सहकार्य खूप मोलाचं आहे.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

    • @vaibhavjadhav6634
      @vaibhavjadhav6634 4 дні тому +1

      दादा तुमच्या भावाला बगायाचं आहे ​@@ShrishaNikam

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 5 днів тому +6

    भारी निकम दादा असाच व्यायाम पाहिजे होता बाजी ला याच्यानें पायात जबरदस्त ताकत वाढेल 👍🏻✅
    ❤रायबा बाजी

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm 5 днів тому +10

    सराव खुप चांगला होत आहे बाजी ल अशा व्यायमा मुळे त्याचा स्ट्यामीना नक्की वाढेल❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @Govind-c5b
    @Govind-c5b 5 днів тому +7

    मैदानात 3 फेरे द्यावे लागतात (गट, सेमी, फायनल) प्रत्येक फेऱ्याचा speed आधी पेक्षा जास्त असावा लागतो, कारण पुढच्या फेऱ्यांना जास्त स्पीड वाले बैल असतात, त्यात बाजीचा सध्या मैदानात एकच फेरा होत आहे, जर गट निघाला नाही तर एक फेरा देत जावा अजून त्याच मैदानात, आणि व्यायाम देतांना पण 3 फेरे दम काढेल असा द्या, कारण मी बिनजोडच्या काही बैलांचे observation केलं, त्यांना एक फेऱ्याची practice असल्यामुळे सेमी & फायनल ला थकून जाता, वडूजचा पैरा पण चांगला होता, अजून एकदा तोच पैरा try करू शकता, ज्या दिवशी आपला बाजी दुसऱ्या बैलाला थोडा कमी पडेल त्या दिवशी गुलाल आपलाच आहे, कारण त्याचा स्पीड कमी पडला म्हणजे दुसरा बैल जबरदस्त असेल, त्यावेळी गाडी लागणार fix

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @Sachinpawar_4518
      @Sachinpawar_4518 5 днів тому +2

      मलापण तेच म्हणायचं होते की गट नाही निघाला तर अजून एक फेरा टाकत हवा

  • @rajeshgharat2226
    @rajeshgharat2226 5 днів тому +13

    बाजीचा खूप छान सराव चालू आहे

  • @ganeshshejawal4151
    @ganeshshejawal4151 5 днів тому +5

    सगळे खरं दादा आपला बाजी एकच खांद्धी चालतो का करण मी बराच वेळा पाहिले म्हणून विचारले

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 5 днів тому +4

    हर हर महादेव
    श्री शिवाय नमस्तुभय

  • @vikasayare4398
    @vikasayare4398 5 днів тому +5

    कष्टाला यश नक्की भेटणार. संयम ठेवला की सगळे भेटणार.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @NileshkumarPadawalkar
    @NileshkumarPadawalkar 5 днів тому +5

    दादा बाजीची तब्येत मस्त झाली आहे
    खूप दिवसांनी मी पाहिले आहे बाजीला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @फक्तबैलगाडा0063cc

    सुशांत दादा असाच अधून मधून नांगराला जुंपत जावा, म्हणजे पाय पण मजबूत होतील, आणि स्टॅमिना पण वाढेल बाजी चा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sagarthorvat143
    @sagarthorvat143 4 дні тому +1

    चीते की चाल बाज की नजर और बाजी की रफ्तार पर संदेह नही करते...कभी भी मात दे सक्ती है....❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @dharmarajjadhav2888
    @dharmarajjadhav2888 5 днів тому +10

    पुढंच्या मैदानात गट पास होनार 💯😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @shubhampatil6703
    @shubhampatil6703 5 днів тому +13

    सप्त हिंदकेसरी भारत बैलाचे मालक किरण आप्पा शाळगाव यांची भेट घ्या

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 5 днів тому +3

    खूप छान ,हेच हवं होतं ,फक्त प्रमाणात ,❤ रायबाशेठ बाजी ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @nileshgaikwad7203
    @nileshgaikwad7203 5 днів тому +6

    आज बाजीच खरी व्यायाम सुरू झाली या गाडीने जरी त्याला पाच किलोमीटर चालवले तरी त्याचे व्यायाम होणार आहे आठवड्यातून एकदा प्रॅक्टिस घ्या आज मागून व्हिडिओ केला तेव्हा बाजीची पाय चांगले पडत होते त्यामुळे झेपा टाकायची पद्धत चांगली होणार दोन महिने सराव घेतला आठवड्यातून एकदा गुलाल नक्कीच ज्या दिवशी मैदानात असेल त्याच्या आधी आठ दिवस पोहणे द्या😊😊😊😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद नक्की 😊🙏🏻

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 5 днів тому +2

    एक नं काम झाले दादा आज 👍🏻👍🏻आज खरा व्यायाम झाला बाजीच्या नांगरणी पण केली आणि बैलगाडी पण ओढली 👍🏻असचं व्यायाम घेत जा मध्ये मध्ये नांगरला जुपून

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @arunjagtap1792
    @arunjagtap1792 5 днів тому +3

    सराव पाहिजेच पायात ताकत एने गरजेचे आहे पळताना 💪💯👍✌️💙 तो दगड गारगोटी सारखाच दिसतोय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 4 дні тому +1

    बाजी ❤ 🔱 🐂 🔱 ❤️ नागरीला पाय मोकळे झाले बाजी ला जुपुन दोन्ही खादी कराल दादा मैदान वाट बगतो 🙏 मस्त विडियो ताई & दादा रायबा शेठ बकासुर सोन्या नंदी प्रेमी तहशिल, वरोरा जिल्हा, चंद्रपुर 34

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 5 днів тому +2

    सलाम रे दादा तुमच्या मेहनतीला ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 5 днів тому +6

    सुशांत दादा बाजी बरोबर जो बैल आहे त्याच्या मालकाला म्हणावं बैलाला आन घालीत जा म्हणावं पाक मारायला लागलाय बैल नुसताच त्याच्याकडून काम करून घेतोय वाटत....रतीब बितीब चार म्हणावं ......लाज या जोग वागू नको म्हणावं...

    • @All_video_Datta_chavan
      @All_video_Datta_chavan 5 днів тому +1

      भाऊ तिकडचे लोक फक्त शर्यतीला पाळणाऱ्या बैलाची काळजी घेतात मी खूप व्हिडिओ पाहिलेत असे

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 5 днів тому +1

      भाऊ मी पण हिकडचाच आहे...माझ्या वडिलांची पण बैलं आहेत अवताची पण हत्ती सारखी बैल आहेत राव ...हत्ती फिका पडलं...असा जोड आहे ...त्यांना रतीब उडीद चूनी,मका चुनी..मिक्स घालतो आम्ही ....सोन्या..आणि लाडक्या..पुऱ्या मापाचा जोड आहे...🙏💟

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 5 днів тому +1

      😮​@@All_video_Datta_chavan तू काय पर ग्रहावरून आलाय का

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @a.ggaming.3622
    @a.ggaming.3622 5 днів тому +2

    Love from solapur only Bajii and Rayba ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @ekanathshelke3417
    @ekanathshelke3417 5 днів тому +3

    विठ्ठल नाना कडील समृद्धी कॅटल फीड चा रतीब बाजी ल व राईबाला चालू करा......

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @SidhantPatil-p5f
    @SidhantPatil-p5f 5 днів тому +3

    Baji is heart of people ♥️ and rayaba is stroke of heart ❤ practice makes man perfect 🎉
    Baji written front page of book he will written history of bailgada ❤
    Rayaba written in rough books will convert into original books ❤

  • @sambhajipujari5207
    @sambhajipujari5207 4 дні тому +1

    छान चालला.गारगोटी दगड म्हणतात त्याला.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SohamMusale-g2e
    @SohamMusale-g2e 5 днів тому +4

    थोड्या दिवसात मार्केट आपलच❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @abyash7556
    @abyash7556 День тому +1

    Bhaiya khup support karto tumhala❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  День тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @SameerKamble-w9b
    @SameerKamble-w9b 5 днів тому +1

    खूप छान भाऊ असंच अवतारा आठवड्यातून दोन वेळा भाजीला आपल्या हाणा. 👍🏻👍🏻❤️❤️

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @SagarShigavan-l3v
    @SagarShigavan-l3v 5 днів тому +2

    बाजी लवकर मार्केट गाजवनार कोकणातून वीडियो बघतो आम्ही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      😊🙏🏻धन्यवाद 😊🙏🏻

  • @bhaskarlad8005
    @bhaskarlad8005 4 дні тому +1

    बाजी बैलगाडा शेत्रात खूप नाव करणार तुमचं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @amolkhatmode8873
    @amolkhatmode8873 5 днів тому +1

    गट पास नक्कीच

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @prathameshjamdade5980
    @prathameshjamdade5980 4 дні тому

    Baji bhai❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @SanskarRawate
    @SanskarRawate 5 днів тому +5

    दादा भया ला खूप माहिती आहे खूप छान वायम होत आहे बाजी चा😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद 😊🙏🏻दादा

  • @SidhajeeJadhav-sz7mv
    @SidhajeeJadhav-sz7mv 5 днів тому +3

    दादा खुप छान सराव घेता बाजी चा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 5 днів тому +1

    एक नंबर कामं केल दादा तुम्ही आज

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @श्रीभैरवनाथशेळीफार्म

    छान 🎉❤❤❤

  • @SushimDesai
    @SushimDesai 5 днів тому +1

    Mast dada 👌👌

  • @SalmanSathvilkar
    @SalmanSathvilkar 5 днів тому +2

  • @sujaypatil9711
    @sujaypatil9711 5 днів тому +4

    शिंगाच वरच म्हणायचं नाही त्याला शेबी म्हणायच

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @SaiJadhav-r2j
    @SaiJadhav-r2j 5 днів тому +3

    2 ,3 divsachy gaypavar karat java aas

  • @SomnathKaleoffice35
    @SomnathKaleoffice35 5 днів тому +1

    ❤❤❤🎉🎉

  • @marutidesai2486
    @marutidesai2486 5 днів тому +1

    असंच सर्व चालू ठेवा साहेब एक दिवस आम्हाला बाजी आणि रायाबा हिंद केसरी झलेलं बागायच आहे मला व माज्या मुलांना रायबा खूप आवडतो नंतर बाजी आवडतो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @BabanIngole-tf6lg
    @BabanIngole-tf6lg 5 днів тому

    हर हर महादेव

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हर हर महादेव 😊🙏🏻

  • @YogeshShivekar
    @YogeshShivekar 5 днів тому +1

    किंग बाजी अवताला छान चालला❤👌✌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @YogeshShivekar
      @YogeshShivekar 5 днів тому

      @@ShrishaNikam थँक्स❤

  • @GaneshKothavale-i8d
    @GaneshKothavale-i8d 5 днів тому +1

    Dada bajila ketela gatlaisa

  • @prasadbhanuse8361
    @prasadbhanuse8361 5 днів тому +1

    Dada 2/3 divasa nantr doghana pahune taka

  • @prathmesh00
    @prathmesh00 5 днів тому +3

    मस्त व्यायाम घेतला 4 दिवसाला घ्या परत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @SagarShigavan-l3v
    @SagarShigavan-l3v 5 днів тому +1

    आज बाजीचा चांगला सराव केला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 5 днів тому +2

    बाजी च असाच सराव चालू ठेवा, आपला गुलाल नक्कीच होणार, निकम सर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @vikrantdabholkar7636
    @vikrantdabholkar7636 5 днів тому +4

    जबरदस्त व्यायाम दाजी गाड्या मध्ये मातीची भरुन चालवा अजून ताकत ऐईल ❤❤❤❤❤बाजी❤❤❤❤❤रायबा ❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा हो 😊🙏🏻

  • @chaitanyapujari3010
    @chaitanyapujari3010 5 днів тому +1

    Sir bazi tumcha nav karnar❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @GANESHNANGARE-gx8xs
    @GANESHNANGARE-gx8xs 5 днів тому +1

    Dada taai plz tumhi ekda baji la bakasur sobat paira kara..kharach tumcha baji top la yeyil..ani amha sarvanna avdel❤plz ekda kara paira❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      हो धन्यवाद 😊🙏🏻

  • @AvinashOlekar
    @AvinashOlekar 5 днів тому +1

    Ek tasbhar chalala pahije

  • @KumarKambale-oe4pm
    @KumarKambale-oe4pm 5 днів тому +3

    थोड्या दिवस थांबा mg बागा मार्केट मादी only baji

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @makarandtamhankar5474
    @makarandtamhankar5474 5 днів тому +1

    दादा लै भारी केला असच जरा शेतात न्या, औताला जुपा रोज थोडावेळ बाजीला चिखलात सवय होईल पळायची आणि बघा हिंदकेसरी लवकरच होईल बाजी.

  • @HarshwardhanLad-cl7si
    @HarshwardhanLad-cl7si 5 днів тому +2

    Asach नंगरी cha exercise dya sarkha 100 take speed vadnar takat pn❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @dikshakharat1970
    @dikshakharat1970 5 днів тому +2

    Sonya 5050 sharkh nav karych ahe tumhala mast asach vaym jala pahijyn

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @babasoharale2707
    @babasoharale2707 5 днів тому

    Buldhana express Babya la pn asach vyayam detata tatyanchya sundar la pn asch juptat ashich tayari theva ek divas nakki nav karnar tumch kashth ajibat fail nahi janar ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @ShreyashThorat-w4o
    @ShreyashThorat-w4o 5 днів тому +1

    Navin chambi basun ghya shingat❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @amarkalaje2652
    @amarkalaje2652 5 днів тому

    दादा अवताला लय गडबडं करून लय भारभार चालवू नका दमान आवूत घाला

  • @vikramthorve5359
    @vikramthorve5359 5 днів тому +1

    26 la gulal fix last la 6 no ahe 😅 ani changali triyari chalu ahe 🤗

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @sudhirkapse1221
    @sudhirkapse1221 4 дні тому +1

    बाजी आणि रायबा यांना भरडा शिजवून घालता काय 🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      रायबाला शिजवून घालतो बाजीला भिजवून 😊🙏🏻

    • @sudhirkapse1221
      @sudhirkapse1221 3 дні тому

      @@ShrishaNikam धन्यवाद 🙏🙏

  • @radheshyambonde9513
    @radheshyambonde9513 5 днів тому +1

    ,❤️❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @shivampandit7456
    @shivampandit7456 4 дні тому +1

    Gargoti mantata dada tyla

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому +1

      हो दादा लक्षात आलं नाही व्हिडिओमध्ये 😊🙏🏻

  • @pradeepkhot8446
    @pradeepkhot8446 5 днів тому +2

    Dada उद्या मी भेटायला येणार आहे पुण्यावरून
    कुटे भेटू आणि कस
    सांगा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      दादा कासेगाव मध्ये आल्यानंतर शेणे गाव कुठे आहे कुणालाही विचारा ते सांगतिल तुम्हाला कासेगाव पासून फक्त एक किलोमीटर गाव आहे आमचे 😊🙏

  • @JitendraPawar-f5j
    @JitendraPawar-f5j 5 днів тому

    Madain war Anna baji lawaker

  • @Sanketwagh92
    @Sanketwagh92 5 днів тому

    Dada Tumala nhi vatat ka tyala tumi ekdamch kamala lavl
    Bajila dam bharaycha yan
    Bajich vay ajun kami ahe

  • @shreeyashkadam5533
    @shreeyashkadam5533 5 днів тому

    Dada tumhi rayba la ani baji la roj gavhachya pithachi kanik khayla ghala tyachi tabyet chan hoil ani takat hi milel pn kanikecha gola pithamadhe takun dya mhnje tyamchya talu la chitaknar nahu

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @abhishekchavan5016
    @abhishekchavan5016 5 днів тому +1

    Sushant bhau khup chan sarav ahe .
    Ani bhya capal ghalat nahi ka
    Ani majya comment la Ripley Dilya Badal dhanyawad.....

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      भैय्याला उद्या विचारतो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @AmolNimbalkar-v5u
    @AmolNimbalkar-v5u 5 днів тому +1

    Jast sarkh sarkh vyayam deu nka🔝🔝

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @AshokIngle-g5t
    @AshokIngle-g5t 5 днів тому +1

    दादासाहेब ली खजिना सापडला वाटत 🤔🤔

  • @nileshsalunkhe190
    @nileshsalunkhe190 5 днів тому +1

    😢

  • @ShreyashThorat-w4o
    @ShreyashThorat-w4o 5 днів тому +1

    Maidan kadhiy atta v kuthe ahe❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      अजून आपण ठरवले नाही बाजीला कोणत्या मैदानात काढायचं 😊🙏🏻

  • @janardhanshinde1625
    @janardhanshinde1625 5 днів тому +2

    बाजी सुलतान कोणत्या मैदानात दिसणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      बघूया दादा आता अजून फिक्स नाही 😊🙏🏻

  • @rutsssb33
    @rutsssb33 5 днів тому +2

    बैलांत ताकत येऊ दे अजून बैल तयार करा लय चेपा कडू नका मी बघितलाय पळताना तेला बैल नाव करेल या सिजन लां बैल तयार करा ताकत अना बैलात

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @zunjarpawar3752
    @zunjarpawar3752 5 днів тому +3

    उडिद डाळ घाला बाजिला

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk 5 днів тому +3

    बाजी अजून फिट झाला की लावतोय कार्यक्रम सगळ्यांचा😂🔥🔥👑👑🫶😘😘असच सराव चालु दे❤

    • @sachinpatil-rk8vs
      @sachinpatil-rk8vs 5 днів тому +1

      Pudachi vesan soday sanga bajichi

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @SagarShigavan-l3v
    @SagarShigavan-l3v 5 днів тому +1

    असा सराव देल्यावर बाजी कोकणात चीकल नांगरणी च्या स्पर्धा पन गाजवील

  • @shrinivasshinde5327
    @shrinivasshinde5327 5 днів тому +1

    View like❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @dnyaneshwarphadatare6501
    @dnyaneshwarphadatare6501 5 днів тому +1

    Garampanyane duva tyala mokla hoil

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @ShoebSayyad-k5b
    @ShoebSayyad-k5b 5 днів тому +1

    दादा पोहनी दया बाजी ला

  • @PrajwalPawar-z3y
    @PrajwalPawar-z3y 5 днів тому +2

    Maz nav pn prajwal aahe rav

  • @rajkamble8797
    @rajkamble8797 5 днів тому +1

    Dada ek volg camera 📸 kheta ka Baga

  • @SanketMohite-cb6vv
    @SanketMohite-cb6vv 5 днів тому +1

    Dada bajichya shingana nikap aana bakasur sarkhya 😊

  • @navanthsonawale1745
    @navanthsonawale1745 5 днів тому +1

    Dada nangrni var ube raha

  • @parshu_vlogs07
    @parshu_vlogs07 5 днів тому +1

    Tumi majh nav nahi ghetl dada

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      काल घेतलं दादा तुमची कमेंट सुद्धा वाचली 😊🙏🏻

  • @RehanNayakwadi
    @RehanNayakwadi 5 днів тому +2

    davi ne jupa

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому +1

      हो दादा 😊🙏🏻

  • @nileshsalunkhe190
    @nileshsalunkhe190 5 днів тому +1

    बाजूला रायबाला पाहुणे टाका

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @RavindraPatil-dh6rb
    @RavindraPatil-dh6rb 4 дні тому

    Mla boliych aahe mi byll rakto setkri hay byll kenva plto aaut roj yak tas jupne byl yak dav bandne

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @KiranChavan-qu8jb
    @KiranChavan-qu8jb 5 днів тому +2

    बाजीची भीती मोडायची असेल तर त्याला रस्त्याच्या कडेला बांधा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @241aniketjadhav4
    @241aniketjadhav4 5 днів тому +1

    Somavari nandi la jumpat nahit

  • @shahajinakarde210
    @shahajinakarde210 5 днів тому +2

    दादा बाजीला पुढच्या वेळी एकच कासरा (दोरीने ) नागरीला जूपा आणि तेला परतून घेत असताना तो स्वतः परतून येईन आणि हो बाजीला जूपल्यावर ऐसन धरू नका म त्याला वाटत पळायला जातोय का ?

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @anandbhagade4455
    @anandbhagade4455 5 днів тому +2

    बाकीचे 6 पॅक दिसायला लागले

  • @bailgadapremiAniket
    @bailgadapremiAniket 5 днів тому +1

    तुमि बाजी ला जास्तच हाणला

  • @Ram-yq2qb
    @Ram-yq2qb 5 днів тому +2

    Mazya mate 4 dati zalya shivay avta la nahi hakl pahije 🙌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @ContentBoatLake-by5po
    @ContentBoatLake-by5po 5 днів тому +1

    या बैलगाडीचा जो तेवढं बदला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  5 днів тому

      हो दादा 😊🙏🏻धन्यवाद

  • @PritamBharate
    @PritamBharate 4 дні тому +1

    10-12 मुरडा ना द्या बाजीला

  • @girishpatil5905
    @girishpatil5905 5 днів тому

    Dada mashya basayla deu naka evdhya. Tyamule sudhha ajarpan yeu shakta kalji ghya

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 дні тому

      हो दादा 😊🙏🏻धन्यवाद