गोलमाला है भाई सब गोलमाल है भ्रष्टाचारा शिवाय या देशात मोठा विषयच नाही।। रेलवे प्रवासी आता सावधान होतील पण प्रवास करण्या अगोदर आपण पण रितसर टिकीट काढावेच तर मग अश्या भ्रष्ट लोकाचा फायदा होणार नाही या पुढे काळजी घे मित्रा जे धाडस तु केले तुला मनापासुन धन्यवाद
जसे रेलवेमधे टीसी असतात तसे सरकारी ओफीसमधे,कुठल्याही ओफीसमधे व विधानसभा लोकसभा मधे जाउन तपास करणारे टीसी,,लोकांनी निवडून दिलेले टीसी ची सिस्टीम बनवलीच पाहीजे,लोकसभेमधे कायदा न बनवता जाहीर रस्त्यावर माणस जमवून कायदे बनवावे
अहो तो बिना तिकिट आहे परंतू त्याचा प्रश्न काय आहे हे समजले का तो cash ने दंड भरण्यास तयार आहे परंतू qr code सरकारी नसुन दुसर्या बीन सरकारी माणसाचा आहे त्यावर तो आवाज उठ्वतो आहे

बरोबर आहे लेखी लिहुन दया ।।जय महाराष्ट्र ।।
असे प्रकार बंद झाले पाहिजेत. Media सक्षम आहे. प्रथम दर्शनी योग्य वाटत नाही. Rly authority railway चां QR code दिला पाहिजे.
ह्याच्यामध्ये समजत ग्राहकाने तिकीट काढावे मग हे होणारच नाही
सर्व ठिकाणी खात्यामध्ये अनिल गवदा सारखी माणसे असतात. फसवणूक, corruption याला वाव नको. Rly दक्षता घ्यावी.
जेवढे पैसे आन लाईन दिले त्याची पावती दिली असेल तर मूद्दाच नाही याचा साठी स्वतः तिकीट काढावे किंवा नगदी पैसे खिशात ठेवा
Sir tumhi barobar bolale tici lok lutatayet Mumbai station la aamhala pan pakdale tikit aastana suddha va 2000 hajar rupaye ghetale Bina pavtiche
जे अधिकारी किंवा न्यायालयात जाऊन शा निशा करून दोषींवर कारवाई करावी
Railway ka khud ka anadi court hots Hain
बिना तिकीट प्रवाशी आहे त्याचा कडे g.pay. ahe मग तों gi.pay ने दंड मागतोय त्यात kay फडवणूक पावती असते ना
Hya vishyache phudye kay jhale sir
Police station ka
मुद्दा बरोबर आहे, रेल्वे चा qr code हवा.
अरे हाना..
आवाज का कमी करायचा.
Sabako bolana padega
जरी पावती दिली तरी व्यक्तिगत कु आर कोड का दिले
बिना तिकीट आहे जवळ पैसे नाही वरून शिरजोर
अहो तो बिना तिकिट आहे परंतू त्याचा प्रश्न काय आहे हे समजले का तो cash ने दंड भरण्यास तयार आहे परंतू qr code सरकारी नसुन दुसर्या बीन सरकारी माणसाचा आहे त्यावर तो आवाज उठ्वतो आहे
बे अक्कल,,
सगळ्या स्टेशनवरती असचं चाललयं
Hy gole.mala hai
mitro, m indication app var railway ani traffic penalty che chart aahe, kaadhi tumhala mahit nasel kiti charges tar tithe baghu shkta