उजीवल निक्कम्म ला पाणी पाहणारं विश्लेषण आहे... सर... वकिली कशी करावी याची शिकवणी घ्यावी त्यांनी.... फक्त विशिष्ट पक्षासाठी काम आणि लाचारी बंद करा... निक्कमा साहेब....❤❤❤
सगळ्यांचा नाद करा , पण adv अमित कटारनव्हरे सरांचा नाद नाही करायचा....ते अन्ययविरुध दंड थोपटून खोट्या ला भोंगळ करून दाखवतात 😅🔥👍🏻सर् असेच एकदा परभणी केस संदर्भात करा...🙏🏻
udya tuzya gharchyani tuzya bhavani khadani magitali mhnun koni complain keli ani tyachi tapasani n hota tyancha encouter kela tar chalel ka ,chalat asel tar karadcha pan kela pahije
वकीलसाहेब technically सगळच बरोबरच आहे तुमच पण अक्षय शिंदेने जो घृणास्पद लहान मुलींवर अत्याचार केला होता त्या अक्षय शिंदेंच्या encounter बद्दल बोलत आहात हे लक्षात ठेवून "जिंकलो"वगैरे शब्द वापरा.वातावरण केसच,कोर्टाच याप्रकरणी अक्षय शिंदे निरपराध असल्याप्रमाणे बनवू नका.पोलीसांना encounter ची सवय लागू नये यादृष्टीने चाप लावायला विरोध झालाच पाहिजे म्हणून केवळ अक्षय शिंदे मृत्युची चौकशी झाली पाहिजे.अक्षयच्या घरचे तो असा गुन्हा करणारा माणूसच नव्हता इतक्या ममत्वाने भांडत आहेत अन्याय म्हणत.त्यावेळी एकाही वकीलाने अक्षयशी बोलण करून तो नक्की गुन्हेगार नाहीये का हे निश्चित तपासल होत का ऐकीव बातम्यांच्या आधारेच बार असोसिएशनने त्याची केस न घेण्याचा उत्कृष्ट निर्णय घेतला होता?Anywayलोकांनी या अक्षय शिंदे प्रकरणापेक्षा सज्जन सरपंच संतोष देशमुख ला न्याय मिळेपर्यंत कुठल्याही गंभीर अत्याचाराचा गुन्हा केलेल्या गुन्हेगारांच्या बातम्यांमध्ये involveहोऊ नये.
खर आहे... महाराष्ट्रा मध्ये जे भी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे फक्त आणि फक्त फडणवीस च्या आशिर्वादाने घडत आहेत. आपलेच कर्माचे फळ आपण भोगत आहोत...शेवटी आपणच त्यांना निवडून दिलंय.
विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी केलेला ,एका गरिबाचा खूनच आहे, तो शिंदे कोणीही संत महात्मा नव्हता, किंवा समाज सुधारक नव्हता गुन्हे गारच होता ,त्या कायद्याने फाशीची शिक्षा झालीच असती , परंतु अशा पद्धतीने सरकारने किंवा पोलिसांनी कायदा हातात घेऊन खून करणे कितपत संविधानिक आहे?
सुपर वकील साहेब...बाबासाहेबांची शिकवण आणि त्यांचे विचार धरून चालणारी पिढी आज दिसून आली..ही खरी मानवंदना आहे बाबासाहेबांना...ही पॉवर आहे बाबासाहेबांच्या. संविधान मध्ये..फक्त त्याला चालवणारे योग्य लोकं असली पाहिजे..
अक्षय शिंदे ला कोर्टाने जन्मठेप सुनवली असती तर कोर्टाचा मान राखला गेला असता पण स्वतःच्या फायद्या साठी राजकारणी लोकांनी पोलिसांना सांगूनच त्याचा बळी दिला हे चूकच होत पोलिसांनी कायदाच हातात घेतला होता
Jay bhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤jay bhim
खऱ्या अर्थाने है वकील साहेब आज राज्याचे गृहमंत्री हवेत. म्हणजे कायद्याचे राज्य निर्माण होईल. एक बौद्ध जर सत्तेत बसला तर राज्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.
यांना सगळें शिव्या देत होते त्या वेळेस.....
कुठे गेले आता सगळे मतिमंद..
वकील साहेबांना सलाम...
म्हणजे कोणाला तरी वाचवण्यासाठीच अक्षय चा बळीदिला आहे
बरोबर हेच कारण आहे, आणि त्या आईचा एकुलता एक लेक गेला
होऊ शकत
बाबासाहेबांचा खरा कायद्यांचा विद्यार्थी दिसून येतोय.शॅलोट वकील साहेब.
Ok
100 % 💙🌍🇮🇳🔝
वकील साहेब छान विस्लेषन केलेत.
साहेब , देशमुखांचे पण बीड मधील प्रकरण तुम्हीच हाताला अशी माझी विनंती आहे.
Vakil patrak anun de mag as konala Konachi case nasti gheta yet
बामण spotted 😂😂😂@@vibschoudhary3927
कटारनवरे साहेब प्रथम आपणास सॅल्यूट जयभिम आणि आपण परभणी मॅटर हातात घ्या ही कळकळीची विनंती 🙏🏼
वकील साहेब...
तुमच्या लढयाला...
क्रांतीकारी जयभिम
Hats off भावा ❤
अभ्यासू वकिल त्यातही फुले शाहू आंबेडकरवादी . न्याय तर मिळणारच. कुणाच्या बापाला न घाबरणारा वकिल.
🎉🎉🎉🎉🎉
एन्काऊंटर कट आहे, पर्दाफास झाला पाहिजे.नाहीतर गुपीत, गुपीत राहिल
वकील साहेब,, प्रकरण गंभीर आहे, उलगडा कराल, अपेक्षा
भाऊ, कृपया जातिवाद पसरऊ नए,
आपन सगळे एक आहोत.
वकीलसाहेब खुपच अभ्यासू वाटते.
tumchya muli sobat pn akshay shinde ne as kel ast tr tumch mat ky ast nki kalva
खरं, सत्य बाहेर यायला च पाहिजे
वकिल साहेब मी वकिल असून तुम्हाला सलाम... प्रत्येक तुमची गोष्ट खरी आणि बरोबर ...🙏
या साहेबांनी संरपंच संतोष देशमुखांची केस घ्यावी
घ्यावी नही, तर जनतेनी देशमुखच्या नातेवाईक यांनी मिळून या वकीलकडे ही केस धावी
Rep zhala ki nahi
असे फेक इन्काउंटर फक्त गरिबावर होतो वकील साहेब खूप छान काम केल
हो का? गरीब फटाके बॅनर जल्लोष करण्यात सहभागी होते हे विसरू नये. एवढाच काय त्याला मृत्यू देह पुरताना ही विरोध करण्यात सहभागी होते
Rapiest होता तो मूर्ख
Dada aarop कुणावरही करता येतो पणं त्याच्यावरील गुन्हा नायालयाकडून सिद्ध झाल्याशिवाय त्यालां गुन्हेगार म्हणता येतं नाहीं
Murkha repist hota court hoti tyala shiksha dyayala he police gundana koni adhikar dila amhi repist che samarthan nahi karat police udya konala hi uchlun golya ghaltil
@@rajguruvikas71 गप तू
अभिमास्पद कार्य मनापासुन सलाम वकील साहेब संतोष देशमुख , सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण आपण हाती घ्याव हि विनंती त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल
परभणीची केस यांनीच लढली पाहिजे
आसे धाडसी लीडर वकील पाहिजे
धन्यवाद सर
ग्रेट सर तुकमच्या सारखे वकील साहेब हें सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे. ❤️🙏🏻
दादा कोणी खऱ्या माणसाच्या पाठीशी राहत नाही आता या वकीला साहेबांनी जरा सांभाळूनच राहावे कारण आपल्या इथं खरं बोलण्याची दुनिया नाहीये
कटारनवरे..... वकील हो तो ऐसा हो.... अभ्यासू..... आणि वास्तविक....❤❤❤ Hattss of youuu... Sir... Jay bhim...❤❤❤
❤❤ खूप छान विश्लेषण सर
जबरदस्त,नाॅलेजफूल वकील साहेब धन्यवाद.
👌 असे वकील असतील तर भ्रष्टाचार आणि आणि हरामखोर नेत्यांचे आकाचे पितळ उघडे पाडल्या शिवाय राहणार नाही.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 सुपर वकील साहेब
सत्यमेव जयते.... ग्रेट अमित सर
जबरदस्त साहेब क्रांतिकारी जयभीम
ईमानदार वकील आणि माननीय न्यायमूर्ती यांना सॅल्युट आणि मानाचा जय महाराष्ट्र जय भीम जय भारत जय संविधान नमो बुद्धय
अक्षय शिंदे गुन्हेगार नसेल तर
खरा नराधम अजून मोकाट फिरतोय म्हणजे बदलापूर ची शाळा अजून सुरक्षित नाही
याचा उलगडा झाला पाहिजे 👍
हो
सत्यमेव जयते
म्हणजे खरा आरोपी पोलिसांच्या सुरक्षेत शाळेत मोकाट गुन्हे करतोय का ?
खरं सत्य वकील पाहिजे साहेब तुम्ही खरं छान काम केल
Great sheb
वकिलसाहेब आपण सरकारची मस्त कान ऊघाडणी केली.
My Hon'ble JayBhim to well learned Advocate 🙏
उजीवल निक्कम्म ला पाणी पाहणारं विश्लेषण आहे... सर... वकिली कशी करावी याची शिकवणी घ्यावी त्यांनी.... फक्त विशिष्ट पक्षासाठी काम आणि लाचारी बंद करा... निक्कमा साहेब....❤❤❤
भाजपाच पिल्लु...
न्याय काय मिळऊन देनार...
ऊलट...?
Bhava konachi barabari kartos
True 👍
वकील साहेब मानाचा जय भीम,
वकील साहेब तुमचा नादच नाही...... त्यांना सुट्टी देऊ नका
पोलिसांचे कृत्य अक्षय शिंदेला निर्दोष ठरवत आहेत.....
एक नंबर वकील साहेब या पोलिसांवर दबाव टाकलाच पाहिजे
न्यायाधीशांना दंडवत . शेवट पर्यंत मा .
न्यायाधीश Strong राहिले पाहिजेत.
अत्यंत हुशार आहेत Advocate साहेब...कशी कशी घटना घडल्या आहेत त्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण विसलेशन केले आहे ....गरीबाला वाली कोणीच नसतो..
वकील साहेब जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏👍
सगळ्यांचा नाद करा , पण adv अमित कटारनव्हरे सरांचा नाद नाही करायचा....ते अन्ययविरुध दंड थोपटून खोट्या ला भोंगळ करून दाखवतात 😅🔥👍🏻सर् असेच एकदा परभणी केस संदर्भात करा...🙏🏻
Proud of Adv Amit Katarnavare Sir.
जयभीम -वकीलसाहेब,
विश्वरत्न ,संविधांनकार
डॉ .बाबासाहेबांचे खरे वारसदार
आपण आहात ,
जय भीम 💐💐💐👍👌👏👏👏
Akshay Shinde desha bhakta hota na
सर्वांना जन्मठेपेची शिक्षा करावी सर्व पोलिसांना.
देशाला तुमच्या सारख्या वकीलांची नित्यात गरज आहे वकील साहेब 🙏🏼🙏🏼
आता अक्ष्या साठी मोर्चे नाही निघणार का त्याला न्याय मिळण्यासादी ...great job sir
गोळ्यांचे आवाज झाले....
आणि साहेब... सुखरूप गुन्ह्यातून बाहेर पडले
खुपच छान
बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वारसा घेऊन चाललात तुम्हाला मानाचा जय भिम
🔥👌
Khup chaan adv❤
सॅलोट वकील साहेब धन्यवाद तुमच्यासारख्या वकिलाची देशाला गरज आहे
न्याय हा झालाच पाहिजे......वकील साहेब अतिशय विस्तृत आणि मुद्देसूद मांडणी केली.
फडणवीसजी कोणत्या बेसवर आपण हातात पीस्तौल घेवून बॅनर्स जागोजाग झळकविले ते जनतेला सांगा.
ठाण्यात तर फटाके वाजवले बॅनर लावले खरंच काय बोलणार
नीच सरकार चां नी निषेध करतो जे लोक पोलिसांना पाठीशी घालत होते त्यांनी जीव दिला पाहिजे नीच कुत्रे
@@InvestorMindset18 आता देवाभाऊ, बदलापूरचा बदला, घेतला म्हणून, हातात सुरा घेऊन फोटो बेनर काढले होते, ते आता काढा कि फोटो, कळेल तुला
कडक,, sir सैल्यूट
अपराध्याला शिक्षा आणि फिर्यदी पीडितांना न्याय आणि संरक्षण मिळावे इतक्याच सामान्य माणसाच्या अपेक्षा असतात❤❤❤❤
पोलिसांनी जो न्याय केला तोच योग्य आहे..नाहीतर अशा क्रूर आणि गलिच्छ काम करणाऱ्याला आयुष्यभर गोंजारत बसले असते आपले न्यायालय😡😡😡
Aag rand 𝐀𝐤𝐬𝐡𝐲 𝘀𝗵𝗶𝗻𝗱𝗲 nirdosh aahe
कोण vip माणूस नव्हता तो अक्षय जे केले पोलीस ते खुप छान केले
वकील साहेब ,सत्य काय आहे हे तुम्ही शोधाल याबद्दल काही शंका नाहीच. तथागतांचा मार्ग अवलंब करत आहात. त्यासाठी आपणास सविनय सस्नेह जय भिम
वाल्मीक कराडचा करा की एन्काऊंटर का दम नाही तुमच्यात.अक्षय मेला ते योग्यच पण न्याय सारखा असावा
udya tuzya gharchyani tuzya bhavani khadani magitali mhnun koni complain keli ani tyachi tapasani n hota tyancha encouter kela tar chalel ka ,chalat asel tar karadcha pan kela pahije
वकीलसाहेब technically सगळच बरोबरच आहे तुमच पण अक्षय शिंदेने जो घृणास्पद लहान मुलींवर अत्याचार केला होता त्या अक्षय शिंदेंच्या encounter बद्दल बोलत आहात हे लक्षात ठेवून "जिंकलो"वगैरे शब्द वापरा.वातावरण केसच,कोर्टाच याप्रकरणी अक्षय शिंदे निरपराध असल्याप्रमाणे बनवू नका.पोलीसांना encounter ची सवय लागू नये यादृष्टीने चाप लावायला विरोध झालाच पाहिजे म्हणून केवळ अक्षय शिंदे मृत्युची चौकशी झाली पाहिजे.अक्षयच्या घरचे तो असा गुन्हा करणारा माणूसच नव्हता इतक्या ममत्वाने भांडत आहेत अन्याय म्हणत.त्यावेळी एकाही वकीलाने अक्षयशी बोलण करून तो नक्की गुन्हेगार नाहीये का हे निश्चित तपासल होत का ऐकीव बातम्यांच्या आधारेच बार असोसिएशनने त्याची केस न घेण्याचा उत्कृष्ट निर्णय घेतला होता?Anywayलोकांनी या अक्षय शिंदे प्रकरणापेक्षा सज्जन सरपंच संतोष देशमुख ला न्याय मिळेपर्यंत कुठल्याही गंभीर अत्याचाराचा गुन्हा केलेल्या गुन्हेगारांच्या बातम्यांमध्ये involveहोऊ नये.
@@pralhadmundhe7262Jaude lokana Kayda Ani Savindhan chi process kalat nahi
Ala vanjari ithey shahanpan sikhvayla.
म्हणजेच उज्वल निकम ढगाळ वकिल आहे हे सिद्ध झाले 😂
हे वकील साहेब अभ्यासू आणि निर्भिड दिसतात . ग्रेट
जयभिम वकील साहेब, खुप, खुप अभिनंदन.
Great sir....
सत्यमेव जयते ग्रेट अमित सर आमचा जय मल्हार स्वीकार नंबर सर
देवेंद्र फडणवीस मुख्य सूत्रधार आहे,पहीले त्याला अटक करा.
खर आहे...
महाराष्ट्रा मध्ये जे भी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे फक्त आणि फक्त फडणवीस च्या आशिर्वादाने घडत आहेत.
आपलेच कर्माचे फळ आपण भोगत आहोत...शेवटी आपणच त्यांना निवडून दिलंय.
कुठे गेले शिंदे साहेब...... बोला आता... शिंदे साहेब उत्तर दया ....... 🙏🫰......
Super वकील ❤❤
सगळे वकील यांच्यासारखे विचार करू लागले तर सामान्य नागरिकांचे जगणे सोपे होईल...🙏🙏🙏
खर बाहेर आलेच पाहिजे...... कोणाला तर वाचवण्यासाठी याचा बळी दिला
विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी केलेला ,एका गरिबाचा खूनच आहे,
तो शिंदे कोणीही संत महात्मा नव्हता, किंवा समाज सुधारक नव्हता गुन्हे गारच होता ,त्या कायद्याने फाशीची शिक्षा झालीच असती , परंतु अशा पद्धतीने सरकारने किंवा पोलिसांनी कायदा हातात घेऊन खून करणे कितपत संविधानिक आहे?
तुमच्या सारखा वकील कोणी होऊ शकत नाही ❤❤❤❤ सलाम साहेब तुम्हाला
जयभीम🙏
सुपर वकील साहेब...बाबासाहेबांची शिकवण आणि त्यांचे विचार धरून चालणारी पिढी आज दिसून आली..ही खरी मानवंदना आहे बाबासाहेबांना...ही पॉवर आहे बाबासाहेबांच्या. संविधान मध्ये..फक्त त्याला चालवणारे योग्य लोकं असली पाहिजे..
अक्षय शिंदे ला कोर्टाने जन्मठेप सुनवली असती तर कोर्टाचा मान राखला गेला असता पण स्वतःच्या फायद्या साठी राजकारणी लोकांनी पोलिसांना सांगूनच त्याचा बळी दिला हे चूकच होत पोलिसांनी कायदाच हातात घेतला होता
ज्या मुलीवर जे अत्याचार झालेत त्याबद्दल पण बोलला असतात तर बर झालं असतं....
गुन्हेगारांना गरीब गरीब म्हणून पाठीमागे घालण्यात कसला शहाणपणा....
चूप रे..
खरा आरोपी तुषार आपटे आहे. अक्षय शिंदे हा एक पायद्या आहे आणि त्याचा बळी घेतला. त्या संस्था च्य्या लोकांचा हात आहे.
दुसऱ्यांना वाचवण्यासाठी अक्षय चा एन्काऊंटर झाला आहे म्हणजे खून केला आहे.
Jay bhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤jay bhim
वकील साहेब सगळ्या गरिबांवर a अन्याय होत आहे .तुमच्या सारखे वकील त्यांना वाचू शकतात ..
एकदम बरोबर धन्यवाद वकील साहेब
त्याने काय घाणेरडं काम केलंय ते पण बघा चांगला न्याय केलाय पोलीसांनी
सर तुम्ही डंके की चोट पे केस हाईंडल केल्याबद्दल अभिनंदन...❤❤
great job
सलाम वकील साहेब वेल डन.
वकील साहेबाचं धन्यवाद❤❤❤❤❤❤❤ जय संविधान
❤❤❤
Khuppppppp chhan vakil saheb..nyaydaata👏👏👏
या एंकाउंटरच श्रेय घेणारे आमचे लाडके नेते महाराष्ट्रचे भाग्यविधाते, माननीय आदरणीय सनमानीय एकनाथ शिंदे साहेब कुठे आहेत.
Great advocate
पोलिसांची वाट लागणार आहे आता😅😅
काहीही होणार नाही ही केस सडत राहील कायम😂
@पोलिसांन वर हत्त्या चा गुन्हा दाखल झाला आहे,PrasadGhaisas-mq6po
Great job vakil saheb , I very proud of you and your job ,wish all the best for you next hiring👍 ❤❤❤
जय संविधान.......जयभिम
हा आहे खरा वकील... यांच्या बोलण्यातून सत्यता आणि गंभीरता दिसते
परभणी आणि मस्साजोग ची पण केस तुम्ही लढावी
कायद्यातील पळवाटा यामुळे न्याय व्यवस्थेवर विश्वासच राहिला नाही.....ज्यावेळी स्वताचे जळते तेंव्हाच कळते .....
Great work 👍...pls look into the somanath suryavanshi case also ....govt is planning to dilute this case. Saabass👍
Vakil Saheb great.. Jai Bhim Jai savidhan..🙏
Very good
CCTV असायला हवे त्या VAN मध्ये.असे कोर्ट ने आदेश द्यावे.
Great saheb sunder vishleshan
याला बोलत्यात संविधानाची ताकत जरी गुन्हेगार असला तरी सविधनानेच शिक्षा अपक्षित होती नक्कीच या मध्ये कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न असू शकतो
खरोखर वकील साहेब गरिबाला न्याय मिळवून द्यायचं काम करीत आहात आपण जय भीम
एका आईचा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा माझी आई पण अशीच वणवण करतो
महाराष्ट्राची वाट लावायला घेतलंय हया लोकांनी अता कमीतकमी महाराष्ट्र ला यूपी बिहार बनवू नका हीच विनन्ती 🙏🏼
Good 👍
Nice explanation sir
खऱ्या अर्थाने है वकील साहेब आज राज्याचे गृहमंत्री हवेत. म्हणजे कायद्याचे राज्य निर्माण होईल. एक बौद्ध जर सत्तेत बसला तर राज्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.