शेळीपालनासाठी प्रकल्प अहवाल असा लिहावा - Write Your Own Goat Farming Project Report
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- शेळीपालनासाठी प्रकल्प अहवाल असा लिहावा - Write Your Own Goat Farming Project Report
/ kalifornia30farms .
Goat farming
Goat farming diseases
Goat farming medicine
Osmanabad goat
Osmanabadi goat
Sirohi goats
Goat farming Maharashtra
Goat farming India
Goat farming Kokan
Goat Farming Project Report
Contact : 9833654857
Thanks
Sir your knowledge in all aspects of goat farming is exceptional... Appreciated... thorough knowledge.
Truly commercial inputs...
Thanks Sir 👍
भाऊ तुमी मराठी भाषा मधेच वीडियो बनवा & मराठी भाषा फार छान समजतो
धन्यवाद सर खुप मालाची माहिती दिली आहे
Great information and unique one..Really helpful for all..धन्यवाद !!!
Khup chan sir
धन्यवाद सर
Great Kokan
Good information 👍
Thanks
👌👍
सर कृपया 10 शेळ्या पालन साठी एक व्हिडिओ बनवा ना.
ज्यामध्ये थोडं सविस्तर माहिती ज्यांना ज्यामध्ये शेडसाठी ideally किती खर्च यावा शेळी किती रुपयांची असावी इत्यादींबाबत सविस्तर माहिती दिली तर आणखी सोप होईल.
तुम्ही आमची शेळीपालन - Step by Step ही सिरिस बघा. त्यात सगळं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे
👌
NLM योजनेसाठी DPR हा इंग्लिश मध्ये तयार करायचा आहे की मराठी.
Ideally इंग्रजीमध्ये. कारण scrutiny सेंट्रल gov. ला होणार
आपल्याला सुरवातीला शेड बनवायची असेल तर परमिशन घ्यवि लागते का ? हो तर कुणाची .
तसं शेड म्हणजे गोठा. स्वतःच्या जागेत गोठा बांधायला कोणाचीही परवानगी लागत नाही। पण जर तुम्हाला तिकडे विद्युत सेवा म्हणजेच MSEB चे मीटर वगैरे घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याला घरक्रमांक घ्यावा लागेल. ज्या साठी ग्राम पंचायत ची परवानगी घ्यावी लागेल
@@Kalifornia30Farms dhanyawad
कृपया रिप्लाय जरूर द्या..
Please sir maratit video share kara
सरजी शेतीमध्ये शेळी मुत्राचा उपयोग होतो का होत असेल तर तो कसा
शेळी मूत्र तसं वेगळं धरता येत नाही। जसं आपण गोमूत्र धरू शकतो।
शेळूचे मूत्र हे लेंडीतच मिक्स झालेले चांगले. त्याने नत्राची मात्रा अजून वाढते.
Dada ekhada normal format share karu shakta ka
Formatच दिला आहे विडिओ मध्ये। तेच main point follow करा
सर मराठीत बोला बर वाटतं
सर उस्मादाबादी ला क्राँस कोणते ब्रीड करावे
कोणतेही करू शकता. तुम्हाला Pure breeding करून, जातीवंत प्राणी तयार करायचे असतील तर उस्मानाबादी नेच क्रॉससिंग करा. नाहीतर बीटल, शिरोही सारख्या मोठ्या होणाऱ्या breeds ने पण क्रॉस करू शकता
सर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून द्याल का ?
Hello Dada tumi lone ghuane kyal ka
Hoy
Bhosle saheb Tumi reply ka dett nahi
काय प्रश्न आहे तुमचा?